Raghvir bhau आपन जि कला नविन पिढी साठी लोप पावलत चाललेली तमाशा कला जिवंत ठेवली हि फार मोठ्या सनमानाची गोष्ट आहे आपले हे जे कष्ट महाराष्ट्रा तिल जनता कधीही विसरनार नाही पाहीले तर आपन आरामात जिवन जगले आसते कले साठी आपन आपला परीवार गावगाव फिरुन ऐवढे ऊपकार महाराष्ट्रा वर करुन करुन ठेवले ते कोनत्याच ऊपकारानी फिटनार नाही ,नाही तर ऐक मि सामन्य याक्ती मि माझ्या मुलांना ईजीनिअर बनवु शकतो तर आपन गेले कित्येक दिवस आन् संपुर्ण आयुष कले साठी वाहीले भाऊ आपन ऐखादे ऊद्योगपती झाले आसता नाही तर ऐखांदे व्यापारी आसता कले साठी आपन संपुर्ण जिवन वाहीले हे महाराष्ट्र कधी विसरनार नाही भाऊ आपनास आई जगदंबाच्या आशिर्वादाने ऊदंड आयुष लाभो हिच प्रार्थना, व आपनास आई जगदंबा आपली मनोकना पुर्ण करो व आपनास लवकर राष्ट्रपती पुरस्कार मिळो आशि मि आशा बाळगतो,
तमाशा सम्राट शिवराम बोरगांवकर यांचे चिरंजीव बाबूराव बोरगांवकर वग सम्राट उत्तम गायक लेखक याचा तमाशा एक नंबर पण तेचा तमाशा बंद झाला आहे पण आमच्या गावात प्रत्येक याञे एक गाणे होते गावा कडून आहेर माहेर होते तेची आई ला गावाने लेख माणली आमचं गाव नरंदे ता.हातकणंगले
Jya kalakar make up karatakarata mulakhat det hotya tya( kantabai satarkar?/ khedakar?) Tyanche Marathi bhashevar prabhutv aahe. Tyanche vichar changale aahet. Ani tya stage var hi sarvagun sampanna asha utkrushtha kalakar ahet. Ase je kalakar kaleshi pramanik rahatat Asha kalakarancha lok nehmich adar karatat .
रघुदादा तुम्ही किती सरळमार्गी आहात गर्व आहे तुम्हचा आम्हाला जय महाराष्ट्र
Raghvir bhau आपन जि कला नविन पिढी साठी लोप पावलत चाललेली तमाशा कला जिवंत ठेवली हि फार मोठ्या सनमानाची गोष्ट आहे आपले हे जे कष्ट महाराष्ट्रा तिल जनता कधीही विसरनार नाही पाहीले तर आपन आरामात जिवन जगले आसते कले साठी आपन आपला परीवार गावगाव फिरुन ऐवढे ऊपकार महाराष्ट्रा वर करुन करुन ठेवले ते कोनत्याच ऊपकारानी फिटनार नाही ,नाही तर ऐक मि सामन्य याक्ती मि माझ्या मुलांना ईजीनिअर बनवु शकतो तर आपन गेले कित्येक दिवस आन् संपुर्ण आयुष कले साठी वाहीले भाऊ आपन ऐखादे ऊद्योगपती झाले आसता नाही तर ऐखांदे व्यापारी आसता कले साठी आपन संपुर्ण जिवन वाहीले हे महाराष्ट्र कधी विसरनार नाही भाऊ आपनास आई जगदंबाच्या आशिर्वादाने ऊदंड आयुष लाभो हिच प्रार्थना, व आपनास आई जगदंबा आपली मनोकना पुर्ण करो व आपनास लवकर राष्ट्रपती पुरस्कार मिळो आशि मि आशा बाळगतो,
युवराज पाटील जालना आपला फोन न, पाठवा
छान व्याख्या.
खेडकर तुम्ही तमाशा टिकविण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात तुमच्या प्रयत्नांना यश यावो
रघुवीर भाऊ विनंती.. की टिही वर झी टाकिजवर
दरमहिनया ला दोन वेळा तमाश दाखवा
माहाराष्ट्राचे कलाभुषण
मा रघुवीर खेडेकर आणि मैदा राणी
याची कला खूप खूप छान आहे
भावा मंदाराणी
नबर द्या दमाशाचा
रघू भाऊ आसेच पुठे जा देव आपनाला भरपूर आयुष्य देओ सुख समाधान देओ हिच ईश्वर चरणी प्रार्थना
तमाशा सम्राट शिवराम बोरगांवकर यांचे चिरंजीव बाबूराव बोरगांवकर वग सम्राट उत्तम गायक लेखक याचा तमाशा एक नंबर पण तेचा तमाशा बंद झाला आहे पण आमच्या गावात प्रत्येक याञे एक गाणे होते गावा कडून आहेर माहेर होते तेची आई ला गावाने लेख माणली आमचं गाव नरंदे ता.हातकणंगले
रघुभाऊ आणि मंदाराणी आजही तुमची कला छान आहेत
Rajendra Kanase ragubau
खूप छान माहिती मिळाली .कोरोनामुळे यंदा तमाशा बघायला मिळेल का अशी शंका वाटते.
Mandatai aani raghubhau purn maharashtrat tumhala konihi TOD deu shakt nahi you are always no.1
कला भूषण रघुवीर आणि मंदा राणी खेडकर आपले हार्दिक अभिनंदन आपली मुलाखत ऐकण्यात आली आपले हार्दिक अभिनंदन; श्री स्वामी समर्थ
ऐकच नबर
Raghuvir bhau tumcha no milel ka
Mast bhau
R. K. एकच नंबर
खुप छान
खूप खूप छान माहिती आहे
वा मस्त भाऊ
Khup chan.raghu bhau n manda rani
Conclusion is right
Baliraja
Bhau vichar khup chan aahe
खूप छान भाऊ अभिनंदन भाऊ 🙏🙏
Sarkar chitrapatala aanudan detey,Tqmashala ka nako.......sahmat asal tar like kara
सुपर
SuperrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrRk
कला हेच जीवन,,,
जुनी कला ही बंद नका पाडू,,😢😢
याला पत्रकार कोणी केले ये मुलाखत घ्यायची अकल नाही ये
माळेगाव च नाव झाल
Bhau pimpri che nav ghetle
जुन्या जमान्यात तील ठेवा जपलात धन्यवाद
शुभेच्छा भाऊ
Suparrrrrr
महाराष्ट्रातील शान लावणी
कगचझलस
आउ उत्तर ण
Mandarani nice speech iam proud of you
Jya kalakar make up karatakarata mulakhat det hotya tya( kantabai satarkar?/ khedakar?) Tyanche Marathi bhashevar prabhutv aahe. Tyanche vichar changale aahet. Ani tya stage var hi sarvagun sampanna asha utkrushtha kalakar ahet. Ase je kalakar kaleshi pramanik rahatat Asha kalakarancha lok nehmich adar karatat .
Sangrah. Ahe. Tumcha
U
Time vadhavala pahije kalecha
Rachana kelayli gani takavi
सुपर
खुप छान
कला भूषण रघुवीर भाऊ खेडकर एक नं कलाकार आणि एक नंबर महा२ाष्ट्रातील त्यांचा तमाश अशी भाऊंची ओळख आहे.
महाराष्ट्र ची लोककला संस्कृति जतन करने गरजेचे आहे
Nice bhau
समोर च्या मंडळी ला आवराला पाहिजे पोलीस प्रशासन शनि कारन का की समोर बसलेले टुकार गुंड सगळ्या नास करत आहेत येच्यात नुकसान तमाशा च होत ...
Mast bhau
Ram