Manoj Jarange Full Speech Nanded : मराठयांचे आमदार समाजाच्या पाठिशी उभे राहिले नाही तर...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 357

  • @marutisonawane1637
    @marutisonawane1637 10 месяцев назад +29

    सत्यमेव जयते

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 10 месяцев назад +99

    जरांगे पाटील साहेब यांनी ओबीसी नेते,सत्ता धारी,विरोधी पक्षनेते सर्व ना योग्य भाषेत मराठा आरक्षण लढा आणि मराठा विरोध मोडून तोडून काढला. जरांगे पाटील साहेब आपणांस त्रिवार सलाम.

    • @SandipPhule-ky4kf
      @SandipPhule-ky4kf 10 месяцев назад

      ओबीसी ल माहीत आहे असे भुकल्याने मराठ्यांना आरक्षण ओबीसीत भेटत नाही.म्हणून ओबीसी वाले शांत आहेत,कितीही माकडे उड्या मारल्या ने ओबीसी ला काहीच फरक पडत नाही.24 तारखेला भेटते का बघ भाऊ

    • @जयशिवराय-ड2ठ
      @जयशिवराय-ड2ठ 10 месяцев назад +7

      ​@@Ranjandesai5521 Tuzi aakal pajlu Nako marathe samarth aahet fuktyano

    • @dilipkarale120
      @dilipkarale120 10 месяцев назад +9

      मनोज दादा मानाचा मुजरा

    • @vilaspawar7601
      @vilaspawar7601 10 месяцев назад

      ​@@Ranjandesai5521ंंंंंंओंंंंंओंंओवंं।

    • @k01-09
      @k01-09 10 месяцев назад +2

      ❤🎉🎉

  • @kailasdeore1784
    @kailasdeore1784 10 месяцев назад +52

    होऊ द्या परिवर्तन एकदा महाराष्ट्रात जरांगे पाटील साहेब यांचा सारखा मुख्यमंत्री होऊ द्या संपूर्ण महाराष्ट्रात नवीन चेहरे येऊ द्या

    • @bhatkyavimukt
      @bhatkyavimukt 10 месяцев назад +5

      हो होऊ द्या गावरान स्वरूपाचे सरकार एकदाचे

    • @latakatore9114
      @latakatore9114 10 месяцев назад +2

      अगदी बरोबर

    • @Dalestyen007
      @Dalestyen007 10 месяцев назад +6

      गावरान सरकार आले पाहिजे तेच राह्यले होत आता

    • @sachinbhavar5104
      @sachinbhavar5104 10 месяцев назад

      ​@@bhatkyavimukt11
      😂

  • @varshakarade4803
    @varshakarade4803 10 месяцев назад +34

    Great
    🙏❤️👌👍

  • @Daya44
    @Daya44 10 месяцев назад +92

    सच्चा आणि प्रामाणिक माणूस,,
    एक मराठा लाख मराठा

    • @RameshAwakale
      @RameshAwakale 10 месяцев назад

      नेते काही बोलायलेत कोणत्याची भाषा हातपाय तोडण्याची भाषा समाजात दगली घडविण्यिची भाषा गुन्हे करायलेत सगळा समाज विरोधात करुन घेतली आमचा एकच नते मनोज पाटील अभ्यासु आहेत मराठा समाज एकच लक्ष आरक्षण जय शिवराय

  • @shivajidhumal8586
    @shivajidhumal8586 10 месяцев назад +93

    मराठा नेत्याना धडा शिकविणे गरजेचे आहे

    • @NitinShelke-gy8xo
      @NitinShelke-gy8xo 10 месяцев назад

      हो भाऊ सगळ्या मराठ्यांनी एकत्र येऊन यांना तोंडावर पाडलच पाहिजे 👍👍🙏🙏🙏🙏

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 10 месяцев назад +5

    एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील साहेब आगे बडो हम आपके साथ हैं जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @satyawanshinde7011
    @satyawanshinde7011 10 месяцев назад +32

    एक मराठा लाख.मराठा.,🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 10 месяцев назад +32

    एक मराठा कोटी मराठा
    मराठा खडा तो सरकार से बडा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @subhashbandal6780
    @subhashbandal6780 10 месяцев назад +20

    एक मराठा कोटी मराठा.
    जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील

  • @Nagoraokhandagale-z7w
    @Nagoraokhandagale-z7w 10 месяцев назад +22

    Good ❤

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 10 месяцев назад +22

    एक नंबर जरांगे साहेब जिंदाबाद ग्रेट मराठा जय महाराष्ट्र

  • @KuldipTakale
    @KuldipTakale 10 месяцев назад +17

    मनोज जरंगे जिंदाबाद

  • @ratnakarkale5326
    @ratnakarkale5326 10 месяцев назад +18

    प्रामाणिक माणूस एक मराठा लाख मराठा

  • @arunataware6087
    @arunataware6087 10 месяцев назад +18

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏🙏

  • @PIBMEEP
    @PIBMEEP 10 месяцев назад +13

    GREAT ❤

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 10 месяцев назад +27

    मराठा नेत्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.ज्या समाजाने मोठं केलं त्यांचा विचार नक्की करायला हवा.नो आरक्षण नो मतदान.

    • @venkateshjagdale9759
      @venkateshjagdale9759 10 месяцев назад +1

      ते गांभीर्यानं च विचार करत आहेत....त्यांना फक्त त्यांच्या समाजानं मोठ नाही केलं

    • @rutikdhotre-t4o
      @rutikdhotre-t4o 10 месяцев назад +1

      ​@@venkateshjagdale9759मग तुमच्या समाजाने नाही केलं भाऊ तुमचा समाज आहे तरी किती

    • @Megatron11474
      @Megatron11474 10 месяцев назад

      @@rutikdhotre-t4oasa asta tr tumcha kade ek pn koni lawyer nahiye jo atleast sadavarte la challenge krel nusta bolun kahi hot nasta bhau

    • @pravinwarpe4738
      @pravinwarpe4738 10 месяцев назад

      ​@@Megatron11474 OBC चा कर्दनकाळ गधा वर्ते😂.
      50% च्या आतच मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, ही हुशारी गधा वर्ते ची... आता कुणबी सर्टिफिकेट मिळाले तर काय उपटीणारे गधा वर्ते😅

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 10 месяцев назад

      @@rutikdhotre-t4o बरोबर आमचा समाज कमी आहे तर अल्पसंख्यांक म्हणून ही आरक्षण मिळालेच पाहिजे

  • @laxmankirde9566
    @laxmankirde9566 10 месяцев назад +15

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे

  • @KuldipTakale
    @KuldipTakale 10 месяцев назад +10

    मनोज दादा जरागे ❤️❤️❤️❤️

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 10 месяцев назад +41

    एक मराठा करोड़ मराठा

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 10 месяцев назад +14

    अनाजी पंत आणि मराठा विरोधी मराठा नेत्यांपासून सावध राहा..

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 10 месяцев назад +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 10 месяцев назад +12

    Ek maratha lakh maratha ❤

  • @rameshmahekar2199
    @rameshmahekar2199 10 месяцев назад +8

    अस नि स्वार्थी नेतृत्व मराठा समाजाला मिळाले आहे . एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @haridasabuj9210
    @haridasabuj9210 10 месяцев назад +10

    एक मराठा लाख मराठा

  • @SanketMagar65
    @SanketMagar65 10 месяцев назад +19

    जय जिजाऊ जय शिवराय एक मरठा कोटी मराठा

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 10 месяцев назад +15

    आता गुन्हे आगावर होऊ द्या एक पिडी वाया जाणार पण याना धडा शिकवण्यासाठी आत जाण्याची तयारी ठेवली आहे ... पुडची तरी पिडी सुखी राहील

  • @babasahebshinde4574
    @babasahebshinde4574 10 месяцев назад +12

    एक मराठा कोटि मराठा🚩

  • @MaheshTekale-yx9ij
    @MaheshTekale-yx9ij 10 месяцев назад +7

    जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩

  • @bhagwantjagtap1744
    @bhagwantjagtap1744 10 месяцев назад

    गरजवंत मराठ्यांचा ढान्या वाघ 🐅 श्री मनोज दादा जरांगे पाटील आपल्या धैर्याला कोटी कोटी प्रणाम त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय 🚩🐅🚩

  • @vinayak_mandlik
    @vinayak_mandlik 10 месяцев назад +27

    तुम्हाला आरक्षण पाहिजे तर फुले शाहू आंबेडकर यांचे नाव का नाही घेत ..फक्त छत्रपती शिवाजी महाराजच का? जय भीम तरी म्हणायला पाहिजे..ते तर आरक्षण दाता आहेत..❤❤

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 10 месяцев назад +7

      नाव घेहून आरक्षण नसत मिळत दादा आम्ही Dr. Br. Ambedkar यांच्या विचाराने प्रेरित होऊन लोकशाही मार्गाने पुढे जात आहोत. "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा " Dr. Br. आंबेडकर

    • @Advrutikmore7965
      @Advrutikmore7965 10 месяцев назад +8

      आरक्षणाचे जनक छत्रपति शाहू महाराज आहेत है माहित आसू दया

    • @Bharati616
      @Bharati616 10 месяцев назад

      Yeda jarange etka shahanpan yayla nko ka tyala

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 10 месяцев назад

      पण,पण हे गुन्हे दाखल झाले त्याचे संसार लागले ना देशोधडीला
      सहा कोटी साठी या पोराच (गुन्हे दाखल झाले त्याचे) संसार उद्धवस्त झाले ना, आता च्यामारी कोर्ट मॅटर केस,तारीख पे तारीख
      याचा ईचार करा ना कधी तरी

    • @prakashshirsath4078
      @prakashshirsath4078 10 месяцев назад +6

      जाऊ द्या ,महापुरूषांचे नाव घ्यायला पण तेवढी पात्रता,योग्यता लागते ,शिवीगाळ,आरडाओरड, मस्तवालपणा,गुर्मी,गावंढळपणा,हे महापुरुषांच्या पायाजवळ पण उभे राहु शकत नाहीत.

  • @truthseekerma
    @truthseekerma 10 месяцев назад +12

    मनोज जरांगे ❤

  • @Aditya.6722
    @Aditya.6722 10 месяцев назад +1

    आपणास मानाचा मुजरा करतो 👍🙏👍

  • @ravindrakadlag951
    @ravindrakadlag951 10 месяцев назад +25

    आता नादच करायचा नाही मराठा समाजाचा,सर्व एकवटले आहेत

    • @AshokKakad-h1j
      @AshokKakad-h1j 10 месяцев назад

      ओबीसी समाज सुधा एकवटला

  • @annakhade4107
    @annakhade4107 10 месяцев назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    एक मराठा कोटी मराठा
    एकच नेता मनोज पाटील जरागे

  • @adigavhane5221
    @adigavhane5221 10 месяцев назад +6

    Manoj jarange zindabad

  • @balajipatil401
    @balajipatil401 10 месяцев назад +1

    Khup nice information

  • @balajipatil401
    @balajipatil401 10 месяцев назад

    Great all news channel

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 10 месяцев назад +1

    अगदी बरोबर बोललात साहेब...🙏🙏🙏👍👍👍👌👌👌✌️✌️✌️💪💪💪

  • @user-it6vx3tf4p
    @user-it6vx3tf4p 10 месяцев назад +4

    " सामर्थ्य आहे चळवळीचे
    जो जो करील त्यांचे,
    परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे."

  • @sagardeshmukh310
    @sagardeshmukh310 10 месяцев назад +6

    Marta pr hatata nahi vo maratha jai maratha❤

  • @शिवाजीकदम-च6य
    @शिवाजीकदम-च6य 10 месяцев назад +10

    तुम्हला आवडत नसन भाषन तर आयकु नका पन कमेट गलत करू नका हे लाखो मराठे बगत आहेत लशात राहुदया

  • @VikramSatav0881
    @VikramSatav0881 10 месяцев назад +6

    एक मराठा लाख मराठा 😊

  • @santoshchavhan2406
    @santoshchavhan2406 8 месяцев назад

    एकच वादा मनोज जरांगे दादा❤❤❤

  • @babanangare6904
    @babanangare6904 10 месяцев назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 10 месяцев назад +6

    किती साधे पण प्रभावी विचार मांडतात मनोज दादा काही विद्वान गावंढळ म्हणतात सडक्या मेंदूच्या विद्वान पेक्षा कमी शिकलेले लोक शहाणे असतात

  • @sagardeshmukh5759
    @sagardeshmukh5759 10 месяцев назад +3

    Correct 🚩

  • @shivajibhakre5619
    @shivajibhakre5619 10 месяцев назад +2

    Jay shivray

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 10 месяцев назад +37

    Only One Manoj Dada Jarange Patil Saheb...✌️👌👍🙏

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx 10 месяцев назад

      मनोज दादा , पितळ कितीही घासलं आणि तिजोरीत जरी सांभाळून ठेवलं तरी ते सोन होत नाही . तसच मराठ्यांचं आहे . आरक्षणाचा नाद सोडून दे . काही कामधंदा कर . जस बाबासाहेब आंबेडकरांनी अपरिमित कष्ट घेऊन समाजाला हे उदाहरण दिले कि कितीही परिस्थिती विपरीत असलॆ तरी सोनं लपून राहत नाही . ते सूर्या प्रमाणे तळपत .

    • @arunjagdale8784
      @arunjagdale8784 10 месяцев назад +2

      Arun jagdale wadgóan Gund pàrner

    • @sambhajishingate5872
      @sambhajishingate5872 10 месяцев назад


      I

  • @kunalpatil6683
    @kunalpatil6683 10 месяцев назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी ऐक मराठा लाख मराठा मनोरा जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩

  • @nagoraoshinde2455
    @nagoraoshinde2455 10 месяцев назад +1

    Dhanyawad abp maza ❤

  • @k01-09
    @k01-09 10 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarjadhav9485
    @dnyaneshwarjadhav9485 10 месяцев назад +3

    Ek maratha lakh maratha

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 10 месяцев назад +1

    पाटील खरोखरच तुम्हाला शिवछत्रपती चा

  • @Dr....123
    @Dr....123 10 месяцев назад +4

    मराठा नेत्यांनी आता समजून घ्यायला पाहिजे तूम्ही समाजाची बाजू जर आता घेतली नाही तर मराठा समाज तुम्हाला कधीच माफ करु शकत नाही ...🚩 एक मराठा

  • @BhagwatChaudhari-i5v
    @BhagwatChaudhari-i5v 10 месяцев назад +4

    मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील

  • @avi_1282
    @avi_1282 10 месяцев назад +5

    Samaj patlanchya maghe ubha raha❤❤

  • @annasahebgaikwad-zj6fe
    @annasahebgaikwad-zj6fe 10 месяцев назад

    शाबास,भाऊ

  • @AniketGaikwad-n1p
    @AniketGaikwad-n1p 10 месяцев назад +10

    मराटा आमदारांना सर्वच समाजबाधव लागतात ❤ तुझ कीर्तन चालु दे❤ आम्हि ऐकतो ❤ पांडुरंग हरी फडनविस हरी ❤राणे हरी ❤ महाजन हरी ❤अजित दादा हरी ❤ तायवाडे हरी ❤भुजबळ हरी ❤शिंदे हरी ❤ सरकार हरी ❤ किती दिवस ऐकायचं ❤😂😂😂😂 आरक्षण. होतेच ना बाबा ❤

    • @pravinwarpe4738
      @pravinwarpe4738 10 месяцев назад

      40 पैसे घेऊन🍌🍌🎺🎺🎷 कमेंट

    • @AniketGaikwad-n1p
      @AniketGaikwad-n1p 10 месяцев назад

      @@pravinwarpe4738 पैसे जरागे घेतो आम्हि नाही

  • @dashrathwaykar8181
    @dashrathwaykar8181 10 месяцев назад +1

    जरांगे पाटील धन्यवाद

  • @dnyandeoraolunge1430
    @dnyandeoraolunge1430 10 месяцев назад +1

    शिस्तबद्ध पद्धतीने तयार करण्यात आलेल्या कार्यास मानाचा त्रिवार वंदन करतो जय शिवराय

  • @indianreality7536
    @indianreality7536 10 месяцев назад +4

    हर हर महादेव

  • @kisanraosolanke3164
    @kisanraosolanke3164 10 месяцев назад +1

    कुणबी हे पन आपले आहे हे समजुन घ्या एक कुनबी दाेन लाख कुनबी,काय जरांगे पाटील कुणबी म्हणजे लढाउ ़

  • @sandipshingar1109
    @sandipshingar1109 10 месяцев назад

    Ek maratha koti maratha jay jijau Jai shivray.. Jarange patil tuum aage bhado ham tumhare saath hai...

  • @eknathkasabe8793
    @eknathkasabe8793 10 месяцев назад +4

    एक मराठा लाख मराठा...🚩

  • @DarshanJadhav-jw3fy
    @DarshanJadhav-jw3fy 10 месяцев назад +4

    1 लाख मराठा इंदापूर

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @indianreality7536
    @indianreality7536 10 месяцев назад +3

    आता फक्त कुणबी मराठा आरक्षण...... बघूच कोण देत नाही ❤❤❤

  • @pirajijamdhade8632
    @pirajijamdhade8632 10 месяцев назад +2

    Jay jijau jay shivray

  • @balajipatil401
    @balajipatil401 10 месяцев назад

    Nice job jarange patil sir

  • @santoshchavhan2406
    @santoshchavhan2406 8 месяцев назад

    बस नाम ही काफी है❤❤❤

  • @ganeshpatilkale4702
    @ganeshpatilkale4702 10 месяцев назад +1

    🙏🚩🚩🚩

  • @subhashsoge7170
    @subhashsoge7170 10 месяцев назад

    Jarange dada you are great

  • @paragnimbhore9963
    @paragnimbhore9963 10 месяцев назад

    Ek Maratha Lakh Marataha

  • @BismillahMujawar-l6z
    @BismillahMujawar-l6z 10 месяцев назад

    🙏❤

  • @PrintShop-ue2bb
    @PrintShop-ue2bb 10 месяцев назад +2

    Jay jijau ! Jay shiray ! ❤❤

  • @ranjanabhosale403
    @ranjanabhosale403 10 месяцев назад

    त्या काळात मठ्यानी जमिनी दान दिलेल्या आहेत. सर्वांना समान न्याय समान वागणूक दिली. एवढं मोठं मन दाखवलं आहे. आज आमच्या आरक्षणासाठी मराठ्यांना झटाव लागते आहे. या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडला आहे. याची खंत वाटते....... या सरकारला विनंती आहे लवकरात लवकर निर्णय घ्यावा .🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 10 месяцев назад +6

    एक, मराठा, लाख, मराठा,, कवठेमहांकाळ, जि, सांगली

  • @hanumanhydraulic995
    @hanumanhydraulic995 10 месяцев назад +1

    ❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ONLYMARATHIUPDATE
    @ONLYMARATHIUPDATE 10 месяцев назад

    Jarange Patil Saheb Tum Age Badho Hum Tumhare Sath he 🚩🚩🚩🚩

  • @HistoryBoss390
    @HistoryBoss390 10 месяцев назад +1

    शिका मोठे व्हा, आणि संघर्ष करा, कुणबी हो, ही रात्र वैरयाची आहे.साथ द्या, आपली पिढी पेक्षा, भावी पिढया सुखी राहील पाहिजे, मराठा डोळ्यात खुपतो.

  • @rohidaspatil6410
    @rohidaspatil6410 10 месяцев назад +10

    4 लेकरं आहेत पाटील यांना, मग देशाचा विचार केला का, स्वताच्या आर्थिक स्थिती चा विचार केला का

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 10 месяцев назад +2

      वीस पंचवीस मुलं होऊ देतात ते विचार करतात का?

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 10 месяцев назад +3

    मराठा नेत्यांना माहीत आहे की काही झाले तरी जनता आपणास निवडून देणारच आहे व आपले कोणीही काहीही करू शकत नाही

  • @ankushdabhade7097
    @ankushdabhade7097 10 месяцев назад

    Farch chan👌

  • @akshaysawant7080
    @akshaysawant7080 10 месяцев назад

    Jay maratha jay shivray taluka kavthe Mahankal dist sangli

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 10 месяцев назад

    ज॓रागे पाटील तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है ❤❤

  • @anilgade9153
    @anilgade9153 10 месяцев назад

    लडेगे भी और जितेगे भी जरागे पाटील जिंदाबाद

  • @werindians6938
    @werindians6938 10 месяцев назад +3

    संसदेत कायदा करुन शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवा.जाती निर्मुलनासाठी सभा घ्या,मोर्चे व दौरे काढा.जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा.जातीच नामशेष होतील.जाती आधारित आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही.समाजात शांतता नांदेल.देश प्रगती करेल.

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 10 месяцев назад +3

    घोडा मैदान जवल आहे. लवकरच कलेल. 😊

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 10 месяцев назад +2

    मराठा बांधवाना आजपर्यंत सत्ता भोगलेल्या पण मराठा आरक्षणाच्या बाजूने ज्यांनी पाठबळ दिले नाही त्यांचे उपकार येत्या लोकसभेतच परत करायचे आहेत . एकी ठेऊया .

  • @pandurangmane6723
    @pandurangmane6723 10 месяцев назад +1

    जरांगे patil no.१

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 10 месяцев назад

    मनोज दादा जरांगे मराठा सुपुत्र

  • @amolmaind324
    @amolmaind324 10 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganeshkurhe2850
    @ganeshkurhe2850 10 месяцев назад +9

    मी माझ्या भाषणाची सुरुवात छगन भुजबळ यांचे नाव घेऊन सुरु करीत आहे

    • @Democraticindia7243
      @Democraticindia7243 10 месяцев назад

      छगन भुजबळ obc नेते?
      मतदार संघात आले का फक्त तुम्हाला तुमचा समाज "माळी" च दिसतो?
      सगळीकडे फक्त माळीच तुम्हाला लागतात,❕
      तुमचा स्विय सहाय्यक महेश पैठणकर,बाळासाहेब लोखंडे हे पण माळी, तुमचे राजकीय वर्चस्व जपणारे दिलीप खैरे हे पण माळी,
      कॉन्ट्रॅक्ट लाईन मध्ये भाऊसाहेब धनवटे (माळी), सुनील पैठणकर(माळी), पांडुरंग राऊत (माळी) स्विय सहाय्यक सुखदेव बनकर,गायकवाड, जमदाडे, रवि सोनवणे, तुकाराम सोनवणे सगळेच माळी.
      मतदार संघात अधिकारी कर्मचारी ठेकेदार माळी ,नांदगांव मतदार संघात शेलार माळी,
      सगळीकडे माळीच आहेत.
      कुठे आहे मराठा, वंजारी,धनगर, तेली, समाज?
      फक्त मताच्या गट्ट्यासाठी ओबीसी नेते म्हणायचे आणि राजकीय पोळी भाजायची ,जनतेला वेड्यात काढायचं बंद करा आता.
      आर्थिक आणि राजकीय फायदे करण्यासाठी तुम्हाला फक्त माळी आणि माळीच लागतात.
      तेव्हा नाही दिसत का ओबीसी?
      तुम्ही नांदगाव मध्ये सुहास कांदे यांना दिलेला त्रास, आणि येवला मध्ये दराडे बंधूना दिलेला त्रास सगळ्यांनी बघितले आहे.
      ते माळी नव्हते म्हणून का?
      तेव्हा तुम्हाला ते ओबीसी आहे हे नाही दिसले का?
      किती जातीयवाद निर्माण करणार अजून?
      जिल्हा परिषद आध्यक्ष पद देण्याची वेळ आली तर कुणबी असलेला म्हैसधुणे यांना डावलून राधाकिसन सोनवणे (माळी)
      येवला नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे माळी, नांदगावला धनगर आणि तेली समाजाच्या इच्छुक उमेदवार डावलून नगराध्यक्ष पदी शैला गायकवाड माळी, नांदगांव मजूर फेडरेशन वाय पी जाधव माळी, नांदगांव पंचायत समिती सभापती धनगर समाजाच्या महिलेला डावलून डॉ जाधव सभापती माळी, मनमाडला माळी धनंजय कमोदकर ला संधी देण्याची कुणकुण लागताच बंड करून गायब झाले म्हणून मनमाडकर वाचले, जिल्हा परिषद शिक्षण सभापती पदी ज्योती माळी.
      मंजूर फेडरेशन निवडूकीत उमेदवारी भाऊसाहेब धनवटे माळी ?का?
      तेली, तांबोळी, मुस्लिम,नाभिक बैरागी गोसावी दलित मातंग धनगर इतर 356 जाती का नाही? खरं तर तुमी पूर्ण माळी समाजाचे सुद्धा नेते नाही तुम्ही फक्त ठरविक कॉन्ट्रकटर चे नेते आहात.
      तुम्ही बाळासाहेब ठाकरे चे झाले नाहीत ज्या बाळासाहेबांनी पहिला आमदार ,मुंबईचा दुसरा महापौर, विरोधी पक्ष नेता केला तुम्ही शरद पावर ना चे झाले नाही ज्यांनी तुम्हला महसुलमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकामं मंत्री,राज्याचे उपमुख्यमंत्री, मुलाला आमदार, पुतण्याला खासदार असे अनेक पदे देऊन तुमी त्याचे नाही झाला.ज्या शिंदे होळकर यांनी तुम्हाला या मतदार सघात आणल तुम्ही त्याचे सुद्धा झाले नाही. थोडक्यात तुम्ही कुणाचे च होऊ शकत नाही,सोईस्कर रित्या obc म्हणून गळा काढायचा हे तुमचं नाटक,आत्ता सर्व जनतेला समजलंय.

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 10 месяцев назад

      छगन्याची लायकी च नाही

    • @akshaykadam837
      @akshaykadam837 10 месяцев назад

      तुम्ही किती पण बोंबला पन तीन कोटी ऑलरेडी ओबीसी मध्ये गेलो आहोत.३५ लाख नोंदीच्या आधारे २-३ कोटी गेलेत ओबीसी मध्ये. हे फक्त लाठीचार्ज मुळे शक्य झाले. धन्यवाद त्या फडणवीस ला.

  • @subhashhapse7749
    @subhashhapse7749 10 месяцев назад +1

    मराठा आणि obc नेत्यांची भाषण मी नेहमी ऐकतो.... एक फरक साफ दिसतो.. OBC नेते भाषण ची सुरवात आणि शेवट हे नेहमी जय शिवराय... जय ज्योती... जय मल्हार... जय भीम... जय संविधान याने होते... पण मराठा नेते फक्त जय शिवराय.... महापुरुष फक्त एका जातींचे नसतात असे मला वाटते..... बाकी जैसी उसकी सोच... जय भीम जय...संविधान.. जय शिवराय... जय ज्योती.... जय मल्हार

    • @user-dgp84
      @user-dgp84 10 месяцев назад

      Raja ha ekach asto bhava baki sarv राजाची praja

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 10 месяцев назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय जरांगे पाटील साहेब टि व्ही. चॅनलवर आपल्या सभेच विराट रूप दाखवत नाहीत त्यांच्या पाया खालची वाळू घसरत चालली आहे .

  • @chandrakantkudale6856
    @chandrakantkudale6856 10 месяцев назад

    एक नंबर जरांगे साहेब जिंदाबाद ग्रेट मराठा जय महारास्ट्र 🚩🚩🚩

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 10 месяцев назад +2

    जानते राजे म्हण्जे जारांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय.येक मराठा लाख मराठा.

  • @bhaskarshinde3469
    @bhaskarshinde3469 10 месяцев назад

    जबदस्त ऐक मराठा सात कोटी मराठा. साहेब आम्ही घाबरणार नाही. कारण. आमच्या मराठ्यांनी हा महाराष्ट्र निर्माण केला आहे. आमच्या मुलांचं भविष. होण्यास मारायला पण तयार आहोत. आम्ही आजुन नहीं जरांगे साहेबांच्या शब्दावर शात आहोत. जर पेटला तर. आग. शांत होणार नाही. सरकारनं लवकर आरक्षणाचा निकाल द्यावा. हि नंब्र विनंती जय शिवराय. जय संभाजी राजे जय महाराष्ट्र

  • @shivajibidve3166
    @shivajibidve3166 10 месяцев назад +2

    एक मराठा कोटी मराठा