सर खूप खूप धन्यवाद तुमचे आज पर्यंत फक्त फरसबंदी मार्ग आणि विहिर विषई माहिती ऐकून होतो पण माहित नव्हते मनापासून आभारी आहे सर तूमचा ह्या दोन्ही गोष्टी दाखवल्या बद्दल.
इतिहास तटस्थ पणे आणि संशोधकाच्या किव्हा अभ्यासाच्या दृष्टीने पहिला तर आपण तो जगतो, फक्त फोटो साठी जायचे नाही तर अनुभवायचा तो, आणि जतन करायचा व स्वच्छ ठेवायचा
आपण घेतलेल्या कष्टाची आम्हांस जाणीव होतेय. माहिती ही अप्रतिम व सुरेख. त्याबद्दल शतशः आभार 🙏 फक्त अधूनमधून जी आपण इंग्रजी भाषेची फोडणी देता (बळे-बळे), ती टाळली तर बरं. 'पर्यायी' हा शब्द वापरल्यावर परत option हा शब्द वापरायचा आणि तत्सम गोष्टी करू नयेत. मराठी इतिहास कथन करताना काटेकोरपणे मराठी भाषेचाच वापर व्हावा. नाहीतर, इंग्रज गेले मात्र इंग्रजांनी लादलेली गुलामी मात्र अजूनही गेली नाही असे खेदाने म्हणावे लागेल.
अगदी खरे... आभारी आहे, पण इतिहास जगभर पोहचवण्या करिता कधी कधी ग्लोबल भाषेचा वापर करावा लागतो, शिवाय सध्य स्थितीला काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील ती माहिती मिळावी हा एकच उद्देश..! बाकी तुमच्या सूचनांचे नक्कीच स्वागत मी शक्य तितका प्रयत्न करीन किमान ऐतिहासिक गोष्टी स्वभाषेत मांडण्याचा...🙏😊
Ektri asa vedeo hvaa jo clean n clear panhalgad te pawankhind te vishalgad asa original rsta jyavrun maharaj v mawale tyaveli gele hote to smpoorn rsta v marg chalat davnara vedeo konitri bnvay hvaa.. Mhnje te sgle jivant ubhe rahil bgnaryanchya.. 🙏
Total 55 km cha track ahe, tithe vatet kontyahi junya historical vastu nahit fakt jungle so sagale shoot karayche tari 6 videos hotil 30 te 35 mins che, lokana jungle baghun eka curtain time nantar kantala yeil, ani mag jungle kay pahayche ase hoil, tya peksha ahe tya old ancient memories and places show karne ani pahane sope jate so sagale 3 episode made shoot kele ahe ani te dakhavnyacha try kartoy🙏
तुम्ही video खुप छान बनवलाय पण माहिती तुमच्या चुका ही झाल्यात. 1) तुम्ही संपूर्ण video मध्ये एकदाही बांदल सेनेचा उल्लेख केलेला नाहीये. तुमच्या मते बांदल सेना नव्हती का त्यावेळी? 2) तुम्ही बाजीप्रभू देशपांडे यांचा उल्लेख बाजीप्रभू बांदल असा केलात तो कोणत्या आधारे केलात? कृपा करून माहिती द्यावी.
बांदल सेनाचे महत्व खूप जास्त आहे ताई, बांदल मावळे आणि त्यांचा पराक्रम यावर तिळमात्र शंका नाहीये, त्यावर वेगळा व्हिडीओ बनवतोय, आपला नंबर द्यावा नक्की भेटून माहिती घेतो, कोणताही चुकीचा इतिहास इथं सांगायचा नाही
ताई, रायाजी बांदल आणि कोयाजी बांदल या शूरवीरांच्या समाधी अजून पहिल्या नाहीत तिथं जाऊन त्या दाखवायच्या आहेत थोडा वेळ द्यावा... नोकरी करून करतो हे सर्व, कोणताही चुकीचा इतिहास दाखवण्यात काहीही अर्थ नाहीये, पण बांदल सेनेला दुर्लक्षित नाही करत.. 5 भाग आहेत फक्त 2 भाग पोस्ट केले आहेत अजून बरेच आहे, छ. शिवाजी महाराज ज्या वाटेने विशाळगड वर गेले ती वाटही दाखवायची आहे.. एक एक मांडत आहे.. नक्की आवडेल तुम्हाला...!🚩😊
तुमच्या स्वराज्याच्या प्रेमाला आमचा मुजरा .....तुमच्या वाक्या - वाक्यातून आणि छोट्या छोट्या कृतीतून तुमची आत्मीयता जाणवते . खरा इतिहास जाणून घेण्याची पद्धत आम्हाला शिकवलीत . धन्य छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचे असंख्य मावळे जे ३५० वर्षानंतर सुद्धा स्वराज्या साठी लढताहेत
असे काही नाही दादा.. मी तर एक सामान्य नागरिक आहे देशाचा.. मनात देशप्रेम आणि संस्कृती व परंपरेचा वारसा असला की सगळे आपोआप होते, फक्त एक विनंती, आपल्या लहान मुलांना हा परिसर नक्की दाखवा, आणि चित्रपट ही... तो जाज्वल्य इतिहास आणि प्रेरणा यांचं बाळकडू त्यांना आताच मिळू दे...!🙏🚩
खूप छान 👍👍
Thank u so much
Khup Chan
Khoop. Sundar. 🙏🙏🙏
Thank u
खूप सुंदर
आभारी आहे🙏
Chan
Thank u
जय भवानी जय शिवराय 🙏🙏
जय शिवराय..
बहुत बढिया.. आम्ही जातोय २३/२४
Nakki jaun ya
जाऊन आलोत सर.... पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिम राबविण्यात आली
Great... Ekdam zakas.... Jay shivray
जय जिजाऊ, जय शिवराय,
जय शिवराय
Dhany Maharashtra bhumi
🙏🚩😊
उमाकांत खरच खुप छान व महत्वपूर्ण माहीती दिलीत
Thank u so much...
त्या फार्सबंदि मरगने पवनखिंडीत जाउं विडियो बनवायला पाहीजे होता सर
कधी येताय.. जाऊया की एकत्र...
तुमही सांगा कधि जायच
तुमचा नंबर dya
खुप सुंदर माहिती दिली सर तुम्ही तुमच्या सारखे निसर्ग प्रेमी ऐतिहासिकप्रेखी खुप कमी आहेत 👍 मस्त 👍 जय शिवराय 🙏
Thank u..
Tya farsbandi margane pawankhindit jaun video banvayla pahije hota sir
फार छान निवेदन .अंगावर शहारे येतात. छान माहीती
आभारी आहे, तिसरा भाग नक्की पहा...!🙏
भाग 2 लवकरच बघाय भेटावा
बोलने ज़बरदस्त आहे
अपलोड केला आहे, तिसरा भाग सुद्धा करतोय तो वेगळाच आहे आणि नक्की आवडेल तुम्हाला
पावन खिडीचे सिह जय बाजी प्रभू🚩⚔️🙏🏻👍
जय भवानी...!🚩 3 रा पार्ट नक्की पहा..! आवडेल...
👌
खूप छान माहिती साहेब तुम्ही दिलीत
आभारी आहे🙏🚩
✌
Thank u..
सर खूप खूप धन्यवाद तुमचे आज पर्यंत फक्त फरसबंदी मार्ग आणि विहिर विषई माहिती ऐकून होतो पण माहित नव्हते मनापासून आभारी आहे सर तूमचा ह्या दोन्ही गोष्टी दाखवल्या बद्दल.
इतिहास तटस्थ पणे आणि संशोधकाच्या किव्हा अभ्यासाच्या दृष्टीने पहिला तर आपण तो जगतो, फक्त फोटो साठी जायचे नाही तर अनुभवायचा तो, आणि जतन करायचा व स्वच्छ ठेवायचा
अगदी बरोबर आहे सर तुमच म्हणण म्हणून तर आम्हाला तुमचे विचार आणि तूमची लाईफ स्टाईल पटते
Jay Bhawani Jay Shiwaji....jay Baji 🙏
Jay shivray
1no.sir,
मी तुमचा बँकेत भेटलेला फॅन,
त्या फारसं बंदी वाटे संबधी ऐकून होतो,
तुमच्या माध्यमातून ती आज प्रत्यक्ष बघितली,
Thanks सर,
Love you....
Nikhil - ata naav path zale😅
Dada 1 no sivkalin prtek dagad aaplya rajancha itihas sangto to prteka dagd aani rajanche pratek gadkot aaplyasathi mhtvache aahet
Dada tumi khup kholvr jaun rajyancha itihas dakhvlat chan dada
1 itihas premi
आभारी आहे, आपली संस्कृती म्हणजेच पाया म्हणून फक्त काम करत राहील तर काम होत राहते...🙏🚩
आपण घेतलेल्या कष्टाची आम्हांस जाणीव होतेय. माहिती ही अप्रतिम व सुरेख. त्याबद्दल शतशः आभार 🙏
फक्त अधूनमधून जी आपण इंग्रजी भाषेची फोडणी देता (बळे-बळे), ती टाळली तर बरं.
'पर्यायी' हा शब्द वापरल्यावर परत option हा शब्द वापरायचा आणि तत्सम गोष्टी करू नयेत. मराठी इतिहास कथन करताना काटेकोरपणे मराठी भाषेचाच वापर व्हावा. नाहीतर, इंग्रज गेले मात्र इंग्रजांनी लादलेली गुलामी मात्र अजूनही गेली नाही असे खेदाने म्हणावे लागेल.
अगदी खरे... आभारी आहे, पण इतिहास जगभर पोहचवण्या करिता कधी कधी ग्लोबल भाषेचा वापर करावा लागतो, शिवाय सध्य स्थितीला काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील ती माहिती मिळावी हा एकच उद्देश..! बाकी तुमच्या सूचनांचे नक्कीच स्वागत मी शक्य तितका प्रयत्न करीन किमान ऐतिहासिक गोष्टी स्वभाषेत मांडण्याचा...🙏😊
आपला ग्रामिण भारत अफलातून आहे. खर आहे दादा! सहमत आहे. स्वतः पावनखिंडीत जात आहे असेच पावलापावलावर वाटले ! धन्यवाद !
आभारी आहे.... तिसरा भाग नक्की पहा...!
👍👍👌🙏🙏🚩
Abhari ahe
Khup chan !
Thank u
आमचा तालुका शाहुवाडी.
Great
जबरदस्त माहिती 🙏
आभारी आहे🙏
धन्यवाद सर🙏... तुम्ही खुप चांगल कार्य केलं.
🙏
खुप सुंदर माहिती सांगितली सर,🙏🙏
आभारी आहे, तिसरा भाग नक्की पहा आवडेल
खूप छान ऐतिहासिक माहिती व्हिडीओ सह पाहण्यास खूप सुंदर वाटते
Thank u...
पावनखिंड भाग 2 लवकरच बघायला मिळावा🙏
Nakki... Khare tar pavankhind hi fakt tya smaraka purti maryadit nahi to itihas ahe panhalya pasun vishalgad paryantcha
👍👍👌
Thank u
Ektri asa vedeo hvaa jo clean n clear panhalgad te pawankhind te vishalgad asa original rsta jyavrun maharaj v mawale tyaveli gele hote to smpoorn rsta v marg chalat davnara vedeo konitri bnvay hvaa.. Mhnje te sgle jivant ubhe rahil bgnaryanchya.. 🙏
Total 55 km cha track ahe, tithe vatet kontyahi junya historical vastu nahit fakt jungle so sagale shoot karayche tari 6 videos hotil 30 te 35 mins che, lokana jungle baghun eka curtain time nantar kantala yeil, ani mag jungle kay pahayche ase hoil, tya peksha ahe tya old ancient memories and places show karne ani pahane sope jate so sagale 3 episode made shoot kele ahe ani te dakhavnyacha try kartoy🙏
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏 veeranna manacha mujara jai bajiprabhu aani bandhal jai chatrapati Shivaji maharaj 🙏
जय शिवराय
Tya farsbandi marge jata nahi ka yet sir pawankhindikade reply plz
Yete
Srimant hi padavi Shivaji Maharaj yani peshave yana dili hoti. Hi padavi Shivaji Maharaj yachi nahi.
Adarne ucharlel ahe
तुम्ही video खुप छान बनवलाय पण माहिती तुमच्या चुका ही झाल्यात.
1) तुम्ही संपूर्ण video मध्ये एकदाही बांदल सेनेचा उल्लेख केलेला नाहीये. तुमच्या मते बांदल सेना नव्हती का त्यावेळी?
2) तुम्ही बाजीप्रभू देशपांडे यांचा उल्लेख बाजीप्रभू बांदल असा केलात तो कोणत्या आधारे केलात?
कृपा करून माहिती द्यावी.
बांदल सेनाचे महत्व खूप जास्त आहे ताई, बांदल मावळे आणि त्यांचा पराक्रम यावर तिळमात्र शंका नाहीये, त्यावर वेगळा व्हिडीओ बनवतोय, आपला नंबर द्यावा नक्की भेटून माहिती घेतो, कोणताही चुकीचा इतिहास इथं सांगायचा नाही
ताई, रायाजी बांदल आणि कोयाजी बांदल या शूरवीरांच्या समाधी अजून पहिल्या नाहीत तिथं जाऊन त्या दाखवायच्या आहेत थोडा वेळ द्यावा... नोकरी करून करतो हे सर्व, कोणताही चुकीचा इतिहास दाखवण्यात काहीही अर्थ नाहीये, पण बांदल सेनेला दुर्लक्षित नाही करत.. 5 भाग आहेत फक्त 2 भाग पोस्ट केले आहेत अजून बरेच आहे, छ. शिवाजी महाराज ज्या वाटेने विशाळगड वर गेले ती वाटही दाखवायची आहे.. एक एक मांडत आहे.. नक्की आवडेल तुम्हाला...!🚩😊
@@lifeinwildlife तुम्हाला कोणत्याही माहितीची गरज पडलीच तर आम्ही निश्चित मदत करू. समाधी स्थळे, शिक्केकरी घर सर्व दाखवू.
नक्कीच मदत लागेल आपली, संपूर्ण इतिहास पोहचणे गरजेचे आहे.!
बांदल सेना तर मेन होती
सोलापूर जिल्ह्यात म्हणता ते कोल्हापूर हवे ना
कोल्हापूरच आहे ते, चढाई करत होतो त्यामुळे बहुदा सोलापूर ऐकू येत असेल, कोल्हापूरच बोललो आहे इथे, मी याच तालुक्यातील आहे
तुमच्या स्वराज्याच्या प्रेमाला आमचा मुजरा .....तुमच्या वाक्या - वाक्यातून आणि छोट्या छोट्या कृतीतून तुमची आत्मीयता जाणवते . खरा इतिहास जाणून घेण्याची पद्धत आम्हाला शिकवलीत . धन्य छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचे असंख्य मावळे जे ३५० वर्षानंतर सुद्धा स्वराज्या साठी लढताहेत
असे काही नाही दादा.. मी तर एक सामान्य नागरिक आहे देशाचा.. मनात देशप्रेम आणि संस्कृती व परंपरेचा वारसा असला की सगळे आपोआप होते, फक्त एक विनंती, आपल्या लहान मुलांना हा परिसर नक्की दाखवा, आणि चित्रपट ही... तो जाज्वल्य इतिहास आणि प्रेरणा यांचं बाळकडू त्यांना आताच मिळू दे...!🙏🚩
😭👌👌🔥🔥🔥😘😘😘
आजच केला हा ट्रेक👍
Best...