Chira dagad fayde | Laterite Stone construction benefits | चिरा दगड बांधकामाचे फायदे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • या व्हिडीओ मध्ये आपण चिरा दगडाच्या फायद्याविषयी माहिती करून घेतली आहे.
    बांधकामात चिरा दगड का वापरला जातो? त्याचे फायदे काय आहेत?
    in this video we take information about Laterite Stone advantages.
    laterite stone its known as chira dagad or jambha dagad.this stone is naturally stone mostly available in kokan maharashtra.
    now days its mostly use in construction home, hotels, temple, decorative building, banglow, compound wall and other.
    chira dagad
    chira dagad fayde
    chira stone
    chira stone fayde
    chira stone construction
    chira bandhkam
    chira dagad quality
    benefits of chira stone
    benefits of laterite stone
    kokan construction
    construction material
    construction knowledge
    civil engineering
    बांधकाम माहिती
    बांधकाम शिक्षण
    Construction skill education
    Construction knowledge marathi
    our website - www.skillinmar... instagram page - / skillinmarathi / lifeofmadha. . facebook page - / skillinmarathi

Комментарии • 95

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 2 года назад +6

    हा मजबुत, टिकाऊ असतो भक्कम बांधकामासाठी ऊपयोगी! हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !

  • @maheshamonkar7167
    @maheshamonkar7167 2 года назад +2

    Thank you very much sir for your valuable information 🙏🙏

  • @neeleshlanjekar771
    @neeleshlanjekar771 8 месяцев назад +1

    1 brass chira bandhkam karnyasathi sadharan kiti bag cement ani kiti brass sand lagate?

  • @mahadevshelke183
    @mahadevshelke183 8 месяцев назад +2

    चिरा दगडची किंमत किती व त्याची साईज मला सातारा येथे पाहिजे तर एकूण खर्च किती येईल

  • @kumarmandale2882
    @kumarmandale2882 Год назад +2

    Bhaji vait peksha chira dagad bhari aani tikau aahe ka kahi farak aahe soni mande

  • @pankajkhanapure933
    @pankajkhanapure933 2 года назад +2

    Thank you🙏 for the information dada

  • @malatighorpade2939
    @malatighorpade2939 2 года назад +4

    खूपच ऊपयुक्त माहिती. धन्यवाद.
    आपण चिरा बांधकामे करून देता का ?
    असल्यास कृपया संपर्क साधा .

  • @PravinWadmare
    @PravinWadmare 2 года назад +3

    Dhanyawad saheb

  • @pratibhathakur7733
    @pratibhathakur7733 2 года назад +5

    Thank you so much for this information. Kala dagad changala ki zambha dagad changala ? Doghan madhe Kay farak aahe , please reply dya. Aani chira dagad bandhkam kartana cement aivaji chuna vapar kela tar chalel kaa ?

    • @dadapawar342
      @dadapawar342 2 года назад +2

      काळ्या दगडावर प्लॅस्टर होत नाही. जांभ्यादगडावर प्लॅस्टर होते. कोकणातील सर्व इमारती याच दगडांच्या आहेत.

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 года назад +4

      काळा दगड हा जांभा दगडापेक्षा कठीण असतो त्याचही बांधकाम चांगलंच असत पण त्याला आकार देऊन घडीवकाम करून वापरणे खूप महाग जात त्यामुळं आपल्याकडे पाया बांधकाम व भिंतीसाठी आकारहीन दगड वापरले जातात,
      जांभा दगड आयताकृती मध्ये कट करून दिला जातो,ते दिसायला पण चांगलं दिसत,बांधकाम मजबूत पण होते आणि स्वस्तात होत.

    • @pratibhathakur7733
      @pratibhathakur7733 2 года назад +2

      Thank you so much for reply. Chuna ki cement changale hyache margadarshan kele tar far bare hoil.

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 2 года назад +6

    माझ्या घराचे काम सध्या चालु आहे. ३५०० चिरा वापर केला आत्तापर्यत.मस्त काम होतय,

  • @annalokhande4700
    @annalokhande4700 2 года назад +3

    आपण थंडीत बोलला योग्य आहे उन्हाळ्यामध्ये लगेच गरम होतो यासाठी दीड फुटाचे बांधकाम पाहिजे घराच्या भिंती

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 2 года назад +3

    Nice clip

  • @pradeepgaikwad6527
    @pradeepgaikwad6527 2 года назад +2

    खुप छान माहिती 👍

  • @SantoshPatil-dc6vp
    @SantoshPatil-dc6vp 2 года назад +3

    Sarvasadharan stache life kiti varsh asu shakte

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 года назад +1

      50 - 60 वर्ष बांधकाम सहज टिकते,कोकणातील जुनी घर जर पहिली तर त्यापेक्षा जास्त कालावधीची आहेत.बांधकाम कॉलिटी वर सुद्धा अवलंबून आहे.

  • @rudrakshpawar6325
    @rudrakshpawar6325 2 года назад +2

    👍

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 года назад

      Thank you 😊
      या प्रकारची शैक्षणिक व व्यवहार उपयोगी माहिती वेबसाईटवर (लिखित/नोट्स स्वरूपात) पाहण्यासाठी क्लिक करा.
      website -
      www.skillinmarathi.com

  • @ompatil7110
    @ompatil7110 2 года назад +2

    CAD ch video kra ki

  • @kumarmandale2882
    @kumarmandale2882 Год назад

    Dubbal majali rrc bandhakam kel tar kahi honar nahi ka sir

  • @neerajpatil3579
    @neerajpatil3579 2 года назад +1

    Press bricks/fly ash bricks (not aac block) ya var pan vdo kara na sir

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 года назад

      Ok👍

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 года назад

      Thank you 😊
      या प्रकारची शैक्षणिक व व्यवहार उपयोगी माहिती वेबसाईटवर (लिखित/नोट्स स्वरूपात) पाहण्यासाठी क्लिक करा.
      website -
      www.skillinmarathi.com

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 2 года назад +2

    Mag dada ychamadhe wiring karta yet ka normal bhadhkamasarkhe kay vagal ahe wiring yasathi

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 года назад +1

      ओपन वायरिंग सहज करू शकतो.गिलावा केला तर कन्सिल्ड पण करू शकतो.

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 года назад +3

    कोणी चांगला कारागीर आहे का तुमच्याकडे चीरे बांधकाम करण्यासाठी ??

  • @shashikantpatil6465
    @shashikantpatil6465 2 года назад +2

    chira dagada vishayi khup uttam dnyan pan shabdankan nit karta ale nahi .. palhaalik ahe🙏

  • @ramakantsawant8207
    @ramakantsawant8207 2 года назад +3

    चिरा दगड मालवण व कणकवली तालुक्यात खाणी आहेत

  • @pareshshahane493
    @pareshshahane493 2 года назад +9

    विदर्भातील तापमान चिर्‍या करिता सुट होईल का?

  • @gauravugale532
    @gauravugale532 Год назад +1

    नाशिक मध्ये चिरा पोहोच होईल का

  • @zwarrior3398
    @zwarrior3398 2 года назад +2

    Civil notes pahije sir supervisor and AutoCAD we are Reddy to pay

  • @rahimhawaldar8945
    @rahimhawaldar8945 2 года назад +6

    एका दगडाचा दर काय आहे, एका लोडमध्ये किती दगड येतात. या दगडाने शेततळे बांधता येतो का ? जमीनीच्या वरच्या बाजूला.

    • @थोरलपाटील
      @थोरलपाटील 2 года назад +1

      आमच्या कोल्हापूर मध्ये 20000 एक लोड चा रेट आहे.

    • @diliplandage5817
      @diliplandage5817 Год назад

      ​@@थोरलपाटील kiti chire

  • @annalokhande4700
    @annalokhande4700 2 года назад +2

    नऊ इंची बांधकामाने घर लगेच गरम होते यासाठी घराच्या भिंती 15 इंच त्व 18 इंच रुंदी पाहिजे

  • @sambhajidhokale8861
    @sambhajidhokale8861 2 года назад +4

    नमस्कार सर मी एक मिस्त्री आहे माझ्या घराचे पूर्वीचे बांधकाम हे नऊ इंची आहे त्याच्यावर मी लोड बेरिंग बांधकाम करणार आहे हे सहा इंची विटेत बांधणार आहे त्याचे माप बाहेर बाहेर 15by 13 आहे उंची नऊ फूट ठेवणार आहे तर हे बांधकाम मी चिऱ्यात केले तर चालेल का का जास्त लोड होईल कृपया मार्गदर्शन करा

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 года назад +1

      जर ग्राऊंड च बांधकाम (भिंत) मजबूत असल, पाया चांगला असल तर त्यावर बांधकाम करू शकताय.चिरा भिंत 6 इंच मध्ये बांधा व नवीन भिंतीवर जास्त लोड देऊ नका.मॉर्टर योग्य प्रमाणात वापरा.

  • @Krantiadmane9922
    @Krantiadmane9922 2 года назад +1

    जमिनी पासुन किती हाईट पाहिजे पिसीसी ची

  • @meghalepramod3491
    @meghalepramod3491 2 года назад +1

    Bhav kay ahe

  • @mahadevmane2761
    @mahadevmane2761 2 года назад +1

    1 load rate kay ahe

  • @SaiBhatkar
    @SaiBhatkar 2 года назад +3

    चिऱ्याला खारी हवा आणि खरं पाणी सोडून इतर कोणतही तापमान चांगल आहे, कारण कोंकण किनारपट्टीवर कालांतराने चिरा बांधकाम (चौथारा) ची झीज होते.

    • @swapnilsatam1992
      @swapnilsatam1992 2 года назад +3

      Bhau khar havaman aani khar pani sagal sut hot chira dagdala karan sindhudurg aani vijaydurg killa uttam udharn dolyani apan baghu shakata

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 2 года назад +5

      100 te 150 वर्षाची चीरा दगडाची घरे अजून उभी आहेत कोकणात....थंडीमध्ये घरामधे गरमी राहते....आणि उन्हाळ्यामध्ये घरामधे गारवा राहतो...चीरा दगडावर जेवढे पाणी पडेल, तेवढा तो मजबूत होतो....

    • @sunsaxz
      @sunsaxz 2 года назад +2

      झीज होत नाही

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 2 года назад +2

    चिरा दगडाचा कालांतराने पुनः वापर करता येतो का

  • @dhaneshhkothawalevlogs
    @dhaneshhkothawalevlogs 2 года назад +2

    Ahmednagar mdhe supply hoil ka…. ky rate chalu…. contact number dyava

  • @vikramjadhav6046
    @vikramjadhav6046 2 года назад +5

    How to contact you Sir.

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 года назад +1

      Sorry Contact number deta yet nhi
      Kahi question astil tr comment kru shkta
      Kinwa mail kra
      skillinmarathi@gmail.com

  • @rangraokamire3859
    @rangraokamire3859 2 года назад +3

    पावसाच्या ठिकाणी उपयुक्त नाही. प्लास्टरिंग केले नाही तर पाणी पाझरते. दोन्ही बाजूनी प्लास्टरिंग लागते.

    • @nandkishork2021
      @nandkishork2021 2 года назад +4

      Bandhakam nit kel asel tr pani pazarat nahi maz ghar kokanat ahe kitihi paus asudya pani nahi yet

    • @adimank.721
      @adimank.721 5 месяцев назад

      fakt आतल्या​ बाजूला plastering केली तर चालेल का?@@nandkishork2021

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 2 года назад +1

    काळा मातीच्या जमिनीत दोन मजली चिरा बांधकाम करून केले तर काय होईल

  • @rkgamingstar7096
    @rkgamingstar7096 2 года назад +3

    पावसाळ्यात भिंती मधून पाणी येत नाही का!!

  • @avinashpandharbale3135
    @avinashpandharbale3135 2 года назад +2

    Chira dagad bankam jaga jast khate.

    • @DrAshani
      @DrAshani 2 года назад +2

      त्याच बरोबर सिमेंट, वाळू, गिलावा याचे पैसे वाचतात..

    • @DrAshani
      @DrAshani 2 года назад +2

      चिर्याची भिंत -8 इंच रुंदी , विटेची भिंत-6 इंच रुंदी
      2 इंच वाचवून कुठं नेताय😊

  • @suhaspujari9279
    @suhaspujari9279 2 года назад +2

    पावसाळ्यात भिंती पाणी शोषणारका ?मग आतला लांबी, कलर खराब होणार

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 года назад +2

      जर पाणी येत असेल तर भिंतीवरचे जॉईंट व दगडावरची होल भरून घ्या.👍

    • @adimank.721
      @adimank.721 5 месяцев назад

      ​@@SkillinMarathiफक्त अत मधून प्लास्टर दिलं तर चालेल का?

  • @rajendrajedhe5875
    @rajendrajedhe5875 2 года назад +2

    हा दगड मिळण्याचे ठिकाण व संपर्क नंबर पाठवावा.

    • @pradnyatambe1737
      @pradnyatambe1737 2 года назад

      Ratnagiri dapoli .aamhi ya dagdache bandhkam sudhaa krto

    • @pradnyatambe1737
      @pradnyatambe1737 2 года назад

      Rohit ruke

    • @adimank.721
      @adimank.721 5 месяцев назад

      बिजापूर la supply होईल का?

  • @tejasyadav6313
    @tejasyadav6313 2 года назад +1

    दादा तु जरा लवकर बोल.।.

  • @bhgirthrandive3283
    @bhgirthrandive3283 2 года назад +2

    दगड कूटे कूटे मिळतो

  • @narayansutar2355
    @narayansutar2355 2 года назад

    देशाचे नाव हिंदुस्तान असावे