हो ताई खरच मी तुमच्याकडून एक 1600 रू वन ग्राम मगंऴसूत्र घेतले होते गेल्यावर्षी ऑनलाईन ते अजून खूप छान आहे आणि त्याचबरोबर अजून एक दुसरीकडे 2900 रू वन ग्राम मगंऴसुत्र घेतले होते ते तीन महिन्यातच हिरवे झाले खूप लोक फसवतात पण तुमच्याकडे खूप खात्रीशीर वस्तू असतात
खूपच सुंदर आहे ज्वेलरी
हो ताई खूप छान आहेत तुमचे दागिने....मी पण बकुळ हार घेतलाय one ग्राम चा...अगदी खरा वाटतो...ताई दादरला पण उघडा ना एखादी branch❤
हो ताई तुमचे दागिने खरच खूप मस्त आहे मला तरी खूप आवडले 😊must aahe
Wow tai looking pretty 🤩😍
मस्त
हो ताई खरच मी तुमच्याकडून एक 1600 रू वन ग्राम मगंऴसूत्र घेतले होते गेल्यावर्षी ऑनलाईन ते अजून खूप छान आहे
आणि त्याचबरोबर अजून एक दुसरीकडे 2900 रू वन ग्राम मगंऴसुत्र घेतले होते ते तीन महिन्यातच हिरवे झाले खूप लोक फसवतात पण
तुमच्याकडे खूप खात्रीशीर वस्तू असतात
ताई मी करणार आहे ऑर्डर रत्नागिरी दापोली मधून 😊
❤❤
खूप छान ताई मी pn ghytly ahet
. ❤
❤
Share done ✅✅✅ tai
मी पण दागिने घेतले चांगले नीघाले
Navi Mumbai madhe kuthe shop aahe tumcha
Tai punyat shop aahe ka aasel tr mla ptta pathva mi nashikla rahtey punyat yete nehmi narayn gav mla nahi mahit kuthe aahe jwelri khupch Chan aahet pn mla shopla ch yeun ghyaychey😊
मॅडम मगळसूत्रा सोबत घालन्यासाठि दोन पदरि साखळ्यादाखवा
Tai khare aahe bgha
Tai me pn ghenar ahe tumca kdun dagine
Tumhi wear kela te ms ahe ka