आम्हाला माहित आहे प्रिया तिथे जाणार अर्जुन ने लिहिलेली चिठ्ठी बदलणार मग परत सायलीचा गैरसमज होणार मग परत अर्जुन आणि सायली मध्ये गैरसमज वाढणार आणि अजूनही प्रपोज करणार नाही आम्हाला समोरची स्टोरी माहिती आहे आम्ही मूर्ख आहे जे आम्ही मालिका बघतो 😡😡😡😡😡
सगळा बालिशपणा आहे , मालिका संपेल पण ह्याचं काय प्रेम व्यक्त होत नाही आता खोट्या तन्वी बरोबर महिपत पण येईल घरात नागराज तर आहेच पण हे दोघ बावळटपणा थांबवत नाही
चैतन्यचा अभिनय खुप छान आहे सायली अर्जुनच प्रपोज प्रेम कधी दाखवणार आहात नीच प्रिया कटकारस्थान बंद करा धन्यवाद 🙏👌
आता प्रिया घरी येते म्हणजे चिठ्ठी नक्की बदलणार
Ky roj roj priya chi navin natak ahet vaitag ala tichya Carectoer cha navin dakhava kahi tari
या प्रियाचे कटकारस्थान बंद करा.तिला लवकर हाकला या सिरीयल मधून.खूप कंटाळा आला.आहे.
Maha flwop Malika Karu naka kat karstane sagle Malika dakhwtat tech tumhi chalwta prekshkana tumchya kadun khup aapeksha aahet khari Tanvi dakhawa Priya la stop kara preme jinka❤❤❤❤❤❤❤
प्रिया ची कारस्थान बंद करा
Sayli Chaitanya la vichar na
Chaitanya tu tri saylila sang
आम्हाला माहित आहे प्रिया तिथे जाणार अर्जुन ने लिहिलेली चिठ्ठी बदलणार मग परत सायलीचा गैरसमज होणार मग परत अर्जुन आणि सायली मध्ये गैरसमज वाढणार आणि अजूनही प्रपोज करणार नाही आम्हाला समोरची स्टोरी माहिती आहे आम्ही मूर्ख आहे जे आम्ही मालिका बघतो 😡😡😡😡😡
Prekshk hash zalet aani he natkch kartayet Khari Tanvi dakhawa sayli la kutumbache prem milu desajun❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Pz sayali Ani Arjun cha chagla sansar dakhava
Aata Teri sangun dya arjun sayli kay he..
serial band Kara kiti beijjat karun gheta.
Pz lavkar prpose dhakhava
सगळा बालिशपणा आहे , मालिका संपेल पण ह्याचं काय प्रेम व्यक्त होत नाही आता खोट्या तन्वी बरोबर महिपत पण येईल घरात नागराज तर आहेच पण हे दोघ बावळटपणा थांबवत नाही
Puriyala. Range hat pakda
Chaitnya God mulga aahe
acting pn bhari aahe
Boaring
😂❤