आम्ही आज बघितला ! फार सुंदर आणि खूप वर्षांनी बघितलेला उत्कृष्ट चित्रपट! नानांचा उत्कृष्ट अभिनय , विनोद आणि रहस्य शेवटपर्यंत टिकून राहते! मकरंद आणि नाना ही जोडी असामान्य !
We watched today....Its one of the bests Marathi movies..... throughout the movie story, dialogues r superb...... Sidharth, Sayali, Makarand sir performed so well...Nana Patekar is the best 👍👍👍👍👍
" ओले आले " परिपूर्ण चित्रपट , मराठी ,पहिल्याच दिवशी तेही रात्रीचा शो उपलब्ध होता .नाना तर अभिनया तील बाप माणूस ! आजोबा झाले तरी चित्रपट भारून टाकतील .प्रवासातून उलगडणारी नाती .खूपशा वेळ विनोदी आणि शेवटी भावनिक .
Travelled with Airindia on 13th Jan Mumbai - SFO . Everything was good. Not crowded at all. US la Fogg hota so 30 min late for landing. Still everyone was calm and kept patience .
St stand ची आयडिया खरं तर आमचे sir प्रकाश चाफळकर यांनी ऑलरेडी खूप आधी पाठ पुरावा केला आहे जे मल्टिप्लेक्स अससोसिएशन चे सेक्रेटरी होते. Same आयडिया अनासपुरे बोलत आहेत कारण हे त्यांच्या कानावर गेल्या मुळेच 😂
खूप खूप सुंदर,छान, मूवी, मला मकरंद sir na सांगायचं आहे की,tumi aata mothe kalakar aahat,tumi ya pictue madhe Jo role kela आहे,तसा plz नका करू, हे माझा.मतं आहे, plz राग नका मानू.tumi khup mothe kala kar आहेत
आम्ही आज बघितला ! फार सुंदर आणि खूप वर्षांनी बघितलेला उत्कृष्ट चित्रपट! नानांचा उत्कृष्ट अभिनय , विनोद आणि रहस्य शेवटपर्यंत टिकून राहते! मकरंद आणि नाना ही जोडी असामान्य !
सगळी मंडळी खास नाना बरोबर ची मुलाखत ही मुलाखत वाटलीच नाही.खूप zakasssss वाटल्या गप्पा..👍👌🙏❤️
Nana vegli personality ahe. Khup chan actor ahe, nature barobar jagnara manus ahe.
नानांचा आवाज नानांच्या स्वभावासारखा स्पष्ट आणि खणखणीत आहे
मी हआ सिनेमा फस्ट डे फस्ट शो बघणार👍👋👋
The movie isn't that good...
चित्रपट छान आहे. मी पहाण्याचं कारण म्हणजे यूट्यूबवर बाइकर्सची एक पोस्ट ज्यात शुटींग पहायला मिळाले. बाइकर्स गाण्याचा भागही झालेत.
कथालेखक आणि संवाद लेखन कोणी केले आहे उत्सुकता आहे खूपच छान
If any podcasters are reading this please have a podcast with Nana Patekar and just let him speak I would love to listen to him for hours
We watched today....Its one of the bests Marathi movies..... throughout the movie story, dialogues r superb......
Sidharth, Sayali, Makarand sir performed so well...Nana Patekar is the best 👍👍👍👍👍
सिनेमा अप्रतिम आहे👌. सर्वांनी नक्की बघावा.
खूपच छान मुलाखत.
नाना सरांच बोलण ❤
खुप्स छान बोलतात सर
नानांचे विचार फारच आवडले
ओले आले हे एक खूपच सुंदर नाव वाटते.(romantic) कारण ओले म्हणजे मला तर गारा आल्या,गारा आल्या असं म्हणून नाचणारे बालपण आठवले.
Nana Namaskaar❤
Phar sundar 👌🏻👌🏻👌🏻punha Bolwa 👍Dhanyawad 💐🙏
You are born in 1st jan. So you will maintain no.1 position in acting field
Story outstanding performance o my god wowwwww actor too good i like film ❤
" ओले आले " परिपूर्ण चित्रपट , मराठी ,पहिल्याच दिवशी तेही रात्रीचा शो उपलब्ध होता .नाना तर अभिनया तील बाप माणूस ! आजोबा झाले तरी चित्रपट भारून टाकतील .प्रवासातून उलगडणारी नाती .खूपशा वेळ विनोदी आणि शेवटी भावनिक .
Nana khup khup Shubhechha 🙏
मराठी चित्रपट खूपच सुंदर
नाना तुम्हाला आत्मपरिक्षणाची गरज आहे...तुमच्याकडे बोलन्याची स्टाईल आहे...पण म्हणून दुसऱ्यांना तुम्ही बोलूच देत नाही.....
❤
Khup ch chan
nana just like anything
बॉलिवूड मुक्त महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे २९.०० पासून पाहा आणि नीट समजून घ्या हिंदी किती उद्ध्वस्त करत आहे मराठी संस्कृती
Uttam cinema..must watch👍👍
Best movie ahe🎉🎉
व्वा👏👏👍👍
Natyagruha cha paryay khupach swagatarhya ahe. . Ani dupar che prayog Sudha Sambhajinagarat jarur lava karan tyamule mahila prekshak varg nakki anandi hoiel.
Travelled with Airindia on 13th Jan Mumbai - SFO . Everything was good. Not crowded at all. US la Fogg hota so 30 min late for landing. Still everyone was calm and kept patience .
Nana andubhaqt zalyabaddal manapasun Dhanywad..
All the best and Jarur Picture theater madhe jaun baghanar
Nikki bhagu🙏 👌
Missed sayali just as much as nana missed her
भूक, अवहेलना अपमान,किती खर्या गोष्टी आहेत आयुष्यात पुढे जाण्यासाठी
St stand ची आयडिया खरं तर आमचे sir प्रकाश चाफळकर यांनी ऑलरेडी खूप आधी पाठ पुरावा केला आहे जे मल्टिप्लेक्स अससोसिएशन चे सेक्रेटरी होते. Same आयडिया अनासपुरे बोलत आहेत कारण हे त्यांच्या कानावर गेल्या मुळेच 😂
वारानसी मधे तुम्ही एका मुलाला मागुन जोरात टपली मारली ,विचार आणि आचरन विभिन्न नाना 😢
👌👌
👍👍👍
Love you nanasaheb !! Trollers chya acg !! 😂
Audio quality improve kara.
खूप खूप सुंदर,छान, मूवी, मला मकरंद sir na सांगायचं आहे की,tumi aata mothe kalakar aahat,tumi ya pictue madhe Jo role kela आहे,तसा plz नका करू, हे माझा.मतं आहे, plz राग नका मानू.tumi khup mothe kala kar आहेत
👌✌
ole ale
Ahol, yes.ti.stend.vr sadne sodas saf nahit.pani note.
खूप अपेक्षा होती सिनेमा कडून पण अगदी वेळ वाया गेला असे वाटले. सध्याच्या काळात वडिलांच असे वागणे कोणी मुलगा इतक सहन करतच नाही. हे वास्तव आहे.
Seriously?? Mala tar h amazing vatla movie.. ना करे नारायण पण समजा same situation तुमच्या आयुष्यात आली..तर काय कराल तुम्ही?
360 degrees nahi re siddharth... 180degrees😅
Marathi❤ films madhe pn yani jatiwad anun thevla ahe kisi nawe player ko ane nh dete itne asani se
Nana saheb… itaranna suddha boludya…. Aani cimema baddal bola… bakichya gappa private interview madhe zaroor kara….
नाना स्टेज मिळाल्यावर दुसर्याला बोलू देतच नाही.... मकरंदला बघून video बघाव अस वाटल... पण नानाच थोबाड चालुच.. मकरंदला जास्त बोलूच दिल नाही...
Mhnun marathi movie pahat nh amhi
Some time I feel Nana unnecessarily talk like a baffon
kasla faltoo movie baghitla parwa...bindok lokani baghava😊