मोदकांसाठी पीठ करताना तांदूळ खूप जास्त जुना किंवा खूप नवीन घेऊ नये. पिठाची चांगली उकड काढून घ्यायची आणि पीठ मळून मऊ करून घ्यायचं. मग मोदक सकाळी केले तरीही संध्याकाळपर्यंत अगदी छान मऊसूत राहतात. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
मोदक करण्यासाठी आपण जे तांदुळाचं पीठ घेतो ते खूप जुन्या तांदुळाचं नसावं आणि पीठ अगदी बारीक हवं. पिठाची उकड काढताना पाणी उकळतं हवं पाण्याला उकळी आली की नंतरच त्यात पीठ घालायचं. उकड काढल्यानंतर आपल्या हाताला सोसेल इतपत गरम असतानाच पीठ मळायचं. पीठ मळून झाल्यानंतर थोडसं पीठ घेऊन पारी होते का बघायची चिरा पडत असतील तर थोडंसं गार पाणी घालून पीठ तीन चार मिनिटं छान मळून घ्या. मग मोदक छान मऊ लुसलुशीत होतील. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Tai khup sundar zalet modak. Tai mla wicharayche hote ki modakachi ukad kadhun 2 te 3 tasane modak karke tar changle hotat ka? Barechjan sakali ukad kadhtat aani sandhyakali banwtat. Pan mi ajun try kela nahi. Ase kele tar chalel ka
कोणत्याही तांदुळाच्या पिठाचे मोदक छानच होतात फक्त तांदूळ खूप जुना नसावा. इंद्रायणी तांदुळाचे पीठ वापरलं तर उत्तमच. बासमती तांदुळाचे पीठ देखील वापरू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
पाणी जास्त झालं तर अर्थातच पीठ सैलसर तयार होईल. आणि मोदक व्यवस्थित होणार नाहीत. एखादे वेळेस पाणी चुकून जास्ती झालं तर तुम्ही त्यामध्ये कोरडं पीठ घालून पीठ पुन्हा मळून घेऊ शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद😊
आपण मोदकासाठी वापरलेलं पीठ खूप जुन्या तांदुळाचे असेल. किंवा पीठ जर थोडंसं जाडसर असेल तर थोड्या वेळाने मोदक कडक होतात. मोदक करताना आपण अगदी बारीक पीठ वापरायचं. उकड काढताना पाण्याला उकळी आणायची आणि मग त्यात पीठ घालायचं. हाताला सोसेल एवढी उकड गरम असताना मळून घ्यायची. उकड घट्ट वाटत असेल तर त्यात थोडं गार पाणी घालून उकड छान मऊसूत मळून घ्यायची.मग मोदक छान मऊ लुसलुशीत होतील. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Tai mi banvlele modak gar zale ki chivat hotat kasyamule plz... sangal ka aani modak sathi bajarat je tandache pith milte te vaparle tar chalete ka karan bharta baher aslya mule pith dalaychi soy nahi plz mausut modak sathi kahi upay sanaga
मोदक करण्यासाठी विकतचं पीठ वापरलं तरीही चालेल. मोदक मऊसूत राहण्यासाठी उकड काढताना त्यामध्ये थोडं दूध घालायचं. किंवा अर्ध पाणी अर्ध दूध घातलं तरीही चालेल. उकड काढल्यानंतर पीठ गरम असतानाच अगदी छान मऊसूत मळून चिकट करून घ्यायचं. पीठ मळताना कोरडं वाटत असेल तर गरजेनुसार साधं पाणी घालून पीठ मऊ करायचं. आपल्या चैनल वर मी पुन्हा उद्या उकडीच्या मोदकांची रेसिपी अपलोड करणार आहे. त्या व्हिडिओमध्ये पीठ कसं मळायचं याची संपूर्ण माहिती सांगितली आहे. त्यानंतर मोदक अगदी 24 तास देखील मऊसूत राहतात. विकतचं पीठ कधी कधी जाड असतं. त्यामुळे देखील मोदक चिवट होऊ शकतात. त्यासाठी पीठ चाळून घ्यायचं. आणि शक्य असेल तर एक कप तांदळाच्या पिठासाठी एक टेबलस्पून साबुदाणा पीठ घालायचं. म्हणजे मोदक छान मऊ लुसलुशीत होतात आणि त्यांना चिरा देखील पडत नाहीत. तरीही मोदक चिवट झालेच तर खाण्याआधी पुन्हा मोदक वाफवून घ्यायचे. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 😊🙏🏻
कधीकधी आपण मोदकासाठी वापरलेले पीठ खूप जुन्या तांदुळाचं असतं किंवा पीठ थोडसं जाडसर असेल तर असा प्रॉब्लेम होऊ शकतो मोदकासाठी आपण नेहमी तांदुळाचं अगदी बारीक पीठ घ्यायचं आहे. मग मोदक छान दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा मऊ लुसलुशीत राहतात. आपल्या लहान मुलीने मोदक बनवले हे वाचून खूप छान वाटलं. असंच प्रेम कायम असू द्या. धन्यवाद 😊
कधीकधी तांदुळाचे पीठ खूप जास्त जुन्या तांदुळाचे असेल. आणि ते थोडसं जाडसर दळलेले असेल. तरीही मोदक उकडल्यानंतर थोड्यावेळाने वातड होतात. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
गुळ पावडरने मोदक व्यवस्थित गोड होतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण वाढवू शकता. नेहमीच्या गुळा पेक्षा चव थोडी वेगळी लागते. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
First let the water boil and then add the rice flour. Heat as much water as you take rice flour. The flour should be very fine to make modak. If the dough is stiff while kneading, add cold water as per requirement and knead the dough. Modak will be fine. Thank you !😊
@@ParipurnaSwad how long should we knead the atta, my dough was very soft and smooth.. Kept it covered with wet cloth but then while making cracks started appearing and smoothness was less
मोदकासाठी तांदूळ दोन तीन वेळा स्वच्छ धुऊन ते वाळवून पीठ करायचं. मोदक करण्यासाठी घेतलेलं तांदुळाचे पीठ खूप जुन्या तांदुळाचे असेल किंवा पीठ थोडसं जाडसर असेल तर मोदक वातड होतात. मोदक करण्यासाठी आपण अगदी बारीक पीठ वापरायचं मग मोदक छान मऊ लुसलुशीत होतात. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
@@priyankajadhav4328 मोदक उकडल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि मगच डब्यात भरायचे. मोदक गरम गरम डब्यात भरले तर वाफेमुळे मोदकांना पाणी सुटतं आणि मोदक लवकर खराब होतात. आपण यात ओलं खोबरं घालतो फ्रिज बाहेर एक दिवस टिकतात. फ्रिजमध्ये दोन दिवसांसाठी ठेवू शकता पण ते थोडेसे कडक होतात., धन्यवाद 😊
ताई मोदकाचा साचा कोठे भेटतो प्लीज सांगा मला तुमच्यासारखा तीन पाकळी मोदक साचा पाहिजे तो कोठे भेटतो त्या ठिकानाचे नाव साझगा प्लीज सांगा ओ ताई प्लीज रिपलाय
हे उकडीचे मोदक मी हाताने केलेत. आणि तुम्ही जो साचा म्हणत आहात तो मी दादर मुंबई कीर्तीकर मार्केट मधून घेतला आहे. तुम्हाला जवळच्या कोणत्याही भांड्यांच्या दुकानात सहज मिळेल. किंवा जिथे बाजार भरतो त्यातही हे साचे अगदी सहज मिळतात. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
ताई तुम्ही बनवलेले मोदक खुपच सुरेख मऊ आणि लुसलुशीत दिसत आहे खूपच सुबक छान मोदक बघूनच समाधान झाले
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊
छान उकडीचे मोदक 👌
🙏🙏 गणपति बाप्पा मोरया 🙏🙏
खूप खूप धन्यवाद 😊
अतिशय सुरेख म ऊलुसलशीत मोदक सुरेख
खूप खूप धन्यवाद 😊
छान मस्त बनवले मोदक😊
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khupach chaan recipe
खूप खूप धन्यवाद 😊
खुबंच छान झाले आहे मोदक
खूप खूप धन्यवाद! 😊
मी करून बघितले. खूप सुंदर झाले. नवऱ्याच्या ऑफिस मध्ये खूपच आवडले.. सगळे रेसिपी विचारत होते सारणाची... धन्यवाद!!
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद 😊
मी तुमच्या पद्धतीने मोदक करून बघितले, खूप छान झाले. तुमचे खूप खूप धन्यवाद.
आपल्या अशा छान अभिप्रायामुळे मला नवनवीन रेसिपीज अपलोड करण्याचा हुरूप येतो. असंच प्रेम कायम असू द्या. धन्यवाद 😊
खुप मस्त❤ आणि चविष्ट सुबक मोदक झाले आहे . खुप छान सांगितले आहे👌👌🤗
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खुपचं सुंदर बनवलेत मोदक
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुप छान मोदक🎉
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खुप छान झालेत मोदक! 👌
मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏
खूप छान ताई, किती सुंदर मोदक, 🙏😇🌺🌺🌺😇🙏
खूप खूप धन्यवाद 😊
@@ParipurnaSwad 🌺🙏🌺
खुप खुप छान
मनःपूर्वक धन्यवाद 😊
मोदक अप्रतिम झाले आहेत 👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
😊
Today is angaraki fast me sure try this ty gbu.
Thank you !
Khup chaan pramane samzavla ahe Tai thankyou 👌👌👍
मनःपूर्वक आभार!😊🙏
सुरेखच
मनःपूर्वक धन्यवाद 😊
एकदम मस्त मावशी ❤😊👍
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup chan receipe 😋
खूप खूप धन्यवाद 😊
ताई तुमही फार सुन्दर पने explain करून सांगता klayala सोपे जाते सुंदर
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khupch sundar🥺😍
खूप खूप धन्यवाद 😊
खूप मस्त आले आहेत
मनःपूर्वक धन्यवाद 😊
wow khup sundar paklya jamlya tumchya mala jamtch nhi
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup systematic sangitlat . tq
Most Welcome 😊
माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏❤️🥰🌹👍
Most welcome 😊
Mast
धन्यवाद 😊
Very nice tai😋😍👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान ताई, thanku
Most Welcome 😊
किती छान मोदक
खूप खूप धन्यवाद 😊
Nice
Thank you 😊
Khup chan zalet👌
Tandul kuthla vaprla
मी इथे बासमती तांदुळाचं पीठ वापरलंय. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Kubh chahan keleye tume
मनःपूर्वक धन्यवाद! 😊
Very nicely explained ❤ well done. 👏 God bless paari kiti chhaan kartat tumhi, amhala naahi kalat
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
फारच सुंदर रेसिपी सांगितली ताई.. खूप खूप धन्यवाद...
सकाळी केलेले मोदक संध्याकाळपर्यंत मऊ राहावेत यासाठी काय करावे..कृपया सांगावे
मोदकांसाठी पीठ करताना तांदूळ खूप जास्त जुना किंवा खूप नवीन घेऊ नये. पिठाची चांगली उकड काढून घ्यायची आणि पीठ मळून मऊ करून घ्यायचं. मग मोदक सकाळी केले तरीही संध्याकाळपर्यंत अगदी छान मऊसूत राहतात.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khoop chan tai tumi konta tandul vaprala ahe
मी बासमती तांदुळाचे पीठ वापरलंय. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Kukar madhe kele tar chalel ka?
हो चालेल.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
11 modak sathi kiti Pith ghych
2 cup pith mhanje andaje kiti pith tai?pav kilo ki kami jast te sanga plz🙏
२ कप पीठ म्हणजे ३०० ग्रॅम होतं.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
@@ParipurnaSwad Thanku Tai❤️🙏❤️
Modak chi vati kartanach tutayla lagtat crack jaun, tya sathi kai karave? Pls reply
मोदक करण्यासाठी आपण जे तांदुळाचं पीठ घेतो ते खूप जुन्या तांदुळाचं नसावं आणि पीठ अगदी बारीक हवं. पिठाची उकड काढताना पाणी उकळतं हवं पाण्याला उकळी आली की नंतरच त्यात पीठ घालायचं. उकड काढल्यानंतर आपल्या हाताला सोसेल इतपत गरम असतानाच पीठ मळायचं. पीठ मळून झाल्यानंतर थोडसं पीठ घेऊन पारी होते का बघायची चिरा पडत असतील तर थोडंसं गार पाणी घालून पीठ तीन चार मिनिटं छान मळून घ्या. मग मोदक छान मऊ लुसलुशीत होतील. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Tai khup sundar zalet modak. Tai mla wicharayche hote ki modakachi ukad kadhun 2 te 3 tasane modak karke tar changle hotat ka? Barechjan sakali ukad kadhtat aani sandhyakali banwtat. Pan mi ajun try kela nahi. Ase kele tar chalel ka
खरं सांगू का ताई मी सुद्धा आधी उकड काढून ठेवून मोदक कधीच केलेले नाहीयेत. उकड काढून लगेचच मोदक करते.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
😇
Khup chan mahiti chan modak, tandul kutle vaaparle, pl reply, thnky
मी इथे बासमती तांदुळाचे पीठ वापरलं आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
मोदकाला पीठ कोणते वापरायचे साधे तांदूळ की इंद्रायणी तांदूळ🙏🙏
कोणत्याही तांदुळाच्या पिठाचे मोदक छानच होतात फक्त तांदूळ खूप जुना नसावा. इंद्रायणी तांदुळाचे पीठ वापरलं तर उत्तमच. बासमती तांदुळाचे पीठ देखील वापरू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
khobr mixerla barik kel ahe ka
Mla 100 kiwa 120 modak banawayache aahet...wikatchya pithache etake sundar hotil modak? Mi aaj ratri kele aani udya office madhe dile tr chalatil?Recipia ch pith ghete.. Mi saran aaj krte aani pahate uthun ukad ghete.. 3 gas wr hotil 100 te 120 modak...asech vayala hawet..Ganpati Bappa Morya🙏🙏
Edit: mi ratra bhar jagun 21*5=105 aani ghari 8 rahile a,ata ajun banwen kadachit😆..saran ni ukd aahe ajun..modak mast zale, saglayana aawadale🙂
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Tai korde tandudach pit kraych ki olya
तांदूळ धुऊन ते पूर्ण कोरडे करून घ्यायचे आणि नंतरच ते दळून घ्यायचे आहेत.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Tai modak khoopach chan zale aahet.tandul konte ghetale hote.
मी इथं बासमती तांदुळाचं पीठ वापरलं आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Pani thod jast zal tr काय बिघाड होईल
पाणी जास्त झालं तर अर्थातच पीठ सैलसर तयार होईल. आणि मोदक व्यवस्थित होणार नाहीत. एखादे वेळेस पाणी चुकून जास्ती झालं तर तुम्ही त्यामध्ये कोरडं पीठ घालून पीठ पुन्हा मळून घेऊ शकता.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद😊
नमस्कार ताई तांदुळ बासमती मधुन कोणत्या जातीचा आहे कृपया सांगा ना
ताई मी विकतचं बासमती पीठ वापरलं होतं.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
मोदकाच्या पिठी साठी कोणता तांदूळ वापरला तुम्ही?
बासमती तांदुळाचं पीठ वापरलंय.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
@@ParipurnaSwad thank you for your Response
Tai modak thodya velani kadak ka hotat
आपण मोदकासाठी वापरलेलं पीठ खूप जुन्या तांदुळाचे असेल. किंवा पीठ जर थोडंसं जाडसर असेल तर थोड्या वेळाने मोदक कडक होतात. मोदक करताना आपण अगदी बारीक पीठ वापरायचं. उकड काढताना पाण्याला उकळी आणायची आणि मग त्यात पीठ घालायचं. हाताला सोसेल एवढी उकड गरम असताना मळून घ्यायची. उकड घट्ट वाटत असेल तर त्यात थोडं गार पाणी घालून उकड छान मऊसूत मळून घ्यायची.मग मोदक छान मऊ लुसलुशीत होतील. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Tai mi banvlele modak gar zale ki chivat hotat kasyamule plz... sangal ka aani modak sathi bajarat je tandache pith milte te vaparle tar chalete ka karan bharta baher aslya mule pith dalaychi soy nahi plz mausut modak sathi kahi upay sanaga
मोदक करण्यासाठी विकतचं पीठ वापरलं तरीही चालेल. मोदक मऊसूत राहण्यासाठी उकड काढताना त्यामध्ये थोडं दूध घालायचं. किंवा अर्ध पाणी अर्ध दूध घातलं तरीही चालेल. उकड काढल्यानंतर पीठ गरम असतानाच अगदी छान मऊसूत मळून चिकट करून घ्यायचं. पीठ मळताना कोरडं वाटत असेल तर गरजेनुसार साधं पाणी घालून पीठ मऊ करायचं.
आपल्या चैनल वर मी पुन्हा उद्या उकडीच्या मोदकांची रेसिपी अपलोड करणार आहे. त्या व्हिडिओमध्ये पीठ कसं मळायचं याची संपूर्ण माहिती सांगितली आहे. त्यानंतर मोदक अगदी 24 तास देखील मऊसूत राहतात. विकतचं पीठ कधी कधी जाड असतं. त्यामुळे देखील मोदक चिवट होऊ शकतात. त्यासाठी पीठ चाळून घ्यायचं. आणि शक्य असेल तर एक कप तांदळाच्या पिठासाठी एक टेबलस्पून साबुदाणा पीठ घालायचं. म्हणजे मोदक छान मऊ लुसलुशीत होतात आणि त्यांना चिरा देखील पडत नाहीत.
तरीही मोदक चिवट झालेच तर खाण्याआधी पुन्हा मोदक वाफवून घ्यायचे.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 😊🙏🏻
Tai tumcha video bhaghun mazya 9 varshachya muline banvalet modak khup Chan zalet first jeva vaf aanyasathi thevelet theva khup luslushit hote pn 2nd time parat garam kele tr to luslushit pna nhi rahila
Plz mala sanga ky karayla hav
कधीकधी आपण मोदकासाठी वापरलेले पीठ खूप जुन्या तांदुळाचं असतं किंवा पीठ थोडसं जाडसर असेल तर असा प्रॉब्लेम होऊ शकतो मोदकासाठी आपण नेहमी तांदुळाचं अगदी बारीक पीठ घ्यायचं आहे. मग मोदक छान दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा मऊ लुसलुशीत राहतात. आपल्या लहान मुलीने मोदक बनवले हे वाचून खूप छान वाटलं. असंच प्रेम कायम असू द्या. धन्यवाद 😊
@@ParipurnaSwad pn tai me Navin tandulch ghetale aahet aambemohar
Khuo Chan.👌👌
Maje modak luslushit rahat nahi ani Padre dista nahi. Pith viktche aste.
तांदुळ कोनता वापराला आहे
मी बासमती तांदुळाचं पीठ वापरलंय. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
mi same asach karte pan maze luslushit hot nahit. ukadlyavar...ka hot asel asa??😢
कधीकधी तांदुळाचे पीठ खूप जास्त जुन्या तांदुळाचे असेल. आणि ते थोडसं जाडसर दळलेले असेल. तरीही मोदक उकडल्यानंतर थोड्यावेळाने वातड होतात.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
@@ParipurnaSwad ok 🙏
मोदक छान झालेत...
माझ्याकडून पीठ मऊ होत नाही त्यामुळे सुबक होत नाहीत पण प्रयोग चालू आहेत
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ भिजवा. पीठ मऊ झालं नाही तर मळताना थोडं गार पाणी घालून मळून घ्या. मग तुमचेही मोदक असे छान मऊ लुसलुशीत होतील. धन्यवाद 😊
धन्यवाद ताई एक विचारायचे होते गूळ पावडर ने तेवढा गोड पणा नाही येत ना. थोडे चविला फिक्कट लागतात ना.
गुळ पावडरने मोदक व्यवस्थित गोड होतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण वाढवू शकता. नेहमीच्या गुळा पेक्षा चव थोडी वेगळी लागते. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
तांदूळ कुठला वापरला
मी इथे बासमती तांदूळाचं पीठ वापरलंय. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
तांदुळ कोणता वापरला?
मी बासमती तांदुळाचं पीठ वापरलं आहे.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Ok
इंद्रायणी आंबेमोहोर तांदूळ वापरला तर चालेल नं
@@sharvarialhat1925 हो ताई चालेल.
Thank you 😀
tandul kutle vaprta te sanga
मी बासमती तांदुळाचं पीठ वापरलं आहे.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Rice cover keeps breaking...what is the solution and what is the reason
First let the water boil and then add the rice flour. Heat as much water as you take rice flour. The flour should be very fine to make modak. If the dough is stiff while kneading, add cold water as per requirement and knead the dough. Modak will be fine.
Thank you !😊
@@ParipurnaSwad how long should we knead the atta, my dough was very soft and smooth.. Kept it covered with wet cloth but then while making cracks started appearing and smoothness was less
मोदक उकडल्यानंतर रंग बदलतो तो पांढरा राहत नाही आणि थोडे वातड होतात
काय कारण असेल plz काय चुकते सांगाल काय
मोदकासाठी तांदूळ दोन तीन वेळा स्वच्छ धुऊन ते वाळवून पीठ करायचं. मोदक करण्यासाठी घेतलेलं तांदुळाचे पीठ खूप जुन्या तांदुळाचे असेल किंवा पीठ थोडसं जाडसर असेल तर मोदक वातड होतात. मोदक करण्यासाठी आपण अगदी बारीक पीठ वापरायचं मग मोदक छान मऊ लुसलुशीत होतात. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
@@ParipurnaSwad thank you so much
मोदक केल्यानंतर ते कसे ठेवायचे जेणेकरून ते fresh राहतील आणि किती वेळ राहतील
@@priyankajadhav4328 मोदक उकडल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि मगच डब्यात भरायचे. मोदक गरम गरम डब्यात भरले तर वाफेमुळे मोदकांना पाणी सुटतं आणि मोदक लवकर खराब होतात. आपण यात ओलं खोबरं घालतो फ्रिज बाहेर एक दिवस टिकतात. फ्रिजमध्ये दोन दिवसांसाठी ठेवू शकता पण ते थोडेसे कडक होतात., धन्यवाद 😊
@@ParipurnaSwad thank you so much 😊