Maratha Reservation | ...तर मी राजकीय सन्यास घेईन! | मुंबई |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • Maratha Reservation | ...तर मी राजकीय सन्यास घेईन! | मुंबई | #DCMDevendraFadnavis
    (TV9 मराठी कॉनक्लेव्ह 2024 | मुंबई | 6-9-2024)
    #Mumbai #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra
    Subscribe Now: bit.ly/YT_Dev_F... Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / devendra.fadnavis
    ► Follow us on Twitter: / dev_fadnavis
    ► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

Комментарии • 14

  • @spp5316
    @spp5316 7 дней назад +9

    जो काम करतो त्यालाच लोकं कोसतात.

  • @shivraj-98m
    @shivraj-98m 6 дней назад +3

    खूपच clear आणि स्पष्ट भूमिका. खरच खूप छान 👍🏻

  • @shadakshriswami3042
    @shadakshriswami3042 9 дней назад +14

    तुम्ही योग्य आहे साहेब तुम्हाला बदनाम करायचं ठरवलं आहे मुद्दाम 👌👌

  • @macd3416
    @macd3416 3 дня назад +1

    ओन्ली देवा भाऊ - जयस्तू मराठा
    देवेंद्र जी तुम आगे बढो , हम तुम्हारे साथ है - सकल मराठा समाज

  • @sourabhpatil1392
    @sourabhpatil1392 8 дней назад +5

    Nice work done until now for maratha reservation, but hoping that 10% maratha reservation will stand upheld in supreme court.

  • @bhushanlaxmansekurtiwar566
    @bhushanlaxmansekurtiwar566 9 дней назад +10

    मराठा बांधवांनो जय शिवराय.. तुम्हाला आरक्षण देणारा एकमेव नेता कोणी असेल तर या राज्यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तूम्ही त्या जरांगे पाटील विश्र्वास करून फडणविस साहेबांवर शिवा देता हे चुकीचे आहे

    • @user-gp4vy3gq6r
      @user-gp4vy3gq6r 9 дней назад +2

      एवढी काळजी होती तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची वाट पाहत होते का फडणवीस? जेव्हा शिंदे सोबत सरकार स्थापन केल त्या नंतर एक वर्षात का नाही दिल आरक्षण? लाठीचार्ज केला आंदोलन पेटलं मग जाग आली का

  • @shadakshriswami3042
    @shadakshriswami3042 9 дней назад +6

    👍👍👍👍

  • @shsywv
    @shsywv 8 дней назад +4

    Devendraji must be the chief minister of Maharashtra 👍

  • @unkeshbakewad3750
    @unkeshbakewad3750 9 дней назад +3

    Devendraji you are greatly forget everything

  • @vishalsurwase4251
    @vishalsurwase4251 5 дней назад

    एकच वाघ सगळ्यांना भारी

  • @arujogdand7772
    @arujogdand7772 7 дней назад

    एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कसे बोलतील त्यांना मुख्यमंत्री जायचं आहे की नाही हे बहुजन समाजाला कळते

  • @HanumantKawaleKawale
    @HanumantKawaleKawale 4 дня назад

    हायकोर्टात त्यांनीच वकिली केली का

  • @unkeshbakewad3750
    @unkeshbakewad3750 9 дней назад +1

    You are powerful that is they're targeting to you