पिवर गावरान कोंबडीचे सत्य! गावरान कोंबडी कशाला म्हणतात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024

Комментарии • 38

  • @physicsi5974
    @physicsi5974 3 месяца назад

    खुप छान माहिती ❤

  • @santoshovhal9244
    @santoshovhal9244 6 месяцев назад +2

    Absolutly right.....gavaran chya navakhali customer chi loot chalu ahe ti sarvapratham thambali pahije....200%agree gavaran ata nahi astitvat ...sagal mix breed ahe

  • @sharadvishwas1671
    @sharadvishwas1671 Месяц назад

    Sahi ahe he tumche spashtikarn,mala ekda tumche Farms la visit dyachi ahe te kuthe ahe, मी आत्ता Mumbai मध्ये राहतो आणि
    मुंबई chya गर्दी la vatigloy. मला 10 acers चां फार्म banvyacha पुणे नारायण गाव ह्या रोड la

    • @allganicfarm
      @allganicfarm  Месяц назад

      Girnera Tanda, Paithan Road, Ch Sambhajinagar

  • @shaikhyunus7134
    @shaikhyunus7134 6 месяцев назад

    Good information

  • @ashokdhamal5291
    @ashokdhamal5291 6 месяцев назад

    Sir ur opinion on black australorp , should i go for it

    • @allganicfarm
      @allganicfarm  6 месяцев назад +1

      Yes one the highest egg laying capacity chicken breed. The weight of egg is also 55 grams. Absolutely best!

  • @maheshpatil6358
    @maheshpatil6358 6 месяцев назад +1

    Mg tr Broiler komdi pan gavranch zali na

    • @allganicfarm
      @allganicfarm  6 месяцев назад +1

      मी काय म्हणलं, त्या कोंबडीला चालता फिरता यायला पाहिजे, स्वतःचे दाणे टिपता यायला पाहिजेत, ती सशक्त आणि हेल्दी असायला पाहिजे. जर तुमची ब्रॉयलर हे करू शकत असेल तर ती पण गावरान

    • @maheshpatil6358
      @maheshpatil6358 6 месяцев назад

      ​@@allganicfarm samja broiler tumhi samgitpya pramane gavran padhtine wadvli tr broiler Chi test N gawran chi test same asel ka farak asel?

    • @allganicfarm
      @allganicfarm  6 месяцев назад

      वाढवून बघा ब्रॉयलरची टेस्ट सुद्धा जवळजवळ सेम लागेल. चिकन मध्ये डार्क मीट आणि व्हाईट मीट त्यांच्या हालचाली प्रमाणे बनते. जेवढी हालचाल जास्त तेवढे स्नायू जास्त आणि चरबी कमी. मग तुमचं ब्रॉयलर मोठं जरी झालं तरी त्याला स्वतःच्या पायावर चालता येईल. त्यामुळे गले लठ्ठ पक्षी न म्हणता एक चांगला सुदृढ पक्षी बनेल.

    • @yoyohoney1394
      @yoyohoney1394 6 месяцев назад

      @@allganicfarmha Logic baghitla tar broiler la kon hatha ne bharvat nahi ti svata khana pina khate pan broiler suddha gavran zhali na?

    • @maheshpatil6358
      @maheshpatil6358 6 месяцев назад

      ​@@allganicfarm khup khup dhanyawad vichar karnya sarkhi mahiti Aahe ,Asech video banvat java

  • @vijaychopade149
    @vijaychopade149 6 месяцев назад +1

    सर देवी रोगावर काय औषध सांगा

    • @allganicfarm
      @allganicfarm  6 месяцев назад

      मला खरंच माहीत नाही

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 6 месяцев назад +1

    जी कोंबडी खुड होते, आणी स्वतः अंडी घोळून पिल्ले काढते व पिल्लांचा सांभाळ करते, ती गावरण कोंबडी होय.

    • @allganicfarm
      @allganicfarm  6 месяцев назад +1

      हा हा हा... ह्या लॉजिक नी सर्व युरोपातील, अमेरिकेतील आणि ऑस्ट्रेलियातील कोंबड्या गावरान झाल्या. म्हणजे माझा पॉइंट खरा ठरला. Pure गावरान कोंबडी अस्तित्वात नाही.

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm 6 месяцев назад

      @allganicfarm ruclips.net/video/QN-7AVQXByg/видео.html

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm 6 месяцев назад

      ​@@allganicfarmpure म्हणजे शुद्ध ज्याच्यात भेसळ नाही. Domesticated म्हणजे पाळीव आणि Native म्हणजे मूळस्थान,जन्मजात किंव्हा जन्माचे विशिष्ट ठिकाण. महाराष्ट्रातील बुसरा ही देशी म्हणून ओळखली जाणारी कोंबड्यांची जात आहे. त्यामुळे तिला शुद्ध म्हणजेच pure म्हणायचे. आणि artificial insemination (कृतीम रेतन) द्वारे निर्माण केलेल्या कोंबडीला मिश्र जातीय (cross breed) म्हणतात. कारण त्या प्रक्रियेत नर आणि मादी हे भिन्न प्रजातीचे असतात.

  • @yoyohoney1394
    @yoyohoney1394 6 месяцев назад

    mag jar ekh Amrican manus aplya khede gavat aala tar tyala gavran bolu shakto ka?

    • @allganicfarm
      @allganicfarm  6 месяцев назад +2

      म्हणू शकतो ना... जसे पोर्तुगीजांनी आणलेल्या टोमॅटो, सिमला मिरची, मिरची, बटाटे, कोबी फ्लॉवर, ब्रोकली आणि उपासाला तुम्ही खाता ते साबुदाणा (Tapioca) आणि साउथ अमेरिकन शेंगदाणे याला तुम्ही गावरान म्हणता तसंच.

    • @Abcdefghijkl532
      @Abcdefghijkl532 6 месяцев назад +2

      ​@@allganicfarm लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी हा प्रक्षिप्त अभंग आहे.
      लसूण मिरी कोथिंबीरी हे योग्य आहे.
      तत्कालीन लोकजीवनात मिरी होती ...मिरची बाहेरून आली हे सत्य.
      डोक्यावर मिऱ्या वाटणे ही म्हण यावरून तयार झाली असे म्हणता येते.😅

    • @yoyohoney1394
      @yoyohoney1394 6 месяцев назад +1

      @@allganicfarm pan mag pure gavran nahi bolu shakat apan tyanna? Faqta Gavran ha shapda yogya aahe 👍 aasa mala vatat aahe

  • @mansingpatil323
    @mansingpatil323 6 месяцев назад

    100 गावरान कोंबड्यांना किती जागा लागते

    • @allganicfarm
      @allganicfarm  6 месяцев назад

      लोकं फक्त तीन ते चार स्क्वेअर फिट एका कोंबडीला देतात म्हणजे 400 स्क्वेअर फिटमध्ये 100 कोंबड्या. पण आमच्याकडे दहा ते बारा स्क्वेअर फिट एका कोंबडीला असतं. म्हणजे शंभर कोंबड्यांना एक गुंठा ते बाराशे स्क्वेअर फिट.