खुपच छान माहिती दिली धन्यवाद .फीस घेऊन देखील माहिती देणार नाहीत. कारण इतका वेळ नाही. वेटीग साठी रांग लावून बसलेत डॅकटर लाही जास्तीत जास्त पेशंट तपासायचे आहे.
मला मधुमेह आहे वय 30 तुम्ही सांगितलेल्या लक्षनां पैकी काही लक्षण दिसली गेल्या वर्षीच मला जानवल की मला मधुमेह झाला आहे आधी खुप घाबरून गेले मी पण नंतर समजल घाभरण्यासारख काही नसत फक्त स्वतः च्या लाईफ स्टाईल मध्ये बदल केला आणि खाण्या पिण्यावर कंट्रोल ठेवला की झालं😊 तुमचे काही व्हिडिओ पाहिलेत मी खुप usefull आहेत
अशी लक्षणं खुप थोड्याच प्रमाणात आहेत. म्हणूनच मी आपणास विनंती करतो की आपण या विषयावर सखोल माहिती द्यावी.. काही वेळा अनुमान लावले जाते आणि मग मानसिकता बनली की सर्व लक्षणे आपणास आहेत असे वाटते.. काही लक्षणे साधारण पणे थोड्या फरकाने पहावयास मिळतात. या वरुन लगेचच निष्कर्ष काढला जाऊ शकतं नाही.. आहारात आणि विहारात बदल केला तर किती प्रमाणात फायदा होईल ते निश्चितच मार्गदर्शन करावे ही विनंती..
तुम्हाला तब्येतीबद्दल जाग्रुती करून देणे हे काम मी करतो आहे आपणास आपल्या तब्येतीबद्दल आपले डाँक्टरांकडून जास्त चांगली माहिती मिळते आपले स्वागत आहे धन्यवाद
सर मला अगोदर शुगर नव्हती, कोरोना मध्ये शुगर आहे असे डॉक्टर ने सांगितले आहे. डॉ जगन्नाथ दीक्षित यांचे डाईड प्लॅन मुळे सध्या शुगर नॉर्मल आहे. माझा आपल्याला एक प्रश्न आहे मधुमेह कायमचे बंद होईल काय
नक्कीच छान व उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद!परंतू जे काही आपण लक्षणे सांगितली अशी लक्षणे सर्वसाधारण अनेकांना थोडयाफार प्रमाणात दिसतेच जसे वारंवार तहान लागल्यासारखी लागणे इत्यादी.. परंतू आपल्या रोजच्या आहारातून शरीरात जी नियमित साखर तयार होते त्याचे आपल्या सकाळी फिरण्याने, व्यायाम केल्याने झिरवली जाणे आवश्यक असते ते जर तसेच कोणतीही शारीरिक हालचाल न करणे, सतत बसून राहण्याच्या सवयी, स्थूलपणा, अशामुळे नक्कीच डायबिटीज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. डायबिटीज झाल्यानंतर ज्या काही आजाराला आमंत्रित करणार त्यापैकी ब्रेन स्ट्रोक,त्यानंतर पॅरालीसीस,हार्ट अटॅक अशा आजारापासून दूर राहायचे तर नक्कीच डायबिटीज होऊच नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ह्यासाठी रोज आपण ऍक्टिव्ह राहणे, ताणतणाव व्यवस्थापन करून टेन्शन फ्री राहणे ज्यामुळे हार्ट अटॅक आणि कॅन्सर सारख्या आजारापासून दूर राहणे आवश्यक आहे...आपण दिलेली माहिती अतिशय सुंदर आणि समजेल ह्या भाषेत आहे.. जे की डायबिटीजच्या नावे डॉक्टर व मेडिकलवाले जी लूट करताहेत त्यापासून किमान सावध होईल.. धन्यवाद
Mala khup chakkar yet aslya mule n sarkh infection hot aslyamule sugar test kele, tr sugar fasting 115 n jevnanantr 154 ahe tr dr ni sangitl aushadhachi garaj nahi bt sugar levels chya baher aahe .... bt thnk u sir tumhi khup chhan mahiti dilat , mala sugar chi lakshane tari kalali.
My hba1c 6.4, fasting b. S. 121,pp.118 , but serum fasting insulin test 194.3. My age is 67 year I have been digonnised sugar from last 2year. I saw your video & Iam very happy .Pl explain about above problem.
You are prediabetic you just maintain your life style and watch other videos on my channel which are related to diabetes you will get whole idea thanks 🙏
I am Diabetic for last 10-15 years as per MD Medicine but I am currently (at the age of 63) having not even 50% of symptoms, and when Doctor first declared me as diabetic I was not having even a single symptom of this. Yes my sugar reading off late were above the range.
You are good observer 50% symptoms are likely due to chronic stage however you have to continue medication regularly and rules of eating also for complete life. If you maintain the appropriate control on sugar level then you will be stay fit and fine Thanks for watching keep watching It's not necessary to have all symptoms all the time.
@@1965vijayr Thank you Sir, Ido observe all the diets and check ups regularly, doing well, except some sleeping problem from last month or so which never was a problem to me at all. Are you from Kolhapur?
आपला काहीतरी गैरसमज होतो आहे मूळात हा काही रोग नाही तर चयापचय संस्थेतील विचित्र किंवा अयोग्य बदल आहे मधुमेहाचे जे दोन प्रकार आहेत त्यातील संप्रेरक अवलंबीत मधुमेह हा असाध्य आहे पण जो संप्रेरक अनावलंबीत हा साध्य आहे ह्या प्रकारात मनावरील चिकित्सा व शरीरावरील चिकीत्सा दोन्ही गोष्टी योग्य झाल्या तर सुसाध्य आहे धन्यवाद
Lada type of diabetes is related to autoimmune disease. It doesn't require any medicine for that for first six months Thanks for watching keep watching
मला खूप घाम येतो लहानपणापासूनच ,आता 50 yr. वय आहे. पण बाहेर फिरायला केल्यावर कधी कधी खूप थकल्या सारखे होते लगेच check केले. तर. Sugar कमी झालेली असते 70/75 होते. यावर उपाय काय. Plz....reply.
झोपेत जिभेला मुंग्या येतात.. थोडे चहा पिलयावर जीभ जळते तेव्हासारखेच sensation होणे...उगाचच टेन्शन घेणे...उशिरा पर्यंत झोप न येणे...खायखाय सुटणे...मांड्याच्या व पोटत्र्यात कडक गोळे येणे...खुपच केस गळणे...पापणीच्या खाली मुंगी च्यवल्यासारखे भास/प्रत्येक्ष अनुभने..अंगावर मच्छर चावल्यासारखी rash येणे..झोप लवकर न येणे असे वेगळे लक्षणं दिसली...फास्टिंग116 जेवणानंतर2 तासाने 126 निघाली...झोपव जेवण वेळेवर घेणे,फळे,मोड आलेली उसळी व ताजे दही यामुळे 3 महिन्यात stressfree व कंट्रोल झाले...माहिती बद्दल tx...
काल्पनिक ताण तणाव ,भीती दूर करणारी माहिती.धन्यवाद सर.🌹🙏
Thanks for watching keep watching
@@ramnathlandge1497 धन्यवाद सर
खूप खूप मस्त अगदी उपयोगी आणि फुकट सल्ला. डॉक्टर साहेब धन्यवाद. 👏🌺
आभारी आहे
डॉक्टर साहेब आपण मधुमेह याबद्दल खूप छान माहिती दिली धन्यवाद प्राध्यापक लहाने
Thanks and welcome sir
खुपच छान माहिती दिली धन्यवाद .फीस घेऊन देखील माहिती देणार नाहीत. कारण इतका वेळ नाही. वेटीग साठी रांग लावून बसलेत डॅकटर लाही जास्तीत जास्त पेशंट तपासायचे आहे.
Thanks 🙏
तुमच्या सल्याने मनातील भिती नष्ट झाली . धन्यवाद डाॅक्टर.
Thanks and welcome
खूप आभारी आहे सर . साद्या सोप्या भाषेत लोकांना समजेल अशा पद्धतीने समजावून सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
Thanks and welcome
Thynks Sir,very important information, good ,welcom welcome
खरंच खूप साध्या आणि सोप्या भाषेत आपण मधुमेहाच्या लक्षणाबद्द्ल माहिती दिली.
Thanks
खूप मोलाची माहीती तुम्ही ज्या पध्दतीने सांगीतली त्याबद्दल तुम्हास हात जोडून नमस्कार.
Thanks 🙏
00p
P
00pp
0
खूपच उपयुक्त माहिती डॉक्टर साहेब, धन्यवाद 🌹
Glad it's useful
Thanks for watching keep watching
अतिशय उपयोगी आणि उत्तम माहिती दिलीत डॉक्टर साहेब. आपले खुप खुप धन्यवाद
Thanks for watching keep watching
मला मधुमेह आहे वय 30 तुम्ही सांगितलेल्या लक्षनां पैकी काही लक्षण दिसली गेल्या वर्षीच मला जानवल की मला मधुमेह झाला आहे आधी खुप घाबरून गेले मी पण नंतर समजल घाभरण्यासारख काही नसत फक्त स्वतः च्या लाईफ स्टाईल मध्ये बदल केला आणि खाण्या पिण्यावर कंट्रोल ठेवला की झालं😊 तुमचे काही व्हिडिओ पाहिलेत मी खुप usefull आहेत
Thanks and welcome
Please do share it
Very nice and useful information. Thanks lot
धन्यवाद साहेब माहिती खुप छान दिली
Sir very very nice information thanks
🙏🙏
Shivbaba bless you lovely soul thanks shareing nice video super 👌❤️👌👌
Thank you so much
डॉक्टर साहेब मधुमेहाबददल खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thanks for watching keep watching
डॉक्टर साहेब तुम्ही मनातली भिती घालवली. मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
ह्या काळातले तुम्ही सच्चे धन्वंतरी आहात. तुम्हाला खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा.
Thanks and welcome 🙏
एकदम उपयुक्त माहिती सांगितली आहे. धन्यवाद!
Thanks 🙏
अशी लक्षणं खुप थोड्याच प्रमाणात आहेत. म्हणूनच मी आपणास विनंती करतो की आपण या विषयावर सखोल माहिती द्यावी.. काही वेळा अनुमान लावले जाते आणि मग मानसिकता बनली की सर्व लक्षणे आपणास आहेत असे वाटते.. काही लक्षणे साधारण पणे थोड्या फरकाने पहावयास मिळतात. या वरुन लगेचच निष्कर्ष काढला जाऊ शकतं नाही.. आहारात आणि विहारात बदल केला तर किती प्रमाणात फायदा होईल ते निश्चितच मार्गदर्शन करावे ही विनंती..
तुम्हाला तब्येतीबद्दल जाग्रुती करून देणे हे काम मी करतो आहे
आपणास आपल्या तब्येतीबद्दल आपले डाँक्टरांकडून जास्त चांगली माहिती मिळते
आपले स्वागत आहे धन्यवाद
Ppp0
सर मला अगोदर शुगर नव्हती, कोरोना मध्ये शुगर आहे असे डॉक्टर ने सांगितले आहे. डॉ जगन्नाथ दीक्षित यांचे डाईड प्लॅन मुळे सध्या शुगर नॉर्मल आहे. माझा आपल्याला एक प्रश्न आहे मधुमेह कायमचे बंद होईल काय
@@1965vijayro❤
अतिशय सुंदर माहिती दिलात डॉक्टर धन्यवाद
Thanks for watching keep watching
Very useful information. Thank you so much Dr. 🙏
Thanks and welcome
Thanks Sir
@@naynasurve8662😊
नक्कीच छान व उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद!परंतू जे काही आपण लक्षणे सांगितली अशी लक्षणे सर्वसाधारण अनेकांना थोडयाफार प्रमाणात दिसतेच जसे वारंवार तहान लागल्यासारखी लागणे इत्यादी.. परंतू आपल्या रोजच्या आहारातून शरीरात जी नियमित साखर तयार होते त्याचे आपल्या सकाळी फिरण्याने, व्यायाम केल्याने झिरवली जाणे आवश्यक असते ते जर तसेच कोणतीही शारीरिक हालचाल न करणे, सतत बसून राहण्याच्या सवयी, स्थूलपणा, अशामुळे नक्कीच डायबिटीज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. डायबिटीज झाल्यानंतर ज्या काही आजाराला आमंत्रित करणार त्यापैकी ब्रेन स्ट्रोक,त्यानंतर पॅरालीसीस,हार्ट अटॅक अशा आजारापासून दूर राहायचे तर नक्कीच डायबिटीज होऊच नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ह्यासाठी रोज आपण ऍक्टिव्ह राहणे, ताणतणाव व्यवस्थापन करून टेन्शन फ्री राहणे ज्यामुळे हार्ट अटॅक आणि कॅन्सर सारख्या आजारापासून दूर राहणे आवश्यक आहे...आपण दिलेली माहिती अतिशय सुंदर आणि समजेल ह्या भाषेत आहे.. जे की डायबिटीजच्या नावे डॉक्टर व मेडिकलवाले जी लूट करताहेत त्यापासून किमान सावध होईल.. धन्यवाद
Thanks and welcome 🙏
Mala khup chakkar yet aslya mule n sarkh infection hot aslyamule sugar test kele, tr sugar fasting 115 n jevnanantr 154 ahe tr dr ni sangitl aushadhachi garaj nahi bt sugar levels chya baher aahe .... bt thnk u sir tumhi khup chhan mahiti dilat , mala sugar chi lakshane tari kalali.
Thanks 🙏 take care
If u r close to 40s..go for vitamin supplements to improve ur immunity against infections. U can test for vitamin deficiency.
Vit D n B12 deficiency mule chakkar yeu shaktat
असे डॉक्टर नाहीत हो खूप मोलाची माहिती दिली सर खूप धन्यवाद
Thanks for watching keep watching
@@1965vijayr😮😮😊ह्म्म्म gpp See😅.mm😅
Aakdam masst aevadh kon sangat nahi dhannyvad❤🎉😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद सर माहिती सांगितल्याबद्दल 🙏
Thanks for watching keep watching
डॉ. साहेब आपण छान योग्य माहिती दिली.
Most welcome and thanks
अतिशय चांगली माहिती दिली धन्यवाद डॉक्टर
Thanks
Dr,Thanks for your guidance.
Always welcome
खूपच सरळ , सोप्या भाषेत माहिती सांगितली धन्यवाद dr. साहेब 🙏🙏
Thanks and welcome
डॉक्टर् साहेब, अत्यंत उत्कृष्ट माहिती सोप्या व समजेल अशा.शब्दात दिलीत या.बाबत.आपले मनःपूर्वक धन्यवाद, हा व्हिडिओ अनेकांना सुद्धा पाठवला आहे
Thanks and welcome
Khup Chan mahiti dili aapn
डॉक्टर साहेब खूपच छान समजावून
सांगितली माहिती.शांतपणे सांगण्यानुसार प्रत्येक शब्द छान कळला.
धन्यवाद.
धन्यवाद
पहात रहा व अनेकांना पाठवा
धन्यवाद डॉक्टर 🙏
आभारी आहे
My hba1c 6.4, fasting b. S. 121,pp.118 , but serum fasting insulin test 194.3. My age is 67 year I have been digonnised sugar from last 2year. I saw your video & Iam very happy .Pl explain about above problem.
You are prediabetic you just maintain your life style and watch other videos on my channel which are related to diabetes you will get whole idea thanks 🙏
Dhanywaad doctor! Manatle sagle doubt clear jhale. Far chan samjavle.
Thanks 🙏
सरळ आणि सुबोध भाषेत फार चांगल्या पद्धतीने माहिती दिली धन्यवाद
खूपच छान माहिती दिलीत
आपलें शतशः आभार
धन्यवाद
छान माहिती दिली सर ...🙏👌👍
Thanks for watching
खूप छान माहिती सर अगदी सोप्या सहज सुलभ पद्धतीने विषद केली आहे. धन्यवाद
Thanks and welcome
खूप छान माहिती दिली , Dr. साहेब धन्यवाद .,
Most welcome and thanks
Very nice
डाॅ. हे ऐकून त्याप्रमाणे जर काळजी घेतली तर मधुमेह होणारच नाही. धन्यवाद डाॅ.🙏
Thanks and welcome
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर 🙏
Thanks for watching keep watching
खुप खुप धन्यवाद डाॅ. साहेब अतिशय ऊत्तम सल्ला आपण दिलात. पुन्हा धन्यवाद.
Thanks and welcome 🙏
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आभारी आहे 🙏
Thanks for watching keep watching
शब्द उच्चारण चे पद्दत अतिशय उच्च कोटि ची
धन्यवाद
अभिनंदन
Thanks for watching keep watching
खुप छान माहीती मधुमेहींनी घयायची काळजी मनाचा भार हलका झाला धन्यवाद ❤😊
Thanks and welcome 🙏
खूप छान माहिती अगदी साध्या आणि सगळ्यांना छान समजेल अशा शब्दांत सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद❤
Thanks and welcome
धन्यवाद डॉ साहेब आपण छान माहिती दिली .
Thanks and welcome
Thank you so much for your valuable guidance!Thank you doctor saheb
Always welcome
छान
माझी रक्तातील सरासतरी साखर ३५०+ आहे पण मला आपण सांगितलेली कुठलीही लक्षणे नाहीत मग मला मधुमेह आहे समजायचे की नाही....
Doctor साहेब, फार फार मूल्यवान माहिती दिली. खूप खूप धन्यवाद सर.
Thanks for watching keep watching
Great sir, very excellent information. 🙏🙏🙏
Thanks and welcome
Right statement is given by you sir.
Lots of thanks for the same
Always welcome
खूप सुंदर माहिती.....आपला अभ्यास सखोल आहे कारण आपण नेमक्या डायबेटिक कारणांकडे लक्ष वेधले आहे....अगदी अचूक विष्लेषण केले आहे.... धन्यवाद.
Thanks 🙏
Very good Guidance about diabetic thanks
Thanks and welcome
Very useful information. Thanks Dr.saheb.
Always welcome
Glad it's useful
Thanks for watching keep watching
@@1965vijayr ोोझ
Excellent information,thanks Doctor
Most welcome!
Khup Chan Ani detail mahiti sangitali tumhi Dr.....Thank you
Thanks and welcome 🙏
खूप आभारी आहे सर, खूप विश्वास वाढला आपल्यावर, इतकी छान माहिती कोणीच सांगितली नाही, यापूर्वी, आपले आभार
Thanks and welcome 🙏
खुप छान सर तुम्ही समजावून सांगितले आशे लक्षणं मला एक ही नाही
Good thanks for watching keep watching
Thanks for very informative video, Sir my sugar report is fasting 87 and PP is 145 still my foot ulcer is not recovered from last four years
Raised sugar is not only one reason for non healing of wounds other reasons must be there so consult to your physician
Dr saheb thanks
डॉक्टर साहेब धन्यवाद अतिशय उत्कृष्ट माहिती
Pani jasti pile ki toiletla jawech lagte mag Kay samjawe
Diet mein protin badhao
थँक्यू डॉक्टर किती सुंदर माहिती सांगितली त्याच्याबद्दल आभारी आहे
Thanks and welcome
खूप छान माहिती
डायबेटिस मुक्ती साठी उपाय सुचवा
खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आभारी आहे.धन्यवाद सर.🙏🙏
Keep watching
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद डॉक्टर.
Thanks for watching keep watching
Excellent information thanks Doctor
My pleasure
फार ऊपयूक्त माहिती दिलीत धन्यवाद
Thanks and welcome 🙏
धन्यवाद डाॅ साहेब तुम्ही माहीती दिलीत त्या पैकी काही लक्षणे जाणवतात पण मनाती भिती कमी झाली
Thanks 🙏
I am Diabetic for last 10-15 years as per MD Medicine but I am currently (at the age of 63) having not even 50% of symptoms, and when Doctor first declared me as diabetic I was not having even a single symptom of this. Yes my sugar reading off late were above the range.
You are good observer
50% symptoms are likely due to chronic stage however you have to continue medication regularly and rules of eating also for complete life. If you maintain the appropriate control on sugar level then you will be stay fit and fine
Thanks for watching keep watching
It's not necessary to have all symptoms all the time.
@@1965vijayr Thank you Sir, Ido observe all the diets and check ups regularly, doing well, except some sleeping problem from last month or so which never was a problem to me at all. Are you from Kolhapur?
Hba1c चे लिमिट काय असायला हवे
@@1965vijayr😊😊😊😊😊😊😊😊😊
@@1965vijayr😊😊😊😊😊😊😊😊😊
Absolutely Beautiful and Excellent Excellent dear sir.
Many many thanks
खूप छान माहिती दिली sir मनाचे ओझे कमी झाले फार बरे वाटलं. धन्यवाद 🙏🙏
Thanks and welcome 🙏
किती सुंदर माहिती सांगितली थँक्यू डॉक्टर थँक्यू
Thanks and welcome 🙏
सर तुम्ही सांगितलेल्या लक्षणांपैकी एकही लक्षण मला नाही तरीपण जेवणापूर्वी शुगर १६० व जेवणानंतर शुगर २२५ आहे तरी याविषयी माहिती मिळावी ही विनंती
May be possible
May be possible
तुम्हाला मधुमेह आहे. उपचार घ्या
Change doctor
Very nice information about diabetes. Thanks Doctor Saheb.
Thanks and welcome 🙏
चांगली माहीती दिली साहेब आपण
Thanks for watching keep watching
एकदम अचूक माहिती दिली आहे, धन्यवाद 🙏🙏
Thanks and welcome 🙏
अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
Thanks and welcome 🙏
मुळात मधुमेह बरा करण्या साठी औषध का शोधले जात नाही....कारण हा Medical Business आहे असे मला वाटते....
आपला काहीतरी गैरसमज होतो आहे
मूळात हा काही रोग नाही तर चयापचय संस्थेतील विचित्र किंवा अयोग्य बदल आहे
मधुमेहाचे जे दोन प्रकार आहेत त्यातील संप्रेरक अवलंबीत मधुमेह हा असाध्य आहे
पण जो संप्रेरक अनावलंबीत हा साध्य आहे
ह्या प्रकारात मनावरील चिकित्सा व शरीरावरील चिकीत्सा दोन्ही गोष्टी योग्य झाल्या तर सुसाध्य आहे
धन्यवाद
Ii in@@1965vijayr
सर आपला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. व पत्ता.
मेडिकल बिझनेस वगैरे काही नाही. अजून संशोधनाची गरज आहे. Tissue culture, stem cells मधील प्रगतीने डायबिटीस च्या एका प्रकारावर लवकरच उपाय सापडेल.
Great Sir 👍
लाख़ लाख धन्यवद् आज ५४ व्य पर्यन्त कहीं नहीं आहे पुढ़े अपले अमूल्य मार्गनिर्देश नुसार कालजी घेऊ ,,,,,जय मा भारती
Thanks and welcome
जय मा भारती❤
उपयोगी माहिती धन्यवाद
Thanks and welcome 🙏
अहो पण लॅब सुध्दा या डॉक्टर लोकांना कमिशन देत असतात आणि तसे रिपोर्ट देत असतात.
It's also bad thing
Very nice information sir.Thanks
So nice of you
Thanks for watching
Very, Nice
Thanks and welcome
Khupach सुंदर माहिती dr thank u so much
Thanks and welcome
Danyavada dr
Thanks and welcome 🙏
खूप छान माहिती दिली आहे. ज्यांना गोड खावेसे वाटते त्यांना मधुमेह असण्याची शक्यता असते का?
Not necessarily
Thanks 🙏
एकदम ओक,
50 खोके देऊनही असा चांगला सल्ला मिळणार नाही.
धन्यवाद !
आपण चांगले निरीक्षण नोंदवले आहे
आपला आभारी आहे
धन्यवाद
एक खोक डॉक्टर साहेबांना पाठवा
आता तरुण व्यक्तींना टाईप 1 डायबेटिस होत आहे ज्याला इंशुलीन डिपेंडंट डायबेटिस म्हणतात
तसेच Lada टाईप पण आढळतो ज्याला टाईप 1.5 डायबेटिस म्हणतात
Lada type of diabetes is related to autoimmune disease. It doesn't require any medicine for that for first six months
Thanks for watching keep watching
@@1965vijayr धन्यवाद सर
THANK YOU DOCTOR SAHEB FOR YOUR VERY USEFUL AND DETAILED INFORMATION REGARDING SYMPTONS OF SUGAR.
Thanks and welcome
Dhanywad Dr.
Thanks and welcome 🙏
मला खूप घाम येतो लहानपणापासूनच ,आता 50 yr. वय आहे. पण बाहेर फिरायला केल्यावर कधी कधी खूप थकल्या सारखे होते लगेच check केले. तर. Sugar कमी झालेली असते 70/75 होते. यावर उपाय काय. Plz....reply.
This is hypoglycemia you just take water with sugar and salt
Thanks for watching keep watching
Thanku sir.🙏🙏
बोलायचा स्पीड एवढा कमी आहे की बोर वाटायला लागते
मधुमेह हा एक डॉक्टर लोकांसाठीच बिझनेस झाला आहे.
Ho
लक्षणेसमजली.
ओके
झोपेत जिभेला मुंग्या येतात.. थोडे चहा पिलयावर जीभ जळते तेव्हासारखेच sensation होणे...उगाचच टेन्शन घेणे...उशिरा पर्यंत झोप न येणे...खायखाय सुटणे...मांड्याच्या व पोटत्र्यात कडक गोळे येणे...खुपच केस गळणे...पापणीच्या खाली मुंगी च्यवल्यासारखे भास/प्रत्येक्ष अनुभने..अंगावर मच्छर चावल्यासारखी rash येणे..झोप लवकर न येणे असे वेगळे लक्षणं दिसली...फास्टिंग116 जेवणानंतर2 तासाने 126 निघाली...झोपव जेवण वेळेवर घेणे,फळे,मोड आलेली उसळी व ताजे दही यामुळे 3 महिन्यात stressfree व कंट्रोल झाले...माहिती बद्दल tx...
मला आपण सांगितलेले एकही लक्ष्ण नाही, तरीही डॉ. मला 2007 पासून मधुमेहच्या गोळ्या नियमित देत आहेत. हे सर्व योग्य आहे का?😂😂
There may be possibility of this thanks 🙏
धन्यवाद साहेब.. खूप चांगली माहिती दिली..
Thanks and welcome
You are not only a good doctor but also a good teacher.
Thanks and welcome 🙏
खुप चांगली माहिती दिली सर धन्यवाद
Thanks and welcome 🙏
छान माहिती
अगदी समजेल अशा सोप्या भाषेत
धन्यवाद डाक्टरसाहेब
्
Thanks and welcome
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Thanks and welcome 🙏
Thank you Doctor. अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल!
धन्यवाद
धन्यवाद अशी विस्तृत माहिती पहिल्यांदाच ऐकण्यात आली
Thanks and welcome 🙏
धन्यवाद डॉक्टर खुप चांगली माहिती मिळाली
Thanks 🙏
डाॅ.साहेब अतिशय उत्कृष्ट माहिती दिली.खूप खूप धन्यवाद व आभार 🎉🎉🎉
Thanks 🙏
डॉ.साहेब धन्यवाद
Thanks
डॉक्टर साहेब खुप खुप धन्यवाद आणि आभार
Thanks and welcome
खुप उपयुक्त माहीती सर, धन्यवाद .
Thanks and welcome 🙏
फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Thanks and welcome 🙏
सर आपण सांगितलेली माहिती फारच छान वाटली ...... धन्यवाद सर
Thanks and welcome