Jeev dangla... (Jogwa)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • National Film Awards for 2008 - Best Playback Singers: Hariharan and Shreya Ghoshal for this song.
    Movie: Jogwa(Marathi)
    Music: Ajay-Atul

Комментарии • 4,4 тыс.

  • @MaharashtrapoliceTarget2024
    @MaharashtrapoliceTarget2024 5 месяцев назад +32

    प्रेम करा पण प्रेम केल तर लग्न पण त्याच व्यक्ती सोबत करा प्रेम एकावर लग्न दुसरा सोबत
    योग नाही हे ❤😢

    • @aparnagawde1117
      @aparnagawde1117 Месяц назад +3

      Ho he khar ahe sir 👌🙏🙏mhnje konachya bhavna dukhavlya jaat nahi👌🙏

    • @amarbodare2054
      @amarbodare2054 16 дней назад +3

      Absolutely right

  • @harshadsonavale9633
    @harshadsonavale9633 4 года назад +3700

    प्रेम सुध्दा कीती वाईट असतना जी व्यक्ती आपल्याला कधी भेटणार नाही त्याच व्यक्तीवर होत..............

  • @shreeshailsutar5069
    @shreeshailsutar5069 3 года назад +275

    पहिल्या प्रेमाचं संपूर्ण चित्र या गाण्यामुळे समोर उभं राहतं........अप्रतिम प्रेमगीत....अजय अतुल सर आपल्या संगीत कलेस सलाम..! मराठी गीतांचा सोहळा

    • @user-gl7jx6ex7o
      @user-gl7jx6ex7o 5 месяцев назад +2

      Eq❤ vst

    • @samadha3738
      @samadha3738 4 месяца назад +2

      पहिलं प्रेम हे ज्वालामुखी सारखं असतं ते कितीही विसरा म्हंटले तरी कधी जागी होईल हे सांगता येत नाही ❤

  • @shankargaikwad1964
    @shankargaikwad1964 10 месяцев назад +266

    स्वतःसाठी न जगता--
    जेव्हा ✌️दोन जीव एकमेकांसाठी जगतात !🌎
    त्यालाच तर खरं 💫प्रेम ♥️म्हणतात

  • @Aakash-ds5wd
    @Aakash-ds5wd 2 месяца назад +11

    आपण कुणासाठी काय केलंय हे कुणाच्या लक्षात राहत नाही , पण मात्र आपण कुठे चुकतो हे सर्व लक्षात ठेवतात त्याच्यामुळे खरं प्रेम करायला नाही पाहिजे असं मला वाटतंय हा माझा वैयक्तिक अनुभव आहे😢❤ प्रेमामध्ये फक्त दुःख आणि दुःखात भेटतात

  • @Amar_shelar
    @Amar_shelar 3 года назад +1590

    गाणी येतील ...जातील....पण हे गाणे सगळ्यांच्या हृदयात अजरामर राहील....❤️👌Master Class

  • @sagarhpathare
    @sagarhpathare 2 года назад +117

    अजय अतुल सर तुम्ही एका प्रेम करण्याला प्रत्येक माणसाला असे एक अनमोल शब्दा मध्ये हे गाणे दिले आहे की तुमचं आभार माण्यासाठी सुद्धा शब्द कमी आहेत... खरंच खूप भावते हे गाणे मनाला आणि निशब्द आहेत ह्या गाण्याचे बोल आणि आठवणी तर वेळोवेळी मनाला आठवण करून देतात. Love this song everytime... ❤️

  • @factsheisto8624
    @factsheisto8624 Год назад +200

    शेवटचा श्वास घेऊन आणि हे गाणं ऐकून जीव सोडायचा आहे इतकी इच्छा आहे ❤️

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 2 года назад +207

    कागज की कश्ती थी, मिट्टी का किनारा था,
    खेलने की मस्ती थी, और दिल ये आवारा था,
    कहां आ गए इस समझदारी दल दल में,
    वो नादान बचपन भी कितना प्यारा था।

  • @pradeepmisal4824
    @pradeepmisal4824 3 года назад +383

    प्रत्येक शब्द ह्रदयाला स्पर्श करणारा.
    शुद्ध, निर्मळ प्रेम.
    दुनियादारी विसरायला लावणारे मराठमोळे गाणे.

  • @subhashbarfeofficial.....8137
    @subhashbarfeofficial.....8137 2 года назад +191

    ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो आणि त्या व्यक्तीमध्ये. आपला खुप जीव अडकलेला असतो आपण देवाकडे रोज त्या व्यक्तीला मागत असतो पण तीच व्यक्ती आपल्याला कधीच भेटत नाही 💔💔😞😚
    Miss you my love K

  • @honeysingh513
    @honeysingh513 3 года назад +299

    Being Punjabi(sikh) born and brought up in pune with marathi neighbours i can speak and understand very nice song..saw lot of movi Mulshi pattern, Jogwa, fendri, Sairat, story and picturation is very excellent....🙏🙏🙏

  • @rohangulve8271
    @rohangulve8271 3 года назад +75

    मागुन सद्धा न मिळणारे ते म्हणजे प्रेम..
    आयुष्यभर त्याच व्यक्तीची वाट बघणे ते, जे प्रेम..
    हे गाणं एेकल्यास नक्कीच पहिल्या प्रेमाची आठवण होते..

  • @poojaruptakke6390
    @poojaruptakke6390 3 года назад +538

    खरच ह्या गाण्या पुढे निःशब्द आहे.. खूपच अप्रतिम... मनातील भाव स्पष्ट होतात... पाहिलं प्रेम कधी ही विसरू शकत नाही

  • @NamdeoD-yy5vu
    @NamdeoD-yy5vu 8 месяцев назад +22

    प्रेम होऊ नये कुणावरच ❤😢

  • @kiranbhapkar6891
    @kiranbhapkar6891 Год назад +759

    कोण कोण पहिले प्रेम विसरू शकत नाही....😭😭😭😭

  • @Jk....3004
    @Jk....3004 3 года назад +836

    ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो आणि ती व्यक्ती आपल्याला हवी असते
    ती कधीच भेटत नाही 💔💔💙💙

  • @waghmarepawan
    @waghmarepawan 5 лет назад +139

    रुजव्याची माती तु = मराठी साहित्यातील सर्वश्रेष्ठ उपमा.

    • @akshaythorat7460
      @akshaythorat7460 3 года назад +1

      रुजवा काय अर्थी वापरला आहे?

    • @chetan6327
      @chetan6327 3 года назад

      रुजवा म्हणजे काय होते भावा?

    • @PriyaSharma-zq6tf
      @PriyaSharma-zq6tf 3 года назад +7

      @@chetan6327 I think jya mati madhe jhad navin jeevan ghet tyacha arth ithe ghetalay......... rujavyachi mati tu

    • @chetan6327
      @chetan6327 3 года назад +1

      @@PriyaSharma-zq6tf कदाचित असू शकते.

    • @akshaythorat7460
      @akshaythorat7460 3 года назад +1

      @@PriyaSharma-zq6tf dhanyawad

  • @chavanmaruti3445
    @chavanmaruti3445 3 года назад +157

    जी व्यक्ती आपल्या नशिबात नसते त्याच व्यक्तीवर जीव असते बरोबर ना 👨‍❤️‍👨

  • @Focusyourself7
    @Focusyourself7 2 года назад +52

    मला हे गान खूप आवडले आहे , आणि ज्याने खरं प्रेम केले आहे त्याला रडवुन सोडेले हे गाण
    ,
    हे गाण ऐकल्यावर खुप रडावेसे वाटते

  • @vspresentation4312
    @vspresentation4312 3 года назад +160

    खरच खुप त्रास होतो जेव्हा आपली व्यक्ती दुसऱ्याची होते.❤️😘😭

  • @parjesh
    @parjesh 4 года назад +576

    I’m punjabi and don’t know marathi but i love marathi music.. jiv rangla 👌🏻 I love this song so much,,,,

  • @Ambivert_Tr
    @Ambivert_Tr 3 года назад +85

    I'm from Uttarakhand and I always consider Ajay-Atul Sir be the most good musician of current time.
    Well I'm looking for hindi comments 😂
    "National award song"❤️

  • @Rahul-ks2je
    @Rahul-ks2je 3 года назад +45

    हे भारतीय सिनेमाक्षेत्रातलं ऐतिहासिक गाणं आहे!!!!! कारण या एकाच गाण्याला तब्बल 3 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत!! जे कदाचित कोणत्याही गाण्याला नाही मिळाले!
    सर्वोत्कृष्ट गायक- हरिहरन
    सर्वोत्कृष्ट गायिका -श्रेया घोशाल
    सर्वोत्कृष्ट संगीतकार - अजय- अतुल!!

  • @enchantingabhimanyu2935
    @enchantingabhimanyu2935 6 лет назад +122

    So much diversity...a south singer sings this Marathi song without any accent mistake. Salute Ajay-Atul....salute India

    • @gauravthorat6497
      @gauravthorat6497 4 года назад +1

      ruclips.net/video/lQBKXT6BNG0/видео.html ruclips.net/video/6dmH5DfEn4o/видео.html ruclips.net/video/x0AUAR2eKSY/видео.html ruclips.net/video/lQBKXT6BNG0/видео.html ruclips.net/video/lQBKXT6BNG0/видео.html here we go some marathi song with melody i hope u gonna enjoy this

  • @apurvagupta6721
    @apurvagupta6721 5 лет назад +225

    What a melody! Spectacular composition... Being a north indian and listening to this masterpiece brings me closer to the ethnicity and the vivid culture that our country posses.. truly speechless! Great work by composers and singers...too soothing

    • @gauravthorat6497
      @gauravthorat6497 4 года назад +1

      ruclips.net/video/x0AUAR2eKSY/видео.html ruclips.net/video/kQpw1YcdWSM/видео.html ruclips.net/video/x0AUAR2eKSY/видео.html ruclips.net/video/FeR81vxTdBs/видео.html ruclips.net/video/kQpw1YcdWSM/видео.html ruclips.net/video/x0AUAR2eKSY/видео.html ruclips.net/video/x0AUAR2eKSY/видео.html here we go some marathi melody I hope you will enjoy this

    • @ashatandale853
      @ashatandale853 3 года назад

      Mast😘

    • @abhijeetchougule4899
      @abhijeetchougule4899 3 года назад

      Unique 💎

    • @abhijeetchougule4899
      @abhijeetchougule4899 3 года назад

      Apporva gupta❤

    • @thewittiewolf
      @thewittiewolf Год назад

      ​@@abhijeetchougule4899simp

  • @saurabhtamkhade8541
    @saurabhtamkhade8541 4 года назад +1584

    जी व्यक्ती आपल्या नशिबात नसते
    त्याच व्यक्तीवर आपला जीव असतो.
    खर आहेना.😢😢😢😢

  • @santoshlad7402
    @santoshlad7402 Год назад +11

    ते खुप नशीबवान असतात ज्यांना त्यांच प्रेम मिलत आयुष्यभर

  • @tejassonparote7751
    @tejassonparote7751 4 года назад +90

    जी मुलगी आपल्या जीवनात नसते तिची आठवण येते 💙😔

  • @sayandas1846
    @sayandas1846 6 лет назад +203

    Why so much dislikes??...I am a bengali, still cant stop listening this song without understanding the lyrics..what a beautiful composition!

    • @nareshaitwar9652
      @nareshaitwar9652 5 лет назад +2

      Tyana kadat nhi like sathi kai click kraych ahe mhanun te dislike symbol vr click krtat

    • @swatideshmukh6524
      @swatideshmukh6524 5 лет назад

      Bhai singer shreya ghosal is also from bengal.... What a sound

    • @Knowledge_22025
      @Knowledge_22025 5 лет назад

      That's beauty of our nation

    • @ronitpanchal9905
      @ronitpanchal9905 4 года назад

      Un ke liye dislike karna dharam ban chuka hain

    • @Miraaj-03
      @Miraaj-03 2 года назад

      खुळे आहेत

  • @sudipkhasnobish8225
    @sudipkhasnobish8225 5 лет назад +114

    i find my path frm this song.Being a Bengali i fill proud to be an Indian.Long live Maharastra.

    • @GG-561
      @GG-561 Год назад +1

      रामराम धन्यवाद 🙏❤️

  • @Thvikshqxx
    @Thvikshqxx 2 года назад +13

    वाट पाहता पाहता तुझी ,,,
    दिवसाची रात झालीस,,,
    का परत याद बनुनी तु या मनात आलीस,,,
    खुप दुर झालीस तु माझ्या,,,
    पण का आणखी ही आस करतो हा जिव,,की तु जर पुढच्या क्षणात आलीस,,,

    • @gopu411
      @gopu411 Год назад

      वाह...अप्रतिम♥️

  • @user-gx3ne8yz5w
    @user-gx3ne8yz5w 5 лет назад +339

    आज हे गाण आयकल्या वर त्याची खूप आठवन आली I miss u bala 😭😭😭

  • @avantikasuryavanshi9685
    @avantikasuryavanshi9685 3 года назад +27

    अविस्मरणीय अशी आठवण आहे या गाण्याची ... 🤗❤️

  • @gaureedalvi4103
    @gaureedalvi4103 5 лет назад +663

    जेव्हा पण हे गाणं ऐकते पुन्हा प्रेमात पडल्या सारख वाटत हे आमचं आवडत गाणं आहे ☺☺

  • @bharatkhotkar
    @bharatkhotkar Год назад +10

    पाहिलं प्रेम खूप निस्वार्थ , निरागस , शुद्ध, असत.. ते प्रेम कधीच विसरता येत नसत ...या गाण्याने जुन्या आठवणी डोळ्यासमोर आणून ठेवल्या... खऱ्या प्रेमामध्ये समोरच्या व्यक्ती ने नुसती नजर सुद्धा मिळवली तरी ढगात घेल्यासारखं वाटतं. 😁😂😂🥰 ज्यांनी खरच एखाद्या मुलीवर निस्वार्थ प्रेम केलं असेल त्याच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल...👍

  • @Wasimt5284
    @Wasimt5284 4 года назад +74

    अप्रतिम प्रेमाचा अनुभव देणारा गाणं,
    खरंच श्वास गहिवरला ....

  • @sayalipatil8694
    @sayalipatil8694 Год назад +8

    खूपच अप्रतिम गाणं आहे . मनातील भाव स्पष्ट होतात . पहिलं प्रेम असच असतं , त्याच्यापुढे बाकी सर्व भावना शून्य असतात , जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकते तेव्हा पुन्हा नव्याने त्याच्या प्रेमात पडते , मी खूप नशीबवान आहे माझं पहिलं प्रेम माझ्या सोबत आहे . दोघे सोबत असल्यावर एकमेकांच्या जवळ बसून हे गाणं ऐकताना जी feeling येते ती शब्दात व्यक्त करता येणार नाही. ❤ heart touching song❤

  • @devidasdarade2398
    @devidasdarade2398 3 года назад +50

    जीवनात हार कधीच मानायची नाही आपल प्रेम आपल्याला नक्कीच मिळते खरचं 💝

  • @shaileshkale7842
    @shaileshkale7842 2 года назад +7

    प्रेम म्हणजे हेच की आपण जीव लावून त्या व्यक्तीला जपण आणि ती व्यक्ती कोणी दुसऱ्याच्या नशिबी असणे 😭😭😭😭

  • @pragatiram8584
    @pragatiram8584 4 года назад +11

    मंत्रमुग्ध करणारं असं अप्रतिम गाणं जे ऐकताच त्यात जीव दंगतो , गुंततो, त्याच्या प्रत्येक शब्दात रंगल्या सारखं होते.....

  • @srijadey
    @srijadey 3 года назад +93

    A marathi song,
    One singer from South India
    Other one from Bengal
    This is how music unites us😊❤
    Btw I'm from West Bengal

  • @technicalguruji3
    @technicalguruji3 5 лет назад +40

    This masterpiece will remain as masterpiece for lifetime.. Hats off to Hariharan and Shreya who sung this with the same intensity..
    Feel pity for dislikers seems they really don't know what does mean by MUSIC

    • @psycosingershayar
      @psycosingershayar 3 года назад

      Hello bro it's Sung by Ajay and

    • @Commodity60
      @Commodity60 3 года назад

      @@psycosingershayar no bro music ajay atul ahe ani hariharan singer ahe

  • @ramdasp491
    @ramdasp491 3 года назад +264

    गेले ते दिवस , क्षण अन राहिल्या फक्त आठवणी...😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @pratikborse3665
    @pratikborse3665 4 года назад +644

    जी व्यक्ती आपल्या नशिबात नसते तिच्यात जीव आठकतो 😞😞😢😢😢😥😥😥😞😞😞❤️❤️

  • @rupeshborlepwar617
    @rupeshborlepwar617 2 года назад +3

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या प्रेम किती वाईट जि व्यक्ती आपल्याला कधीच भेटणार नाही त्यांच व्यक्ती वर प्रेम होत

  • @princessmanu2776
    @princessmanu2776 5 лет назад +64

    sooo hurt touching song😔.....khup mast ahe song...jiv rangla gungla asa..kalij maja tu...❤

  • @vishalsalunke7374
    @vishalsalunke7374 8 месяцев назад +3

    आपण जितकं त्या गोष्टीच्या माग पळू तेवढी ती गोष्ट आपल्या पासून लांब पळणार आहे तरी त्या गोष्टीचा पाठलाग करत राहणे म्हणजे प्रेम 😮🥺

  • @Rahul-mt1dy
    @Rahul-mt1dy 5 лет назад +1381

    लहानपणी चे दिवस ईवल्याशा पक्ष्यांसारखे असतात,भुरकन उडुन जातात.. नंतर उरतात ती आठवणींची पिसे.काही काळी, काही पांढरी, काही मऊ, काही खरखरीत.. मिळेल ति पिसे आपण गोळा करायची आणि त्यांना गुंफून बनवायची आठवणींची चटई.. आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पहुडण्यासाठी... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @shraddhasamrit7630
    @shraddhasamrit7630 5 лет назад +103

    Mesmerizing sng...i can't stop listening whenever I heard..

    • @angadbobade7264
      @angadbobade7264 4 года назад +2

      😍😍😍😍❤

    • @krushnatharne8857
      @krushnatharne8857 4 года назад +1

      खुप सुंदर गाने आहे ऐंकतच राहवे वाटते परत परत

    • @amarmore9146
      @amarmore9146 2 года назад

      me too

  • @adityabane6991
    @adityabane6991 3 года назад +19

    ह्या गाण्याची आवड रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे,आणि हे गाणं पिढ्यानपिढ्या अजरामर राहणार यात शंका नाही.

  • @prasadsaiel9194
    @prasadsaiel9194 3 года назад +10

    Hariharan and shreya being non marathi,look at the expression and emotions in song.fantastic..how she says SAATH MALA DESHIL....SOULFUL MELODY

  • @ajaybidve2677
    @ajaybidve2677 3 года назад +6

    हे गाणं ऐकल की पहिल्या प्रेमाची आठवण येते आणि रडायला येत तरीपण हे गाण वारंवार ऐकावस वाटत...
    Such a lovely and heart touching song....🙂😊

  • @ratansuryawansh6613
    @ratansuryawansh6613 4 года назад +8

    खरच सर मी तुमच्या अत्यंत अभारी आहे ये गीत लिहिले व गाईले त्याची किती ही तारीफ केली तरी कमी च आहे धन्यवाद सर

  • @anandharamkar6357
    @anandharamkar6357 4 года назад +9

    मी खूब नशीबवान आहे की माझं बाळ माझ्या आयुष्यात आहे ,,,,,,,,, या अपुऱ्या जीवनाला पूर्ण करण्यासाठी मी सदैव तुझा ऋणी आहे बाळा,,,,,my best love

  • @dnyaneshwarlad6164
    @dnyaneshwarlad6164 7 месяцев назад +5

    हे गाणं ऐकताना मला तर जीव सोडवा असं वाटतं ❤❤❤❤❤❤❤❤

  • @jagdishbabar3685
    @jagdishbabar3685 5 лет назад +207

    Thanks 😞😞😞 कारण हे गाणं एकल्याने मला . तीच्या आणि मझ्या पहिल्या भेटीची आठवण आली.......

    • @ratansuryawansh6613
      @ratansuryawansh6613 4 года назад +12

      आढवण काढत बसु नका कारण की आपल्या मागे आई वडिलांची जिमेदारी आसते मित्रा

    • @gurunathyeram6347
      @gurunathyeram6347 4 года назад +1

      FhihdvijdvfhdivxhdjdbjdidhdbdjidbdbjdhdbHdjfhjdnfkk😂

    • @gurunathyeram6347
      @gurunathyeram6347 4 года назад +1

      Vjhfhfhxgihfjdvbd😍

    • @sneha9689
      @sneha9689 3 года назад +8

      Same me pn tyala visrli nhi aajhi ha song tyachya sathi aikte me

    • @waghmarepawan
      @waghmarepawan 3 года назад +1

      @@sneha9689 ❤

  • @pragatiramteke5828
    @pragatiramteke5828 5 лет назад +686

    हे गाणं कानी आलं की डोळे मिटून शांत अयकतच बसावं वाटतं

  • @douluvmee
    @douluvmee 7 лет назад +259

    I am a malayalee, I don't know what they are saying, but it's one of the most beautiful songs I ever heard.

    • @kunaluke573
      @kunaluke573 6 лет назад +5

      douluvmee the song is about love for each other a couple . Promising to stay forever .

    • @abcgal
      @abcgal 6 лет назад +5

      It means if there is any possibility of love for me... it is you..

    • @GaneshPatil-xg5sl
      @GaneshPatil-xg5sl 6 лет назад +1

      I don't like song who is the made for this song totally fulish

    • @muntaqeemlabbaeik7283
      @muntaqeemlabbaeik7283 6 лет назад +1

      Check the english translation...lyric is beautiful too

    • @VinayNare
      @VinayNare 5 лет назад +10

      @@GaneshPatil-xg5sl and I dont like your English..

  • @gtalk507
    @gtalk507 5 месяцев назад +9

    Mi nashibvan ahe. Mala maz prem २.५ varshachya duravya nantar akher milal. Mi har nahi manli amachyat adchan vayachi hoti. Shevti ek divas ala jevha vare mazya dishene vahu lagle. Mazi ya April madhye tichya sobat lagn ahe. Mala tra vatal ti nahi mhanel pan evdhya varahane sudha ti hoch mhnali. 😊

  • @vishalgore8
    @vishalgore8 4 года назад +132

    After AR rahman .....Ajay atul are my fav....... Legends 🔥🔥🙏

  • @satyam4827
    @satyam4827 3 года назад +123

    कमेंट सेक्शन मध्ये खूप सारे एकतर्फी प्रेमी भरलेले आहेत 😜😜

  • @alokshukla4518
    @alokshukla4518 4 года назад +76

    जीव दंगला, गुंगला, रंगला असा
    पिरमाची आस तू
    जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
    गहिवरला श्वास तू
    पैलतीरा नेशील
    साथ मला देशील
    काळीज माझं तू
    सुख भरतीला आलं
    नभं धरतीला आलं
    पुनवंचा चांद तू
    जीव दंगला, गुंगला, रंगला असा
    पिरमाची आस तू
    जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
    गहिवरला श्वास तू
    चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल, सारी धरती तुझी
    रुजव्याची माती तू
    खुळं आभाळ ढगाळ, त्याला रुढीचा इटाळ, माझ्या लाख सजणा
    ही कांकणाची तोड माळ तू
    खुळं काळीज हे माजं, तुला दिलं मी आंदण
    तुझ्या पायवं माखीन माज्या जन्माचं गोंदण
    जीव दंगला, गुंगला, रंगला असा
    पिरमाची आस तू
    जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
    गहिवरला श्वास तू
    पैलतीरा नेशील
    साथ मला देशील
    काळीज माझं तू
    सुख भरतीला आलं
    नभं धरतीला आलं
    पुनवंचा चांद तू
    जीव दंगला, गुंगला, रंगला असा
    पिरमाची आस तू
    जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
    गहिवरला श्वास तू
    श्वास तू

  • @dipakholkar778
    @dipakholkar778 2 года назад +6

    I miss you 😭 हे गाणं एकल्यावर तिजी खूप आठवण येतेय मनाला भिडणारं गाणे आहे विसरलेले पुन्हा एकदा अठवण्यास भाग पाडते पुन्हा एकदा म्हणतो I miss you 😭

  • @subhashhole3747
    @subhashhole3747 2 года назад +7

    हृदयातील शब्द जेव्हा गाण्याच्या माध्यमातून बाहेर येतात तेव्हा सारं विसरायला होत,गाण्याचे बोल काही असेच आहे, अतिशय सुंदर गाणं आहे !!💐💐💐👌👌👌😘😘❤️❤️❤️

  • @prathameshbarde7421
    @prathameshbarde7421 3 года назад +14

    This film really moved me. The most apt portrayal of a jogta/ jogtin and the malpractices that go on in the tradition. Beautiful story, stellar performances by each and every character make this film an absolute masterpiece. Hats off to the writers, director Rajiv Patil, and of course Mukta Barve and Upendra Limaye, without whom, this might not have been, what it is. If you're thinking whether or not to watch this film, just go for it. You'll get a new perspective towards your life. Extremely inspiring!!!

  • @browseUniverse
    @browseUniverse 6 лет назад +162

    Maine pahle koi Marathi song nahi suna hai pahli dafa main jiv dangla suna hai mind blowing 💓 teching song Kya music hai Kya lyrics hai Kamal dhamal song Hariharan Kya awaj di hai apne song main jaan daal di hai Ajay Atul ka music OMG 😘😘😘Kya bolu or i am spich less

    • @amolchavhan9627
      @amolchavhan9627 5 лет назад

      Rahulsing Music super song

    • @pranilpankhade7355
      @pranilpankhade7355 5 лет назад +6

      Listen to..."man udhan varyache"..by Shankar mahadevan..u will definitely like it

    • @rvsd161986
      @rvsd161986 4 года назад +1

      Pranil Pankhade hi, suggest such melodies in Marathi.. I have developed lot of interest in this beautiful language.. kya aawaaj hai..

    • @maheshpatil8614
      @maheshpatil8614 4 года назад

      Marathi hai to feel hai

    • @maheshpatil8614
      @maheshpatil8614 4 года назад +1

      Aapki bh@vana sunake bahut achaa laga ki aap bhi Marathi sunte hai aur samjate hai,yahi hamare desh baat hai,,vividh ta main ekta

  • @aanshg3807
    @aanshg3807 2 года назад +9

    Shreya and hariharan incredible singing 😍😍😍😍.... Music is wowww..... Directly merge into soal...😍

  • @ashishvishal.1180
    @ashishvishal.1180 Год назад +9

    हे गाणं ऐकताना तुमच्या डोळय समोर जी वेक्ती येत असेल ती सध्या तुमच्या पासून खूप लांब असेल. ❤️

  • @sandeshpatil3954
    @sandeshpatil3954 3 года назад +35

    National award winning song. Greatest marathi song ever 👏. Hats off to shreya ghoshal. hariharan ajay-atul. 💖

  • @vivekbhadakpatil347
    @vivekbhadakpatil347 2 года назад +13

    मनाला लागणार song आहे, my favourite song ❤️❤️

  • @jyotikumbhar7355
    @jyotikumbhar7355 Год назад +2

    आपण त्या व्यक्तीवर खूप जीवापाड प्रेम करतो.. जी व्यक्ती आपल्याला कधीच भेटणार नसते.... 😕😕

  • @ravikhandare1766
    @ravikhandare1766 Год назад +5

    प्रेम म्हणजे माहिती असुन सुद्धा ति आपलीं नाही होणार म्हणजे प्रेम

  • @praweenkumarr4002
    @praweenkumarr4002 4 года назад +69

    Iam a Telugu man I understand little little marati... I love this Marati song.. from Maharastra.

    • @gkulkarni0587
      @gkulkarni0587 4 года назад +3

      Marathi*

    • @malleshwashikar2946
      @malleshwashikar2946 3 года назад

      @@gkulkarni0587 ᴏ

    • @praweenkumarr4002
      @praweenkumarr4002 3 года назад

      @@kalpanapuri8095 yes iam from Hyderabad before 6 years back came and settled in Mumbai wife is also Telugu she was born & brought up in Mumbai they are my relatives rwlatives

    • @ajaypawara4229
      @ajaypawara4229 3 года назад

      Nice sing filing 😭😭😭

  • @skrdxsamarathod2496
    @skrdxsamarathod2496 Год назад +7

    🖤🥺💔💯
    माणसानं कितीही स्वतः ला कामात गुंतवून घेतल तरी
    ज्याच्यावर त्यानं प्रेम केलंय
    त्याच्या आठवणीपासून तो कधीही सुटू शकत नाही...! बरोबर ना भावनो.......!

  • @khushi_473
    @khushi_473 Год назад +7

    ज्या व्यक्तीवर आपले प्रेम आहे त्या व्यक्तीने जर आपल्याला धोका दिला तरीही त्या ला सोडायचं मन नाही होत....😑

  • @poornimanarayan1823
    @poornimanarayan1823 9 лет назад +85

    beautiful sounding words, sweet tune, totally awesome singing

  • @branavasorubysivabalaratna7819
    @branavasorubysivabalaratna7819 5 лет назад +126

    Translation for those who love this melody but can't understand the language..
    Jiv dangala gungala rangala asa
    I am engrossed and engulfed
    Piramachi aas tu
    You are my longing for love
    Jiv lagala laabhala
    Fallen in your love and received your love
    Dhyass ho tuza
    You are my desire
    Gahiwarala shwas tu
    You are my breath
    Pailtira neshil
    Will you ferry me across
    Saath mala deshil
    Will you become my companion beloved
    Kalij majha tu
    You are my soul
    Sukh bharatila aala
    Happiness, satisfaction is overflowing
    Nabh dharatila aala
    Sky came to earth, sky met the earth
    Punawacha chand tu
    You are the full moon
    Jiv dangala gungala rangala asa
    I am engrossed and engulfed
    Piramachi aas tu
    You are my longing for love
    Jiv lagala laabhala
    Fallen in your love and received your love
    Dhyass ho tuza
    You are my desire
    Gahiwarala shwas tu
    You are my breath
    Chand sugandha deil
    Moon will spread fragrance
    Raat usasa deil
    Night will sigh in relief
    Sari dharati tujhi
    Entire earth is yours
    Rujavyachi mati tu
    You are a fertile soil
    Khula aabhal dhagaal tyala rudhi cha vital
    The sky is clouded with ancient, age old traditions
    Majhya raagh sajana
    Oh my dear, beloved
    Hee kakanachi tod maal tuu
    You break this chain of bangles
    Khula kalija he majhe Tula dila mi aandan
    I gave you my crazy heart to you as a gift as a offering
    Tujhya payav makhin majhya janmacha gonthan
    I will devote my life to beautify your life forever just like a tattoo on your feet my life will be yours forever
    Jiv dangala gungala rangala asa
    I am engrossed and engulfed
    Piramachi aas tu
    You are my longing for love
    Jiv lagala laabhala
    Fallen in your love and received your love
    Dhyass ho tuza
    You are my desire
    Gahiwarala shwas tu
    You are my breath
    Pailtira neshil
    Will you ferry me across
    Saath mala deshil
    Will you become my companion beloved
    Kalij majha tu
    You are my soul
    Sukh bharatila aala
    Happiness, satisfaction is overflowing
    Nabh dharatila aala
    Sky came to earth, sky met the earth
    Punawacha chand tu
    You are the full moon
    Jiv dangala gungala rangala asa
    I am engrossed and engulfed
    Piramachi aas tu
    You are my longing for love
    Jiv lagala laabhala
    Fallen in your love and received your love
    Dhyass ho tuza
    You are my desire
    Gahiwarala shwas tu
    You are my breath
    Shwas tu
    You are my breath

    • @livestockapp9197
      @livestockapp9197 4 года назад +4

      Branavasoruby Sivabalaratnam thanks you bro...🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @vivekldev4402
      @vivekldev4402 4 года назад +2

      Hats off to you. Jai Maha

    • @Shonastar1
      @Shonastar1 4 года назад +5

      Thaq u so much for this lovely translation... love this song. ♥️Odisha

    • @branavasorubysivabalaratna7819
      @branavasorubysivabalaratna7819 4 года назад +1

      @@Shonastar1 you are welcome!!!

    • @pavanilakshiks3769
      @pavanilakshiks3769 4 года назад +4

      Love you a lot.l'm a Sri lankan.l can't understand this lyrics.your lyrics helps me a lot😇❤️

  • @advaarifmohammed.s1731
    @advaarifmohammed.s1731 6 лет назад +13

    The way hariharan rendered this song 😊🙄😯my God..hatsoff

  • @sureshjadhav7535
    @sureshjadhav7535 8 месяцев назад +152

    कोण कोण या गाण्याला लाईक करतो त्याने ❤ पाठवावे

  • @liveandletotherslive.5458
    @liveandletotherslive.5458 3 года назад +19

    What a beautiful song.
    Really heart touching song.
    Look at the beautiful song and beautiful language, Staying in Maharashtra many do not appreciate the beauty of it's culture and language. Very nice voice Hariharan and Shreya Ghoshal. Very nice music Ajay Atul.

  • @shitaljoshi3323
    @shitaljoshi3323 3 года назад +4

    आज हे गाणं ऐकल्यावर मला त्याची खुप आठवण आली miss you kailas

  • @prashant17-22
    @prashant17-22 5 лет назад +150

    ❤हे गाण ऐकून 😙 मन खुश हो हुन 👌 जात ,कारण जुणे आठवण येते,...😘😘

    • @theschoolshravan3573
      @theschoolshravan3573 4 года назад +4

      Dukhat pn tummhi Khush hotat Weldon.

    • @varadbakshi
      @varadbakshi 4 года назад +1

      ruclips.net/video/2o70Aq1DD1o/видео.html see this a Miraculous performance of Mahesh Kale a national award winner

    • @rekhajadhav513
      @rekhajadhav513 4 года назад +2

      I agree your thiks

    • @balasahebbalerav1350
      @balasahebbalerav1350 3 года назад

      nice

  • @rohandhawas7040
    @rohandhawas7040 Год назад +2

    दोन शब्द माझ्या प्रेमासाठी ......
    ❤️
    ❤️
    ❤️
    प्रेम हे तेव्हाच टिकत जेव्हा दोघांना पण हव असत.....❤️🙏

  • @sunitataipunekar3220
    @sunitataipunekar3220 4 года назад +13

    परत मागें जाता आलें असतं तर किती बरं होईल
    .🙏♥️🙏

    • @matka58057
      @matka58057 3 года назад

      Tai🙏🙏🖕🖕😊

  • @akshayapratap8071
    @akshayapratap8071 6 лет назад +13

    First Marathi song I've ever heard this much time with this felling..Even though I don't understand Marathi.

  • @kamleshsalve6808
    @kamleshsalve6808 5 лет назад +444

    आठवण खूप वाईट गोष्ट आहे अली की रडवून जाते

  • @OnkarDevkar-yu9kl
    @OnkarDevkar-yu9kl 3 месяца назад

    हे गाणं ऐकताना लगेच त्या व्यक्तीची आठवण येऊन डोळ्यात पाणी येणं..❤❤😢

  • @husainhalela5578
    @husainhalela5578 4 года назад +33

    What a song,, what a singing,, what a music !!!! Wonderful

    • @frendship2828
      @frendship2828 2 года назад

      धृ का ल
      ऋओथ
      ए..जर.ऋ....

  • @pritwankhede
    @pritwankhede 6 лет назад +9

    किती मधुर गीत आहे त्याला गोड स्वरांनची साथ व अप्रतिम संगिताची जोड .

  • @sangitachimankar138
    @sangitachimankar138 4 года назад +21

    Aj He gan yekun mla... Yevd mast feel zal... 😍 ....kas tyala Pan mazya mnatli gost mahiti pdun jao yrr khup prem krte mi tyachya vr.... Hya ganyane amala amchya athvni athvlya... Yrr i love you yrr khup Prem krte ree tuzya vrr kas tyala mahiti houn jao asi Mazi ichha ahe yrr... 😭😭😭....he gan yekun mla Far rad ala ahe.... Mazya mnat tyala lvkrrcha hou dee.... Dewa.... Plzzz 😭😭😭

    • @RahulJadhav-qx4wo
      @RahulJadhav-qx4wo 3 года назад

      In that case, you can go ahead express your love to him. It's not much important who expresses the love first. Being with a person for lifetime we love is most important rather than loosing him forever just because of not expressing our love in timely manner. This is my opinion.

  • @birthdaybirthday6691
    @birthdaybirthday6691 3 года назад +7

    जीवनात हार कधीच मानायची नाही आपल प्रेम
    आपल्याला नक्कीच मिळते खरचं

    • @nitinpatel5828
      @nitinpatel5828 2 года назад

      Haa tu tuzi aai ghaal maadarchod mi 4 varshan pasan vaat baghtoy attaa paryant nai Mila Li ty

    • @rajendrakshirsagar8030
      @rajendrakshirsagar8030 5 месяцев назад +1

      आठवणी राहतात खर प्रेम सर्वना नाही मिळत 😢

    • @rajendrakshirsagar8030
      @rajendrakshirsagar8030 Месяц назад

      Srvantya nshibat nst te 😭😭😭😭

  • @user-ez7ll4jw8h
    @user-ez7ll4jw8h 2 года назад +3

    Woooow osm song .....aaj relise huva kyaa baat hai marathi song mai 🥰🥰 aaj fan ho gye marathi song ke

  • @sameersheikhq8905
    @sameersheikhq8905 4 года назад +31

    This song is one of the best song in the millennium by ajay Atul,

  • @subhashbarfeofficial.....8137
    @subhashbarfeofficial.....8137 2 года назад +17

    माझं पहिल प्रेम मला मिळालं नाही
    हे गाणं ऐकून तिची खूप आठवण येते 💔💔😞😞

  • @kaveribagul3453
    @kaveribagul3453 6 месяцев назад +15

    Yar kiti tras asato na premat aaj tya vyaktichi ek zalak tya vyakticha aavaj aaiknyasathi jiv tarasatoy 😭😭😭 kash mazya gharchyanni aamchya lagnnasathi permission dyavi tyachya shivay jagan khup kathin aahe yar 😭😭😭😭

    • @almasshaikh3678
      @almasshaikh3678 4 месяца назад +2

      ,😭 tula kaye lihu tech kadat nahi pan tujha thodasa dukh vatayela yawasa watla

    • @user-vr9te5bj9n
      @user-vr9te5bj9n 3 месяца назад

      Maze pan tech condition aahe ❤😅

    • @sachinkamble884
      @sachinkamble884 2 месяца назад

      Right

  • @jayashrijaya7942
    @jayashrijaya7942 5 лет назад +18

    Because of this song I watched this movie ,, try to understand intensity of song
    Wonderful song !! Hariharan always rocking !!
    Love this song....

  • @ramakantsomvanshi6250
    @ramakantsomvanshi6250 7 лет назад +217

    फार अर्थपुर्ण व मधुर गीत

  • @vaishnavikulkarni2189
    @vaishnavikulkarni2189 7 лет назад +126

    There's something about this song, so sensous and at the the same time, something that softly touches the soul. That gentleness of the song that has me all in trance. ✨

  • @samadha3738
    @samadha3738 4 месяца назад

    कळत नकळत कधी झालं आणि ते कधीही न विसरणार झालं कळलंच नाही....... कितीही प्रयत्न केले तरी सुधा जिथे प्रेम शब्द तेव्हा तिचं व्यक्ती आढवते......❤ धन्य ती राधा आणि कृष्ण आणि त्याची prem कहाणी जिला हे जग पवित्र मानतात पूजा करतात त्यांची ❤