महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 घाट||Top 10 Beautiful Ghats in Maharashtra||Ghats in Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 679

  • @balbhimkubade9657
    @balbhimkubade9657 2 года назад +212

    एस टी महामंडळच्या चालक पदावर काम करताना जवळ जवळ सर्वच घाटांचा ड्रायविंग करताना आनंद घेतला धन्य झाले मन !

  • @ganeshajadhav7439
    @ganeshajadhav7439 Год назад +27

    अजिंठा घाट, चाळीसगाव-कन्नड घाट, आणि बुलडाणा घाट पण खुप सुंदर आणि निसर्गरम्य आहे 😊

    • @shivanandLakkas
      @shivanandLakkas 8 месяцев назад

      बोथा घाट, अजिंठा घाट, कन्नड घाट 💯🔥

  • @sanjayjoshi160
    @sanjayjoshi160 2 года назад +30

    माहिती खुप छान आहे, तोरणमाळ, चाळीसगाव घाट ,अजिंठा घाट ही खुप छान आहेत

    • @nivruttiwaghmare8965
      @nivruttiwaghmare8965 2 года назад +1

      हम बरोबर आहे अजिंठा घाट आणि चाळीसगाव चा घाट विसरला तो

    • @kalidasupasani8031
      @kalidasupasani8031 Год назад +2

      माझेही हेच मत आहे की संभाजीनगर जिल्ह्यातील चाळिसगाव घाट, म्हणजेच कन्नड घाट एक भारी घाट आहे. दहा किमी लांबीचा अतिउत्कृष्ट नैसर्गिक देखावे, भरपूर वळणे , घाटाखालचे तलाव फारच सुंदर दृश्य आहे. उल्लेख न पाहिल्यामुळे विसरला असेल.

  • @madhukarmotale4536
    @madhukarmotale4536 2 года назад +26

    चाळीसगाव घाट 👍👍

  • @kapilmahulikar6877
    @kapilmahulikar6877 10 месяцев назад +5

    अंबेनली घाट सुद्धा जबरदस्त आहे आणि सर्वात मोठा घाट आहे

  • @yogeshthakare124
    @yogeshthakare124 Год назад +3

    Kup Kup chan aahe sar Barbara aahe dhanevada jay Maharast 🌹⚘️🌷🌹👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 2 года назад +27

    चाळीसगाव _ औरंगाबाद रस्त्यावरचा घाट आणि तोरणमाळ घाट हे ही घाट अप्रतिम आहेत.

    • @ravipatilpatil700
      @ravipatilpatil700 2 года назад +3

      चालीसगांव ते औरंगाबाद कन्नड़ घाट आहे खूब छान आहे 👍

    • @itsajajjubhai3236
      @itsajajjubhai3236 2 года назад

      👍

  • @anilbarde1181
    @anilbarde1181 Год назад +7

    सर्वात भयानक वरंधा मी 17 टन 6 टायर गाडी घेऊन त्या घाटामधून ड्रायव्हिंग केलेली आहे खूपच भयानक घाट आहे तो

  • @somethingnew7258
    @somethingnew7258 Год назад +4

    1 number आंबा...... काय ते ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात त्याच सौदंर्य..... महाराष्ट्र चा स्वर्गच

  • @shankarshinde8837
    @shankarshinde8837 Год назад +15

    गणपतीपुळेला जाताना आंबा घाटातुन गेलेलो खुपच सुंदर आहे.जमीनीवरचा स्वर्ग.

  • @rangraokasture
    @rangraokasture 2 года назад +9

    आंबा घाट 😍 👑

  • @kishorsafale717
    @kishorsafale717 2 года назад +68

    नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ ह्या महाराष्ट्रातील सर्वात उंचावर असलेल्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी असणारा सात पायरी घाट हा देखील अत्यन्त रमणीय व खडतर आहे

    • @P3STAR_77
      @P3STAR_77 2 года назад

      Correct

    • @himanshumali1890
      @himanshumali1890 2 года назад

      Ho karch

    • @arunpawar4055
      @arunpawar4055 2 года назад

      खरच तोरणमाळ ह्या घाटाचे सौंदर्य आणि माहिती यावर एक व्हिडिओ बनवायला पाहिजे.

    • @rrajput7825
      @rrajput7825 2 года назад

      Right.... really nice ghat & location...

    • @chetanpawar7007
      @chetanpawar7007 2 года назад

      Ho agdi kharch aahe khup chan 👋

  • @491king
    @491king 2 года назад +9

    कासार घाट नाही कसारा घाट आहे. आपूर्न माहिती सांगतात पाहिले संपूर्ण अभ्यास करून व्हिडिओ बनवावी. धन्यवाद भावाला सपोर्ट करा मित्रांनो......

  • @swapnilsjadhav4000
    @swapnilsjadhav4000 2 года назад +17

    Ambenali Ghat longest Ghats Ever in Maharashtra 40 km one of the Beautiful Ghats Ever

  • @yogeshpatil1353
    @yogeshpatil1353 11 месяцев назад +1

    Lai bhari photo session kartat bhau aapan 👍...

  • @dattatraykulkarni9311
    @dattatraykulkarni9311 2 года назад +2

    अतिशय सुंदर विश्लेषण माझ्या सुदैवाने मी सर्व घाट कैकवेळा पालथे। घातले पण मला सर्वात अवघड घाट रस्ता हा प्रतापगडाचा वाटतो.👍👍

    • @sachinekavade3173
      @sachinekavade3173 2 года назад

      एकदा तिलारी घाटातुन जाऊन बघा. चंदगड - दोडामार्ग.

  • @swapnilkamble5411
    @swapnilkamble5411 Год назад +4

    आंबा घाट तो १ नंबरचा घाट

  • @vandanapatil3338
    @vandanapatil3338 6 месяцев назад +2

    आंबा घाटातून आम्ही सारखे प्रवास करतो खूप छान आहे

  • @kamleshchandale5924
    @kamleshchandale5924 2 года назад +49

    महाराष्ट्र मध्ये कमीत कमी 100 किलोमीटर चे वर चिखलदरा घाट आहे आणि याची ऊंचाई मला वाटते 3000 फुट चे वर आहे आणि याला सतपुड़ा पर्वत म्हणतात आणि है अमरावती जिल्यात आहे

  • @kalidasupasani8031
    @kalidasupasani8031 Год назад +17

    माझेही मत आहे की संभाजीनगर जिल्ह्यातील चाळिसगाव घाट, म्हणजेच कन्नड घाट एक भारी घाट आहे. दहा किमी लांबीचा अतिउत्कृष्ट नैसर्गिक देखावे, भरपूर वळणे , घाटाखालचे तलाव फारच सुंदर दृश्य आहे. उल्लेख न पाहिल्यामुळे विसरला असेल. पण राज्यातील अवघड, सुंदर आणि लांब घाटांमध्ये याचा समावेश होतो.

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 6 месяцев назад +1

    अतिशय सुंदर माहिती दिलीत धन्यवाद

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 6 месяцев назад

    दहा घाटाची महिती सांगितली धन्यवाद
    दहा घाटाचे ड्रोनच्या साह्याने दर्शन घडवा.

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 2 года назад +2

    छान माहिती पुरवलीत,
    सहजासहजी ना मिळणारी संग्रही आली.
    घाटाच्या नावात थोडी अदला बदली झालीय देवा.साई -मोरबा घाट पण हवा होता यात,पण संख्या वाढली असती म्हणून आवरते घेतलेत.धोका दायक तेवढेच घेतलेत.
    सुंदर पाटील, बोर्ली, रायगड.08-11-2022.

  • @onkarhatekat5748
    @onkarhatekat5748 8 месяцев назад +4

    तिलारी घाट फार सुंदर आहे त्याच्या बदल एक video करा

  • @Rahulpatil-pk9yl
    @Rahulpatil-pk9yl Год назад +5

    अांबा घाट खुप सुंदर अाहे..!! जो रत्नागिरी जिल्हामध्ये येत अाम्ही रत्नागिरीमधले रैवासी
    अाहोत.

    • @sagarbagam7734
      @sagarbagam7734 Год назад

      Khar aahe bhava

    • @sagarbagam7734
      @sagarbagam7734 Год назад +1

      मि आंबा घाट येतील आंबा गावातला आहे

  • @pranit77299
    @pranit77299 Год назад +7

    सातारा जिल्ह्यातील पुणे सातारा रोड वर खंबाटकी घाट आणि महाबळेश्वरचा आंबेनळी घाट पण भारी आहेत

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Год назад

      व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌 च धन्यवाद😘💕😘💕😘💕 🙏🙏🙏

  • @sameerjadhav2706
    @sameerjadhav2706 2 года назад +4

    तुमची माहिती अपुरी आहे... जे तुम्हाला माहित आहे तेवढ्याच कक्षेत राहून तुम्ही व्हिडिओ बनवला आहात... परंतु वस्तुस्थिती तशी नाहीये... तुम्ही अजून खूप सारे घाट रस्ते वगळले आहेत... त्यातलाच एक कुंभार्ली घाट... चिपळूण ते कराड महामार्गावर आहे.. खूप सुंदर तितकाच धोकादायक...

    • @prashantgaikwad9254
      @prashantgaikwad9254 2 года назад

      गगनबावडा घाट पण आहे

    • @sachinekavade3173
      @sachinekavade3173 2 года назад +1

      @@prashantgaikwad9254 गगनबावडा आणि करुळ घाट एकच आहेत. या घाटाच्या पायथ्याकडे करुळ गाव आहे तर माथ्यावर गगनबावडा गाव आहे.

    • @Swatisurve34
      @Swatisurve34 8 месяцев назад

      кυмвнαяℓι gнαтα вα∂∂αℓ ѕαиgιтαℓ ααнє ραи ℓσтє ραяѕнυяαм ¢нα ραяѕнυяαм gнαт иαнι ѕαиgιтαℓα

  • @paragjoshi866
    @paragjoshi866 2 года назад +42

    आम्ही भाग्यवान अहोत कारण मी kolhpurat राहतो इथं आंबा ,आंबोली , करूळ , आणि भरपूर घाट रस्ते आहेत

  • @anandgodhade2990
    @anandgodhade2990 Год назад

    Wow खुप छान आहे ❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰😘😘😘💫💫💫👍

  • @KaleVasant54
    @KaleVasant54 2 года назад +1

    मी हे सर्व घाट पाहिले आहे त आणि त्यावरून प्रवास केला आहे.तिलारी घाट, हा पण खूपच छान आहे

  • @sagardhoke589
    @sagardhoke589 2 года назад +14

    चिखलदरा मध्ये 35 km सेमाडोह घाट आहे ,,

  • @miilind1663
    @miilind1663 2 года назад +58

    कसार नव्हे कसारा, भोर घाट नव्हे बोर घाट म्हणतात. धन्यवाद.

    • @aarif3981
      @aarif3981 2 года назад +3

      Bhor संस्थान/विचीत्रगड....अंजनी पूल भोर मध्ये होता

    • @moresandip7843
      @moresandip7843 2 года назад +2

      भोर घाट हा वाई तालुक्यातील आहे

    • @luckykasabe2637
      @luckykasabe2637 2 года назад

      भोर घाट रे... बोर नाय

    • @aasmaashishbhalerao7792
      @aasmaashishbhalerao7792 2 года назад

      🤣🤣🤣🤣

    • @roshanwankhede5391
      @roshanwankhede5391 Год назад

      Vidharbha tale ghat warle ka re

  • @netajigaikwad952
    @netajigaikwad952 2 года назад +22

    महाबळेश्वर ते पोलादपूर महाड घाट पण फार सुंदर आहे .. प्रतापगड लागतो वाटेत ... No 1 हा आहे

    • @ushamore2810
      @ushamore2810 2 года назад +1

      आंबेनळी घाट

    • @sanketkharade1997
      @sanketkharade1997 2 года назад +1

      आंबेनली घाट हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीचा घाट आहे

    • @TSP2000
      @TSP2000 2 года назад

      Kashedi ghat

  • @ashishbadle7910
    @ashishbadle7910 2 года назад +31

    Varandha ghat comes under Raigad district.
    Video is superb...
    Visited and traveled through most of these ghats as native is in Konkan...super...

  • @rugved.dhavalikar
    @rugved.dhavalikar 11 месяцев назад +1

    Nice and thanks for a giving information. Please send also video of Railway Ghats in Maharashtra.

  • @adityamundhe3938
    @adityamundhe3938 Год назад +2

    मेळघाट 80 कि.मी.अतिशय सुंदर आहे. अमरावती जिल्हा.

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura Год назад +2

    ❤ Thanks for your Best information about Ghats with lots of Blessings to you and your family With Best regards ❤️

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 6 месяцев назад

    Dhanyawad 👍🙏

  • @rahulwagh5059
    @rahulwagh5059 2 года назад +1

    सर्वच घाट रस्त्यांना भेट दिल्या आहेत.सुंदर.

  • @wasimjafar9488
    @wasimjafar9488 Год назад

    I love my Maharashtra❤...... 🇮🇳

  • @pravinhable5430
    @pravinhable5430 2 года назад +6

    कसार घाट नसुन कसारा घाट आहे.माळशेज घाट पुणे जिल्ह्यात नाही आहे तो ठाणे जिल्ह्यात आहे.चुकीची माहिती देऊ नका.धन्यवाद

  • @akshaysambare8
    @akshaysambare8 Год назад +4

    आंबोली घाटातून प्रवास केला आहे..खूप सुंदर अनुभव आला .

  • @omprakashchandrabanshi5743
    @omprakashchandrabanshi5743 Год назад

    Lay bhari bhai khup chhan dil garden garden jhala

  • @स्वागत-द2घ
    @स्वागत-द2घ 2 года назад +2

    मी आंबा घाटावर प्रवास केला आहे खूप छान वाटते इंटरेस्टिंग होते रस्ते

  • @maverickons
    @maverickons Год назад +1

    another ghat which is very steep lies between goa & belgaum....... Tilari ghat..... very sharp n steep turns ....Biker's paradise

  • @prasadkamble212
    @prasadkamble212 Год назад +1

    आंबा घाट ❤

  • @sameer_shindeshinde3674
    @sameer_shindeshinde3674 Год назад +1

    माळशेज घाट हा एक no आहे,
    तुझे numbering chukake ahe

  • @worldtraveler1765
    @worldtraveler1765 2 года назад +6

    घाटांचा जिल्हा कोल्हापूर 🌍🌲

  • @rahulpurane3401
    @rahulpurane3401 Год назад +1

    कसारा घाट 😍

  • @भीमगीतयोगेशखरातपार्टी

    माळशेज घाट खूप सुंदर आहे

  • @siddhukamble4469
    @siddhukamble4469 2 года назад +13

    एकदा महाड च्या घटाला भेट द्या...५०KM चा नुसता घाट आहे निसर्ग पण भारी आहे 👍

    • @poonamjadhav879
      @poonamjadhav879 2 года назад +1

      Mahad bhor

    • @pranit77299
      @pranit77299 Год назад +3

      आंबेनळी घाट पण 40 km चा आहे महाबळेश्वर ते पोलादपूर

  • @swapnilcreation5613
    @swapnilcreation5613 2 года назад +2

    आंबा घाट, आंबोली घाट, लोणावळा खंडाळा घाट

  • @DurgeshwariSawant
    @DurgeshwariSawant 8 месяцев назад +1

    आतां घाट खुप छान आहे

  • @paragnavare1383
    @paragnavare1383 2 года назад +31

    Remaining ghat name
    1) radhanagari phonda ghat
    2) mahabaleshwar to poladpur ambenali ghat
    3) bhui bavada ghat
    4) anuskura ghat

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Год назад

      व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌 च🤣🤣🤣 🙏🙏🙏

    • @NishaSonawane-ex3lb
      @NishaSonawane-ex3lb 10 месяцев назад

      Waicha pasarni ghat Ani mahableshwarcha ambenali ghat khup bhari ahet pan tya ghatat Navin driver ch Kam nahi driving karan

  • @mohamedarshad332
    @mohamedarshad332 2 года назад +2

    Khandala ghat my favorite ❤️

  • @shivajiawaghade3743
    @shivajiawaghade3743 2 года назад +10

    आंबा घाटातुन प्रवास केला आहे मस्त अनुभव होता

  • @sanjaychikane5532
    @sanjaychikane5532 2 года назад +9

    आंबेनळी घाट का नाही का विसरला की काय हा कठीण आणि सुंदर घाट आहे

  • @Shaileshmane1311
    @Shaileshmane1311 2 года назад

    लोणावळा आणि खंडाळा घाट

  • @adhikkadam2917
    @adhikkadam2917 2 года назад +4

    आंबा घाट बघितला आहे 🙏🚩🙏🚩

  • @ganeshnagane7145
    @ganeshnagane7145 2 года назад

    Chaan mahiti dhanyawad 🙏🙏🌹

  • @swapnilchakre3589
    @swapnilchakre3589 2 года назад +4

    आंबेनळी, सातपायरी, औट्रम कन्नड, फोंडा, अनुस्कुरा, पसरणी, माथेरान, माळशेज, आहुपे, खंबाटकी ही माझी यादी आहे सुंदर घाटांची.

  • @jaydeepjoshi5508
    @jaydeepjoshi5508 2 года назад +3

    पोलादपूर ते महाबळेश्र्वर हा आंबेनळी घाट पण खूप मोठा आहे

  • @anandwanole3247
    @anandwanole3247 2 года назад +1

    कन्नडचा घाट पंण खुप भारी आहे

    • @rhaulthete9494
      @rhaulthete9494 2 года назад

      कन्नड चा घाट हा सर्व घाटांचा बाप आहे

  • @UjwalaKumbhar-m3q
    @UjwalaKumbhar-m3q 3 месяца назад

    Nice

  • @tanajikevate6116
    @tanajikevate6116 Год назад

    महाबळेश्वर ते पोलादपूर घाट कुणीकडे गेला त्याचा साधा उल्लेखही केला नाही खूप मोठा घाट आहे खूप खूप सुंदर आहे

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Год назад

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🤣🤣🤣🥰🥰🥰😂😂😂🤭🤭🤭👌👌👌... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण... * महाराष्ट्रातील 10 सुंदर अन् रोमांचकारी घाटांचं वर्णन, दर्शन * कसारा घाट सोडून सर्वंच * घाट पाहिलेत अन् अनुभवलेत सुध्दा * ... धन्यवाद😘💕😘💕😘💕 अभिनंदन भीं👋👋👋👋👋

  • @ushakher9241
    @ushakher9241 Год назад +1

    पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात व गोव्यात जाण्यासाठी आम्ही या पैकी बर्याच वेळा या पैकी बर्याच घाटांचा उपयोग केला आहे .
    आणि खरे सांगायचं तर आम्ही यांच्या सौंदर्याच्या प्रेमातच पडलेलो आहोत.
    प्रत्याक पावसाळात एकदा तरी प्रवास करावा. डोळे तृप्त होतात. उन्हाळ्यातील सौदर्यापेक्षा पावसाळ्यात दहापट वाढ होते.

  • @padamnabhtonape7017
    @padamnabhtonape7017 2 года назад

    मा ळ शे ज सोडून सगळे घाट झाले
    🌹🌹👌👌👌🌹🌹

  • @maulibhktrajivkadam160
    @maulibhktrajivkadam160 2 года назад +5

    मी एक हेवी ड्रायव्हर अाहे .व जवळ जवळ महाराष्ट्र तील सर्व घाट व इतर राज्यांतील बरेच घाट पाहण्यात आले आहेत. खरंच घाटातील चित्तथरारक अनुभव हे आजही अंगावर शहारे आणणारी आहे.

  • @bhushanbankar7069
    @bhushanbankar7069 Год назад

    माळशेज घाट 1 no

  • @ravindrakulkarni4221
    @ravindrakulkarni4221 2 года назад +8

    कन्नड येथील घाट सुंदर व वळणा चा घाट आहे चाळीसगांव ते कन्नड येथील हा गौताळा औटरम म्हणून ओळखला जातो

    • @Pranalilingeoficial
      @Pranalilingeoficial 2 года назад +2

      खुपं छान घाट आहे मी कन्नड़ चा आहे

  • @dattatelangeahmedpur9308
    @dattatelangeahmedpur9308 2 года назад

    रत्नागिरी मध्ये आंबा घाट पाहीला आहे आणि पुण्याचा घाट पण पाहीला आहे आणि नाशिक चा पण घाट पाहीला आहे खुप मस्त वाटल 🥰🤗😍

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 2 года назад +2

    सगळे, बघितले भाऊ,, लक्झरी डायवर आहे आम्ही नाशिक सिन्नर

  • @nikhilpatil9018
    @nikhilpatil9018 2 года назад +3

    भावा धन्य झालो आंबोली घाट बदल सांगितलं

  • @chaturpatil5218
    @chaturpatil5218 2 года назад

    सुंदर माहिती

  • @sk-dz5yu
    @sk-dz5yu Год назад +1

    Op the chat 😅🤟🤘✌️💫

  • @manishakharate9225
    @manishakharate9225 Год назад +2

    मलकापूर मोताळा घाट, जाळीचा देव व सावळद बारा घाट

  • @ashishmanwar535
    @ashishmanwar535 2 года назад

    Khupch sundr

  • @RamdasMadhe-1988
    @RamdasMadhe-1988 9 месяцев назад

    मी तर सहलीला गेलो होतो तेव्हा पहिला होता तो भोर घाट अतिशय सुंदर आहे तो घाट😊

  • @ganeshthakur7125
    @ganeshthakur7125 7 месяцев назад

    Very nice

  • @samadhansuryawanshi9255
    @samadhansuryawanshi9255 Год назад +2

    आंबेनळी घाट महाबळेश्वर ते पोलादपूर जोडणारा विसरला की काय 25-30km चा घाट आहे. एकदा फिरून ये मग कळेल निसर्गसौंदर्य काय असते ते

    • @HumanityisSupreme
      @HumanityisSupreme 6 месяцев назад

      भाऊ मी महाडचा आहे, मामाचा गाव कराड आहे. तिथे जाताना कायम आंबेनळी घाटातून जातो. लवकर संपत नाही असं घाट. पुढे केळघर घाट लागतो.

  • @ganeshgandhare3234
    @ganeshgandhare3234 Год назад +1

    Tahmini Ghat pune Raigad 🙌💝😌

  • @nitindeshmukh431
    @nitindeshmukh431 Год назад +1

    माळशेज घाट आमच्या ठाणे जिल्ह्यातील आहे तो मुरबाड तालुक्यात माळशेज घाट संपल्यावर पुणे जिल्हा चालु होतो जुन्नर तालुका
    अगोदर पुर्ण माहिती घेऊन व्हीडीओ बनवत जा

  • @kanchandamare1603
    @kanchandamare1603 7 месяцев назад

    Dada chikhaldhara ghat 1no

  • @pankajgoundaje1225
    @pankajgoundaje1225 2 года назад

    खूपच छान

  • @SGEDITS_royal_12
    @SGEDITS_royal_12 2 года назад

    Khup chan ahe sagle raste

  • @sudhirwankhade5777
    @sudhirwankhade5777 Год назад +2

    या सर्व घाटापेक्षा ही सुंदर घाट चिखलदरा चा आहे अमरावती जिल्हा. आणि 50 किलोमिटर आहे.

  • @karizmalab1788
    @karizmalab1788 4 месяца назад +2

    melghat + chikhaldara visarlo saheba tumhi

  • @samantrajang
    @samantrajang 2 года назад

    तुम्ही महाराष्ट्रातील सर्वात निसर्गसंपन्न तिलारी घाट विसरलात.

  • @Ganeshkalekar
    @Ganeshkalekar Год назад +1

    सगळ्यात सुंदर माथेरान घाट आहे

  • @AjitSuwase
    @AjitSuwase 4 месяца назад +1

    आंबा घाट हा रत्नागिरी जिल्ह्यात नसून कोल्हापूर जिल्ह्यात आहे..

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 2 года назад

    Khoop sundar

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 10 месяцев назад

    आंबेनळी माळशेज खंबाटकी घाट.ताम्हीणी.भोर घाट .आंबा . गगनबावडा. खंडाळा घाट.

  • @helpcreators3657
    @helpcreators3657 2 года назад +3

    नंदुरबार जिल्ह्य़ातील चादशैली घाट पन बघा भाऊ सुंदर आहेत पण धक्कादायक पन आहेस एकदा नक्कीच बघा आवडेल

  • @sameer_shindeshinde3674
    @sameer_shindeshinde3674 Год назад +1

    सगळ्याच घटाना सुंदर म्हणतोय

  • @ankitgavit2
    @ankitgavit2 Год назад +3

    भावा उत्तर महाराष्ट्र घाट पण बघायला पाहिजे होते.. चांदसहेली घाट मध्ये जाऊन ये आक्रणी च्या टेकडी मध्ये आहे तो घाट.. तापी आणि नर्मदा च्या मध्ये आहे हा घाट

  • @sunnyravte9727
    @sunnyravte9727 2 года назад

    1 nambar 40goan ghar ahe bhau

  • @VishwanathRaoSalankey
    @VishwanathRaoSalankey 2 года назад

    Khoob aihe

  • @ganeshgajbhiye5468
    @ganeshgajbhiye5468 7 месяцев назад

    मि कालच ताम्हिणी घाटा मध्ये कुंडालिका दरी ला भेट दिली नैसगिक सौदर्य पाहुन मन अगदी प्रफुल्लीत झाल

  • @madhurasawant
    @madhurasawant Год назад +1

    महाबळेश्वर ते पोलादपूर आंबेनळी घाट