काकु मी तुम्हाला दोन किलो चिकन बिर्याणी चे प्रमाण सांगा ना तांदुळ किती घ्यायचा चिकन आणि मसाले किती घालायचे आणि खाली मसाला जास्त होण्यासाठी काय करावे प्लीज रिप्लाय द्या मला बॅचलर मुलांना करुन द्यायची आहे गॅसवर दम किती वेळ द्यायचा तुम्ही काही च रिप्लाय दिला नाही
मी एक किलो चिकन बिर्याणीचा जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये जे मी प्रमाण सांगितले आहे त्याचे डबल प्रमाण घेऊन तुम्ही 2 केजी ची बिर्याणी बनवू शकता आणि दम देण्यासाठी 20 ते 25 मिनिटे लागतात आणि व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने ग्रेव्ही बनवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही बिर्याणी बनवली तर बिर्याणी ड्राय होणार नाही😊🙏
खरच खुप छान ताई . खुप साध्या आणि सोप्या पध्दतीत असताता ताई तुमच्या रेसिपी 👌
खुप सुंदर रेसिपी छान झाली बटाटा रस्सा 👌👌👍
खुपच छान 🎉🎉
😊🙏
खुप खुप छान 🎉🎉🎉🎉
😊🙏
खूप छान
😊🙏
Mouth watering...
छान आहे
आता पुरी पण दाखवा
👌👌👌❤️
खूपच छान ❤
भांडी पण किती मापाची घ्यायची ते पण सांगा
पुरी पण दाखवा
ताई नॉनवेज चाइनीज रेसीपी दाखवा प्लीज़
पुरी भाजी बरोबर 50 जणांसाठी काय काय मेनू होता ताई
Walli zali suger khoop kya karu please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch tips sanga please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga kordi honyasati tips sanga please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga