Evdyasha karenaverun sayli ne Dusra vakil kade jatanha dahkevle he cukiche dalevle hyachach arth sayli la arjun ver viswas nahi aahe ase dakavet aahe he cukiche aahe
बंद करा बराच वेळ काढून झाला आहे अजून किती दिवस लोकांच्या भावनांशी खेळ आहे तुमचा टिआरपी वाढायला पाहिजे म्हणून काही दाखवतात आणि अजुन किती दिवस प्रिया आणि प्रतिमाचा खेळ मांडणार आहे हे समजत नाही लवकर बंद करा कंटाळा आला आहे सिरियल बघायचा वीट आणले. अर्जून वकील आहे का हजाम नुसता सायली करत बसला, एकदाच सायलीला सांगुन टाक आणि विषय संपवुन टाक आणि प्रिया व नागराज,महिपत पुराण बंद करा
Tashch sayli kup jasta cup dakhavet aahe teela jar gersamaj jala ter teene arjun la vecharle pahije hote
तस्सच पाहिजे सायलीला... आता म्हणेल मी नाही पाठवली....ही तेवढी खरी... बाकीचे खोटे
Evdyasha karenaverun sayli ne Dusra vakil kade jatanha dahkevle he cukiche dalevle hyachach arth sayli la arjun ver viswas nahi aahe ase dakavet aahe he cukiche aahe
बंद करा बराच वेळ काढून झाला आहे अजून किती दिवस लोकांच्या भावनांशी खेळ आहे तुमचा टिआरपी वाढायला पाहिजे म्हणून काही दाखवतात आणि अजुन किती दिवस प्रिया आणि प्रतिमाचा खेळ मांडणार आहे हे समजत नाही लवकर बंद करा कंटाळा आला आहे सिरियल बघायचा वीट आणले. अर्जून वकील आहे का हजाम नुसता सायली करत बसला, एकदाच सायलीला सांगुन टाक आणि विषय संपवुन टाक आणि प्रिया व नागराज,महिपत पुराण बंद करा
खरच खरच बंद करा बंद करा बंद करा बंद करा .... कसलं फालतू लिहितोय हा लेखक 🥶🥶🥶🥶
Band Kara hi सिरियल