सरजी , तुम्ही म्हणता , मुलांनो तुम्ही आंदोलन करा , मी तुमच्या पाठीशी आहे . मग राज्यसेवेच्या आंदोलनावेळी कुठे होतास तुम्ही . दिवस रात्र अन्न पाण्याचा त्याग करून मुलांनी तेव्हा राज्यसेवा विषयी आंदोलन केले होते , तेव्हा कुठे होतास सर तूम्ही . आणि आता तुम्ही म्हणत आहात कि हा रोहित दादा तो मोहित दादा माझ्या , आपल्या पाठीशी आहे . आंदोलनाच्या वेळी ते तर येतीलच हो , त्यांना यावच लागेल . पण तुमचं काय . तुम्ही जेव्हा पण लाईव्ह लेक्चर घेता तेव्हा शाश्वती देतात की मी तुमच्या पाठीशी आहे , मग राज्यसेवेच्या आंदोलनावेळी का नव्हते तुम्ही पाठीशी . मान्य आहे , तुमचा आणि राज्यसेवेचा काही संबंध नाही , पण मुलांची तळमळ समजून , त्या वेळी पुण्यात मुलांच्या कमीतकमी पाठीशी तरी असते . कारण , राज्यसेवा हि पण एक स्पर्धा परिक्षाच आहे , सरळसेवा हि देखील एक स्पर्धा परिक्षाच आहे सर . हे तुमचं येव्हढ सर्व असतांना , तुमचं ऐकुन कोण आंदोलन करेल हो . राहिला विषय निवेदनाचा . तर तुम्ही कल्पना करू शकत नाही , येव्हढे निवेदन बऱ्याच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेबांकडे गेले आहेत . ते पण फक्त आणि फक्त सरळसेवा विषया समस्येसंबधीत (खास करून , वनसेवा - तलाठी भरती २०२३ ) . म्हणून मी , तुमच्याकडे थेट आंदोलनाचा मुद्दा उचलला . बाकी , सर तुम्ही खुप छान शिकवतात . मी आहेच तुमचा चाहता . पुर्ण महाराष्ट्र आहे ... पण, काही बघा जरा , पटतंय का ! ✍️तुमचाच - एक विद्यार्थी ...
@@VitthalKangane महत्वाच्या ठिकाणी आपल्या माणसांची उणीव भासायला लागली तर त्या व्यक्तीबद्दल राग , द्वेष नाही तर उदास वाटते . एक गोष्ट निश्चित आहे की , महाराष्ट्रातील या ढासळत जाणाऱ्या शिक्षण व्यवस्थेला तुमच्या सारख्या शिक्षकांची नितांत गरज आहे . असो . पण ज्या ठिकाणी तुम्ही , त्या ठिकाणी विजय हा एकतर्फीच 🙏🚩 ...
सर, प्रश्न क्र.8 मध्ये पहिला नळ एका तासामध्ये 3 पाणी भरत आहे... आणि दुसरा नळ एका तासामध्ये 5 पाणी बाहेर सोडत आहे... तर मग टाकीमध्ये पाणी सोडण्यापेक्षा पाणी बाहेर जाण्याचा च वेग जास्त आहे
सर खूप छान शिकवतात तुम्ही सर माझे आवडते सर आहे तुम्ही
Sir Mi Kalmanuri Cha ahe mi tumcha Student ahe Ani fan pn ahe khup chan shikvta sir Ani speech la trr challenge NAHI tumcha dhanevad sir
मी हिंगोली चार आहे
@@goligatdhoka00br
Udya yet aahe sir kavad yetre la
बब्या मोक्कार पोराला काय तरी सांगू नको
हिंगोलीकर
Great Teaching ❤sir
Great sir🎉
सर खूप भारी टीचिंग करता सर आणि खूप ग्रेट आहात सर 💪🙏
Thanks sir
Ho sir samjayly
Yes
भांडणं धुऱ्यासाठी शेत विकू पण धुरा जागीच😅
A नळ एक टाकी 8 तासात भरतो B नळ तीच टाकी 6 तासात भरतो जर दोन्ही नळ एक सोबत सुरू केले तर 2 तासानंतर A बंद केला तर B ला ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल ?
2.5 तास
@@TusharPatil-wo8dxexplain kar na Bhai kasa aal
4.5
2.5 hours
Sir mi zp cha form bharala aahe pharmacist post sathi tr mala suggest kara tumchi konati batch join karu
Nice
Yes🎉
Sir Request ahe Gramsevak Exam Technical Special lecture Possible zal tr घ्या..
Ram Ram hare
Yes
Sir arogya seva vali batch madhe live class honar ahe ka
Sir zp भरती बदल बोला की
Sir nafa tota shekadevarivar udaharan ghya.
FOREST CHA RESUIL KADHI lAGNAR
गजकरण असल्यावर medical point detat ka
सर आधी लग्न करू का अभ्यास करू
लसावी 40 येते सर.... 40/11 = ३ पूर्णांक 7/11
सर पोलिस भरती बॅच कधी चालु होईल 100 रुपयाची तुम्ही गिफ्ट दिलाय आम्हाला ❤
सर सरळसेवा कोर्स मध्ये काही व्हिडिओस अपूर्ण आहे ती
3/7-11
🎉🎉🎉🎉🎉🎉
Beed la taka na office
40 तासात भरते
सरजी , तुम्ही म्हणता , मुलांनो तुम्ही आंदोलन करा , मी तुमच्या पाठीशी आहे .
मग राज्यसेवेच्या आंदोलनावेळी कुठे होतास तुम्ही .
दिवस रात्र अन्न पाण्याचा त्याग करून मुलांनी तेव्हा राज्यसेवा विषयी आंदोलन केले होते , तेव्हा कुठे होतास सर तूम्ही .
आणि आता तुम्ही म्हणत आहात कि हा रोहित दादा तो मोहित दादा माझ्या , आपल्या पाठीशी आहे .
आंदोलनाच्या वेळी ते तर येतीलच हो , त्यांना यावच लागेल .
पण तुमचं काय . तुम्ही जेव्हा पण लाईव्ह लेक्चर घेता तेव्हा शाश्वती देतात की मी तुमच्या पाठीशी आहे , मग राज्यसेवेच्या आंदोलनावेळी का नव्हते तुम्ही पाठीशी .
मान्य आहे , तुमचा आणि राज्यसेवेचा काही संबंध नाही , पण मुलांची तळमळ समजून , त्या वेळी पुण्यात मुलांच्या कमीतकमी पाठीशी तरी असते .
कारण , राज्यसेवा हि पण एक स्पर्धा परिक्षाच आहे , सरळसेवा हि देखील एक स्पर्धा परिक्षाच आहे सर .
हे तुमचं येव्हढ सर्व असतांना , तुमचं ऐकुन कोण आंदोलन करेल हो .
राहिला विषय निवेदनाचा . तर तुम्ही कल्पना करू शकत नाही , येव्हढे निवेदन बऱ्याच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेबांकडे गेले आहेत .
ते पण फक्त आणि फक्त सरळसेवा विषया समस्येसंबधीत (खास करून , वनसेवा - तलाठी भरती २०२३ ) .
म्हणून मी , तुमच्याकडे थेट आंदोलनाचा मुद्दा उचलला .
बाकी , सर तुम्ही खुप छान शिकवतात . मी आहेच तुमचा चाहता . पुर्ण महाराष्ट्र आहे ...
पण, काही बघा जरा , पटतंय का !
✍️तुमचाच - एक विद्यार्थी ...
नक्की भाऊ आज पण सोबत् आहे नक्की बोलवा कधी पण येतो नसेल तर जाऊद्या ह्या नंतर मी फक्त class घेतो बाकी गेल खड्यात ok 🙏
@@VitthalKangane महत्वाच्या ठिकाणी आपल्या माणसांची उणीव भासायला लागली तर त्या व्यक्तीबद्दल राग , द्वेष नाही तर उदास वाटते .
एक गोष्ट निश्चित आहे की , महाराष्ट्रातील या ढासळत जाणाऱ्या शिक्षण व्यवस्थेला तुमच्या सारख्या शिक्षकांची नितांत गरज आहे .
असो .
पण ज्या ठिकाणी तुम्ही , त्या ठिकाणी विजय हा एकतर्फीच 🙏🚩 ...
30
सर, प्रश्न क्र.8 मध्ये पहिला नळ एका तासामध्ये 3 पाणी भरत आहे...
आणि दुसरा नळ एका तासामध्ये 5 पाणी बाहेर सोडत आहे...
तर मग टाकीमध्ये पाणी सोडण्यापेक्षा पाणी बाहेर जाण्याचा च वेग जास्त आहे
तर मग पाणी बाहेर सोडण्याचा च वेग जास्त आहे....तर टाकी कधीच भरणार नाही.....कारण एका तासाला 3 पाणी टाकीत पडत आहे आणि 5 बाहेर पडत आहे.
आम्ही खाता कचे केळ
Shikvta kahi nahi yet hostel batch che sarv mule sodun gele n 20000 hajar barun
१
Nal va panyachi taki😂😂😂😂😂😂
Rummy chi aad ghta ganga vatata ka aapne sangu loka bharm dnyan
ती ऍड मी लावली का सुधर ना जरा
Yes