ओ..ओ.. खोटं बोलायचं नाही ! अध्यक्ष महोदय काढून टाका ! ठाकरे-भाजप आमदारामध्ये जुंपली ! Aditya Thakre
HTML-код
- Опубликовано: 3 июл 2024
- महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
महाराष्ट्र न्यूज 24 - अभिमानाचे नवे पर्व
🤳🏻 संपादक - मल्हार पवार
बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- RUclips Channel : / maharashtranews24
-Website : maharashtranews24.com
ओ..ओ.. खोटं बोलायचं नाही ! अध्यक्ष महोदय काढून टाका ! ठाकरे-भाजप आमदारामध्ये जुंपली ! Aditya Thakre
#vidhansabha #bjp
तुमची प्रतिक्रिया comment करा
#aadityathackeray #vidhansabha
सर्व महाराष्ट्रा ला लुटणारा सांगतो महाराष्ट्राची काळजी आहे. कोरिया काळात लोकांना कसं लुटलं. स्वतः ची घरं भरली ते पण सांग.
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ♥️💪🚩🚩💯💯💯🚩🚩🚩🔥🔥
आता निवडून देणार नाही ताई
निवडून येतातच कहिही करा
निवडून येणार नाही 1001%
तुला आधी मत देण्यासाठी जावे लागेल तुझा मतदार संघ कुठला रे भावा उगा नाकाला जिभ लावतो स्वतः बाळासाहेब म्हणायचे अरे चाटायची चाटायची किती चाटायची एड्या
भाजपा हटाव महाराष्ट्र वाचवा 💯
ह्या बाईला बोलता पण येत नाही.
मॅनग्रोझ म्हणजेच खारफुटी जे समुद्राच्या भरती पासून स्वर्क्षण करतात तेच ना ? मग ते भा ज प आल्यावर हटवल, म्हणजेच लोकवस्ती डोक्यात आणली, त्या बद्दल भा ज प चे धन्यवाद ? दहिसरमधील जनतेने येणाऱ्या निवडणुकीत हे ध्यानात घ्यावे.
लई आघाव बाई .. कसं लोकांनी निवडून दिले हिला काय माहित
😂😂😂😂
एक नंबर
ठाकरे ब्रँड
😂😂😂😂 ब्रॅण्ड तर नोकिया चा होता पण पाहा काय झालं
फक्त ठाकरे ब्रँड ❤
What about modi brand ? 😂 @@sachinkurhade7696
पप्पा ला सांग खोट नको बोलू
आरे तु म्हणजे महाराष्ट्र नाही आणि महाराष्ट्राची काळजी तुला कधी वाटायला लागली.....
Aditya saheb 1no
बैल आहे तो😂😂😂
Garib Jantecha paisa Vasuli karun Swatche N Gulamanche pot Bhrnara Mahgddar Deshdrohi
कसला no 1 खोटारडा no 1 आहे
हिला बोलता येत नाही निवडुन कशी आली हेच समजत नाही मतदारांनो परत अशी चुक करू नका हिच हात जोडुन विनंती
मग तूच बोल ना
Aditya ji very polit
मुंबई लुटणारे चोर म्हणतात आम्हाला महाराष्ट्राची काळजी आहे
ठाकरे❤🎉
दीशा सालीयन प्रकरणात कीती तुखर सहकार्य करतोय
कोण आहे हे बाई इला बोलता येते नाही
🚩🚩🚩🚩
कोणी ईला आमदार केले
🍉
Aditya thackery
Only udhav saheb balasaheb thakre shivsena ❤
कोणत्या पक्षाची आहे हि 😂काय बोलायच कळेना 😂😂😂
Kit kit kit kit janta party 😂😂
आदित्य लुच्छा आहे उद्दव सर्का
Aditya ji thakare zindabad
Bjp chi dhugan bai
ह्याला bmc चां पुळका आता 30% कमिशन बंद पैसे मोजायच्या मशिनी ना गंज चढलाय
Bai jra Abhyas Karun ya 😂
बोलता येते का ईला
मनिषा चौधरी खोटं बोलण्यात माहीर आहे खोटं बोला पण रेटुन बोला ही bjp ची दादागिरी
Are aadu chhora gappa bus Kirti khoto bolsheel
कारंजा च प्रकरण पा मग bjp वर नाव ठेवा लाज वाटे BJP हटाव मंता
Aditya is good politician
या बाई पुढे निवडून येणार नाही..100%
हिंमत होती तर सत्ता असताना का नाही लावली निवडणूक?
खोटं बोलायला लावलंय
आता नाहीं निवडून येणार ! ताई
मॅडम खोटे आपण आहात
Tumcha labad sarkar
खोटा बोलतोय अधू
हे बाईला कोणी आमदार केलं 😢
ते त्यांच्या कामावर आणि कर्तृतवावर आमदार झाल्यात समोरच्या चा ग्राफ जरा चेक करा आणि नंतर बोला
Khota bolatey aditya
पुरावा दे ना भडव्या
भाजप हटाव देश बचाव
Hya mhashi la koni nivadun dile
Sem to sem bai ch boltey
तिला बोलू द्या चांगल बोलते hapegvin
बाई माजली आहे काय ठाकरे आहेत ते कमळाबाई ला कधी झवतील कळनार भी नाही बय्या..💋🔥😍
कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी ❤🎉
2.5 Varsh Garib Jantecha paisa Vasuli karun Swatche Pot Bhrnaryanchi layki Mahrashtane Baghitli AaHe
Jai shree Ram.
Jai shree Ram
Ye uddhav thakre aaditya thakre ye log ssr case me patna ke police adhikariyo ko xprantine me Dale hum janata ka bas chale na ye dono ko hum.kuchal Dale
Oye BMC me ye baap bete ki BMC me Kitna corruption kiye hi sabhi ko pata hi jiske hath khun se range ho uskonkoi Adhikari nahi hi khota bolte bolne ke liye ye baap beta ek bhi sahi sachhai se Kam iye hi kya kaminaaa
Aditya ji thakare zindabad