Beed Lok Sabha: कशी झाली बीडची निवडणूक? कुठले मुद्दे गाजले? कोण वरचढ? | Pankaja Munde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 май 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #beedloksabha #pankajamunde #bajrangsonwane
    बीडमध्ये कुणाची हवा? निवडणुकीत कुठले मुद्दे गाजले, कोण ठरणार वरचढ?
    #RPT0284
    -----
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 224

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 Месяц назад +79

    मुंडे नि ओबीसी च्या नावावर मतं मागितली तर काही नाही.. पण मराठा एकत्र झालं तर जातीयवाद..

    • @Kbhft
      @Kbhft Месяц назад +1

      महाराष्ट्र भर मराठा उमेदवाराला मतदान करण्यात obc च्या पिढ्या गेल्या

  • @G_a2z.789
    @G_a2z.789 Месяц назад +66

    भाजप वर केवळ मराठा समाज नाराज नाही तर धनगर,मुस्लीम,ओबीसी शेतकरी हे देखील नाराज आहेत..
    बजरंग बाप्पा सोनवणे किमान अडीच लाखाच्या लिडने येणार हे नक्की..

    • @ashokandhale6430
      @ashokandhale6430 Месяц назад

      तुमचा आदर ठरवल्यानंतर ऑनलाईन करता काय

    • @dnyandeosangale8013
      @dnyandeosangale8013 Месяц назад

      Ganta yet nahi

    • @akshay19437
      @akshay19437 Месяц назад

      तुज तू बघ ओबीसी फक्त पंकजा ताई सोबत आहे.

    • @Boss66571
      @Boss66571 Месяц назад

      Shett yeto

    • @akshay19437
      @akshay19437 Месяц назад +2

      आम्ही ओबीसी ताईंसोबत आहोत.

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u Месяц назад +71

    बीडमध्ये सध्या हवा आहे बजरंग बप्पा सोनवणे

    • @lahukendre5427
      @lahukendre5427 Месяц назад

      मी लातूर जिल्हा चाकूर तालुक्यामध्ये एक प्रामाणिक शेतकरी आहे जे बीड जिल्ह्यामध्ये राजकारण त्याबद्दल सर्व मराठी समाज बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की जय बजरंग बप्पा सोनवणे हे पण उमेदवार आहेत पण त्यांना मत देऊन बीड जिल्ह्याचा विकास होणार आहे का ही सर्व मराठा बांधवांनी याचा विचार करावा बीड जिल्ह्याचा खासदार पंकजाताई मुंडे हे जर केंद्रात मंत्री होत असतील तर सर्व जातीवाद बाजूला करून ताईंना मतदान करावे ही विनंती एक एक शेतकरी बांधवांची विनंती

    • @yeolesuresh3416
      @yeolesuresh3416 Месяц назад +3

      Tu kon aahes he tuj surname pahun ch samjtay😂😂

    • @rajkirandeshmukh977
      @rajkirandeshmukh977 Месяц назад +7

      आम्हाला कळतं कुणाला पाडायचं आसं पाडायचं कि त्यांच्या पाच पिढ्या पून्हा उभारणार नाहीत आता फक्त बजरंग बली की जय

    • @Boss66571
      @Boss66571 Месяц назад

      ​@@rajkirandeshmukh977अडाणी जरंग्या ची वाणी😂😂😂😂😂
      तू त्यामुळे घरी आहे मित्रा,
      त्या मुळे 10 % दिलं अभ्यास करून नौकरी पाय, तुला घरी बसवण्यात शरदराव चा मोठा हात आहे

    • @nadachkhula202
      @nadachkhula202 Месяц назад +2

      @@lahukendre5427
      ताईने जातिवाद केला तर चालतो 😂

  • @shekhar8164
    @shekhar8164 Месяц назад +67

    आता बस करा भावनीक गप्पा
    आता फक्त बजरंग बाप्पा

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Месяц назад +64

    मुंडे बहिणीची शेवटची निवडणूक असेल

    • @Boss66571
      @Boss66571 Месяц назад

      😂😂😂😂magchi aatvn aahe na

  • @user-fk3oj2nf2i
    @user-fk3oj2nf2i Месяц назад +24

    मी एक धनगर आहे मी पंकजा मुंडे ला मतदान करनार नाही कारन धनगर आरक्षण बीजेपी ने दिले नाही

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu Месяц назад +7

      Bjp tadipar

    • @user-ex8in5of5p
      @user-ex8in5of5p Месяц назад +5

      Bajrang sonone 5 lakhane win hotil.....

    • @Boss66571
      @Boss66571 Месяц назад

      करू नको
      मराठ्याला आणि धनगराला 👅 दाखवलं सरकारने 😂😂😂😂😂😂😂

    • @nadachkhula202
      @nadachkhula202 Месяц назад +3

      अभिनंदन भावा

    • @Boss66571
      @Boss66571 Месяц назад

      @@user-ex8in5of5p 🐱😆😆😆😆

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul9080 Месяц назад +41

    फक्त बजिरंग सोनवने

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Месяц назад +19

    मतदान करताना एक लक्षात ठेवा लाठीचार्ज केलाय त्यांना पाडायच आहे....

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane Месяц назад +12

    अतिशय सुंदर विश्लेषण ग्रामीण स्थानिक पत्रकार हुशार असतात त्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळत नाही पण हुशार आहेत नक्कीच ❤

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 Месяц назад +6

    बीड जिल्ह्याचे महाविकास आघाडी चे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत 👍🔦🙏

  • @abc4467
    @abc4467 Месяц назад +23

    मराठा धनगर बंजारा मुस्लिम बौध्द मातंग सगळे नाराज आहेत ताईवर.... यावेळी बदल हवा

  • @AshokPatil-se8le
    @AshokPatil-se8le Месяц назад +3

    काळ्या शर्ट वाले पत्रकारांनी फारचं पारदर्शक आणि स्पष्ट विषलेशन केलं ...! आवडले आपल्या ला.....!! एकच नंबर....

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Месяц назад +17

    मनुवादी पक्षाच्या उमेदवाराला काढून टाका

  • @BabaBaglane
    @BabaBaglane Месяц назад +2

    सर्व पत्रकार बंधूंचे खूप खूप धन्यवाद अगदी छान विश्लेषण केल्या बद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनातील खासदार बजरंग बाप्पा सोनवणे

  • @laxmanpawar3731
    @laxmanpawar3731 Месяц назад +3

    ही लढाई पंकजा ताई विरूध्द बजरंग बप्पा नसून भाजपची जातीय निती शेतकरी विरोधी धोरणे व पक्षफोडून राजकारण करणे या मुद्यावर आहे

  • @SurajsasaneSassne-vs4zj
    @SurajsasaneSassne-vs4zj Месяц назад +18

    ताई तुम्ही भाजप मधे नसते
    तर नकि निवडुन आले आसतात आता फक्त बंजरंग सोनवणे निवडून येनार हे नकि

    • @lahukendre5427
      @lahukendre5427 Месяц назад

      दादा आतापर्यंत तुम्हाला जे काही दिले ते मुंडे साहेबांनी दिले एक निष्ठावंत कार्यकर्ते साहेब हे भाजपचे होते आणि तुम्ही सांगता किती ताई साहेबांनी पक्ष बदलला पाहिजे सर्व मराठी बांधवांनी एकमताने ताईंना विजय करावं विजयी लातूर जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांची मागणी आहे

    • @yuvrajghaytidak9438
      @yuvrajghaytidak9438 Месяц назад +5

      ​@@lahukendre5427ताईंनी 10 वर्ष काय केलं भाऊ...शेतकऱ्यांचे उसाचे बिल बुडवले, प्रीतम ने खासदार फंड रिटर्न केला, 0 फंड use... मराठा समाजा विरोधात बोलणे, बीड ला 20 दिवसाआड पाणी, जिल्यात एक काम नाही...रेल्वे 10 वर्षापासून पेंडींग...मग का निवडून द्यायचं

    • @nadachkhula202
      @nadachkhula202 Месяц назад +2

      @@lahukendre5427
      लातुरला निवडुन आना मग 😂😂

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 Месяц назад +2

    मराठ्यांचा अंडर करंट काय असतो ते दाखवून देऊ बीडचा मराठा विरोधी ताईला.

  • @dnyandevpawde4713
    @dnyandevpawde4713 Месяц назад +4

    ज्या सरांचा काळ शर्ट आहे ते सर एकदम खरं आणि खरंच बोलले आहेत

  • @shivajis.jadhav8516
    @shivajis.jadhav8516 Месяц назад +4

    सर्व पत्रकारानी अत्यंत खरी वस्तुस्थिती सांगितली. Ground reality आहे ही..
    Polarization हे फक्त एका कारणामुळे नाही तर त्याला अनेक मुद्दे आणि महाराष्ट्रातील BJP नेत्यांची कृती आणि भूमिका कारणीभूत आहे.

  • @Langetelrwadvani
    @Langetelrwadvani Месяц назад +12

    वाजनारतर तुतारिच आणी ति फक्त बंजरंग बपा चिच

  • @nadachkhula202
    @nadachkhula202 Месяц назад +3

    लोकपत्रकार,धन्वे सर खुप छान मत मांडली

  • @yogeshghodke5904
    @yogeshghodke5904 Месяц назад +8

    सर्व पत्रकार छान विश्लेषण.

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 Месяц назад +4

    उत्तम चर्चा,ग्रामीण भाग विकासापासून फारच दूर.

  • @Sharad-Mh-15
    @Sharad-Mh-15 Месяц назад +21

    फक्त जरागे पाटील 🚩🚩🚩🚩

  • @rb9527
    @rb9527 Месяц назад +2

    यंदा बजरंग बाप्पा लाच संधी देणार आणि संसदेत पाठवणार

  • @pavansawant6300
    @pavansawant6300 Месяц назад +2

    पंकजा ताई नी "उपोषण करून आरक्षण भेटत नसते " हे बोलून वादळ अंगावर ओढून घेतले , ओबीसी-मराठा मुद्दा प्रत्येक ठिकाणी उपस्थित करून स्वतःवर अवघड परिस्थिती ओढवून घेतलीय,त्यापेक्षा भावी केंद्रीय मंत्री , प्रीतम ताई चे काम यावर focus kela असता तर निवडणूक सोपी गेली असती

  • @vikky_downfall
    @vikky_downfall Месяц назад +8

    अरे खरच जात बाजूला राहुद्या हया बीजेपी वाल्यानी काही च केल नाही बीड साठी न त्याचा परिणाम उद्या च्या इलेक्शन ला मतदानातून लोक त्यांचा राग दाखवतिल

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Месяц назад +4

    भाजप सरकार १० वर्षे झाली आहेत त्यापुर्वी कोणाचं सरकार होते त्यांनी काय दिवे लावले

  • @jayashreedhatrak8490
    @jayashreedhatrak8490 Месяц назад +5

    योग्य विश्लेषण

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 Месяц назад +13

    तुतारी वाजवणारा माणुस

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 Месяц назад +2

    जिकडे तिकडे एकच गप्पा निवडून येणार बजरंग बाप्पा.

  • @ankushdhaware279
    @ankushdhaware279 Месяц назад +12

    संग्राम सर खुप खुप धन्यवाद

  • @narayanpawarsir.2523
    @narayanpawarsir.2523 Месяц назад +1

    Bhagvat Tavare sir ak number reporting

  • @kalyanpakhare2394
    @kalyanpakhare2394 Месяц назад

    बिडची निवडणूक ही शेतकरी समस्यावर होणे गरजेचे होती पण ती झाली नाही. हे भारतीय लोकशाही चे अपयश आहे.

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 Месяц назад +3

    बजरंगबाप्पा सोनवणे हेविजयी होणारच आहे
    पंकजाताई यांना घरी बसवा 2:13

  • @SurajsasaneSassne-vs4zj
    @SurajsasaneSassne-vs4zj Месяц назад +7

    ताई वर जनता नाराज नाहि पन भारतीय जनता पार्टी लबाडिमूळे ताईला अडचण आली है नकि भाजप मूडदाबाज

  • @yeolesuresh3416
    @yeolesuresh3416 Месяц назад +5

    एक मराठा लाख मराठा 🎉🎉

  • @saijejurkar6013
    @saijejurkar6013 Месяц назад +2

    बजरंग सोनवणे जिंदाबाद

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 Месяц назад +2

    बजरंगाला निवडून येण्यासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @Gmp814
    @Gmp814 Месяц назад +2

    छान विश्लेषण

  • @sudhiruphade2756
    @sudhiruphade2756 Месяц назад +3

    बजरंग बली की जय

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 Месяц назад +1

    भाजपा बद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे पंकजाताई ला निवडणूक जाड जात आहे.

  • @ankushdhaware279
    @ankushdhaware279 Месяц назад

    संग्राम दिनविशेष मी आपल्या मराठी चैनल चा फॅन आहे मी आज खासदारकीला उभे असलेले उमेदवार सोबत संध्याकाळी माझी बैठक आहे आपले पूर्ण व्हिडिओ मी एकत्रित केलेली आहेत त्यामुळे कोण किती मतांनी निवडून येईल एवढे एक विश्लेषण आज संध्याकाळपर्यंत टाका

  • @itcarepan4017
    @itcarepan4017 Месяц назад +1

    Ek no bhagwat ji....❤

  • @shanaya8877
    @shanaya8877 Месяц назад +4

    पवारांची मिडिया जोरदार🤣🤣🤣🤣🤣
    हे पत्र कार आहे त😂😂😂😂

  • @madhukarshinde7417
    @madhukarshinde7417 Месяц назад +3

    बजरंग बाप्पा

  • @laxmanwagh3906
    @laxmanwagh3906 Месяц назад +3

    Best discussion

  • @shanaya8877
    @shanaya8877 Месяц назад +10

    हे पत्र कार आता अमेरिकन निवडणूकीवर बोलणार आहे त😂😂😂😂

  • @sumitkad4799
    @sumitkad4799 Месяц назад +2

    Jay bajrang bali

  • @sunildhokhle1548
    @sunildhokhle1548 Месяц назад +1

    Very nice debate

  • @pandurangubale2926
    @pandurangubale2926 Месяц назад +3

    बजरंग बप्पा

  • @ajaykendre7210
    @ajaykendre7210 Месяц назад +2

    अरे हे पत्रकार वाटत नाहित मला। ज्या पंकजा ताईंनी कधी जातीवाद केला नहीं त्यांना तुम्ही जातीवादी मानतात

  • @user-zs6jx4fz1q
    @user-zs6jx4fz1q Месяц назад +1

    तावरे सर एकदम बरोबर बोलतात

  • @user-wf7sc3cg1i
    @user-wf7sc3cg1i Месяц назад +2

    Bajrang sonawane

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Месяц назад +6

    ताईला मतदान म्हणजे विकासाला मतदान

  • @sambhajikolhe4665
    @sambhajikolhe4665 Месяц назад

    पुढच्या दहा पिढ्या निवडून येणार नाहीत आस पाडा

  • @anilkulkarni1386
    @anilkulkarni1386 Месяц назад +2

    ते ठीक आहे तो पक्षाचा विषय कुनाला तिकीट देयचे व कुणाला नाकारायचे .

    • @Ashwini194
      @Ashwini194 Месяц назад +1

      कोणाबद्दल बोलत आहेत

  • @AshokBade-mk2ih
    @AshokBade-mk2ih Месяц назад +4

    तुम्हा पञकार यांना कळेल 4तारखेला . Only Tai Sarkar

  • @shindeannasaheb3913
    @shindeannasaheb3913 Месяц назад +1

    आशे पाडणार की तांचाय पाच पिडे याद रखातील

  • @dhananjaychavanononlyncp3065
    @dhananjaychavanononlyncp3065 Месяц назад +1

    येणार तर फक्त बजरंग बली

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Месяц назад

    बाकी काही असो पण संग्राम पत्रकार नंबर एक आहे😊

  • @amitvidyagar1784
    @amitvidyagar1784 Месяц назад +1

    🎉

  • @NareshWagh-tu8sy
    @NareshWagh-tu8sy Месяц назад

    बीड मध्ये तूतारीच वाजणार 💯

  • @user-wy9in1yd4b
    @user-wy9in1yd4b Месяц назад +1

    एकदम खरं बोललात तुम्ही

  • @A--zv3ex
    @A--zv3ex Месяц назад +2

    जालना वर बोला की मग...परभणी..
    का तिथे आपले जात भाई आहेत👎👎

  • @ankushdhaware279
    @ankushdhaware279 Месяц назад

    संग्राम सर नमस्कार आज आपण आपल्या चॅनलवरून सविस्तर मराठी मध्ये छोट्या-छोट्या माणसाला कळेल असे विश्लेषण करा हे आपल्याला विनंती

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 Месяц назад

    घराने शाही बंद होनार

  • @Sushil657
    @Sushil657 Месяц назад +4

    मी पण मराठा पण माझे मत PM मोदींना, माझे मत विकासाला, माझे मत पंकजा मुंडे यांना 🎉

  • @sampatpache1553
    @sampatpache1553 Месяц назад +1

    Only Bappa.

  • @jaywantshinde3585
    @jaywantshinde3585 Месяц назад +2

    तुमची टोळी गुराख्यांची जंगलातील टोळी आस आम्हाला वाटतं

  • @user-oq8pt8fl1e
    @user-oq8pt8fl1e Месяц назад +1

    बजरंग सोनोने हे निवडून आलावर बिजीपीत जाणार

  • @ajayjeve8755
    @ajayjeve8755 Месяц назад +1

    Bappa Bajrang

  • @loveuzindagi3101
    @loveuzindagi3101 Месяц назад +18

    मी मराठा आहे पण जरांगे दादा शरद पवार यांच्या पक्षाला पाठिंबा देत आहेत ज्या पवार साहेबानी आपला फक्त वापर करुन घेतला

    • @ViruSahastrabuddhe
      @ViruSahastrabuddhe Месяц назад +6

      Tu Maratha nahich

    • @satishkumar-xz9wz
      @satishkumar-xz9wz Месяц назад +3

      @@ViruSahastrabuddhe ye bat🤣

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Месяц назад +5

      मतदान करताना एक लक्षात ठेवा लाठीचार्ज केलाय त्यांना पाडायच आहे....

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Месяц назад +7

      ह्यावेळी फक्त महाविकास आघाडीला मतदान करा...
      विधानसभेत मनोज दादा आहेत...😊

    • @amitx9
      @amitx9 Месяц назад +3

      फेक अकाउंट्स

  • @AanantHate
    @AanantHate Месяц назад

    बजरं बप्प येनार जयभिम

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Месяц назад

    सत्य आहे

  • @omprakashsangle9092
    @omprakashsangle9092 Месяц назад +1

    तुम्ही नेमके पत्रकार आहेत की जनवरामागील गुराखी आहो तुम्ही सगळे मराठा समाजाचे व मागासवर्गीय पत्रकार आहेत म्हणून तुम्ही पंकजाताई विरोधात बोलता

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 Месяц назад

    मोदी ची सभा पन्नास हजार मतांनी मागे गेली पंकजा

  • @rahulnikam5533
    @rahulnikam5533 Месяц назад +1

    Bapp

  • @ParshuramTambare-so1mf
    @ParshuramTambare-so1mf Месяц назад

    आजबेचे राजकीय आयुष्य संपले 😢😢😢🫣🫣😭😭😭😭

  • @Jadhav..p
    @Jadhav..p Месяц назад

    पैसे वाटनाऱ्यांचे फेसबुक लाईव्ह करून . निवडणुक आयोगाला तक्रार पाठवल्या नंतर काऱ्यवाह्या झाल्या आहेत.

  • @yuvrajghaytidak9438
    @yuvrajghaytidak9438 Месяц назад

    प्रीतम मुंडे आणि ताईंनी 10 वर्ष काहीच विकास नाही केला उलट...शेतकऱ्यांचे उसाचे बिल बुडवले, प्रीतम ने खासदार फंड रिटर्न केला, 0 फंड use... मराठा समाजा विरोधात बोलणे, बीड ला 20 दिवसाआड पाणी, जिल्यात एक काम नाही...रेल्वे 10 वर्षापासून पेंडींग...मग का निवडून द्यायचं

  • @santoshpalwe
    @santoshpalwe Месяц назад +1

    Only pankaja

  • @ashokandhale6430
    @ashokandhale6430 Месяц назад

    बीड शहराचा दुसऱ्या जिल्ह्यात चर्चा करा की मग तुम्हाला समजेल तुमची जात काय होती

  • @ABC-PQR-XYZ
    @ABC-PQR-XYZ Месяц назад +1

    अभिजित कारंडे आणि सर्व पत्रकार एकाच जातीचे आहेत....

  • @kirangholve7954
    @kirangholve7954 Месяц назад +3

    हे पत्रकार आहेत की महाभकास आघाडीचे प्रतिनिधी?
    4 जूनला पुन्हा यांनाच बोलवा चर्चा करायला.

    • @this.developer415
      @this.developer415 Месяц назад

      हे अख्खे चॅनल भकास आघाडी चे आहे, हे पत्रकार सुद्धा भकास आघाडी समर्थक असेल तरच त्याला बोलायला देतात

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 Месяц назад

    ग्रामीण भागात भाजप खुप मोठ्या बॅफूटवर आहे

  • @arunsangle5344
    @arunsangle5344 Месяц назад +1

    Pankaja jindabad

  • @Indialover120
    @Indialover120 Месяц назад +3

    माळी धनगर वंजारी तेली बंजारा अणि मुस्लीम बीड मध्ये पंकजा सोबत आहेत. बाकि कोणी असले किंवा नसले काही फरक पडत नाही

  • @ravindranathgite5618
    @ravindranathgite5618 Месяц назад

    hi

  • @PradipAvhad-ce8kt
    @PradipAvhad-ce8kt Месяц назад

    20:59

  • @arunkute5460
    @arunkute5460 Месяц назад +2

    Only bjp

  • @user-bz1qd3wr9p
    @user-bz1qd3wr9p Месяц назад +6

    ताई

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 Месяц назад +3

    ओन्ली पंकजाताई 👌

  • @rameshwarsanap6678
    @rameshwarsanap6678 Месяц назад

    हे रांदाचे लव ड चे काय विषेलशन करणार

  • @user-pj4eq3eh6g
    @user-pj4eq3eh6g Месяц назад +1

    होय नक्कीच जातीचा मुद्दा वापरला आहे

  • @mahadevkarad7121
    @mahadevkarad7121 Месяц назад

    Polarization jevha hoto. Tevha reversed polarization pn hot asata.

  • @krushnanathmore7914
    @krushnanathmore7914 Месяц назад

    धनंजय मुंडे मुळ काही फरक पडत नाही ते फार काळाचे नेते नाही येत

  • @anilshinde7449
    @anilshinde7449 Месяц назад +1

    बजरंग सोनवणे

  • @Dnyaneshwarkarande-yh1hu
    @Dnyaneshwarkarande-yh1hu Месяц назад

    Bappa lava takat

  • @VilasJadhav-ct4jt
    @VilasJadhav-ct4jt Месяц назад

    Black shirt valya sir ch bhari vishlekshan..