खूपच गोड दिसत आहे ऋतू आणि पूजा मेकअप सुद्धा मस्त होता❤❤❤ फक्त दोघींनी चंद्रकोर टिकली लावायला पाहिजे होते खूपच छान दिसले असते अजून....👌🏻👌🏻❤️👌🏻👌🏻 Vlog 👍🏻
खूप सुंदर व्हिडिओ ..पूजा ऋतू अप्रतिम गोड दिसत आहेत ..दागिने खूप छान आहेत ... मेकअप आर्टिस्ट भारती is too good... मी नंबर सेव केला आहे ...ऋतू पूजाचा अतिशय छान मेकअप केला आहे...
श्री स्वामी समर्थ ताई पूजा आणि ऋतू खूप सुंदर दिसतात ताई दोघी पण खूप समजदार आहेत असंच हसत खेळत राहू दे आता लवकर लवकर डोहाळे जेवणाचे व्हिडिओ येऊ देत पूजा ऋतू आणि रोशनी चे हॅप्पी संक्रांति ताई...😍😍
Rutu khrch khup samajdar ahe.. ❤
Ritu ani Puja Khup sundar disat ahe ❤
सौ.पूजा व सौ. ऋतू दोघी खूप सुंदर दिसताय. एक गौरी तर दुसरी लक्ष्मी . तुम्हाला भोगीच्या व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा . असच नेहमी आनंदी आणी हसत रहा
Thanku 🥰❤️
खुप छान 👌🏻👌🏻👌🏻
ऋतु आणि पूजा दोघी छान दिसतात 👌🏻👌🏻
दोघी अशाच सोबत छान हसत , आनंदी रहा ❤
सुवर्णा ताई दोघींची दृष्ट काढा ❤
Rutu khup samjdaar mulgi ahe... Khup chhan dista ahe doghi ❤
हो
श्री स्वामी समर्थ ताई दोघी पण खूप छान सुंदर दिसताय तुम्हाला व तुमच्या संपूर्ण फॅमिलीला भोगीच्या ...... संक्रांतीच्या खुप शुभेच्छा❤❤❤
Thanku 🥰❤️
सुवर्णा आपली पुजा आणि ऋतू दोघी खुप सुंदर दिसतात नजर काढून टाक भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा सर्वांना व्हिडिओ खुप छान आहे ❤❤❤
तीळगुळा सारख्याच खूप गोड दिसताय दोघी. दोघींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ❤
हालव्याचे दागिने छान आहे 👌🏻👌🏻🥰 साडी दोघींनी छान घातली भोगीच्या शुभेच्छा आशिर्वाद 👌🏻🥰👌🏻👌🏻👍🏻
Pujja peksha rutu chaan distey
Nitali aunty tu kashala comparison kartes tyanchyat
सुवर्णाताई हलव्याचे दागिने खूप छान दिसायले दोघींना पण एकच नंबर मेकअप झालाय दोघींचा पण❤❤
श्री स्वामी समर्थ मावशी😊 खुप सुंदर मेकअप केला 😊छान व्हिडिओ
Khup chan Pooja n Rutu ....Happy Makar Sankranti. ❤
Tilache alankar kutun ghetle plz sanga
Rutu kiti najuk rekhiv aahe na khup god disate rutu 👍
Thank u 😊
Pooja aani Rutu doghihi khup sundar disat hotya, ,,,,,Suvarna tai drisht kadha Pooja chi,,,छान vlog 😊
खूपच गोड दिसत आहे ऋतू आणि पूजा मेकअप सुद्धा मस्त होता❤❤❤ फक्त दोघींनी चंद्रकोर टिकली लावायला पाहिजे होते खूपच छान दिसले असते अजून....👌🏻👌🏻❤️👌🏻👌🏻 Vlog 👍🏻
Thanku 🥰
Beautiful video, makeup artist 1no
Thank you so much 🤗
पुजा आणि ऋतू खुप छान दिसता आहे दोंघीनाही मकरसंक्रांतीच्या खुप छान शुभेच्छा
Maushi....halawyache...dagine....kuwari mulgi.....ghalu shakte....ka....plz...riply🙏
Good morning Tai, Puja, Rutu doghi khup chan distay ,doghinchi nazar kadh Tai, aajchahi video khup chan 😊😊🎉🎉
पूजाचा असणं खूप छान आहे पूजा आणि ऋतू दोघेपण खूप सुंदर दिसत आहे असंच राहा दोघांनी हसत मुखत मस्त मेकअप केला आहे हलव्याचे दागिने पण खूप छान आहे ♥️👌👌
Thanku 🥰
ताई मला हसणं म्हणायचं होतं😂😂@@suvarnalonare
Kharach Chan kela makeup, hair style tar khup bhari 👍❤
फारच सुंदर मेकअप केला आहे दोघी छान दिसत आहे
असे म्हणतात लग्न झाल्यावर पहला मोठा सन संक्रांत आली तर करू नये पुढल्या वर्षी करायचे पिंपळकर गुरुजी म्हणतात काही कळत नाही सांगशील तू पन सुवर्णा😊
हो मी ऐकलं पण चौकशी करून सांगते
पूजा ऋतू छान दिसतात हलव्याच्या दागिन्यांमध्ये छान दिसते दोघी अशा सुखाने व आनंदी राहा दोघी एकजुटीने रहा❤❤❤❤
Thanku 🥰
Rutu & Pooja khupach chan disat ahat tumhi👌🏻👍🏻❤️❤️
खूप सुंदर व्हिडिओ ..पूजा ऋतू अप्रतिम गोड दिसत आहेत ..दागिने खूप छान आहेत ... मेकअप आर्टिस्ट भारती is too good... मी नंबर सेव केला आहे ...ऋतू पूजाचा अतिशय छान मेकअप केला आहे...
दोघी पण खूप छान कुणाची दृष्ट न लागो ही जगदंबे चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤
Rutu ani pooja doghi pan khup chhan dista ahe😍
दोघी पण खुप गोड दिसत आहेत😊 नजर काढून घ्या😊 भोगी च्य खूप शुभेच्छा काकू तुम्हाला 😊
Thanku 🥰
Nice vlog mekup khup chan kela puja tai aani rutu tai doghi khub sundar disat aahe....😊
वयाने लहान आहे पार्लर वाली पन कीती छान मेकअप केला नंबर वन हीरोइन दिसत आहे श्री स्वामी समर्थ
,खूप छान दीसताय दोघी ❤❤
Khup chan dista he doghi khup must💞👌👌👌👌👌
छानच दिसत आहे आहेत दोन्ही 👌❤️
दोघी खूप सुंदर दिसत आहेत❤
जय श्रीराम,सुवर्णा तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या ,मकर क्रांतीच्या शुभेच्छा,पुजा ऋतु हलव्याचे अलंकार,काळी चंद्रकळा नेसुन खुपच छान दिसतायत,दोघींचीही द्रुष्ट काढा!गौरीने छान तयार केले दोघींनाही !
Thanku 🥰
❤❤खुपच छान
Video Nakki chaan asnaar manhunt adhich ❤like
ऋतू व पूजा खुप छान दिसत आहेत दोघी जावा जावा evergreen 🎉🎉
Tai chan aahet video mekap pan khup chan
छान दिसत आहेत दोघीपण जावा जावा आणि हलव्याचे दागिनेही खुप छान आहेत 👌🏻🌹😘💖
Both are looking very pretty ❤
Rutu+ pooja=#RutuJa❤
😍👍🏻
दोघीही खूप छान दिसत आहेत❤❤❤❤❤
ऋतु च नाक किती छान आहे एकदम अखिव रेखीव
👍🏻😃
😅
ऋतु खूप छान दिसतेय 👌👌🥀
Thank you😅😊
खुप छान दिसताय दोघी पण मस्त 👌
Pooja aani rutu doghe khup chhan dist hotya tai nice video tai
Khupch chan vlog Tai ❤
Looking beautiful ❤
खूप छान दिसत आहेत दोघी ❤
Dagine chan ahet halwyache ani doghi sunder disatayet
Beautiful nice 🎉🎉❤
Tai pooja ani rutu khup chhan ani sunder disat aahe. tumhala ani saglyana bhogi chya subhechya.
Thanku 🥰❤️
पुजा छान दिसते.लग्नानंतर पहिला सण संक्रांत आला तर करू नये .पुढच्या वर्षी करावा. शास्त्र असत ते.
पूजा आणि ऋतू खूप छान दिसतात❤❤
Khup sunder dist ahe दोघीही
Khup chan disat ahe doghi pn mekup pn chan zalet
Khupach Chan 👌 mekup kelaye ❤
लग्ना नंतर पहिला सण संक्रांत आल्यावर तो करत नाहीत आमच्याकडे
पुजा व ऋतू दोघी छान दिसत आहे. त्यांची नजर काढा ताई ❤मकरसंक्रात च्या खुप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. तीळ गूळ घ्या गोड गोड बोला
Thanku 🥰
1ch no video tai.....👌👌👌❤️❤️😘😘
ताई पूजा ची स्टोरी सांगणे बाकी राहिली आहे
Ho na sanga na story 😅
मकरसंक्रांतीच्या खूप खूप गोड शुभेच्छा पूजा आणि फॅमिली
Makeup chaan ahe aplya sinnar madhe kuthe ahe he beauty parlor exact address please reply nice both of you
No दिला त्यावर नक्की कॉल करा.
Cure skin changal ka tai
हो ताई
Mast video ,Tumha sarvana Makar Sankrantichya khup khup sshubbheccha
Thanku 🥰❤️
दोन्ही जावा खूप सुंदर दिसत आहे❤❤ अगदी गौराई सारख्या ❤❤
Tai halvyche dagine mhna
Puja u r looking so beautiful bless u dear
Bhogi ani Makar Sankranti cha Hardik subeccha
Kup chhan pooja Rutu dest Aahe
व्हिडीओची तारिख चुकली ना ताई.
सुंदर दिसताहेत दोघीही 😊😊❤❤
बरोबर आहेत मी 9 तारखेला शूट केले पण व्हिडिओ आज टाकला...😊
२५ ऐवजी २४ झाले आहे
ऋतु व पूजा खूपच छान दिसत आहेत
Dhogehi khup sunder dist ahe
खुप छान झाला य मेकअप
Chan👌👌👌👌
खूप छान आहेत विडिओ 🎉🎉❤😊
श्री स्वामी समर्थ ताई पूजा आणि ऋतू खूप सुंदर दिसतात ताई दोघी पण खूप समजदार आहेत असंच हसत खेळत राहू दे आता लवकर लवकर डोहाळे जेवणाचे व्हिडिओ येऊ देत पूजा ऋतू आणि रोशनी चे हॅप्पी संक्रांति ताई...😍😍
Thanku 🥰❤️ ताई
मावशी तुम्ही चुकून 2024 टाकले❤
Khupach छान दिसत आहे रुतू आणि पूजा मकर सक्रांतीच्या दोघींना ही खुप खुप शुभेच्छा
दृष्ट काढा ओ ताई दोघींची पण ❤
खूप गोड दिसतेय पूजा😘😘😘
Rutu khup chaan ahe , jaav asavi ter ashi , khup chaan doghanchi jodi
Thanku 🥰❤️
Thank you ❤
खुप छन मेकप केला दोघीजावा खुप छान दिसत आहे घ्या ह्या पि
मकर संस्कात
Rutu Ani Puja dhoghi 👌👌
Pooja actress sarkhi distey❤
मावशी दोघी पण छान दिसतात ❤️
Tai. Tu. Ani. Doni Muli khup sunder ahe nejer😂 kada taynci
Rutu kon ahe?
Family khoop chan aahe hasat khelta chagale vataty
छान आहे ❤❤
Kaku khup mast mekup ti bhrti tai mumbai yeu shakte mekup laa ka tithe karte. Te sanga
No दिला आहे विचारून बघा पण येते ती
@suvarnalonare ok kaku
खुप सुंदर दिसतायेत दोघी पण ताई त्याचे ब्लाऊज वर्क करून घेतले की रेडीमेड आहे
Nice look pooja &rutu
Nice video Tai 👌👌👌
ऋतू आणि पूजा खूप छान
खुपच सुंदर दिसतात दोघी पण