अरे वा दादा छान मी तर पहिल्यांदा पाहिला विडिओ अगदी मस्त❤ईतके देश आणि ते पण सायकल वर खूप छान मला तर मराठी शब्द दिसले त्यामुळे मी विडिओ पाहिला अगदी मस्त नवीन आहे मी पण आपल्या माणसांनी थोडा सपोर्ट करा यांना विडिओ पुर्ण पहा.नककी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा🙏🙏 ❤❤🎉🎉
एकदम natural भ्रमंती वाटती, वाटेत आईशी बोलत असताना असे प्रसंग जास्त टाका छान वाटत, तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधलेले प्रसंग जास्त टाका, कुठे तरी जाताना शेतात कुणी काम करत असेल तर थांबून तुम्ही हि गावाकडे टेंभुर्णी ला कशी शेती करता हे अभिमानाने सांगत चला, बर वाटलं
Vlog चालु करताना कोणतं राज्य, जिल्हा, तुमचं ठिकाण, तारीख सांगत जा, पुढच्या ठिकाणी ची माहिती अगोदरच घेऊन त्या विषयीची माहिती सायकलिंग करत करत देत जा तेवढच आमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुमचा vlog अजून valuable होईल, क्षमा असावी जास्त च सांगून गेलो

🕉️ हर हर महादेव 🕉️
हर हर महादेव
❤Har har Mahadev 🙏Ganesh❤🎉
मराठी माणूस हा जगावर भारी आहे भाऊ
हर हर महादेव भाऊ
Vlog चालु करताना कोणतं राज्य, जिल्हा, तुमचं ठिकाण, तारीख सांगत जा, पुढच्या ठिकाणी ची माहिती अगोदरच घेऊन त्या विषयीची माहिती सायकलिंग करत करत देत जा तेवढच आमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुमचा vlog अजून valuable होईल, क्षमा असावी जास्त च सांगून गेलो
Hard work best of luck👍
सायकल प्रवास करताना गाणी म्हणता लई भारी जय भवानी जय शिवाजी
good
राम राम, नमस्कार गणू दादा
मी तुमचे व्हिडिओ दररोज बघतो मीपण नर्मदा परिक्रमा पायी करतोय मझ नाव गणेश आहे
चलाख, हुशार आणि निरोगी राहा, जास्त नूडल्स खाऊ नका गणू दादा
Comment ला रिप्लाय द्या गणू दादा, आम्ही पण तुमच्या गावाकडलच हाव
हर हर महादेव गणू भाऊ ❤
❤😂🎉
❤❤❤❤
🚩🚩🚩🚩
❤