'अरण्यऋषी' श्री. मारुती चितमपल्ली | भाग - ३ | 'Aranyarushi' Shri. Maruti Chitampalli | Ep - 3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 66

  • @aditipathak1198
    @aditipathak1198 Год назад +8

    श्रीरंग दादा प्रियाताई अरण्य ऋषींची मुलाखत घेऊन तुम्ही आम्हाला खूप मोठा खजिना मिळवून दिला आहे .त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

  • @shundi5
    @shundi5 2 года назад +14

    अप्रतिम मुलाखत या अवलियाची. चालतांबोलता माहितीकोश आहे हा अवलिया. सरांना मानाचा मुजरा🙏🙏

    • @BDDeore
      @BDDeore 2 года назад +2

      सुंदर माहिती, अप्रतिम माहिती

    • @sadhanadeshpande4753
      @sadhanadeshpande4753 Год назад +2

      अतिशय सुंदर मुलाखत, पक्षी व प्राण्यां बद्दल सरांना असलेली माहिती व त्यांचा विषया बद्दल असलेला प्रचंड अभ्यास पाहुन खुप आदर अभिमान वाटतो

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 Год назад +4

    Excellent.

  • @asmitas1881
    @asmitas1881 Год назад +4

    मा.मारुती चितमपल्ली सरांना साष्टांग दंडवत ज्यांनी एवढा अमूल्य ठेवा आमच्यासाठी खुला केला आहे.🙏
    मुलाखत अप्रतिम. प्रश्न कौशल्य सुरेख👌👌

  • @niteshkorlekar8466
    @niteshkorlekar8466 Год назад +1

    राष्ट्र सेवक चॅनेल आणि टीम ला खूप खूप धन्यवाद.
    हा खूपच सुंदर उपक्रम आहे . खुद्द अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांकडून अद्भुत अनुभव आणि माहिती ऐकायला , पाहायला मिळाली❤❤❤❤❤

  • @vandanakamthe4287
    @vandanakamthe4287 Год назад +2

    खूप छान मारुती सर, तुमच्या कडे समुद्रा एवढी माहिती आहे, ऐकत च राहावं असं वाटतं, ज्ञान वाढते, ग्रेट आहात तुम्ही, तुम्हाला कोटी कोटी सलाम ❤❤❤

  • @BalyogiOmShakti
    @BalyogiOmShakti Год назад +2

    Adhbhut gyan .. naman ya rushi na,🙏🔱saprem om Shakti

  • @sachinfulari5863
    @sachinfulari5863 Год назад +5

    श्री. मारुती गुरूंचे खूप खूप आभार. अप्रतिम मुलाखत, लाख मोलाचे अमूल्य संशोधन, अभ्यास फक्त काही क्षणात मिळाला, जुन्या गोष्टी नावानिशी नव्याने शिकलो, खूप आभार आपले.

  • @madhurikulkarni3284
    @madhurikulkarni3284 Год назад +1

    अप्रतिम, शब्दाशब्दातून त्यांच्या , ज्ञान मिळते,सर माझे ,तुम्ही आवडते लेखक आहात. तुमचे प्रत्येक पुह्तक मी पुन्हा पुन्हा वाचते.आणि दरवेळी मला तितखाच आनंद मिळतो मला

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Год назад +1

    खुपच छान, इंटरेस्टिंग मुलाखत, यामधे निलावंती ग्रंथाचा आलेला उल्लेख फारच घोर लावून गेला, तुम्हाला तो ग्रंथ सापडलेला आहे,पऱंतू तुम्ही दडवता आहात.ओ.के.नो प्रोब्लेम,थैन्कू वेरी मंच सर....
    आपल्या देशातील प्राणी, पक्षी,
    वृक्षवल्ली,पाणी,व इतर नैसर्गिक साधनसंपत्ती या सर्वांचा अभ्यास पूर्ण लेखाजोखा इंटनैंशनल लेव्हलला पोहचवून भारतीय संस्कृती, नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला देश, अशी भारताची ओळख संपूर्ण जगाला दाखविली, याबद्दल आपले आभार, थैक्यू वेरी मच.........

  • @pushkarkulkarni3855
    @pushkarkulkarni3855 Год назад +2

    छान उपक्रम. ❤❤❤

  • @AnandaPatil-i6m
    @AnandaPatil-i6m 10 месяцев назад +1

    अप्रतिम 👍

  • @vpujare
    @vpujare Год назад +3

    All three episodes.... Super.. Hats off.... Mastach....

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Год назад

      अजून २ एपिसोड्स आहेत, ते ही नक्की बघा 👍

  • @world_of_astronomy_
    @world_of_astronomy_ Год назад

    Khup chan vatte aplya maharashtra la labhlelya ashya mahan vyaktichi mulakht bghayla bhetat ahe❤

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 10 месяцев назад +1

    अद्भुत ❤❤

  • @nehanaik9090
    @nehanaik9090 Год назад +2

    Worth watching and listening interview.Salute to respected Chitampalli sir. Thank you for such an amazing interview.

  • @parishitnilange8298
    @parishitnilange8298 Год назад

    या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व श्री.मारुती चितमपलली यांना सप्रेम नमस्कार. यांचा सहवास मिळावा असे मनापासून वाटते.

  • @sadashivbhave9599
    @sadashivbhave9599 2 года назад +1

    फारच छान. खूप वेगळी माहिती मिळते. घन्यवाद.

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Год назад +2

    खूप छान

  • @gorakshalandge3089
    @gorakshalandge3089 6 месяцев назад

    Extreme personality

  • @vinitad6463
    @vinitad6463 Год назад

    खूप खूप धन्यवाद , त्यांना आमच्या पर्यंत पोहचवले

  • @gorakshalandge3089
    @gorakshalandge3089 6 месяцев назад

    He is live life fulfill

  • @aartipendharkar2324
    @aartipendharkar2324 Год назад +1

    Khup chhan mahiti
    Thank you Sir

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 Год назад

    Khoop Chan serial.

  • @thefact969
    @thefact969 3 месяца назад

    मारुती चिंतमपल्ली यांनी माज्या मनावर गारुड घातलेल आहे...
    मला त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा आहे.... कधी पूर्ण होईल काय माहित ☹️☹️

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 Год назад

    छान मुलाखत. ऐकत रहावेसे वाटतेय. धन्यवाद.

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 Год назад

    Thanks sir

  • @swatipatil6261
    @swatipatil6261 Год назад +1

    🙏

  • @Shrishivaynamahstubham2542
    @Shrishivaynamahstubham2542 Год назад

    मुलाखत खूप छान

  • @jamvant9082
    @jamvant9082 2 года назад +3

    Sir aapla वृक्षकोश granth kadhi prasarit honar krupaya mahiti dya aamhi chatka sarkhi vaat pahun 👌👌🙏🙏

  • @anilgaikwad3102
    @anilgaikwad3102 5 месяцев назад

    n1

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 Год назад

    Mor ha krushnach ahe.haraman maharshinshina tyachi kala dakhwit ase.saheb krushnabhakta ahet.

  • @sujata107
    @sujata107 Год назад

    सरांनी माळढोक विषयी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यातील नान्नज या गावी एक माळढोक पक्षी आहे.

  • @mrunalinikelkar7829
    @mrunalinikelkar7829 Год назад +3

    वाघ आपला नाही तर, व्याघ्रेश्वरीदेवी कशी आली? शिवाने व्याघ्र चर्म का परिधान केले.

  • @gokoolppteel
    @gokoolppteel Год назад

    ❤🎉❤

  • @yuvrajdeshmukh7920
    @yuvrajdeshmukh7920 Год назад

    Thanks

  • @pdDraws24
    @pdDraws24 2 года назад +2

    फार छान कल्पना आणि सादरीकरण, पण एक छोटी टीप, 4:34 ह्या ठिकाणी श्री. चितमपल्ली सर "माळढोक- Great Indian Bustard"" पक्ष्याचे वर्णन करत आहेत पण चित्र "तनमोर- Lesser Florican" ह्या पक्ष्याचे दिले आहे. एडिटिंग मध्ये चूक होऊ शकते. धन्यवाद

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  2 года назад +2

      धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल ! आम्हाला ती चूक कळली होती, पण तोवर व्हिडिओ टाकून १ दिवस झाला होता, म्हणून तसेच राहू दिले.

  • @rushikeshkadam7747
    @rushikeshkadam7747 Год назад +1

    Dear Team,
    Yat 4:44 vya minitala, "maldhok" chya navakhali Tanmor cha photo dakhavla gela aahe, tari hi chuk durust karavi.
    Baki mulakhat tar sundarach aahe.

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  Год назад

      होय, आमच्या देखील ते लक्षात आले परंतु तोवर व्हिडिओ अपलोड झाला होता.

  • @jyotijamnerkar6799
    @jyotijamnerkar6799 2 месяца назад

    Pun wagh. Ha apalya. Jagadambadevich wahan. Ahe na tono apanach nahi ka sir

  • @n.v.khadse1722
    @n.v.khadse1722 Год назад

    आतापर्यंत तीन episode बघितलेत. छान आहेत. 1982- 83 पासून श्री मारूती चितमपल्ली यांची पुस्तकं वाचत आहे.
    ह्या episode मधे माळढोक वर चर्चा होत असतांना, 4 मिनिट 35 सेकंद ते पन्नास सेकंद पर्यंत, 'माळढोक' च्या एवजी 'तणमोरा' चा फोटो लावलेला आहे, नाव मात्र माळढोक असं लिहिलं आहे.
    कृपया आवश्यक दुरूस्ती करावी. Viewers ना चुकीची माहिती जायला नको.
    चर्चे दरम्यान माळढोक चा फोटोग्राफ कुठेही नाही.

    • @ranjanapatil7813
      @ranjanapatil7813 10 месяцев назад

      बरोबर. तणमोराचाच फोटो आहे. माळढोक व टिटवी या पक्षांमध्ये थोडे साम्य आहे

  • @sadashivbhave9599
    @sadashivbhave9599 2 года назад +2

    आमच्या घराच्या शेजारी आंब्याचा झाडावर काही महिन्यापूर्वी एक मधमाश्यांचे पोळे तयार झाले. आम्ही सारे कुतूहलाने पहात होतो. पण अचानक एके दिवशी पोळ गायब झाले. ते माणसानी कुणी काढल नाही हे पक्क.मग ते माशांनी कस.पळवल असेल.हे कळेल का . आम्हाला फार कुतूहल आहे. वाट पाहतोय.

  • @gorakshalandge3089
    @gorakshalandge3089 6 месяцев назад

    I want to mit him please guide

  • @gorakshalandge3089
    @gorakshalandge3089 6 месяцев назад

    Second person than apj i want to meet at extrm cost

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 Год назад

    Saheb. jevnha maiu maiu bolale tevha eka pakshane hokar dila ho barobar ahe.mor amhala sawadh karato.

  • @amarangthekar5359
    @amarangthekar5359 Год назад

    सरांना भेटायचे आहे त्यांचा पत्ता मिळेल काय

  • @amarnirukhe7202
    @amarnirukhe7202 Год назад

    Mala aapalyasobt Kam karayla aavadel

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 Год назад

    To awaj kokilecha ahe.

  • @shubhamtaskar7212
    @shubhamtaskar7212 2 года назад +1

    Part 4 kadhi yenar

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  2 года назад

      उद्या !

    • @swapnilpawar8999
      @swapnilpawar8999 2 года назад

      @@RaashtraSevak मारुती चित्तमपल्ली सरांचा घराचा पत्ता मिळू शकेल का त्यांना भेटायची खूप इच्छा आहे

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  2 года назад

      @@swapnilpawar8999 आपल्या भेटीचा उद्देश काय?

    • @swapnilpawar8999
      @swapnilpawar8999 2 года назад

      @@RaashtraSevak चकवा चांदण हे त्यांचं पुस्तक वाचल मी आणि आता हे तुमचे मुलाखातीचे व्हिडिओ बघितले अशी गुणवंत माणसं खूप कमी आहेत त्यांच्या लेखनामुळे मी खूप प्रभावित झालो आणि मुलाखत पाहून तर आता भेटण्याची अति तीव्र इच्छा होत आहे

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  2 года назад

      @@swapnilpawar8999 ok, आपण आपला संपर्क आम्हाला raashtrasevak@gmail.com वर पाठवा

  • @smartprofessional5931
    @smartprofessional5931 5 месяцев назад

    सर तुमच्या कार्य बद्दल आदरच आहे, पण जे भारतात चिनी प्रवासी आले होते ते हेर नसून अभ्यासक होते, त्यानला बुद्धाच्या देशा विषयी कुतूहल होत म्हणून ते भारत आले होते. मला अस वाटत की तुम्ही पण मनुवादी विचार धरेला बळी पडलाय.

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 Год назад

    Thanks sir