खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र राज्य शासन ला मी शिकलो नाही नोकरी सोबोत माझं दूर दूर पर्यन्त घेणं देणं नाही पण बिचारे आजचे सिकले सावरलेले मूल बाकी मुले तर बिचारे किती मोठी पदवी दर दग्री घेऊन बिचारे नोकरी शाठी लाचार होऊन थकले होते त्यांचा शाठि युवा प्रशिक्षण योजना काडली खुप खुप आभारी राहील जय महाराष्ट्र 🚩♥️👌🙏
सर्वं मी msedcl मध्ये काम करतोय पण मला आता सुधा माहित नाही msedcl आणि युवा कौशल्य विकास योजना मध्ये मला कुटलही पुरावा नाही फ्कत jaining झाली आणि काम करतोय माझी हजेरी पट दिले तरी मला पगार नाही आला

पर्मनंट करा
Bhau exam daya aani laga
@@shrikantraut5354konti
Maz joining zali ahe
Ky process ahe @@lakeshparshuramkar8564
Bhau ahami ram sathi form bharato pan exam ch hot ny@@shrikantraut5354
पुन्हा हेच सरकार आले तर payment भेटेल सर्वाना....... नाही तर टाटा बाय बाय....
Sir आरोग्य खात्याच्या मुलांना पर्मनंट करा अत्यावश्यक सेवा आहे आचरण साहित्य लागायचे पहिले पर्मनंट करा मुख्यमंत्री साहेब विनंती
Vay kamit kami 38 asayla pahije
निवेदन करा…रास्त मागणी आहे
केंद्र जागा कुठे आहे.
पत्ता सांगा. मोघम माहिती देऊ नये.
October 10 ल दोन महिने होतात
पगार काही झाला नहीं भाऊ
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक- १८००१२०८०४० वर संपर्क साधावा.
Nagpur cha kahi zal aahe ka sir
या योजनेमाधे पगार झाला काय कोणाचा असा एक तरी दाखवा
Ajun nahi jhala
Ho jhale Amravati
Tumcha payment kadhi zala @@rdxgroupyt
पगार जाला काय
Udya honar ahe
आरोग्य विभागातील यशस्वी कंपनीकडून टर्मिनेट झालेले डाटा ऑपरेटर यांना 1 वर्ष झाले अजून काही निर्णय दिला नाही शासनाने
3 mahine zale आणखीन peyment nahi zale sir ky karav
सर्व पैसे प्रायव्हेट संस्थे वाले खातील
Dhule jilla ch kai jal aahe
Age limit thode jast karave
Sir aaj payment jal aamch. Mnje one n half month ch payment banket jma jal. Msg nahi yet.
Ok
Sir maza mukhymantrk yuva form bharun khhp divs Zale pn ajun suddha kahi mesg nahi final list kdhi lagel
टोल फ्री नंबर वर संपर्क करा
Are age limit vadva.plz reply
शासनाकडे विनंती अर्ज करा
Parmnent kara sir🙏
सर्वांची परिस्तिथी सारखीच आहे कोणालाच payment झालेले नाही
पुढील आठड्या पर्यंत होईल सर्वांचे. काम सुरू आहे.
Mi dhule district madhala aahe aamcha nikal kevha lagnar
सर्वं मी msedcl मध्ये काम करतोय पण मला आता सुधा माहित नाही msedcl आणि युवा कौशल्य विकास योजना मध्ये मला कुटलही पुरावा नाही फ्कत jaining झाली आणि काम करतोय माझी हजेरी पट दिले तरी मला पगार नाही आला
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक- १८०० १२० ८०४० वर संपर्क साधावा.
Ho pagar kadhi honry te sanga
2 महिने होतात पगार झाला नाही
Ag limit 45 honi chahiye sir
60 kara
Mla tr cll aalela ny ajun kutunuch
Age limit vadhva
पर्मनंट करा सर
परमनंट करा
नाही झाला अजून पगार दीड महिना झाला join houn
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक- १८००१२०८०४० वर संपर्क साधावा.
Self employment ka options no kiya to kuch problem hoga kya
पैशे अकाऊंट ला जमा झाले की मग काही प्रोब्लेम नाही
फॉर्म भरून दोन महिने झाले तर अजून ना कॉल आलं ना मॅसेज आलं तर आणखी किती दिवस निस्ते लोकांना कडून फॉर्म च भरून घेणार आहात
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक- १८००१२०८०४० वर संपर्क साधावा.
संपर्क करून झालं सर पण फोन ही लागत नाही तर दुसरीकडे कुठे संपर्क करता येणार काय
वय वाढवून द्यावे 38 करावे ओपन
रास्त मागणी
Peyment kadhi honar
1mhina jala from bhrun
Joining nahi krt aahet Aheri la
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक- १८००१२०८०४० वर संपर्क साधावा.
Vay chi aat raddy kara
Age limite 40 honi chahiye
cm@maharashtra.gov.in ver sarvani email karava
Sir vayachi at
Form chi last date Kay ahe
ho सर्व म्हणू की amhala पर्मनंट करा
काम चांगला करा. आपण शासनाला विनंती करू.
ho ऑफिस काम तर करतच आहे tya सोबत exam पण देत आहोत.
@@Mahahelpnews lokaaci fsvnuk ahe srv
Aamchya gavt tr olkiche laun ghetle baki rayle bomlt
Payment kdi honar
दोन तीन दिवसात
Age limit kiti ahe
१८ ते ३५
सर ऑनलाईन apply करून 20दिवस झाले कॉल नाय एसएमएस नाय कस करावं सांगा
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक- १८००१२०८०४० वर संपर्क साधावा.
पंचायत समिती मध्ये जाऊन तपास करा गट विकास अधिकारी कडे
Ek group kara sarvancha
एक ग्रुप तयार करू आपण
@@Mahahelpnews ho kara
@@shubhamgitte9849kel ka group tyar
Ok
Age 38 ahe tari order dil kay brobelem nahi yenar nahi
Joining karun ghy pudch pudhe bagu
Bed tharkache vay vadvun dyavesir
शासनास विनंती करावी लागेल.
Mi 30 july la join zale pn ajun payment zalel nhi
होईल
@@Mahahelpnews 2 months complete zale ajun zal nhi.. Kadhi hoil he pn konala mahit nhi.. Fake yojna banvun fasvnuk krtay.. Tyat 2 months pasun fukat kam krtoy amhi
@@pratiksha3311same yarr .....payement kraych नाव ghet nahiye sarkar ....fkt kam kra..मला pn 2 month zale
@@pratiksha3311no bhetel ka
@@swapnilrandhavan6250no bhetel ka
मजा जुना मोबाईल नुंबर6 बंद झाला आहे तर काय करो दुसरा अकॉउंट कोलत नाय
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक- १८००१२०८०४० वर संपर्क साधावा.
मी 30/09/24 जॉईन झालो
पुढील हप्त्यात होईल वेतन
सर्व विद्यार्थ्यांनी mombai ला मोर्चा ची तयारी ला लागूंया परमण्ड करावं असं सर्व ना आता पासून च तयारी ला लागा
Pement kadhi honar
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक- १८००१२०८०४० वर संपर्क साधावा.
Permanent kara yar
Sir ek mahina zala tari ajun PEYMENT nahi
Tumhi join zhala aahe ka
मिळेल
कधी जॉईन झाले तुम्ही
Ho parmanent kelch pahije
Parmanand kar
पर्मनंट करा
पर्मनंट करा सर