#पतंजली_योगसूत्र

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
    अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
    www.youtube.co...
    डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
    • हे ऐकत झोपा, शांत झोप ...
    चालण्याचे दहा फायदे
    • चालण्याचे दहा फायदे, च...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    योगनिद्रा
    • #योगनिद्रा #yognidra i...
    सकाळची साधना
    सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
    www.youtube.co...
    सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
    रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
    मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
    माऊलीजी
    5:40-7:30
    Join Zoom Meeting
    us02web.zoom.u...
    Meeting ID: 817 1752 8314
    Passcode: 334455
    दररोज हीच लिंक राहील

Комментарии • 33

  • @manojmalkhede3026
    @manojmalkhede3026 20 часов назад +1

    जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹

  • @nilampatil9586
    @nilampatil9586 22 часа назад

    प्रचंड अभ्यास प्रत्यक्ष माऊली बोलतात असे वाटते खूप खूप धन्यवाद माऊली जी 🙏🏻🌹

  • @sureshpandit2472
    @sureshpandit2472 День назад

    जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏
    खरंच नवसंजीवनी देणारे प्रत्येक सत्संगातून खूप काही नविन शिकायला मिळते. खरंच दिवसांची सुरूवात साधने तून, पुर्ण दिवस ही कामं करत माऊलींच्या विचारातून, शेवट ही माऊलींच्या विचारातूनच. ❤

  • @bhagwatwagh5024
    @bhagwatwagh5024 9 часов назад

    होय...माऊलीजी.
    आता आम्हाला खुपच छान वाटत आहे...कारण मनातल्या सर्व शंका कुशंका चे निरसन होऊन जातयं....असा स्वतः ला अनुभव येत आहे... धन्यवाद... माऊलीजी... एकदम शांत शांत वाटत आहे...स्थिरतेचा प्रवास सुरु झाला त्यांमुळे आनंदच आनंद वाटत आहे...😊

  • @prashanthatole8631
    @prashanthatole8631 День назад

    माऊलीजी मी बऱ्याच दिवसांनी तुमचा आवाज ऐकला मला आस वाटत होते की मी तूमच्या समोर बसून ऐकत आहे ! मला खूप आनंद मिळाला कारण मी तुमचा एक एक शब्द एकरूप होऊन ऐकला ! माऊलीजी ही मालिका सतत चालू रहावी ही विनंती ! खूप दिवसांनी अमृतवाणी लाभली . धन्यवाद धन्यवाद धन्यवाद .

  • @ashokdeshpande1167
    @ashokdeshpande1167 День назад

    जय गुरुदेव काल रात्री चा सत्संग पाहिला आणि मनात आले आपल्या माउलीजी मधे इतके प्रचंड ज्ञान असून सुद्धा कधीच बडेजाव पना नाही कधीच मोठे पना पना नाही लहान मोठा गरीब श्रीमंत असा कधीच भेदभाव नाही साधी राहणी मान सरळ निरागस आणि प्रेमळ स्वभाव सर्वांचं चांगल व्हावं सर्वांना आरोग्य मिळावं यासाठी किती तळमळीने 24 तास धडपड करीत असतात खरच त्यांचं कार्य आणि स्वभाव खूपच मनाला भावतो शब्द कमी पडतात सांगण्यासाठी 🙏

  • @meenakshiwaphare9213
    @meenakshiwaphare9213 День назад +2

    जय गुरुदेव
    योग सूत्रांची सुरवात खूप छान झाली
    🙏🏻

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 День назад

    आज आपल्या भारतीय संस्कृतीचा ज्ञानाचा खजिना आम्हाला माऊलीजीकडून अनुभवायला मिळतो आहे.... तेही अगदी सोप्या भाषेत direct हृदयाला भिडते ❤️ खरचं आमचं परम भाग्य आहे😇

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 День назад

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम मागच्या वर्षी देवीची चक्र पुजा आमच्याकडे होती आता चुलत यांकडे ऐरवली ला चार वाजता जायचं आहे ऊद्या येईन जय गुरुमाऊली जी🙏🙏🌹🌹

  • @manishayelve3690
    @manishayelve3690 День назад

    Jay gurudev Mauli ji 🙏🌹

  • @pushpagadhave1308
    @pushpagadhave1308 День назад

    जय गुरुदेव माऊलीजी खूप छान

  • @jaiagrasenji
    @jaiagrasenji День назад +2

    Maulijee आपण आमच्या मनातील भाव ओळखून आमच्या प्रकट व सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहता.😅 किती हे आमचं भाग्य.आमच्यासम आपलं सान्निध्य सर्वांना मिळू देत

    • @gavanetukaram7340
      @gavanetukaram7340 23 часа назад +1

      माऊलीच्या सत्संग खूपच छान आहे

  • @DevrajAwatade
    @DevrajAwatade 23 часа назад

    Jay gurudev mauliji 🙏

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 День назад

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹🌄 मि कालच थोडे ऐकले अप्रतिम सत्संग तुम्ही खूप सुंदर निरुपण करतात गुरूदेव रात्री साडेअकरा पर्यंत हा सत्संग मि पुर्ण ऐकला पुन्हा पुन्हा ऐकावासावाटणारा सत्संग आहे आमचे पतंजली ऋषी तुम्ही च आहात ईतकं सोप्या भाषेत आमच्या साधकांचे मन जाणून प्रेमाने समजावून सांगितले तुम्ही हे सहजतेने आमच्या हृदयात रूजवतात आम्हाला ईश्वर प्राप्ती करवून देतात हे आमचे परम भाग्य जन्मोजन्मी ची पुण्याई आमची फळाशी आली म्हणून गुरु देवा तुम्ही माझ्या जिवनात आले तुम्ही आमच्यासाठी बहुमुलय आहे गुरुदेवांचे ज्ञान सर्व समाजापर्यंत पोहचले पाहिजे तुमचं किती गुण गाऊ किती नाही असे झाले आहे गुरुदेवा खुप खुप आभार धन्यवाद मि कृतज्आहे गुरु देवा तुम्ही आमचे दाता देणारे परमेश्वर आहात❤❤🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @amolbedre9630
    @amolbedre9630 День назад

    खूप छान,माऊली जी

  • @anuradhapawar7585
    @anuradhapawar7585 День назад

    जय गुरुदेव 🙏

  • @seemaghawate1330
    @seemaghawate1330 День назад

    माऊलीजी म्हणजे ज्ञानाचा सागर.जय गुरुदेव माऊलीजी

  • @anitathorat4368
    @anitathorat4368 День назад

    खूप छान सस्तंग घेतला योगायोगाने योग प्राप्त होते योगातून जीवन बदलून जाते पतंजली स्तोत्र अर्थ खूप छान समजावून सांगितले.खरच आहे त्या अवस्थेत राहिले की आनंद मिळतो खरच मन समाधानी असले की चित्त ही शांत राहते . प्राणायातून ध्यानात आले की मन स्थिर होते आणि मन शांत होते. खरच आहे ठेवले अनंते तैसेचि राहावे तर समाधान आणि आरोग्य मिळते मी आता खूप शांत राहते. रागावर नियंत्रण करायला लागले. आणि राग आला तर उलटे अंक मोजते म्हणजे बाकीच्या गोष्टींचा विसर पडतो. जय गुरुदेव माऊली जीं 😊😊😊

    • @anitathorat4368
      @anitathorat4368 День назад

      ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @gavanepankaj2992
    @gavanepankaj2992 День назад

    जय गुरुदेव माऊली

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 День назад

    योगसुत्राची माहिती मिळाली ॐम नमो भगवते वासुदेवाय मंत्र शेवटी छान जय गुरुदेव माऊली जी

  • @vaibhavdani6244
    @vaibhavdani6244 День назад

    अप्रतिम 👌👌👍👍🙏

  • @chhayamalu1363
    @chhayamalu1363 День назад

    खूपच chhan

  • @chhayamalu1363
    @chhayamalu1363 День назад

    Ho

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 День назад

    😇

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 День назад

    माऊलीजी
    कधि कधि परमेश्वराचे आभार किती वेळा मानावे हेच कळत नाही...
    दिवसाची सुरूवातच माऊलीजिंच्या विचारांनी आणि शेवट देखील त्यांच्याच विचारांनी
    यापेक्षा किती मोठा योग पाहिजे आहे...
    माऊलीजी
    पतंजली ऋषी तर आम्ही बघितले नाही, परंतु तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये, तुमच्या मध्ये आम्ही त्यांनाच बघत आहेत...
    तुम्ही जे जे काही सांगता ते इतक्या सोप्या भाषेत उपलब्ध करून देता की ती भाषा कोणालाही कळू शकते...
    आणि एखादे सूत्र किंवा तत्त्वज्ञान नाही जरी कळाले की लगेच एन्ट्री होते ती आपल्या बाबु ची,आणि किती हि अवघड कोडे तो एका क्षणात सोडवतो....
    काय अद्भुत समीकरण जुळवले आहे तुम्ही...
    तुम्ही जर हे ज्ञान आम्हाला दिले नसते तर भारतीय संस्कृतीचे दर्शन आम्हाला झालेच नसते...
    आम्ही तर इतके भाग्यवान विजेते आहेत की भारतात जन्म झाला तो हि महाराष्ट्रात आणि माऊलीजिंच्या सहवासात राहून जीवनाचे सार्थक होतें आहे याचाच अभिमान वाटतो...
    आजचा सत्संग खुप खुप मनापासुन अनुभवला... अप्रतिम, शब्दातीत...
    उत्सुकता आहे ती उद्याची ☺️🙏🏻🚩

  • @SnehalSalvi-ec6uf
    @SnehalSalvi-ec6uf День назад

    जय गुरुदेव माऊलीजी. ❤❤❤

  • @anitathorat4368
    @anitathorat4368 День назад

    जय गुरुदेव माऊली जीं 😊

  • @santoshmore1261
    @santoshmore1261 День назад

    जय गुरुदेव माऊली जी खूप छान

  • @gorshyanathvidya1739
    @gorshyanathvidya1739 День назад

    जय गुरूदेव माऊली जी🙏

  • @surekhasanas8094
    @surekhasanas8094 День назад

    जय गुरुदेव माऊली जी 🙏🌹