स्नेहा तूझा आजचा look खूप सुंदर नी sober आहे. ♥️👌😊 आजचा मेनू पण अप्रतिम.. सुंदर रांगोळी, साग्रसंगीत स्वयंपाक, पारंपरिक साडी ची वेशभूषा.. आणि कामाचा उत्तम उरक 👌👌 great!👏🏻👏🏻 बुद्धी, संस्कार, आणि सौंदर्य यांचं उत्तम combination आहे स्नेहा!♥️ सियाचा उत्तम आणि प्रामाणिक प्रयत्न आहे. मराठी बोलण्याचा.. आणि जाणून घेण्याचा! Well done Siya! 😘♥️ Waa! बागेत फुलं पण वेळेवर मिळाली. 😊 साखरेची माळ पण छान झाली गं.😊👌👌♥️ तुम्हाला सगळ्यांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎊🌹 गुढी पण खूप गोड दिसत्ये गं.. ❤🙏😌
गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !खूप सुंदर जेवण होत.अगदी साग्रसंगीत. पूजा पण छान .तुम्ही सगळे फारच गोड दिसत होता.सियाना तर गोड दिसतेच पण किती गोड बोलते.छान शुभेच्छा दिल्या.तिला बघितल की बर वाटत. तू पण आज जास्त सुंदर दिसत होतीस.शौर्यची कमी जाणवली.❤
खूप छान आपण परदेशात राहून आपली परंपरा व संस्कृती जपली आहे खूप भारी वाटले चांगले संस्कार आहेत त्या मुळे मुलांना ही माहिती होईल तुम्हाला व तुमच्या पती यांना खूप साऱ्या शुभेच्छा 🙏
Sneha you are really GREAT !!! Heartiest Congratulations ,Love you ❤ तू ज्या पद्धतीने गुढीपाडव्याची पूर्वतयारी म्हणजे अगदी साखरेच्या गाठी घरी बनवण्यापासून ते दारातील गुढीचे चित्र असलेली रांगोळी कशापदधतीने काढायची,उत्तम presentation, तुझ्या स्वभावात असलेला उत्साह, हे सगळे करणे अवघड आहे असे नाही पण सोप्पे मात्र नक्कीच नाही. Proud of you Sneha.तू तर मला या Generation chi Roll Model ch वाटतेस. All the best for you and your family.Gudhipadva व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद !!!
हिंदू नव वर्षाच्या अनेक शुभेच्छा. हे वर्ष आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटीचे असो ,ही परमेश्वराकडे प्रार्थना. Chan video. गुढीपाडवा spl थाळी मस्तच. स्नेहा अग किती गोड दिसत होतीस. Siyana पण क्यूट. आपली संस्कृती छान समजवून सांगतेस दोन्ही मुलांना. चेतन तुम्ही पण handsome दिसत होतात. आज शौर्यला मिस केले. Love you all ❤❤❤❤
Sneha khup sundar distes nauwari sadit.Tuza ha special vdo khup khup apratim zalay.Gudhi padwya cha menu tr ekdam zakkass😋😋😋😋 Chetan chi majja aahe😅gammat keli h.pn kharach Chetan tu snehachi drushta kadh.Sneha tu gudha donihi mala ghari kelyas,aamrakhand purya ahha ha kay fakkad menu.khup kautuk vatate tuze.Siyana kiti chhan observe karte v chhan bolte.love you Siyana.miss Shaurya😘😘🙌🙌
Hi स्नेहा, तुम्हाला सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊, मेनू एक नंबर होता.खूप छान केलास आणि करतेसाच सगळं पण एक सांगू का, तांब्यावर स्वस्तिक काढतना मधल्या बोटाचा नाही तर त्याच्या बाजूच्या बोटाचा वापर करावा, हळदी कुंकू लावताना आपण हळद ज्या बोटाने लावतो त्याने(मरांगळीने)
Hi sneha sundar disates ani chetan cha pn yellow kurta chan ahe. Ani etake chan chan menu banavales yummy ❤ Tula ani tuzya family la padvyachya ani hindu navin varshachya khup khup subhechya 🎉
स्नेहा तुझे खूप मनापासून कौतुक आहे. तू खूप मनापासून आपल्या संस्कृतीचा वारसा जपायचा प्रयत्न करतेस आणि तेसुद्धा अमेरिकेत राहून. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 😊 ❤
majhya muline t v var tuja video lavun dila mi aata roj tuje video baghte 8divsat tuji fan zaliy mi tu tikade rahun sarv sanskurti japtes I proud of you bless you
खूपच सुंदर दिसत होती स्नेहा ताई चेतन पर खूप छान दिसत होते.😊 गुढीपाडवा स्पेशल थाळी पण खूप छान बनवले जोडी नंबर वन आहे तुम्ही दोघ. खूपच छान फॅमिली आहे तुमची.😊 खूप आनंदाने सगळं साजरा करतात. देवाने तुम्हाला खूप सगळे चांगले गुण दिलेले आहेत. सिया शौर्य पण खूप गोड आहेत.😊 तुमचा एवढा शांत स्वभाव बघून मी माझ्या स्वतःमध्ये खूप बदल केले आहेत. मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. मी मोहोळ तालुक्यातील आहे. ताई कधी तर कमेंट चा रिप्लाय देत जा.
Very many hearty wishes on the गुढीपाडव्याच्या दिवशी to all of you. What I always like about your family is everything you all do is with bubbling enthusiasm to retain your Bharatiyatwa. I don't need to tell you to continue it, you will do it without fail. God bless you always.
@@IndianMominCalifornia thanks dear💕. Actually I watch and eagerly waiting your every vlog. But padwyachi tayari ha ekch vdo mazya kadun rahile ahe baghaycha 😀. Me pn padvyachi tayari, job ani mul ya mdhe khup busy hote so.. pan to pan vdo bghen ata. 😊 thanks. Keep it up and we love you. (Just want to suggest that plz ignore all negative people, comments and podcasts and just focus on your work and family which is your doing 👍)🥰🪴🌷🌻🌼🌸🌺
Sneha, we have been watching your videos since you started. All videos we have watched. Your family is amazing. Everyone is contributing from their end. Excellent coordination and support to each other. Seen the progress in videos from beginning till date. We don't comment but today we felt like we were to comment. We invite your family when you will come to Pune to our home.
स्नेहा तुझं खूप खूप कौतुक तू आपले सगळे सण खूप छान करतेस मुलांवर छान संस्कार करतेस एकटी सगळे हसत मुखाने करतेस तुला आणि तुझ्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
स्नेहा तुझा गुढी पाडव्याच्या लुक छान च होता, तुम्ही दोघे नेहमी सर्व सण वार छान करतातच सियाना पण तिचे बाबा पण छान तयार झाले होते शौर्य मात्र दिसला नाही असो नेहमी असेच आनंदित रहा❤❤
स्नेहा तूझा आजचा look खूप सुंदर नी sober आहे. ♥️👌😊 आजचा मेनू पण अप्रतिम.. सुंदर रांगोळी, साग्रसंगीत स्वयंपाक, पारंपरिक साडी ची वेशभूषा.. आणि कामाचा उत्तम उरक 👌👌 great!👏🏻👏🏻 बुद्धी, संस्कार, आणि सौंदर्य यांचं उत्तम combination आहे स्नेहा!♥️ सियाचा उत्तम आणि प्रामाणिक प्रयत्न आहे. मराठी बोलण्याचा.. आणि जाणून घेण्याचा! Well done Siya! 😘♥️
Waa! बागेत फुलं पण वेळेवर मिळाली. 😊 साखरेची माळ पण छान झाली गं.😊👌👌♥️
तुम्हाला सगळ्यांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎊🌹 गुढी पण खूप गोड दिसत्ये गं.. ❤🙏😌
Khoop khoop dhanyawad 😊💞👍🏻👍🏻
@@IndianMominCalifornia most welcome dear♥️
गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !खूप सुंदर जेवण होत.अगदी साग्रसंगीत. पूजा पण छान .तुम्ही सगळे फारच गोड दिसत होता.सियाना तर गोड दिसतेच पण किती गोड बोलते.छान शुभेच्छा दिल्या.तिला बघितल की बर वाटत. तू पण आज जास्त सुंदर दिसत होतीस.शौर्यची कमी जाणवली.❤
Thank you so much 😊💞
खूप छान
आपण परदेशात राहून
आपली परंपरा व संस्कृती जपली आहे
खूप भारी वाटले
चांगले संस्कार आहेत त्या मुळे
मुलांना ही माहिती होईल
तुम्हाला व तुमच्या पती यांना
खूप साऱ्या शुभेच्छा 🙏
गुढीपाडव्याच्या खुप खूप हार्दिक शुभेच्छा आजचा मेनू भन्नाट होता तुमचा लूक सुद्धा भारी होता सियाना ने किती गोड शब्दात शुभेच्छा दिल्या
Thank you so much 😊💞
साडी पण खूप छान दिसली स्नेहा गुढी एकदम भारी बसवली 😊😊😊 गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्वयंपाकात तर सुगरण आहे स्नेहा
Sneha you are really GREAT !!! Heartiest Congratulations ,Love you ❤
तू ज्या पद्धतीने गुढीपाडव्याची पूर्वतयारी म्हणजे अगदी साखरेच्या गाठी घरी बनवण्यापासून ते दारातील गुढीचे चित्र असलेली रांगोळी कशापदधतीने काढायची,उत्तम presentation, तुझ्या स्वभावात असलेला उत्साह, हे सगळे करणे अवघड आहे असे नाही पण सोप्पे मात्र नक्कीच नाही. Proud of you Sneha.तू तर मला या Generation chi Roll Model ch वाटतेस.
All the best for you and your family.Gudhipadva व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद !!!
हिंदू नव वर्षाच्या अनेक शुभेच्छा. हे वर्ष आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटीचे असो ,ही परमेश्वराकडे प्रार्थना.
Chan video. गुढीपाडवा spl थाळी मस्तच. स्नेहा अग किती गोड दिसत होतीस. Siyana पण क्यूट. आपली संस्कृती छान समजवून सांगतेस दोन्ही मुलांना. चेतन तुम्ही पण handsome दिसत होतात. आज शौर्यला मिस केले.
Love you all ❤❤❤❤
Happy gudi padwa. Delicious food spread. ❤😂🎉
गुढी, रांगोळी, नेवैद्य, सर्व छान ! साडी लई भारी
गुढी पाडवा आणि नवीन मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🎊🌹
आपली संस्कृती असेच जपा गुढी पाडव्याच्या शुभेच्छा❤❤रत्नागिरी महाराष्ट्र कोकणातून बोलतेय
Hi sneha looking nice..👌
Baby corn che bhajji banvtana te boil karnyachi garj nahi..ani crunchy banvayche asel tar Rice flour use kar next time.
Okay thanks for suggesting 😊
Sneha khup sundar distes nauwari sadit.Tuza ha special vdo khup khup apratim zalay.Gudhi padwya cha menu tr ekdam zakkass😋😋😋😋
Chetan chi majja aahe😅gammat keli h.pn kharach Chetan tu snehachi drushta kadh.Sneha tu gudha donihi mala ghari kelyas,aamrakhand purya ahha ha kay fakkad menu.khup kautuk vatate tuze.Siyana kiti chhan observe karte v chhan bolte.love you Siyana.miss Shaurya😘😘🙌🙌
Tuza khupach koutuk aahe, saglyach goshti chi house aahe tula ,chhan 👌
गुढी पाडव्याच्या अनेक शुभेच्छा छान दिसते आहे
Full of energy bomb 💣 you are dear…great , keep it up ❤ …khup Chan paiki sagla kartes tu 👌🏻💕🫡
Hi स्नेहा, तुम्हाला सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊, मेनू एक नंबर होता.खूप छान केलास आणि करतेसाच सगळं पण एक सांगू का, तांब्यावर स्वस्तिक काढतना मधल्या बोटाचा नाही तर त्याच्या बाजूच्या बोटाचा वापर करावा, हळदी कुंकू लावताना आपण हळद ज्या बोटाने लावतो त्याने(मरांगळीने)
Okay next time lakshat thewen 😊💞
Chetan ani Sneha.. tumcha doghancha look aaj khoopach mast ahe. Gudi agadi scratch pasun homemade ani itki sundar. Food spread pan amazing. Happy Gudi Padwa. Navin Varsha Sukh Samadhan ani bharbharatiche aso.
स्नेहा तूला व तुझ्या परिवाराला गुढीपाडव्याच्या व मराठी नुतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
खूप छान celebrate kelas गुढीपाडवा....... इतकं सारं रेसिपी बनवलीस मस्त vatalay
Chan Gudi padva celebrate kele Sneha..and both are looking beautiful..soyepak chan kela sarva..and very cute siyana always 👌👍😍😊
खूप सुंदर गुढीपाडवा साजरा केला व्हेज कुर्मा ची रेसिपी दाखवशील स्नेहा
Happy gudipadwa. Sneha tu khup chaan disat hoti. Tuzi rangoli, gudi n Jevan sarva chaan.
Majhi Aaj pahli comment aahe khubchand gudi padwa sajara kela Tai tumhen pan 👌👌
Sneha tai mla tujhi pink saree khup ch आवडते तुला खूप छान दिसतेय ती साडी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आजचा मेनू खूप छान
गुडीपाडवा आणि नववर्षाच्या तुम्हाला सगळ्या ंना खूप खूप शुभेच्छा.
Hi sneha sundar disates ani chetan cha pn yellow kurta chan ahe. Ani etake chan chan menu banavales yummy ❤
Tula ani tuzya family la padvyachya ani hindu navin varshachya khup khup subhechya 🎉
गुढीपाडव्याच्या. Khup khup subhecha.
Wow khup sundar..your all rounder ❤
🌹🌹मराठी नवीन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा सियानाचा खूपच गोड लुक होता स्नेहा तुझापण लुक खूप छान होता शौर्यला मिस केल शुश्रूत चेतन पण ऐकदम भारी 🌹🌹🙏🙏
स्नेहा जी तुम्हाला आणि तूमच्या परीवाराला मराठी नुतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आनंदी राहा सुरक्षित रहा
नविन वर्षाचया हार्दिक शुभेच्छा. ❤❤
Excellent Gudi Padwa celebration 👌👌
स्नेहा आजचा नैवेद्य खूपच छान दिसत होता. कौतुक वाटतं तुझं ❤. आज सियाना तुझ्यापेक्षाही खूप गोड दिसत होती.😄. मस्त ब्लॉग आवडला.
स्नेहा तुझ्यासारखाच तुझा video खूपच सुरेख दिसत आहे 👌👌🥰🌹
Video very beautiful
Happy gudi padwa
Your look is very
beautiful and nice today
And Mr. &Mrs Chetan Divan
And siyana very cute
God bless you
स्नेहा तुझे खूप मनापासून कौतुक आहे. तू खूप मनापासून आपल्या संस्कृतीचा वारसा जपायचा प्रयत्न करतेस आणि तेसुद्धा अमेरिकेत राहून. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 😊 ❤
Thank you so much 😊💞
भारतीय संस्कृती जतन करून आनंद घेत आहेत देत आहेत त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा
Thank you 😊
गुढपाडव्याच्या खूप शुभेच्छा..तुमच्या फॅमिली ला
majhya muline t v var tuja video lavun dila mi aata roj tuje video baghte 8divsat tuji fan zaliy mi tu tikade rahun sarv sanskurti japtes I proud of you bless you
Thank you so much 😊💞
Shhan puja kelis gudhichi ...jevan tar lay bhari banvates .. nauvari mast ..❤❤❤❤
Khup chaan ❤ u look so pretty 😍 menu ekdum bhari 😋😋
Happy Padwa 😇
Lovely saree draping... You must watch Dolly jain's more saree draping styles... You will love it ❤
खुप छान स्नेहा मला तू खुप आवडतेस मला तुझा खुप अभिमान वाटतो
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना छानच झ्हाला विडिओ 👌👌💞💞
Can you please tell me from where did you by the chandrakor bindi??
Very nice Gudi Padva look. Nice food prepared by you. Youvare really " sugaran "
Gudhi padwa aani navin varshachya khup khup shubhechya.tu tar sugran aani no.1 youtuber
Khup khup chan video ahe aajacha di ❤❤ Siana khup god bolte ❤❤ tu chan disat hoti & Chetan dada pan chan disat hote ❤❤ fakta shushrut & shourya disala nhi aaj ❤❤ jewan mejvani khup bhari ❤❤ Gudipadwa chya Hardik shubhechha tumhala sarwana ❤❤ nice vlog ❤❤ kharacha khup chan di ❤❤
गुढीपाडव्याच्या व हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎊🎊
खूपच सुंदर दिसत होती स्नेहा ताई चेतन पर खूप छान दिसत होते.😊 गुढीपाडवा स्पेशल थाळी पण खूप छान बनवले जोडी नंबर वन आहे तुम्ही दोघ. खूपच छान फॅमिली आहे तुमची.😊 खूप आनंदाने सगळं साजरा करतात. देवाने तुम्हाला खूप सगळे चांगले गुण दिलेले आहेत. सिया शौर्य पण खूप गोड आहेत.😊 तुमचा एवढा शांत स्वभाव बघून मी माझ्या स्वतःमध्ये खूप बदल केले आहेत. मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. मी मोहोळ तालुक्यातील आहे. ताई कधी तर कमेंट चा रिप्लाय देत जा.
Khup chan ahe video rangoli khup chan kadli ahes tuja aajcha luk pan chan ahe very nice❤
Lay bhari video sneha happy gudi padwa rangoli nice jevan kup kup bhari hotha
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला
Dev tu kitchen madhe ka thevlet te pn kitchen top ver.
Sneha khupach chaan,sunder fakt ek suggestion aahe ki diva nehmi tupachach lavaycha devala...kayamach festivalchya veli....bakiiii tuze vlogs aavdtat khupach
Tupachach diwa ahe to .. fakt wikat anla ahe Indian store madhun
Very many hearty wishes on the गुढीपाडव्याच्या दिवशी to all of you. What I always like about your family is everything you all do is with bubbling enthusiasm to retain your Bharatiyatwa. I don't need to tell you to continue it, you will do it without fail. God bless you always.
Happy gudhipadwa. .marathi.new year..to. Diwan. .Family.USA.
How do u wear 6yard saree as nauwar? Do u have a video to show that?
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!
छान दिसते आहे सेहा❤❤❤❤❤❤छान आहे रेसीपी सगळ्या वतूबघून छान वाटले❤❤❤❤
Sundar look ani Delicious food. Happy Gudi padva to u and ur family.
Youtub chya adhi साजऱ्या केलेल्या गुढी पाडव्याचे photos dakhav kadhi tari.... Even कोणताही सण चालेल
Hi Siyana tu rangloi kadhalis ka tula Happy Gudhipadva Shourya God God papa to Shale gelyamula tyachi badbad nahi.
Happy Gudhi Padava 🙏🏻😊 & khup chan celebration keals
Aamrakhanda banvayla direct greek yogurt vapru shaktes. Chakka banvaychi garaj nahi.
Te try kele pan nahi aawadle .. which brand do you suggest for greek yogurt?
Babycorn Bhaji chi idea khup chan mi nakki karnar
Happy gudipadva sneha ,Chetan ,siyana ,shaurya Ani sushrut .🎉🎉
Please tell me which brand rice cooker do you use and the cost of it
Which oil did you use for frying?
Khup chan👌👌
1)Chakkya sathi konte dahi waprtes.. plz share…
2) zenduchya bajula konte flowers ahet tyach naav pn share kr plz plz.
Watch video padwyachi tayari !
Flowers : African daisy
@@IndianMominCalifornia thanks dear💕.
Actually I watch and eagerly waiting your every vlog. But padwyachi tayari ha ekch vdo mazya kadun rahile ahe baghaycha 😀. Me pn padvyachi tayari, job ani mul ya mdhe khup busy hote so.. pan to pan vdo bghen ata. 😊 thanks.
Keep it up and we love you.
(Just want to suggest that plz ignore all negative people, comments and podcasts and just focus on your work and family which is your doing 👍)🥰🪴🌷🌻🌼🌸🌺
खुप गोड दिसतेस ❤chan video ❤
Sneha, we have been watching your videos since you started. All videos we have watched. Your family is amazing. Everyone is contributing from their end. Excellent coordination and support to each other. Seen the progress in videos from beginning till date. We don't comment but today we felt like we were to comment. We invite your family when you will come to Pune to our home.
Khup Chan video😍 necklace aani earrings khup sunder kuthun ghetalel.? Tujha look apratim. 😍 food yummy 😋
खूप मस्त व्हिडिओ होता 👍👍 आणि सुश्रुत जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत सुश्रुत च कमीत कमी नाव तरी घेत जा म्हणजे बरं वाटतं
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
Khup chan. Happy Gudi padwa😊
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🌹🌹
Hi, I was just curious.Where is your chimney? Or is it integrated in the microwave itself?
Yes in microwave
Khup chan vatale aaj cha vedio ❤❤❤❤❤❤
Sagal ekdam bhari😂
Happy gudi Padwa. Delicious food spread. ❤😂🎉
Navari Kashi wear karaychi yavr ek video banva plz tai
❤❤ happy Gudi Padwa dear Sneha all family
Nice👍👍video👌👌look is different❤️❤️
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना 🙏😊
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
Gudhi पाडव्याच्या khup khup subhecha
Chaan Vlog Saadi Swaipaak
Happy gudi padwa
Tumhi sagle India kadhi yenar Aahat ,
वा छान मस्त सगळे छान दिसता आहात
Siyana is the cutest 😍
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Nice vlog sneha...sadi Chan neslis😊
Shubeccha happy gudipadwa sneha Tai sanglyana 🙌👌😍💐💐💐👍
HAPPPY PADWA TUMHALA SUDHA
Khup chan video hota tai mi kolhapur la rahate 1st time Ameriketil celebration baghitle bhartiya sanskruti baher rahun hi kiti sundar japtay kharach khup chan watle video Navin menu shikayla milala corn bhaji nakkich karun baghen tumhi khup chan disat hota mulgi dekhil khup chan aahe marthi nawin warshachya khup khup shubhechha.
लहान मुलांना साखरेची माळ गळ्यात घालतात हे तुला माहीत होते नाईस आम्ही सुद्धा हे करतो😊
Gudhi padvyachya hardik shubecha tai 🎉🎉🎉❤❤
स्नेहा तुझं खूप खूप कौतुक तू आपले सगळे सण खूप छान करतेस मुलांवर छान संस्कार करतेस एकटी सगळे हसत मुखाने करतेस तुला आणि तुझ्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
Thank you so much 😊💞
स्नेहा तुझा गुढी पाडव्याच्या लुक छान च होता, तुम्ही दोघे नेहमी सर्व सण वार छान करतातच सियाना पण तिचे बाबा पण छान तयार झाले होते शौर्य मात्र दिसला नाही असो नेहमी असेच आनंदित रहा❤❤