शिंदे साहेब शेतकरी हा राजा होता,आहे आणि राहणार सुद्धा आहे...तुम्ही तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवून तोंड भरून कौतुक केले आणि उत्साह वाढविला यासाठी तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.आज प्रमाणे बोलायला कुणाकडे वेळ नाही समजून घ्यायला वेळ नाही आणि तुम्ही तो वेळ दिला आणि प्रेम सुद्धा व्यक्त केले...तुमच्यासारखा स्वच्छ मनाचा व्यक्ती माझ्या सहवासात आहे स्वतःला धन्य मानतो.🌷🙏🌷
मिरची पिकाच उत्तम असं नियोजन व मार्गदर्शन कश्या पद्धतीने करावं तर हे संदीप सरांकडन शिकावं... अतिशय सुदंर व सोप्या भाषेत आणि शेतकऱ्याला पटकन कश समजेल ह्या पद्धतीने सरांच मार्गदर्शन हे शेतकऱ्या पर्यंत पोहचत आहे.. आणि करच खूप छान व्हिडीओ द्वारे माहिती शेतकऱ्या पर्यंत येते.. सर खूप छान माहिती दिली . त्या बद्दल आपल खूप खूप आभार. आणि असे व्हिडीओ , किव्हा व्हॉट्सोप द्वारे माहिती देत रहा हीच अपेक्षा राहील .. सर..
नमस्कार सर, माझा कडे 1ऐकर मध्ये मिरची आहे व आता पर्यंत 4 वेळा मिरची ची तोडणी झाली परंतु आता मिरची पिकावर ब्लॅक trips चुर्दा आला आले आपली मदत हवी आपला मिशन समृध्दी बद्दल आता माहित झाले.
Samrudhi mishan he chaynal शेतकऱ्याचे खरच vadvat आहे
खूप खूप धन्यवाद सर आपल्या या शब्दांनी नवचैतन्य मिळाले.
खरोखर संदीप भाऊ शेतकरी राजा आहेत मोठ्या मनांचा मानुस आपला संदीप भाऊ माझ्या कडून कोटी कोटी प्रणाम भाऊ
शिंदे साहेब शेतकरी हा राजा होता,आहे आणि राहणार सुद्धा आहे...तुम्ही तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवून तोंड भरून कौतुक केले आणि उत्साह वाढविला यासाठी तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.आज प्रमाणे बोलायला कुणाकडे वेळ नाही समजून घ्यायला वेळ नाही आणि तुम्ही तो वेळ दिला आणि प्रेम सुद्धा व्यक्त केले...तुमच्यासारखा स्वच्छ मनाचा व्यक्ती माझ्या सहवासात आहे स्वतःला धन्य मानतो.🌷🙏🌷
खूपच छान माहिती दिलीत संदीप सर 🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद सर 🌷🙏🌷
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले.🌷🙏🌷
किती छोट्या पण मोठं नुकसान करणाऱ्या गोष्टी आहे.आणि त्या संदीप भाऊ लक्षात आणून देत आहेत.धन्यवाद संदीप भाऊ 🙏
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले...सर आपण देत असलेला प्रतिसाद हा पण तेवढाच महत्त्वाचा आहे.
मिरची पिकाच उत्तम असं नियोजन व मार्गदर्शन कश्या पद्धतीने करावं तर हे संदीप सरांकडन शिकावं... अतिशय सुदंर व सोप्या भाषेत आणि शेतकऱ्याला पटकन कश समजेल ह्या पद्धतीने सरांच मार्गदर्शन हे शेतकऱ्या पर्यंत पोहचत आहे.. आणि करच खूप छान व्हिडीओ द्वारे माहिती शेतकऱ्या पर्यंत येते.. सर खूप छान माहिती दिली . त्या बद्दल आपल खूप खूप आभार. आणि असे व्हिडीओ , किव्हा व्हॉट्सोप द्वारे माहिती देत रहा हीच अपेक्षा राहील .. सर..
आपण दिलेला रिप्लाय मनोबळ वाढवणारा आहे सर...तुमचं करावे तेवढे कौतुक कमीच आहे...मिशन समृद्धी नेहमी शेतकऱ्यांच्या सेवेत आहे.
अतिशय सोप्या भाषेत सखोल अस मार्गदर्शन आपण केल्याबदल धन्यवाद सर 🙏
खूप खूप धन्यवाद सर...आपण दिलेला रिप्लाय प्रेरणादायी आहे...नेहमी आपल्या सेवेत...
खूप चांगली माहिती दिली साहेब धन्यवाद
नेहमीच आपल्या सेवेत सर...🌷🙏🌷
सखोल माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले आणि उत्साह वाढविला.🌷🙏🌷
छान मार्गदर्शन केले सर तुम्ही 👍
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले.आणि मनोबल वाढवले.
अति आवश्यक माहिती दिली
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले आणि उत्साहात भर घातली.🌷🙏🌷
छान मार्गदर्शन केले सर
आपल्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांसाठी अमूल्य आहेत..खूप खूप धन्यवाद सर
Khupach perfect result ahe
Thank you sir...आपण रिप्लाय देऊन सहकार्य केले आणि उत्साह वाढविला..🌷🙏🌷
छान माहिती
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले आणि उत्साह वाढविला.🌷🙏🌷
❤❤🎉🎉
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले.
❤
खूप खूप धन्यवाद सर आपले प्रेम नेहमी असेच असू द्या सर🌷🙏🌷
सर तुमचे म्हणे बरोबर आहे
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद 🌷🙏🌷
सरा आम्ही पाहिले टो म्याटो घेतल्या वर त्याच मलची.g pepar mirchi लागवड केली आणि 60 दिवस पूर्ण होत आहेत व्हरायटी तलवार आहे plvat खूप चांगला आहे
खूप छान सर...तुमचे अनुभव इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांनाच त्याचा फायदा होईल.
खर आहे मिरची जवळ वांगी किंवा भेंडी नसायला पाहिजे वांगी जवळ पाहिजे नाहीत माझा पण प्लॉट खराब झाला होता मी वांगी उठून फेकली
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सर्व शेतकरी बांधवांना दिशादर्शक म्हणून कार्य होईल.
हो मी पण वांगी मुळे मिर्ची खराब केली होती
Vangi pika jabal Navin vangi pik pan kharab hote
दोन्हीही बाजू समजून घेणे ही एक महत्वाची बाब आहे
अगदी बरोबर सर...त्याशिवाय आपण पुढे पाऊल टाकने चुकीचे आहे.
Sar vheraiyti madhye chuk झालेली वाटते आणि सर सा.गत आहे की पेपर लहान झाले आम्ही सुधा तीन fhut आहे rotar marun लावलेली आहे plvat खूप बेस्ट आहे
पुढचा व्हिडिओ पाहिला असेल तर प्रॉब्लेम पण दाखवलाय ना सर
काही प्रोब्लेम नाही सर 60 दिवस पूर्ण झाले आहे व्हायरस 10 टक्के आहे ते कोणत्याही plvat वर असते@@मिशनसमृद्धी
बार कावे महत्वाचं आहे सर
हो सर ...अगदी बरोबर आहे.
नमस्कार सर, माझा कडे 1ऐकर मध्ये मिरची आहे व आता पर्यंत 4 वेळा मिरची ची तोडणी झाली परंतु आता मिरची पिकावर ब्लॅक trips चुर्दा आला आले आपली मदत हवी आपला मिशन समृध्दी बद्दल आता माहित झाले.
जय शिवराय सर🌷🙏🌷
आपल्या प्लॉट चे फोटो 7709127897 व्हॉट्स ऍप करा.
सर खते सांगितले औषधे सांगितले नाहीत
औषधी वातावरणानुसार आणि झाडाच्या परिस्थिती नुसार घ्यावी लागतात सर.
Gurpa ahe ka
7709127897 व्हॉट्स ॲप
कोणाची आहे सर मिरची
सर शेतकरी स्वतः परिचय देत आहे.
तुम्ही बरोबर बोलता मी पण वांगी बाजूला लावली हाती आणि माझी मिर्ची अचानक खराब झाली होती
खूप खूप धन्यवाद सर आपल्या या सहकार्याने शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.