मस्त वाटतच नाही ही घरीच स्टीच केली अगदी विकत आणल्या सारखीच दिसते खरच मनापासून धन्यवाद तुमच्या मेहनतीला सलाम स्वामी खुप यश देवो तुमच्या मेहनतीला ❤❤❤❤❤🎉🎉
ताई तुमचे व्हिडिओ पाहून मी पण एक पिशवी शिवली चैन लावून थोडा जास्त वेळ लागला पहिल्यांदाच शिवली आणि रोटी कव्हर शिवले ५ त्यात जुन्या स्लीप वापरल्या thank you Tai 🙏
फक्त साडी गोणी आणि झिप रनर बाकी काही नाही आणि हो सगळे मराठीतच सांगत असते स्क्रीन वरती पण माप देत असते आणि वाईस देऊन पण सांगते🙏❤️ वेळ जातो त्याला पण तुम्हाला समजलं अशा भाषेत सांगते🙏❤️
तुमची sagnyachi padhyat छान आहे.पण white kapada,त्याचे नाव नाही ना माहीत.मी नवीन आहे शिकते सध्या.बाकी छान सांगता तुम्ही,नेहमी मी पाहते मी व्हिडिओ तुमचे, छान असतात.मी बॅग बनवली की दाखवते तुम्हाला.Thanku tai❤
@@kusumnik3994 नवीन कपडे खरेदी केल्यावर त्या कपड्यांमध्ये जो फोम निघतो तोच कधी कधी मी वापरते शक्यतो तरी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये गोणीचाच वापर केलेला असतो❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
ruclips.net/p/PLwspSd_1hZnTdtGEYqMw5L7rFvjUnIkAf&si=4n18yeBJFSR60o7Z👆 आणखी प्रवासी बॅग नक्की बघा 🙏❤️
Khup chaan
Thank you so much Tai 🙏❤️🙏
सुंदर
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
Mast❤❤
Thank you so much Tai 🙏❤️
Mast 👌 👌 👌 👌 👌
❤️🙏
मस्त एकच नंबर 👌🏻
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खूप छान झाली बँग
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
खूप छान आहे.👌👌
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
Khupacha Chan
Thank you so much Tai 🙏❤️
wow very nice 👍👍👍🎉🎉🎉❤❤❤❤
Thank you 🤗
हो ताई खुपच छान आहे विडीयो
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
वर्षा ,खुपच छान, सुंदर बॅग बनवली .. मस्त भारी आहे.मी पण बनवेल.👍👌👌
खूप खूप आभार ताई बनवल्यावर मला पण सांगा कमेंट करून कशी झाली🙏❤️
मस्त वाटतच नाही ही घरीच स्टीच केली अगदी विकत आणल्या सारखीच दिसते खरच मनापासून धन्यवाद तुमच्या मेहनतीला सलाम स्वामी खुप यश देवो तुमच्या मेहनतीला ❤❤❤❤❤🎉🎉
तुमची साथ आणि सपोर्ट असाच कायम राहू द्या ताई मी तर मेहनत करायला 100 % देत आहे माझा🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
तुमची संवाद साधण्याची सोपी पद्धत आहे यामुळे तुम्ही खूप जवळच्या वाटतात ताई
खूप खूप मनापासून आभार ताई🙏❤️
Khup chhan , madam khup sopya padhatine bag banvayla shikavli thank you.
Welcome Tai 🙏❤️❤️❤️❤️
खूपच सुंदर बॅग शिवली ताई
खूप खूप आभार ताई❤️🙏
एकदम भारी
खूप खूप आभार ताई❤️🙏
अप्रतिम.शब्द नाहीत
खूप खूप आभार ताई❤️❤️❤️🙏🙏🙏
खरोखर वर्षा तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत . तुझे कौतुक करायला शब्दच कमी पडतात . अभिनंदन तुझे श्री स्वामी समर्थ🎉🎉
असाच सपोर्ट नेहमी करत राहत आहे खूप खूप मनापासून आभार🙏❤️श्री स्वामी समर्थ🙏❤️
Very nice bag and useful video ❤
Thank you so much Tai 🙏❤️🙏
अ प्रतिम शिवली आहे बॅग मला खूप आवडली सुंदर आहे वर्षा ❤❤
खूप खूप आभार ताई🙏❤️
खुप सुंदर बॅग 👍👍👌👌
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
अनु गुर्जर खूप छान झाली बॅग
मनापासून धन्यवाद अनुताई❤️🙏
खूप सुंदर आहे बॅग... खूप आवडली...❤
Thank you so much Tai 🙏❤️
Very nice 👍
Thank you so much Tai 🙏❤️
वर्षा ताई फारच छान बॅग दाखवली तुम्ही 👍
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
Very nice
Thank you so much Tai 🙏❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
👍👍👌👌khuach chan
🙏❤️
खूपच उपयुक्त आणि सुंदर बॅग ❤❤
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
Khup chan varsha mi man laun baghitli very nice 22:57
Thank you so much Tai 🙏❤️
खूप खूप छान सुनंदा चव्हाण आळंदी❤
मनापासून धन्यवाद सुनंदा ताई🙏❤️❤️❤️
Tai khup Chan aahe beg dhanyawad ❤🎉👌👌👌👍
Thank you so much Tai 🙏❤️
Tai very nice 👍
Thank you so much Tai 🙏❤️
.khup chan
Thank you so much Tai 🙏❤️
Khupch Sundar tai
मनापासून धन्यवाद ताई❤️❤️❤️🙏🙏
Khup chan😊😊😊
🙏❤️❤️❤️❤️
खूप छान आहे हि बॅग ताई .👌👍👌👍👌👍🙏🙏🙏☺️
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खूप छान, अप्रतिम
खूप खूप आभार ताई🙏❤️
Chan zali bag❤
Thank you so much Tai 🙏❤️
खूप खूप छान
खूप खूप आभार ताई🙏❤️
छान मस्त❤
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
सुंदर ताई
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
Waaaaaaaa varsha khup mehnatine video banavalas n sopya ritine khup chan travel bag khup sare kappe mothi size khup khup manapasun thanks
Thank you so much Tai ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏 stay connected please 💘🥺
Super tai
❤️🙏
Tai khupch chan
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ🙏❤️
खुपच सुंदर ताई ❤❤❤❤
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️❤️
👌👍🙏🌹❤️❤️❤️❤️❤️
🙏❤️❤️❤️
Khip khup sundar varsha.mi karnar aahe .Thanks.
Thank you so much Tai 🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
Dhanywad tai😊
Welcome Tai 🙏
Tai khup sundar zali ahe bag me pan atta shivun baghnar ahe
शिऊण झाल्यावर मला पण सांगा ताई कशी झाली🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
खुप सुंदर, मला पण खूप आवडत अस काही काही बनवायला , मी घरी जुन्या कपड्यांपासून असच काहीतरी घरी उपयोगी होईल अस बनवत असते
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट रहा आणखी नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी❤️❤️❤️🙏🙏🙏
वर्षा खूपच मेहनतीने आणि खूपच सुंदर बँग बनवली छानच आहेकिती नंबरची सुई वापरली
16 नं
Mi anjana warake hbudrgd talukyatun tumchaa video bghte mi pn bag shivlya
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️ ग्रेट जॉब ताई
ताई तुमचे व्हिडिओ पाहून मी पण एक पिशवी शिवली चैन लावून थोडा जास्त वेळ लागला पहिल्यांदाच शिवली आणि रोटी कव्हर शिवले ५ त्यात जुन्या स्लीप वापरल्या thank you Tai 🙏
ग्रेट जॉब ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवीन नवीन युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद❤️🙏
Maksim dakhva Tai yog patn
मला समजले नाही
साहित्य, काय काय असते आणि मराठी तून साहित्याची नावे सांगत जा,मी नवीन आहे,आवड आहे म्हणून सांगते ,नक्की बनवेन मी
फक्त साडी गोणी आणि झिप रनर बाकी काही नाही आणि हो सगळे मराठीतच सांगत असते स्क्रीन वरती पण माप देत असते आणि वाईस देऊन पण सांगते🙏❤️ वेळ जातो त्याला पण तुम्हाला समजलं अशा भाषेत सांगते🙏❤️
तुमची sagnyachi padhyat छान आहे.पण white kapada,त्याचे नाव नाही ना माहीत.मी नवीन आहे शिकते सध्या.बाकी छान सांगता तुम्ही,नेहमी मी पाहते मी व्हिडिओ तुमचे, छान असतात.मी बॅग बनवली की दाखवते तुम्हाला.Thanku tai❤
@@kusumnik3994 गोणी आहे मध्यभागी घातलेली आणि साडी स्क्रीनवर पण दिले आहे नाव
@@varshafashion हो पाहिलं मी ते फोम काय असते ते नाही कळलं.बस .white कपडा असतो.ते
@@kusumnik3994 नवीन कपडे खरेदी केल्यावर त्या कपड्यांमध्ये जो फोम निघतो तोच कधी कधी मी वापरते शक्यतो तरी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये गोणीचाच वापर केलेला असतो❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
Excellent performance! Very beautiful and useful , multipurpose travel cum baby bag ! Thanks for sharing ! Congratulations to you dear Varshatai!
Thank you so much Tai 🙏❤️❤️❤️असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखीन नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान बॅग आहे ताई कपडा किती मीटर लागतो ते ही सांगा ना बाकी खूप छान दाखवता
मोजला नाही ताई मी साडी वापरली आहे पण साडी अजून शिल्लक आहे❤️🙏
Tumhi kutun video pathvta
श्रीरामपुर जिल्हा अहमदनगर
दोन चैनीची ऑफिस बॅग कशी शिवायची सांगा
ruclips.net/video/XaviqmjyoUw/видео.htmlsi=Woz2bb184vmXZrXV👆 इथे क्लिक करा ताई
Tai tumhi kuthe rahata please sanga n
श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर
Mala as vatat hot ki tumhi punyat rahata
कशावरून
हो ताई शिलाई काम सोप नाही कारण मी ही गोधडी शिलाई काम करते खूपच कष्ट लागते
हो ना ताई❤️🙏