उद्योजक गौतम अदानी यांची व्यवसायातून संपत्ती मध्ये वाढ झाली आहे, मात्र राजकीय नेत्यांच्या संपत्ती मध्ये कुठलाही व्यवसाय नसताना एकदम टोकाची वाढ होते, याबाबत राहुल गांधी यांनी संसदेत बोलले पाहिजे होते,
पार्लमेंटचे सत्र एका दिवसाकरीता तरी व्यवस्थित चालून जनहीताचे निर्णय आमलात यावेत असे कोणत्याही सदस्याला मनापासून वाटतच नाही आणि ही सवय गेली पंचाहत्तर वर्षांपासून शासनकर्त्यांनी सभासदांच्या मनात व्यवस्थित रूजविली. त्यामुळेच विरोधात अभ्यास न करता उचलली जीभ लावली.. असे विरोधाभासी भाषण करून हसे करायचे (पार्टीचे) व करवून घ्यायचे (स्वतःचे) ही विकारी प्रवृत्ती वाढली.
मवीआ ने मीडिया ला जी खीरापत दिली गेली आहे ती 6 बर्षा साठी दिलेली आहे त्यमुळे मीडिया वाले कधीच चांगली बातमी लावत नहित ते फक्त त्यांची बाजू लावू न dharata
"मी कधीच नेतृत्वाच्या लायकीचा नव्हतो, आजही नाही, आणि भविष्यात तर असणारच नाही !" टा टा, बाय बाय ! मजा आ गया ! अब ज्यादा कुछ जरुरत नही ! बाकी और भी लोग हमारे खेमेमें है, जो बचीपुछी कसर जरूर भर देंगेही ! 😜😜😜😜😜
अहो सर, त्यांचं अस म्हणण आहे की हे सगळं चायना ला द्यायला पाहिजे .मग ते टेंडर भरो न भरो .कारण ते काँग्रेस ला फायनास करतात. आम्हीच सांगतो ते खरे . हे सगळ चायना साठी आहे. हिंदुस्तानचे उद्योगपती मोठे होऊ नये . हेच खरे.
सहा वर्षाच्या बालकाला जेवढी अक्कल व समज असते तेवढी ही याच्याजवळ दिसत नाही. कुठे शिपाई म्हणून घेण्याच्या पात्रतेचा नाही. असा माणूस संसदेत लोकप्रतिनिधी म्हणून जे मतदार पाठवतात त्या मतदारांची कीव करावीशी वाटते. दुर्दैव आपले दुसरे काय?
साहेब मी स्वतः शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग करतो, त्यावेळेस आम्ही अभ्यास करून गुंतवणूक करतो , अशे किती ही काहि बोलले म्हणून आम्ही थोडेच अडाणी चे share घेणे बंद करणार आहे अडाणी wiilmer चा 150 चा share 700 ला विकला आहे अडाणी ग्रीन मध्ये profit कमावला आहें मग आता share चा भाव कमी झाला म्हणजे आम्ही अडाणी चे share घेणार नाही असे थोडे मी तर परत 10000 share घेतले .....पण जाऊद्या राहुल गांधीं ना कोण सांगणार......
आपली उसंतवाणी छान असते. आजच्या उसंतवाणीमध्ये किंचितसा बदल सुचवतो. शेवटच्या पंक्ती "राहुलचा पोरकट (पोरकट राहुलचा)| कांत म्हणे खेळ|" अशा ठेवाव्यात. "कांत पोरकट" असा नकळत अनर्थ निघू शकेल. कृपया अनमान मानू नये.
उत्कृष्ट विश्लेषण. राहूल गांधी फक्त मंदीवर टिका करण्याचे प्रकरण सुरू करतात व नंतर बाजुला होतात त्याचे खालील उदाहरणे:- 1) तीन कृषि कायदेचे आंदोलन. 2) पेगासस 3) आताचा आदानीचे शेअर बाबतची टिका.
मी सरकारचा पुरस्कर्ता असलो तरीदेखील बळकट विरोधी पक्ष असावा अशा मताचा मी आहे. दुर्देव असं, विरोधी पक्षातील त्यातल्या त्यात मोठा म्हणावा असा नेता म्हणजे राहुल गांधी, पण याची जाणीव राहुल काकांना नाही. खूप अभ्यासपूर्ण बोलून, दाखले देऊन राहुल काका जर सरकार कुठे चुकत असेल तर त्यांना कोंडीत पकडू शकतात. पण तसं न करता, सर्वसामान्य लोक रविवारी सकाळी चहा पिताना ज्या प्रकारच्या शिळोप्याच्या गप्पा मारतात, तशी या राहुल काकांची भाषणं असतात. कोणीतरी, कधीतरी, कशीतरी त्यांना ती जाणीव करून देईल, त्या दिवशी एक भक्कम विरोधी पक्ष मिळाल्यामुळे सरकार आणखी जोमाने काम करेल.
उद्योगपती ची मालमत्ता वाढली कारण ते कष्ट करतात आणि देश आर्थिक दृष्ट्या सक्षम करत असतात आणि नोकरांना उपजिवके साठी पगार देतात.राजकारणी मात्र अस कोणत काम करतात तरी त्यांची मालमत्ता प्रचंड होते
संसदेत साधा,फोटो दाखवतो, आरोप करतो,मतिमंद. आडाणी चे नांवे,करे बदनामी, एक्का तो हुकमी,पत्त्यातील. गौतमाच्या संगे,फोटो स्वकीयांचे, दुर्लक्ष सोईचे,मुद्दामच. यात्रेमध्ये फक्त,दाढी हो वाढली, बुद्धी कमी झाली,चालण्याने.
2024 पर्यंत राहुल गांधी काँग्रेस अशी नावं तुम्हाला घ्यावीच लागतील व आम्हाला ऐकावीच लागतील. पुन्हा काय?😢😢😢 "*सगळं सगळं मनोरंजन बंद होईल*"😢😢 ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, शुभेच्छा तुम्हाला.
उमरीकर साहेब हे सर्व मोदींचे दिवसेंदिवस वाढत जाणारे महत्व विश्व गुरु,भारताची प्रगती आणि अदानी चे वाढते महत्व हे घटवण्या साठी डावे,चिनी सह सर्व विरोधकांचे एकत्रित प्रयत्न आहेत असे वाटते.आपले विश्लेषण अभ्यासपूर्ण...
काल सगळे मराठी चॅनल वाले एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या आणि त्यावरील विरोधकांच्या प्रतिक्रिया दाखवण्यात व्यस्त होते. जणू अश्या प्रकारची घटना राजकीय पटलावर पहिल्यांदाच घडली आहे.
८फेब्रुवारी २००८, आजचाच तो दिवस होता, जेंव्हा तत्कालीन पंतप्रधान मा.मनमोहन सिंग गौतम अदानींच्या तिरोडा जिल्हा गोंदिया येथील power plant चे उद्घाटन करण्यासाठी तिरोड्यात येणार होते परंतु बाबा आमटे यांच्या निधनामुळे हा दौरा रद्द करावा लागला होता. योगायोगाने मी त्या दिवशी तिरोड्यातच होतो.
बालीश राहुल . अदानी उद्योग 2014 पूर्वीही होते . त्यांचे उद्योग 2014 च्या दहा वर्षा पूर्वी 2004 पासून वाढरा , राजस्थान , पंजाब , केरळ , बंगाल ह्यांचा बरोबर होते .
उद्योजक गौतम अदानी यांची व्यवसायातून संपत्ती मध्ये वाढ झाली आहे, मात्र राजकीय नेत्यांच्या संपत्ती मध्ये कुठलाही व्यवसाय नसताना एकदम टोकाची वाढ होते, याबाबत राहुल गांधी यांनी संसदेत बोलले पाहिजे होते,
सु सु, कोट्यवधी वांगी उत्पादनामधून कमावते????? 🤔😱😱
f
तो काय बोलेल, त्याचे स्वतःच बोंबाबोंब आहे, पाहिले चोर हाच आहे
पार्लमेंटचे सत्र एका दिवसाकरीता तरी व्यवस्थित चालून जनहीताचे निर्णय आमलात यावेत असे कोणत्याही सदस्याला मनापासून वाटतच नाही आणि ही सवय गेली पंचाहत्तर वर्षांपासून शासनकर्त्यांनी सभासदांच्या मनात व्यवस्थित रूजविली. त्यामुळेच विरोधात अभ्यास न करता उचलली जीभ लावली.. असे विरोधाभासी भाषण करून हसे करायचे (पार्टीचे) व करवून घ्यायचे (स्वतःचे) ही विकारी प्रवृत्ती वाढली.
त्यांची संपत्ती कशी वाढते ही बाब कोणताही पुढारी बोलणार नाही!!!!!!!!!
पंतप्रधान,यांचे लोकसभेतील भाषण महाराष्ट्रातील माध्यमातून जाणिवपूर्वक टाळण्याचे प्रयत्न केले गेले.ही बाब लक्षात घ्यावी.
खरेच याकडे लक्ष द्यावे लागेल. अर्थात यातून त्या त्या चॅनेल्स ची वृत्ती दिसून येते. लोकांना youtube वरून मोदींजींचे भाषण ऐकता आलेच की!!!
They are HMV Patrakar.
मराठी न्यूज चॅनेल बाॅयकाॅट कराणा
@@renukabhawar42 आम्ही कधीच बॉयकॉट केले आहेत!!! Tata Sky बंदच करून टाकले!!!
मवीआ ने मीडिया ला जी खीरापत दिली गेली आहे ती 6 बर्षा साठी दिलेली आहे त्यमुळे मीडिया वाले कधीच चांगली बातमी लावत नहित ते फक्त त्यांची बाजू लावू न dharata
रॉबर्ट वाड्रा यांची ही संपत्ती कशी वाढली हे राहुल गांधी यांनी सांगितले पाहिजे
राहुल गांधींच आजचं वय पहाता यापुढे कितपत समज येईल हे शंकास्पद आहे.
हताश, आळशी, सत्यापासून घाबरलेला , असत्य बोलणे राहुल गांधी यांनी केलेले कृत्य दुर्दैवी आहे. भारतीय मतदान लोकांचा राहुलवरील आदर आणि विश्वास उडेल.
Mhanj ata ahe ka ??
उडेल म्हणजे?
@@shrishwagh3249 अखिल भारतीय पातळीवर अजूनही काँग्रेसचा 18% पेक्षा जास्त मतदानाचा वाटा आहे
अगदी खरं आहे.
राहुल गांधी यांच्या भाषण म्हणजे जिल्हा परिषद शाळा मध्ये कसे मुलं भाषणं करतात
ZP SCHOOLS ARE BETTER THAN YOUR ENGLISH SO CALLED SCHOOLS.....RAHUL GANDHI THIRD CLASS
फारच थर्डक्लास आणि बालिश माणूस आहे रागां.
दाढी वाढली म्हणजे....मियाॅं हे नाव जोडायला पाहिजे.
"मी कधीच नेतृत्वाच्या लायकीचा नव्हतो, आजही नाही, आणि भविष्यात तर असणारच नाही !" टा टा, बाय बाय ! मजा आ गया ! अब ज्यादा कुछ जरुरत नही ! बाकी और भी लोग हमारे खेमेमें है, जो बचीपुछी कसर जरूर भर देंगेही ! 😜😜😜😜😜
अक्कल नाम शुन्य नेते म्हणजे घराने शाही पक्षांचे युवराज हे समिकरण देशात झाले आहे
दस्तुरखुद्द राहुल गांधींच्या यात्रेचा खर्च किती, कोणी व कसा केला याचा प्रथम खुलासा त्यांनी करावा आणि मग बाकीच्या गावगप्पा कराव्या।
बालिश बहु बालकात बडबडला...याला राहुल संसदेत बडबडला...वाह सरजी 😂😂
तो मराठी व्याकरण मध्ये अनुप्रास अलंकार झाला
@@lalabhai-tn8ep होय, बरोबर बोलता आहात सर तुम्ही.
आणि गुलाम पण (यात ईलेक्ट्रानिक मिडिया सुद्धा)एकमेकांची पाठ थोपवुन घेतात. ......व्वा काय विचारणा केली😆😆😆
अहो सर, त्यांचं अस म्हणण आहे की हे सगळं चायना ला द्यायला पाहिजे .मग ते टेंडर भरो न भरो .कारण ते काँग्रेस ला फायनास करतात. आम्हीच सांगतो ते खरे . हे सगळ चायना साठी आहे. हिंदुस्तानचे उद्योगपती मोठे होऊ नये . हेच खरे.
सुप्रिया सुले यांच्या संपत्तीत 200 पटीने वाढ झाली राहुल गांधीजी त्यावर बोला
काही महिन्यांपूर्वीच शरद पवारांनी देखील अदानी साठी बारामतीत पायघड्या घातल्या होत्या. तेव्हा त्यांची 'मती' काय होती?
राहुल गांधीचे भाषण नव्हतेच निव्वळ शिविगाळ
सहा वर्षाच्या बालकाला जेवढी अक्कल व समज असते तेवढी ही याच्याजवळ दिसत नाही. कुठे शिपाई म्हणून घेण्याच्या पात्रतेचा नाही. असा माणूस संसदेत लोकप्रतिनिधी म्हणून जे मतदार पाठवतात त्या मतदारांची कीव करावीशी वाटते. दुर्दैव आपले दुसरे काय?
सर्व राजकीय पद अधिकारी यांनी आपली संपत्ती ची वाढ कधी कशी झाली ? ते सांगणे
बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलाय की, लोकं
सगळं पहातात तरी खऱ्याची उकल यांना होत कशी नाही? हे आपले मेंढरां सारखे पळतच राहतात कुणाच्याही पाठी.
बालीशपणा सिद्ध करण्याची एकही संधी तो दवडत नाही.
साहेब मी स्वतः शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग करतो, त्यावेळेस आम्ही अभ्यास करून गुंतवणूक करतो , अशे किती ही काहि बोलले म्हणून आम्ही थोडेच अडाणी चे share घेणे बंद करणार आहे अडाणी wiilmer चा 150 चा share 700 ला विकला आहे अडाणी ग्रीन मध्ये profit कमावला आहें मग आता share चा भाव कमी झाला म्हणजे आम्ही अडाणी चे share घेणार नाही असे थोडे मी तर परत 10000 share घेतले .....पण जाऊद्या राहुल गांधीं ना कोण सांगणार......
आपली उसंतवाणी छान असते. आजच्या उसंतवाणीमध्ये किंचितसा बदल सुचवतो. शेवटच्या पंक्ती "राहुलचा पोरकट (पोरकट राहुलचा)| कांत म्हणे खेळ|" अशा ठेवाव्यात. "कांत पोरकट" असा नकळत अनर्थ निघू शकेल. कृपया अनमान मानू नये.
बालीश ऐवजी बेअक्कल हे विशेषण जास्त योग्य !!
उमरीकर साहेब,🙏
एकदम छान विश्लेषण.
बाकी 2024 साठी काँग्रेस ला पडण्या साठी मुद्दा मिळाला आणि तो म्हणजे अडाणी आता भाजपा ला चिंता नाहीं 2024 ची.
या बालिश माणसाच्या पदयात्रेत सामील झालेले पत्रकार... आम्ही सारे ध्रुतराष्ट्र 😀😀😀
उत्कृष्ट विश्लेषण. राहूल गांधी फक्त मंदीवर टिका करण्याचे प्रकरण सुरू करतात व नंतर बाजुला होतात त्याचे खालील उदाहरणे:-
1) तीन कृषि कायदेचे आंदोलन.
2) पेगासस
3) आताचा आदानीचे शेअर बाबतची
टिका.
अतिशय सुरेख मुद्देसूद वीश्र्लेषण अन तेही संयमी भाषेत. राहूल गांधीची अतिशय कमी शब्दात होती नव्हती ती लायकीच काढलीत. बहोत खूब.
शीर्षक वाचूनच असे वाटले की किती समर्पक संबोधले
बाळ राहूलला. व्हिडिओ अप्रतिम आणि त्या वर मेरूमणी उसंतवाणी. 👍👍
नेहमीप्रमाणे समर्पक धन्यवाद माहिती मिळाली .भारत माता की जय
मी सरकारचा पुरस्कर्ता असलो तरीदेखील बळकट विरोधी पक्ष असावा अशा मताचा मी आहे. दुर्देव असं, विरोधी पक्षातील त्यातल्या त्यात मोठा म्हणावा असा नेता म्हणजे राहुल गांधी, पण याची जाणीव राहुल काकांना नाही. खूप अभ्यासपूर्ण बोलून, दाखले देऊन राहुल काका जर सरकार कुठे चुकत असेल तर त्यांना कोंडीत पकडू शकतात.
पण तसं न करता, सर्वसामान्य लोक रविवारी सकाळी चहा पिताना ज्या प्रकारच्या शिळोप्याच्या गप्पा मारतात, तशी या राहुल काकांची भाषणं असतात.
कोणीतरी, कधीतरी, कशीतरी त्यांना ती जाणीव करून देईल, त्या दिवशी एक भक्कम विरोधी पक्ष मिळाल्यामुळे सरकार आणखी जोमाने काम करेल.
उत्तम विश्लेषण श्रीकांतजी.
पदयात्रा ही शहाणपण येण्यासाठी करतात पण त्यासाठी तशी ईच्छा आणि तसं ध्येय असावं लागतं.छपरी लोकं जे फिरतात त्याला वणवण म्हणतात.
उद्योगपती ची मालमत्ता वाढली कारण ते कष्ट करतात आणि देश आर्थिक दृष्ट्या सक्षम करत असतात आणि नोकरांना उपजिवके साठी पगार देतात.राजकारणी मात्र अस कोणत काम करतात तरी त्यांची मालमत्ता प्रचंड होते
Te wangyache utpanna shetat ghetat
संसदेत साधा,फोटो दाखवतो,
आरोप करतो,मतिमंद.
आडाणी चे नांवे,करे बदनामी,
एक्का तो हुकमी,पत्त्यातील.
गौतमाच्या संगे,फोटो स्वकीयांचे,
दुर्लक्ष सोईचे,मुद्दामच.
यात्रेमध्ये फक्त,दाढी हो वाढली,
बुद्धी कमी झाली,चालण्याने.
उत्कृष्ट .मुद्देसुदअसते आपले विश्लेषण,उसंतवाणी तर अप्रतिम! धन्यवाद.
@@shobhasakorkar6404 धन्यवाद
रामदास आठवलेंचा काऊंटर पार्ट आहेत.राज्यसभेत आठवले तसे लोकसभेत हे महाशय लोकसभेत ताण कमी व्हावा म्हणुन हवेत. एक गमत्या म्हणुन.
बिनडोक माणसांना किती महत्त्व द्यायचे? 😂😂😘😀😀😂😂😂😂😂
उसंतवाणी मस्तच.
Ashok Kumar Bhagwant band Jain Sus 😳😣😳😣 Pune India Maharashtra thank you 💖😊🤗😊🤗😊 dhanyawad sirshri
खर म्हणजे राहुल गांधीच भाषण पूर्णपणे असंसदीय होत.ओम बिर्लानी त्याना रोखायला पाहिजे होत.
आपले विश्लेषण नेहमी मुद्देसूद व परिपूर्ण असते
No 1
2024 पर्यंत राहुल गांधी काँग्रेस अशी नावं तुम्हाला घ्यावीच लागतील व आम्हाला ऐकावीच लागतील. पुन्हा काय?😢😢😢
"*सगळं सगळं मनोरंजन बंद होईल*"😢😢
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, शुभेच्छा तुम्हाला.
अतिशय सुंदर विश्लेषण.
फारच छान
अज्ञानी कधीच ज्ञानी होणार नाही.बेजबाबदार बडबडीला उत्तर कशासाठी ?
🙏vande Mataram jay shri ram excellent 👌 👏 👍
जनता पार्टी मोरारजी देसाई के काल में भी विपक्ष केवल लोकसभा में आरोप करते थे।
ती संसद आहे. तिथे अभ्यास लागतो. "बालिश बहू बडबडला " एवढाच याचा अर्थ घ्यावा.
खांग्रेसिंची किती गुंतवणूक आहे ते बाहेर यायला हवं.
उमरीकर साहेब हे सर्व मोदींचे दिवसेंदिवस वाढत जाणारे महत्व विश्व गुरु,भारताची प्रगती आणि अदानी चे वाढते महत्व हे घटवण्या साठी डावे,चिनी सह सर्व विरोधकांचे एकत्रित प्रयत्न आहेत असे वाटते.आपले विश्लेषण अभ्यासपूर्ण...
ह्याला अक्कल केव्हा येणार आणि खान्ग्रेसी ह्यांच्या कडून क़ाय मिळणार?
Very good analysis Sir नमस्कार जय श्रीराम
Sir खुप सुंदर माहिती दिली आहे
काल सगळे मराठी चॅनल वाले एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या आणि त्यावरील विरोधकांच्या प्रतिक्रिया दाखवण्यात व्यस्त होते. जणू अश्या प्रकारची घटना राजकीय पटलावर पहिल्यांदाच घडली आहे.
पण संसदेत खोटी विधाने केली तर हक्क भंग anata येतो. पुरावे सादर करायला सांगा किंवा हक्क भंग ana.
शशीकांत दुबेंनी तसा ठराव आणला आहे...
काही फायदा नाही होत सुप्रीम कोर्ट मध्ये तंगडी घालते
मुल मराठी माध्यम वर काही दिवसांकरिता नियम आखुन दिले पाहिजेत
एकदम योग्य विषेलेशन आहे
Unarikar Sir , U R The Best Analyst. 👍.
राहुल गांधी रणी गडबडला याची रंगीत तालीम सुरू झाली आहे.
८फेब्रुवारी २००८,
आजचाच तो दिवस होता,
जेंव्हा तत्कालीन पंतप्रधान मा.मनमोहन सिंग गौतम अदानींच्या तिरोडा जिल्हा गोंदिया येथील power plant चे उद्घाटन करण्यासाठी तिरोड्यात येणार होते परंतु बाबा आमटे यांच्या निधनामुळे हा दौरा रद्द करावा लागला होता.
योगायोगाने मी त्या दिवशी तिरोड्यातच होतो.
Very perfect
दुसरा सद्दाम हुसेन दिसत आहे पप्पूभाई मियाँ
सर्व पप्पू असेच बालिश पोर कट .
उत्कृष्ट विवेचन.......
याला गुलाब नाव ठेवा आता सुशील जी.विघ्न विराम पुस्तकात हेच नाव आहे आणि ये शोभतही.
शुभ सकाळ
उसंतवाणीची एक छोटी पुस्तिका प्रसिद्ध करावी ही विनंती. उसंतवाणी खूप छान आहे. 👌
अगदी योग्य विश्लेषण !
छान
उसंत वाणी
Best 👌
Salute Sir
A very balanced presentation of all relevant issues and top it up with "Usantvani" GREAT going Sir!
Thu
Brillient !! I love your analysis !!!!!
🙏 श्रीकांत जी
You are a polite person so brillant
Great Analysis Sir
तुमच्या सारख्या लोकांमुळे देशाची वाट लागणार सत्य सांगा लोक तुम्हाला योग्य जागा दाखवणार ....
नमस्कार जी 🌹🙏👌
हा भारतीय वैज्ञानिक कशाचा शोध लावेल हे सांगणे खूप अवघड आहे
જય શ્રી રામ 🙏🚩
Good speech
👍🏽👍🏽👍🏽
🙏🙏🙏🙏
Why can't media boycott childish behavior
👌👌👌🙏🙏🙏
ज्याला चानेल चालवायचा आहे तो कव्हरेज कुठं आणि कसं देतो ते ठरवितो.एनडीटिव्ही विकावा लागला तो यामुळे.
बरोबर..
Ģone case.
त्या महुआ मोइत्रावर संसदेत यायला बंदी घातली पाहिजे ही नेहमी below the belt आचरण करते
Good morning
बालीश राहुल . अदानी उद्योग 2014 पूर्वीही होते . त्यांचे उद्योग 2014 च्या दहा वर्षा पूर्वी 2004 पासून वाढरा , राजस्थान , पंजाब , केरळ , बंगाल ह्यांचा बरोबर होते .
Adani kamvala तर Rahul la का त्रास होत.
हा तर kharach PAPPU आहे.
हे बेअक्कल कार्ट, या जन्मात शहाण होणार नाही
ग्रेट आदानी जय BJP
तो बालीश आहे हे आत्ता सिद्ध झाले आहे का?१
काय सांगताय या याद्यांना आधार नसतो तर मग सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी यांचे नाव जेव्हा जाहीर होते तेव्हा मात्र तुम्ही लोक उर बडवता.
उमरीकर यांचे व्हिडीओ म्हणजे बाळा जो जो रे.
नॅशनल हेराल्डचे ९० लाख रुपयांचे ५ हजार करोड कसे झाले कोणता धंदा गांधी कुटुंबाचा आहे हे प्रथम सांगावे व नंतर अदानी बद्दल विचारावे
राहुल. इज.राईट
हावेत गोळीबार हवा दुषित गोळीबार फुकट
Anti-Modi = Anti-National Tukde-Tukde Gang...140 Khoka(janta) Pappu k bharose ?
देव अक्कल वाटत होता तेंव्हा हा गैरहजर होता
नेहमी खोटं बोलून मोदी ना बदनाम करण्याचा कट काँगेस सतत करत आहे.
आणि ते कधीही सुधारणार नाही असेच दिसत आहे