Bigg Boss Marathi 5 EP 39 Review कोण बनणार घराचा new captain? Suraj ला Team B चा No सपोर्ट?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • Follow Vedant Patil Foundation for more updates
    www.instagram....
    #biggbossmarathi5
    #bbm5
    #actriders

Комментарии • 549

  • @rahulsarode8256
    @rahulsarode8256 10 дней назад +377

    ♥️पंढरीनाथ कांबळे नेहमी सुरज ला मार्गदर्शन करतात निस्वार्थी मनाने♥️

  • @AlkaSalunke-iq7iv
    @AlkaSalunke-iq7iv 10 дней назад +30

    सुरजची श्रद्धा त्याच्या घराजळील मरिमाता मनापासून आहे हे त्याच्या बोलण्यातून समजतं आणि म्हणून च देवी आई चे आशीर्वाद नक्कीच त्याच्या पाठीशी आहे

  • @hlmlsapkal4854
    @hlmlsapkal4854 10 дней назад +57

    दादा आज सुरजची आत्या आणि त्याच्या बहिणीचा इंटरव्यू बघितला एबीपी माझा ने घेतला होता खूप वाईट वाटलं तू लवकरात लवकर सुरजच्या गावी पोहोच खरच डोळ्यांतुन पाणी आलं तुझ्या फाउंडेशन तर्फे सूरजला काय मदत होते का बघ आम्ही पन मदत करतो तुम्हाला काय वाटतंय सुरज ला मदत झाली पाहिजे का

  • @machindravayle4927
    @machindravayle4927 10 дней назад +150

    उद्या सुरज आर्मीसाठी आनंदाची बातमी आहे सच्चा प्रेमण मनाचा गावठी पॅटर्न गोलीगत कॅप्टन झाला❤❤

    • @pranalimahajan3487
      @pranalimahajan3487 10 дней назад +2

      Tumhala kas ky kalal tumchyakade subscription ahe ka pudhchya episode ch asel tr plz sanga

    • @ShravaniPawar61994
      @ShravaniPawar61994 10 дней назад

      @@pranalimahajan3487 subscription asla tari tyach divashi ratri live dista baki kahi nahi

    • @kirani1437
      @kirani1437 10 дней назад +4

      Promo madhye dakhavle aahe colour tv var

    • @Manthan1448
      @Manthan1448 9 дней назад

      Army fakt Indian army Kashi kon ti pan kalyachi army nastee

  • @sahilshinde1363
    @sahilshinde1363 10 дней назад +101

    गणपती बाप्पा नी आईकली तुझी प्रार्थना सुरज कॅप्टन झाला भावा.🎉

  • @yashjuvekar7138
    @yashjuvekar7138 10 дней назад +146

    पुढारी ला चांगला चान्स होता स्वतःचे डिसिजन घेऊन दाखवून द्यायचा पण तरीही माती खल्लीच Shevti vatana ha vatanach asto

    • @Pranita_bhosale
      @Pranita_bhosale 10 дней назад +8

      नेता❌टीशु✅

    • @BabuBisleri-b4h
      @BabuBisleri-b4h 10 дней назад

      @@yashjuvekar7138 hero banyacha chance hota tyachyakade pan zero ch banla tyala ti a team ch far aavdte, tya janvi tyacha half murder kelta task madhe tar tichya against janyacha chance hota pan hyala nikku Tai chach aikaychay 😂

    • @pranalimahajan3487
      @pranalimahajan3487 10 дней назад +4

      Tech tr mla pn khup rag alela vatanyacha

    • @Pranita_bhosale
      @Pranita_bhosale 10 дней назад

      @@pranalimahajan3487 पण वाटाण्याने आज निक्की ला गोळीगत धोका दिला🤣first राऊंड मधें निक्की च तोंड बगण्या सारख झलता🤣

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 10 дней назад +2

      पण बघंन भावा, ज्या तिघींनी सुरज ला नामिनेट केला होता की सुरजला टास्क समजत नाही...त्याच तिघीही सुरज बरोबर कैप्टन पदाच्या उमेदवार आहेत..ह्या तिघांनाही टास्क मध्ये सुरज हरवतो...

  • @ajaysonavane8752
    @ajaysonavane8752 10 дней назад +115

    सूरज चव्हाण ...captain झाला आहे 🔥 .१०० टक्के खरे आहे .... 🔥

  • @hiddenvoice5961
    @hiddenvoice5961 10 дней назад +43

    सूरज capton झाला हे ऐकून 🥰🥺खरच डोळ्यात पानी अला , by the way मंदार दादा तु young AJAY DEVGAN sarkh disto🤭🤭who agree!

  • @rahulsarode8256
    @rahulsarode8256 10 дней назад +287

    ♥️🔥सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत ला मत देवून कोन आलय? हजेरी लावा इथे👇♥️🔥

  • @HappyMind25
    @HappyMind25 10 дней назад +23

    आजचा एपिसोड पाहून सुरज, डीपी आणि आर्यासाठी एकच ओळ आठवते, "विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती". टीम B मध्ये अंकिता, अभिजीत नेते आणि बाकी सगळे कार्यकर्ते आहेत का? जान्हवी साठी सूरजचा बळी? हा कोणता न्याय... ही अंकिता सुरजला सांगत होती मी आणि वर्षा ताई सांगू ते ऐक...ते टीमच्या भल्याचं असेल,जान्हवी आपल्या टीम ची नाही...आणि नंतर सोयीस्कर विसरली. कॅप्टन्सी immunity देते , ती आपल्या ग्रूप मधल्याला मिळाली पाहिजे एवढी साधी गोष्ट कळत नाही?

  • @Mpsc_shubham_07
    @Mpsc_shubham_07 10 дней назад +13

    Paddy दादा आणि सूरज जोडी एक नंबर 🥳🥳 #dosti

  • @darkknight4313
    @darkknight4313 10 дней назад +10

    पॅडी सुरजला लहान भावासारख सांभाळतात 😊

  • @R.K.33307
    @R.K.33307 10 дней назад +33

    अगोदर अरबाज निक्कीच पायपुसणी होतं पण आता
    त्याचं प्रोमोशन झालंय, आता तो निक्कीच कबुतर झालाय 😂
    कबुतर जा जा 😂

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 10 дней назад +2

      कबुतर पायपुसणं नाही... निक्कीचा रिमोट कंट्रोल म्हण अरबाजला बटन दाबली बस बटन दाबली की उठ 😂😂😂

    • @shrutiparab-d6l
      @shrutiparab-d6l 9 дней назад

      😂

  • @S-go9ho
    @S-go9ho 10 дней назад +27

    आज अंकिता,dp abhijeet हे सर्व सुरजपेक्षा जान्हवी ला कॅप्टनसाठी prefer करत आहेत.. म्हणजे हे सूरजचा फक्त वापर करत आहेत..

  • @Pranita_bhosale
    @Pranita_bhosale 10 дней назад +62

    🎉सूरज कॅप्टन झाला❤ सगळ्यांचीwish पुर्ण झाली❤सपोर्ट fact सूरज चव्हाण❤

  • @pushpadhongade
    @pushpadhongade 10 дней назад +53

    घरात मुली न मध्ये खुप सुंदर सुंदर चेहेरे आहे आम्हाला ते बघायला आवडेल पन ही डुबलीकेट प्लास्टीक फेस मोठया ओठाची निक्की हिला घरा बाहेर काढा

  • @yashjuvekar7138
    @yashjuvekar7138 10 дней назад +91

    अंकिता सुरज ला: आमच्या मधून कोणी तुला काही सांगितलं तर ऐकायचं त्याच्यासाठी चांगला हेतू असल्याचे दाखवते
    अंकिता अभिजीत ला: सुरज ला कॅप्टन होऊन डिसिजन घेता यतील का? सुरज माझी ४थी चॉईस आहे कॅप्टन साठी
    किती डब्बल ढोलकी आहे ही बाई अजुन किती वापर करणार आहे सुरज चा

    • @VikasLambore-e8m
      @VikasLambore-e8m 10 дней назад

      💯

    • @surajkajare9875
      @surajkajare9875 10 дней назад

      Ek no harami ahe... Suraj la last there kayam... Ekda captain zali tri

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 10 дней назад +1

      पण बघंन भावा, ज्या तिघींनी सुरज ला नामिनेट केला होता की सुरजला टास्क समजत नाही...त्याच तिघीही सुरज बरोबर कैप्टन पदाच्या उमेदवार आहेत..ह्या तिघांनाही टास्क मध्ये सुरज हरवतो...

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 10 дней назад

      बिग बास सगळ्यांच्या तोंडातून बोलवून घेतो वर्षा कैप्टन म्हणून छान होत्या...तर निक्की वाईट होती ना...म्हणजे निक्की ला शिक्षा होईल...आणि व्हायलाच पाहीजे🤓

    • @pallavipujare9518
      @pallavipujare9518 10 дней назад +2

      Ti Suraj cha vapar ch karte tyala sangte group cha vichar kar and swatah tyala nominate karte

  • @nirbhavnerohit
    @nirbhavnerohit 10 дней назад +10

    मी आत्ता प्रयत्न कॅप्टन 4 कॅपटेन बनताना बघितले पण कॅप्टन रूम म्हदी जाऊन कोणी रूम चे पाया पडल्या नाही कधी पहिलंदा बघितलं कि कोणी तरी कॅप्टन रूम चे पाया पडले म्हणजे विचार करा किती नि स्वार्थ मनाचा आहे सुजर 🌎🖤

  • @YouTuberMaggiRuhi
    @YouTuberMaggiRuhi 10 дней назад +22

    निकी बोलते आर्याला जेव्हा जेवण मिळालं नाही उपाशी राहिली तेव्हा आर्यन ते घरातली कामं केली नव्हती कामं केलेली म्हणून उपाशी झोपली म्हणून तुला सगळे बोलले पण तू काही काम न करता निकी तुला जेवण कोण देणार आणि नंतर स्वतःच बोलते की मला जेवणासाठी विचारलं नाही मला घरातल्यांनी उपाशी ठेवलं हे चुकीच आहे ना निक्की बाळा कधी सुधारणार तू😂😂😂

  • @Xyxucv99
    @Xyxucv99 9 дней назад +5

    गोलीगत तूच आहे टॉप चा king👑❤

  • @harshuvishupatil2525
    @harshuvishupatil2525 9 дней назад +2

    खूप छान बोल्लास मंदार 🥰🥰वेळ आली की देव बरोबर आपल्या पदरात सुख देतो जे हवं ते 🎉🎉🎉🎉❤❤❤❤God Is Great❤️❤️❤️❤️उगाच नाय म्हंटल 😊🥰🥰🥰🚩🚩🙏

  • @yashjuvekar7138
    @yashjuvekar7138 10 дней назад +53

    निक्की सगळ्यांकडून अपेक्षा ठेवणार पण हिच्याकडून कुणी अपेक्षा नाही ठेवायची... 'जेवलीस का' विचारलं नाही म्हणून हिने अभिजितलाच बळीचा बकरा बनवला 😂
    आता नंबर घनशामचा आणि लवकरच अरबाजचा 🤣

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 10 дней назад

      पण बघंन भावा,ज्या तिघींनी सुरज ला नामिनेट केला होता की सुरजला टास्क समजत नाही...त्याच तिघीही सुरज बरोबर कैप्टन पदाच्या उमेदवार आहेत..ह्या तिघांनाही टास्क मध्ये सुरज हरवतो...

    • @subhashkamble1603
      @subhashkamble1603 9 дней назад +1

      सुरज खरा माणूस ❤

  • @Pranita_bhosale
    @Pranita_bhosale 10 дней назад +71

    😒अंकिता पण स्वार्थी वाटते जेव्हा घनशाम नी तिला replace केले तेव्हा ती डिपी दादाच्या साईड ने बोलू shakali असते पण तिने काई च बोले नाई😡सूरज ला tr ती कायम कमी समजत असते 😢

    • @surajkajare9875
      @surajkajare9875 10 дней назад +6

      Ankitalcha kada baher... Ek no swarthi hy.... Suraj la kayam last thevte....

    • @Pranita_bhosale
      @Pranita_bhosale 10 дней назад

      @@surajkajare9875 ती डीपी दादा ना पण पुढे येऊ देत नाई मुद्दे मांडू देत नाही असा वाटते ✅ वर्षा ताई च्या कप्तान वेळेस बरोबर बोली TRP साठी की ताई साठी बाहेर येते मग डीपी दादा sathi का नाई बोली आज 😒😡😡

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 10 дней назад +3

      Individual game ahe स्वतःला जिंकता आला पाहिजे

    • @karanghodvinde4796
      @karanghodvinde4796 9 дней назад

      अंकिता ने DP साठी स्टॅन्ड घेतला असता तर मागच्या आठवड्यात आर्या सारखं झालं असत . स्वतः कसं योग्य नाही हे सांगायला लागलं असत

    • @Pranita_bhosale
      @Pranita_bhosale 9 дней назад

      @@prajwal_kh बरोबर आहे पण मग ते सरळ तोंडावर सांगायचं न . आपलेपण चा आव नाई आणायचं😒डीपी दादा तिला एवड मान देतात पण तिने हया वेळी कमीतकमी बाजू घेऊन बोली असती कॅप्टन च्या टास्क वेळी 😡

  • @wayalbhaurao81
    @wayalbhaurao81 10 дней назад +21

    घनशामला जर...कॅप्टन्सी साठी एवढा कॉम्फिडन्स.. होता तर..
    आपला सूरज कॅप्टन नक्की होऊच शकतो....100%..
    ... सुरजला एकदा चान्स मिला तर... तर आणखीन चमकेल....

  • @ishwerBeed4488
    @ishwerBeed4488 10 дней назад +25

    मंदार सकाळी 8 ला हिन्दी गाणे लावले जाते यावर काही बोला
    शो मराठी आहे मराठीच गाणे लावावे
    हा विषय घ्या

  • @user-en8jc7mm7o
    @user-en8jc7mm7o 10 дней назад +18

    Yes Suraj becomes new captain 😊

  • @MrperfectIcon
    @MrperfectIcon 10 дней назад +9

    पण बघंन भावा, ज्या तिघींनी सुरज ला नामिनेट केला होता की सुरजला टास्क समजत नाही...त्याच तिघीही सुरज बरोबर कैप्टन पदाच्या उमेदवार आहेत..ह्या तिघांनाही टास्क मध्ये सुरज हरवतो...व कॅप्टन होतो..♥️

    • @Rachana54159
      @Rachana54159 9 дней назад

      Tighi pn Suraj la murkha samjatat, Atta kalel Suraj 👑 aahe.

  • @AbhishekB80
    @AbhishekB80 10 дней назад +62

    अंकिता, सूरज मध्ये बिग बॉस जिंकण्याचा दम आहे त्याला तू कमजोर नको समझु कळलं का शहाणी अंकिता , only सूरज बोलते ❤❤❤

    • @manishashinde4041
      @manishashinde4041 10 дней назад +6

      💯✅

    • @piyushlife8135
      @piyushlife8135 10 дней назад +6

      Correct. Mla Ankita jast shahani watate. Ti kadhihi pathi padhe khanjar taknari aahe. Winner quality mla paddy dada and Abhijit madhe diste ❤ nntr siraj bhai. Nikki and arbaaz la ghanta fark padta ny marathi lokansathi. Nikki ne Hindi bb madhe marathi language la chukiche bolle hote Ani zaan navacha contestant jyane marathi and Maharashtrians la apshabd cha wapar kela hota. Nikki sarki fatkya tondachi and plastic chya samor ghar che janun bujun ghabrun rahtat😊

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 10 дней назад +4

      पण बघंन भावा, ज्या तिघींनी सुरज ला नामिनेट केला होता की सुरजला टास्क समजत नाही...त्याच तिघीही सुरज बरोबर कैप्टन पदाच्या उमेदवार आहेत..ह्या तिघांनाही टास्क मध्ये सुरज हरवतो...व जिंकतो पण...मग सुरज ला टास्क समजतो की नाही...प्रुफ होते ना...❤

    • @Rachana54159
      @Rachana54159 9 дней назад +1

      Ankita Suraj la khup murkha samjte, hate Ankita

    • @shubhamchavan8326
      @shubhamchavan8326 9 дней назад +1

      Ankita vasadi😂

  • @BharatReacts229
    @BharatReacts229 10 дней назад +6

    *जर आपल्या ग्रुपमधील सदस्यच आपल्याला नॉमिनेट करत असतील, आणि कप्तान करण्यासाठी सुद्धा सपोर्ट करत नसतील, तर त्या ग्रुपचा काय उपयोग ? मी सूरजचा फॅन नाही, पण टीम B ने सूरजच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्याने ग्रुप B सोडावा*

  • @vichal-20
    @vichal-20 9 дней назад +2

    रितेश भाऊनी सगळ्यांना एक प्रश्न विचारला पाहिजे कि सुरज घराचा कँप्टन होवु नये असे तुम्हाला का वाटते ? इतरवेळी टास्क मधे तो तुम्हाला हवा असतो पण कँप्टन्सी मधे नको असतो ?

  • @surajkajare9875
    @surajkajare9875 10 дней назад +15

    Ankita ek no swarthi ahe

  • @amrutashelar2128
    @amrutashelar2128 10 дней назад +8

    सुरज कॅप्टन झाला ना तर यांचं घर कोण साफ ठेवणार हे tension येत असणार...

  • @namratakumbhar6351
    @namratakumbhar6351 10 дней назад +15

    Ankita khup vait aaheee..... Suraj la nusta vapar karun ghete....... Suraj la ek tr nominate karte... Ani hila tyachi madat pn pahijeee....

    • @motivationalworld5686
      @motivationalworld5686 9 дней назад

      Kay vapar kela g bai tine aardhya dokyane bb baghta ka tumhi tine advalay ka suraj la tumchya garib garib karun dokyavar gheun thevlay bas Kara sagle khelayla gelet tithe Suraj chya hatat trophy dyayla nahi gele

    • @dhanashreesawant5334
      @dhanashreesawant5334 9 дней назад

      ​@@motivationalworld5686true

  • @BabuBisleri-b4h
    @BabuBisleri-b4h 10 дней назад +20

    घनश्याम ला बाहेर येत असला तरी चांगला झापला जेणेकरून खोटे शब्द, खोटी वचन वापरणं थांबवेल तो उगाच राजकारणयासारखं मोठे मोठे शब्द बोलायचे आणि त्यावर ठाम ही राहायचं नाही ही सवय मोडेल त्याची..

  • @kavitapatilnandedkar5024
    @kavitapatilnandedkar5024 10 дней назад +12

    SRK चा एक famous Dialogue --- अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है 🔥❤️🎉
    दादा आज जे तू बोललास ना ते 100 नाही 1000% बरोबर आहे की सूरज त्या platform वर आला ही लहान गोष्ट नाही... दादा सुरजच्या आयुष्यात big boss च्या रूपाने त्याच्या आयुष्यातील महत्वाचा turning point आलेला आहे आणी आज मी खात्रीने सांगते की तो इतिहास घडवणार या BB मध्ये.... लिहून घे ✍️✍️✍️
    दादा आज मला सूरज खूप भारी वाटला... इतके दिवस त्याला कळत नव्हतं म्हणून तो मागे मागे राहायचा पण आता कळायला लागलं त्याला सगळं... B team पण त्याला शेवटी प्राधान्य देत आहे तर तो दबून खेळत नाहीये तो त्यांना पण ठणकावून सांगतोय मी माझं माझं खेळतो एकटा 💪💪 कोणत्याही team ची मला गरज नाही 🔥🔥🔥
    दादा सूरज कॅप्टन झाला अशी बातमी लागली.... Promo तर मी पाहिला नाही पण तो झाला असं समजून मी माझा आनंद व्यक्त आत्ताच करेन 🔥🎉 आणी तो या कॅप्टन्सी मध्ये संचालकाचं काम करताना खूप शिकेल स्वतःच स्वतः याची मला खात्री आहे नि आनंद पण आहे ❤🔥
    तसेच घनू बाहेर पडेल तेव्हा त्याला सुरजची position बघून लाज वाटेल लाच.... सगळ्यांना म्हणजेच BB सदस्यांना बावळट /नासमज वाटणारा सूरज कसा गुलीगत महाराष्ट्राच्या मनावर राज्य करतोय आणी आपण तर फक्त उंचीला कमी होतो बाकी सगळं कळून आपण कसे zero राहिलो अन सूरज कसा हिरो झाला ते.... सगळं कळेल त्या घनू ला 😂
    बाकी now suraj is on fire now 🔥🔥🔥🔥.... गुलीगत🤙🤙 new कॅप्टन... बुक्कीत👊 टेंगुळ
    अभिनंदन सुरज 🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️

    • @shriganeshpadwal7198
      @shriganeshpadwal7198 10 дней назад +1

      क्याँ बात हैं👌🏾👌🏾👍🏾🙂

    • @ActRidersMandar
      @ActRidersMandar  9 дней назад +2

      खरी गोष्ट बोललात

  • @asmitanalawade9750
    @asmitanalawade9750 9 дней назад +2

    Sarvat bhari Manus Paddy...Suraj la paddy kup saport pan kartat ani samjaun pn sangtat👍

  • @kavya9108
    @kavya9108 10 дней назад +37

    Abhijeet full support ....BB cha winner honyasathi Abhijeet ha ekch vekti yogy vatato ...❤❤

  • @YogeshJadhav-rx4xf
    @YogeshJadhav-rx4xf 10 дней назад +36

    Dp दादा वर अन्याय झालाय. टिंगऱ्या ने माती खाल्ली

  • @siddhibamane9732
    @siddhibamane9732 10 дней назад +17

    Ankita selfish aahe

  • @shalakasohani7834
    @shalakasohani7834 10 дней назад +12

    जेवण भेटत नसते, ते मिळत असते, फक्त मनसे भेटतात, आणि इतर गोष्टी मिळत असतात

  • @madhu9711
    @madhu9711 10 дней назад +11

    Ankita khup swarthibahe dp la kdich sath denar nhi😢😢😢
    Suraj dp grow up🎉🎉

  • @mhatreasmita3162
    @mhatreasmita3162 10 дней назад +15

    Janhavi jr prt Nikki chya group madhye geli tr prt negative disel.

  • @SnehalGade-n7t
    @SnehalGade-n7t 10 дней назад +39

    मंदार अभिजीत ने असं नाही बोला की सूरज कॅप्टन नको त्याने फक्त त्याच मत मांडलं होत की जनव्ही झाली तर मज्योरिटी आपल्याकडे येईल.

    • @BabuBisleri-b4h
      @BabuBisleri-b4h 10 дней назад +9

      Tyani pan priority list madhe last thevla Suraj la

    • @kavya9108
      @kavya9108 10 дней назад +6

      ​@@BabuBisleri-b4hbarobar ahe tya suraj la kahi samjat nahi te sagal tithe sangtat ani ha khup swatla shahana samjto

    • @Aarohi_09
      @Aarohi_09 10 дней назад +8

      Barobar bole abhijeet ....ha Mandar jastch bolte ahe.. over khota bolte ahe mandar

    • @vaish5953
      @vaish5953 10 дней назад

      Practically pan vichar kara na yaar jara te lok 24 hrs ahet tithe tyana shevti game jinkaychay suraj chi story aplyala mahitiy tyana thodi mahit ahe baher tyala loka support kartayat te tyana game jinkaychay shevti, hyaveli asa vattay suraj la jinkavtil bb vale pan mandar dada la pan hech havay vatta mhnje jo kharach deserving ahe tyachyavar anyay honar​@@Aarohi_09

    • @Takatvatanki
      @Takatvatanki 10 дней назад +5

      Abhijeet correct 💯 होता

  • @vaishaliyenpure3256
    @vaishaliyenpure3256 10 дней назад +6

    आपण स्वतःचा घरात जर कोण कमी हुशार असेल तर त्याला शाळेंत पाठवत च नाही का किंवा त्याला तू काहीच करू शकत नाही म्हणून तू हे करूच नक्को असे सांगतो का नाही ना मग सुरज ला का देत नाही एक चान्स होऊ देत ना कॅप्टन बागा तर तो काय करतोय

  • @AgricosPranjal
    @AgricosPranjal 9 дней назад +2

    ती जानवी खूप मतलबी आहे... B ग्रुप सोबत ती सध्या फायद्यासाठी गुड बुक मध्ये राहतीय..

  • @PrachiBambale-eh5er
    @PrachiBambale-eh5er 10 дней назад +4

    Kay ankita madam last priority denar hotya.....first yeun captain zala🔥....tyala duty vatun deta yenar nahi ata tyacha under duty kara...swata Team A la safe karte ani dusryana bolte tyana nominate kara

  • @madhu9711
    @madhu9711 10 дней назад +7

    Abhijeet ne thod tari Rahul vaidya chi game bghayla hawi hoti.. Rkv khup chhan khelala hota hindi season mde ❤

  • @user-dw8nb9ip9j
    @user-dw8nb9ip9j 10 дней назад +8

    सुरज ला हे सर्वजण कमी का लेखत आहे त्याला sarv navin आहे म्हणुन तो एकदम बोलत नाही pan म्हणुन त्याला कळत नाही अस नाही आहे आणि अस asel तर mag sarvach मूर्ख आहेत. Suraj कॅप्टन होऊ शकतो.

  • @rohitgadakh5173
    @rohitgadakh5173 10 дней назад +27

    सुरज झाला आहे बिग बॉसच्या घरातील कॅप्टन 🎉🔥🔥🔥❤❤❤

    • @vivek4330
      @vivek4330 10 дней назад +2

      Kasa kay kuthe dalhavlay

    • @rohitgadakh5173
      @rohitgadakh5173 10 дней назад

      @@vivek4330 बिग बॉस चा प्रोमो आलाय आहे.... 🥰

    • @rohitgadakh5173
      @rohitgadakh5173 10 дней назад

      @@vivek4330 बिग बॉस चा promo आलेला आहे... 🥰

  • @ravsahebaladar2105
    @ravsahebaladar2105 9 дней назад +3

    मंदार तु एक मिस्स केलास पॅडी घणू ला बोल्ला " एक गुच्छा देऊ का 😂" तर घणू बोलला की "माझ्या लोकांनी गुच्छा दिलाय कमी आहे का"😂😂😂😂😂

  • @siddhibamane9732
    @siddhibamane9732 10 дней назад +13

    Mandar Abhijitla suraj baddal aase bolayche navate fakta janvhi caption zali tari tyala chalnar hota Ankita labad dholki aahe

    • @Aarohi_09
      @Aarohi_09 10 дней назад +6

      Barobar. Mandar la watat aahe ki audience abhijeet cha against aahe tar mi pan jato abhijeet cha against...Mandar aaj tu abhijeet badal khota bola

    • @SandyPatil-qf6ty
      @SandyPatil-qf6ty 10 дней назад

      Arey tyane pan last thevla priority madhe evdha hota tr bolyacha Ankita la saral nahi mala Suraj havay captain Ankita ne kela tar ti double dholki, Abhi ne kela ki chalta tumhala, tera kutta Tommy hamara kutta kutta😂

    • @Preeti_Sharma17
      @Preeti_Sharma17 10 дней назад +1

      ​​@@SandyPatil-qf6tyoye oyee Suraj cha big boss nahi aahe toh 😂😂😂jo big boss cha gharte sagle suraj suraj karnar.....tyecha peksha Garib Garib aahe loka aamhla pan aai baba nahi.........Sagle aaplya aaplya Favourite lokna support kara..tumchaya favourite memeber la koni kahi bola tyechi aai ghala comments madhe..

  • @akshaygujar
    @akshaygujar 10 дней назад +6

    Bhau simple ahe, jas tula n mla Suraj as a captain pahije ahe ts BB la hi tyalach captain bghaycha ahe. BB chya creative team ch kamch as asel ki task asa dyaycha ki Suraj ch jinkla pahije.

  • @ShravaniPawar61994
    @ShravaniPawar61994 10 дней назад +9

    Suraj captain zhala tar changlach hoil pan promo baghun asa vatatay ki task cha agodar tyane captain room chya paya padun alay....

  • @PrashikGawai1
    @PrashikGawai1 10 дней назад +15

    अंकिता ला आता कधीच सपोर्ट करणार नाही काय डबल ढोलकी आहे ही....... आता सुरज ने एकटे खेडावे

  • @dadagayakwad8454
    @dadagayakwad8454 9 дней назад +2

    Ankita Varsha tai la bolat hoti DP la nominate kelya mule tr as vatat k ti suraj la group cha member samjat nai. Varsha tai n Ankita kadhe nominate kelya ch thoda pusaycha chance hota suraj la first preference deun.. pn mati khalli tyani...

  • @Artistic_Nynaeve
    @Artistic_Nynaeve 10 дней назад +5

    Mla nahi awdt niki.. but niki nasti tr ya lokanni kay kele aste ya gharat 😂imagine aani niki nste tr niki chi jaga koni ghetli asti 😅😅

  • @ShubhangiJadhav-e4c
    @ShubhangiJadhav-e4c 9 дней назад +2

    Suraj la kadipatya sarkh use kel jaat ahe... Jevanala tadka denyasqthi kadipatta fodani ghaltana vaprtat ani nanatar tyacha use kadhun takal jaat, tas hotay Suraj barobar. Tya Janavi madhe tyana captain honyachi quality disate ji jail madhun jaun Ali ahe ani Suraj madhe captain chi patrata yana disat nahi bapare...Bai kay ha prakar.... Murkh ahet B group che Purn Support Suraj la immunity n milata hi ahmi tyala support karu....Suraj Bichara dhadpadat ahe 😢 Suraj sathi ❤.... Kalaji ghya Mandar Dada

  • @kkadam8281
    @kkadam8281 9 дней назад +2

    Are gosht captancy chi nhi immunity chi ahe mg he lok janhavila ka 3rd la thevtayet bapre evdha ha game baddal adanipana...ankita khrch changli ahe????

  • @manavzinjade3883
    @manavzinjade3883 9 дней назад +6

    अंकीता लय चालु आहे टास्क ला पुढ करते सुरज ला आनी कॅपटन्सी नाही जमत मनते सुरज ला

  • @karishmajadhav1162
    @karishmajadhav1162 10 дней назад +16

    जान्हवी हा आठवडा ला चांगली खेळी आहे अता ती परत निक्की अरबाज चा ग्रुप मधे गेली तर परत माती खाईल जान्हवी कॅप्टन टास्क मधे बगून वटात होत परत त्या ग्रुप जनार

  • @बाबारांचोडदासचांचड

    udya act rider ch live watching ch pan record break honar karan udya suraj captain zalay
    udya act rider la 20K live janar💪🏽

  • @sonianaik1
    @sonianaik1 10 дней назад +4

    Suraj 🤩💯, Abhijit🫠💕, Janhavi💗
    .
    .
    Arbaz❎️ Doormat✅️😂😂😂😂😂
    Arbaz has no game for himself n aala motha captain banyla!
    Suraj deserves to be captain once! Ankita la ky garaj ny suraj la asa bolychi ki majh varsha mam ch aik ..kashala aikel suraj! Jewha aai bolun ya varsha man ne tyala nominate kelay taar!! Aj Abhijit mast twist n chaan game khella😅

  • @saske5483
    @saske5483 9 дней назад +2

    Suraj bola dada mla bhiti nahi nominate chi maja fan ahet te bgatil as bola Abhijit la khub bhari vatl

  • @RameshwariPandit
    @RameshwariPandit 9 дней назад +2

    अरबाज कधी तरी स्वतः च डोकं वापर...

  • @supriyapusavale9910
    @supriyapusavale9910 9 дней назад +2

    ही अंकिता नेहमीच का सूरज ला कमी लेखते.... तुम्ही त्याला 1 दा chance तरी देऊन बघा.... गोड बोलून त्याचा use करून घेती अंकिता सूरज चा....ritesh sir नी बोलायला हवं या point वर

  • @jyotsnaparulekar3550
    @jyotsnaparulekar3550 10 дней назад +2

    सुरज सगळ्यांबरोबर चांगला आहे म्हणूनच त्याचा फायदा घेतात बी टीम मध्ये एकी नाही म्हणून म्हणून अरबाज निकी भारी पडतात

  • @abhishekbrahmane
    @abhishekbrahmane 10 дней назад +2

    Jhanvi Fakta Good Books Madhe Rahte Aahai Saglyancha Bcz Abhijeet Tya Log Madhe People's Khup Aahet. Jhanvi Kahi Game Nahi Khelat Fakta Ticha Game Nikki Mule Aahai.

  • @praptidalvi5645
    @praptidalvi5645 7 дней назад

    माझी आई तुमचा live daily आवडीने बघते thank you. तिला तुम्ही explain करता तेव्हा नीट शो समजतो.

  • @VikasShinde-p5d
    @VikasShinde-p5d 10 дней назад +7

    सूरज कॅप्टन झाला की प्रोमो दाखवला

  • @swapnilsalve6824
    @swapnilsalve6824 9 дней назад +1

    सूरज साठी चांगला खेळला पुढारी ते पण अप्रिशीयेट करा राव थोड....

  • @fresher4517
    @fresher4517 10 дней назад +12

    Ankita ajkal khup chukiche vagte ti mazi avadti hoti but ti aadhi bolte suraj me tula sagitle hote mg tu ka nahi pala aani nanter ti bolte to 4 la ,I know ankita tula pn captain hoyche tu ho na but mg u have no rights to control to suraj tayla pn ek chance dhya

  • @Artcreativecorner015
    @Artcreativecorner015 9 дней назад +3

    1 गोष्ट बिग बॉस सीझन ५ मधे पाहायला मिळाली की निक्की आणि अरबाज कितीही नियम तोडूदे आणि सर्वांच्या इतकं विरोधात आहेत पण १ काची हिम्मत नाही की त्या दोघांना कोण nominate करत च नाही...किंवा भाऊ च्या धक्क्यावर म्हणा किंवा बिग बॉस कडे कोण त्यांची तक्रार पण करत नाही म्हणजे अस कसं..??

    • @ashwinipatil8326
      @ashwinipatil8326 9 дней назад +1

      ती सगळ्यांची खुप जवळची फ्रेंड दिसते 🤔🤔😂😂

    • @Artcreativecorner015
      @Artcreativecorner015 9 дней назад +1

      @@ashwinipatil8326 काय माहित काय आहे ते पण निक्की आणि अरबाज ला कोणी क्रॉस घेत नाही आणि तक्रार ही करत नाही म्हणून ते जास्तच करतात..

  • @ujwalamaske8158
    @ujwalamaske8158 9 дней назад +1

    Khara ahe , Ankita Ani Varsha tai dhoghi na pan immunity chi garaj nhi. Mag Suraj la ek chance dyala phaji. To khup changala khetlo. Hya sagala na Suraj and dp dada cha problem ahe

  • @swapnilgarud8433
    @swapnilgarud8433 10 дней назад +9

    सुरज कॅप्टन झाला प्रोमो आला

  • @Anushkagothe-0007
    @Anushkagothe-0007 9 дней назад +3

    सूरजला च भेटली पाहिजे

  • @mhatreasmita3162
    @mhatreasmita3162 10 дней назад +6

    Suraj captain zala ahe.❤ Dance vr captain task thevlay ase vattey.& yanchya peksha Suraj cha changala Dance krt asel mhanun captain zala asel.

  • @kalpnabhapkar4620
    @kalpnabhapkar4620 9 дней назад +1

    निक्की अरबाज ला काढून टाका त्यांना बसण्याची पण अक्कल नाही फॅमिली कार्यक्रम पाहत असते

  • @PappuMali-us3ex
    @PappuMali-us3ex 10 дней назад +3

    सुरज चव्हाण कॅप्टन✌✌✌ झाला आहे बघा उद्या.... ❤🎉🎉🎉🎉🎉

  • @sandipmore7638
    @sandipmore7638 9 дней назад +3

    मला तरी सध्या सूरज आणि dp दादा साठी सगळ्यात धोका दायक अंकिता वाटत आहे ती पूर्ण पने सेल्फिष आहे गेम मध्ये राहण्यासाठी यांचा वापर करत आहे ..आणि वेळ आली की ही कधीपण यांना बाहेर कडेल nominet करेल हे लक्षात घेतलं पाहिजे आता dp आणि सूरज ने आणि एकट खेळलं पाहिजे गद्दार लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा एकट लढलेल कधी बर

  • @amitpatange104
    @amitpatange104 10 дней назад +4

    You are correct 💯 percent

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 9 дней назад +4

    अंकिता = गोलीगत धोका.

  • @sidsawant134
    @sidsawant134 10 дней назад +7

    मंदार दादा ने हिंट दिली बहुतेक 😅
    शेवटच्या २-३ मिनटात
    कि संग्राम चौगुले येणार Wildcard

    • @Armykid1111-g2j
      @Armykid1111-g2j 10 дней назад

      😮

    • @sidsawant134
      @sidsawant134 10 дней назад

      ​@@Armykid1111-g2jयोग पाटील आणि संतोषी शिंदे च नाव घेतला ना तेव्हा live chat मद्ये त्यनि संग्राम चौगुले च नाव घेतला होत

    • @sidsawant134
      @sidsawant134 10 дней назад

      51:00

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 10 дней назад +1

      मग निकी अरबाज ला सोडून जाणार 😂😂😂

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 9 дней назад

      @@yogitajadhavar7019 yogita chavan cha navra ahe to

  • @meenakshishet2333
    @meenakshishet2333 10 дней назад +3

    Why unnecessarily all are blaming team B as they are using Suraj. Why can't u see how they are taking care of him. Talking with him understanding him with his different and difficult way of expressing his things.
    The big boss is using him to advertise how they are making the hero to a ground level person.
    Ankita dp Paddy are taking good care of him and all are good by heart.
    Nikki is using everyone she is the worst person and worst player remove her.
    We love to see the light movements created by Ankita Dp and paddy.

  • @vicky_mera_naam
    @vicky_mera_naam 10 дней назад +4

    Ankita lay Shani aahe... Suraj bahu tu veglach khel

  • @jyotibaravkar6235
    @jyotibaravkar6235 9 дней назад +1

    Paddy mala saglyat strong player vatat...karan te saglya goshtit khup observation karun tyanchi kheli kheltat ❤aani dhananjay pawar he khup changle entertainer aahet tr tyana support aahe ...ankita good player aahe aani strong pn... Suraj la game nasel jari kalat tri to khup sadhepanane man jinkly baki varsha tai baddal aadar 😊

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 9 дней назад +1

    टिम A फुटली तरी त्यांचा bond नाॅमेनेशन आणि कॅप्टन्सी टास्क मधे दिसतो. टिम B मधे असा bond बघायला आम्ही तरसतोय. B टिम खूप अवसानघातकी आहे.😢

  • @nationalistcreator
    @nationalistcreator 10 дней назад +3

    सगळ्यात पहिलं अंकिता ला हकला

  • @milindtarlekar9683
    @milindtarlekar9683 9 дней назад +2

    suraj bhau zhale captain...............tyavar ek video pahije ......

  • @Ninja-Gs
    @Ninja-Gs 9 дней назад +2

    यांना टास्क मध्ये game मध्ये सूरज पाहिजे आणि Captaincy la 4 chance😢😢😢😢

  • @smitakamble6768
    @smitakamble6768 10 дней назад +5

    👍👍suraj

  • @snehaljagtap-sq8zt
    @snehaljagtap-sq8zt 9 дней назад +2

    दादा तू हे पाहिलं का की आर्यl बोलली होती आपल्या जेवणाच्या प्लेट धुऊन आपण सगळे लपून ठेऊयात. म्हणजे निक्की ला भांडी राहणार नाही वापरायला
    त्या कारणाने ती तिची प्लेट धूइल.....

  • @vishalpatil-cs5jb
    @vishalpatil-cs5jb 10 дней назад +6

    Ankita is master mind but also kadhi kadhi mind nasalyasarkh vagate....aani thode tari emotions dakhavat ja.dusaryansathi... Immunity ekada ghetali na aata ankitane tichya fan's var bharosa thevala pahije khari vagat asel tr nakki vachel....
    Suraj manat kahich lalachi pana n thevata game khelt aahe tyamule sarv lokanche man jinkale bhavane...

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 9 дней назад +2

    मंदार भाऊ तब्येत कशी आहे ? जरा जपून च रहा..साथ पसरलीय सगळीकडेच...

  • @MeghaMarathiRecipe
    @MeghaMarathiRecipe 10 дней назад +13

    Suraj captain

  • @vihapatil5344
    @vihapatil5344 10 дней назад +6

    मंदार तू खूपच गोड आहे रे

  • @user-wy9gr4gz6i
    @user-wy9gr4gz6i 10 дней назад +3

    Aarya 🔥 Suraj 🔥

  • @ng2377
    @ng2377 9 дней назад +1

    Please please show final voting trends

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 10 дней назад +23

    आत्ताच promo पाहिला, सूरज captain झाला आहे

    • @rajkirangaikwad2851
      @rajkirangaikwad2851 10 дней назад

      Kuthe ala ahe promo

    • @user-wf4uo3pt6o
      @user-wf4uo3pt6o 10 дней назад

      गप रे 😂 काहीपण वायर सोडतो

    • @Garjatomarathi11
      @Garjatomarathi11 9 дней назад

      ​@@user-wf4uo3pt6o😂 बघ wire खोलून आता

    • @user-wf4uo3pt6o
      @user-wf4uo3pt6o 9 дней назад

      @@Garjatomarathi11 झालाय झालाय 👏👍

  • @sandipmore7638
    @sandipmore7638 9 дней назад +4

    अंकिता काय करते गोड गोड बोलून स्वतः सेफ कस राहता येईल ते बगात आहे ..ती सूरजला मनातून काहीच मानत नाही फक्त त्याचा गेम साठी वापर करत आहे पण तिला हे नाही माहित सूरज चे बाहेर आणि पूर्ण महाराष्ट्रात किती फॅन आहेत ते त्याला ट्रॉफी जिंकवण्याठी काहीही करू शकतात बाकी गेल्या खड्यात आपला suport ओन्ली सूरज बाकी काही होऊ द्या ....❤❤

  • @sandipmore7638
    @sandipmore7638 9 дней назад +1

    अंकिता धनंजय आणि अभिजित यांना सूरज वर विश्वास नाही की तो घर सांभाळू शकेल ..पण मला तरी वाटत की तो वर्षा ताई पेक्षा छान घर सांभाळू शकतो atleast त्या निक्कीला तर नीट करूच शकतो .. वर्षा ताई काही करत नाही त्या निक्किला ..त्यांच्या बस ची बात नाही ती तिथे फक्त गावठी पॅटर्न पाहिजे ओन्ली गोलिगत बुक्कित टेंगुल..❤❤❤❤❤