कमळजा माता मंदिर | Kamalja Devi Mandir |लोणार सरोवर | Lonar | Buldhana | Vidarbha | RJ Dipak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नमस्कार, आज बघा भारतातील प्रसिद्ध लोणार सरोवरातील श्री कमळजा देवींचे मंदिर, विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार प्रसिद्ध आहे खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे सोरोवरातील विवरात अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत त्यातील एक मंदिर हे लोणार च्या आराध्य देवी अर्थात श्री कमळजां देवींचे आहे अतिशय जागृत असे हे देवस्थान काय आहे इतिहास माहिती आणि दर्शनासाठी संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा आणि लाईक, कंमेंट, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका..
    #kamaljadevilonar #lonarsarovar #kamaljadevimandirlonar #lonar #buldhana

Комментарии • 43

  • @minalkhamkar1754
    @minalkhamkar1754 9 месяцев назад +2

    धन्यवाद दादा

  • @ashishpravinubale1013
    @ashishpravinubale1013 4 месяца назад +2

    Jay kamalaja maata ❤️🙇

  • @muktajadhav8296
    @muktajadhav8296 11 месяцев назад +2

    Must dada 🙏

  • @shivshankarmagar9687
    @shivshankarmagar9687 11 месяцев назад +2

    छान

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 8 месяцев назад +2

    🙏🙏🙏🙏👌❤👌❤❤

  • @laxmi1209
    @laxmi1209 Год назад +2

    Nice

  • @daynightindia2359
    @daynightindia2359 5 лет назад +5

    Aj finally devic Darshn jale ... thanks dipak sir

  • @anjalighadmode6876
    @anjalighadmode6876 3 года назад +1

    Thanks Dipakji amche gramdaivat ahe pan kadhi darshan houshakle nani aaj tumchya mule deviche darshan zale 🙏🙏

  • @sandymore728
    @sandymore728 4 года назад +2

    Hiii, I'm from same village. Thanks nice sharing

  • @suhasshorts6298
    @suhasshorts6298 3 года назад +1

    Bhava my humble request............make video on Raigad Fort

  • @varshachoudhary1211
    @varshachoudhary1211 3 года назад +3

    Jay kamalaja maa

  • @आपलादेवबाळूमामा

    कमळजाई देवी कोणाचा अवतार आहे

  • @swatigawade3389
    @swatigawade3389 5 лет назад +1

    Khup chhan....aankhi ancient temples aahet...pan nidan he temple pahun zale aaplya channel mule...

  • @rahulpradhan7849
    @rahulpradhan7849 4 года назад +1

    ⚘⚘⚘vihar kay zale ashoka che ⚘⚘⚘😀😀😀👍👍👍🎯🎯🎯

  • @networkmarketingnearu29
    @networkmarketingnearu29 3 года назад +1

    Mi pan pahile mandir 👌

  • @Marathi_Mulga_In_UK
    @Marathi_Mulga_In_UK 4 года назад +1

    Very good

  • @chetanmadavi261
    @chetanmadavi261 Год назад +1

    Hali mahadev cha pindivr khup motha dagad padlela ahe ani pind futali ahe

  • @kinjal3311
    @kinjal3311 4 года назад

    दादा तुमचे गाव कोणते

  • @varshachoudhary1211
    @varshachoudhary1211 3 года назад +1

    My twon

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 4 года назад +1

    लोणार सरोवर परिसर वैशिष्ट पूर्ण आहे.येथे अनेक मंदिरे असून ती पण प्रेक्षणीय आहेत.सरोवराचे पाणी अतिशय खारट आहे.पण विशेष म्हणजे सरोवराच्या कडेला छोटा खड्डा केला तर त्यात गोड पाणी पाझरते.परिसरात पाण्यावर तरंगणारे छोटे,छोटे दगड सापडतात.या परिसराची माहिती असलेला ,माहितगार अनेक वैशिष्ट्ये सांगेल.पौर्णिमेचे दिवशी ,चंद्राचे जे प्रतिबिंब पडते,तेंव्हा ,चार ते पाच वेगवेगळी प्रतीबिबे दिसतात.पौर्णिमेला पहाटे २ते३क्या दरम्यान हा निसर्गाचा अद्भुत आविष्कार बघण्या सारखा आहे.उत्साही पर्यटकांनी नियोजन करून हा अनुभव अवश्य घ्यावा.

  • @varshachoudhary1211
    @varshachoudhary1211 3 года назад +1

    Aai cha photo Sev kara bhayi

  • @dipakshamaskar9193
    @dipakshamaskar9193 4 года назад +2

    मंदिर स्पष्टपणे आणि कॅमेरा झूम करून दाखवा त्याच्यात वेगळं आहे

  • @ab...11122
    @ab...11122 4 года назад +3

    Mi pan janar kamlaja matela✌️⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @kuldeepthakur4609
    @kuldeepthakur4609 4 года назад +1

    Jai Mata Di🙏

  • @subhashadhao329
    @subhashadhao329 4 года назад +1

    Thanks so much for

  • @vvambhore4640
    @vvambhore4640 4 года назад +1

    Good job deepak...keep it up👍🏻

  • @NamratasTravelTrails
    @NamratasTravelTrails 4 года назад +1

    Very nice rjdeepak...great going.

  • @SangeetaVishwaroop
    @SangeetaVishwaroop 4 года назад +1

    पुणे ते कमलजा मंदिर कसे जायचे

    • @RJDipakWankhade
      @RJDipakWankhade  4 года назад +3

      कमळजा देवींचे मुख्य मंदिर लोणार सरोवराच्या आत आहे, लोणार पुण्यातून बस ने किंवा ट्रॅव्हल्स ने पोहोचता येतं, जवळचे बस स्टॉप सिंदखेड राजा आणि मेहकर आहेत, रेल्वे ने यायचे असल्यास जालना आणि शेगाव हे आहेत...

    • @SangeetaVishwaroop
      @SangeetaVishwaroop 4 года назад

      एक माहिती हवी होती हे कुलदेवी चे मंदिर षड भुजा देवी चे आहे का आमचे आडनाव विश्वरूप आहे.

    • @आपलादेवबाळूमामा
      @आपलादेवबाळूमामा 3 года назад

      @@SangeetaVishwaroop तुमची कुलदेवी कमळजाई देवी आहे का

    • @SangeetaVishwaroop
      @SangeetaVishwaroop 3 года назад

      @@आपलादेवबाळूमामा
      हों आमची कुलदेवी आहे व आम्ही कधीच गेलो नाही म्हणून सर्व माहिती हवी होती आद्याप सतत बाहेर राहिलो व आटा 2 वर्षा पासून पुण्या ला आलो आहे अता इथेच स्थानिक व्हायचे आहे.

    • @आपलादेवबाळूमामा
      @आपलादेवबाळूमामा 3 года назад

      @@SangeetaVishwaroopok आमची कुलदेवी कमळजाई आहे.मी मुळशीला राहतो.कमळजाई चे मंदिर हिकडे आहे आम्ही दर वर्षी दसऱ्याला देवी च्या पाया पाडायला जातो तुम्ही सुद्धा पाया पडून जाऊ शकता

  • @vinoddandgeofficial
    @vinoddandgeofficial 3 года назад

    Hi bro

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 4 года назад +1

    महादेवाचे मंदिर का दुर्लक्षित केलं आहे, तिथे आत पिंड आहे, आणि बाहेरून जाळी लावून बंद करण्यात आले आहे, हे तर खूप चुकीचं आहे,

  • @arvindvalvi7363
    @arvindvalvi7363 5 лет назад +2

    नमस्कार

  • @snehalnarwade372
    @snehalnarwade372 5 лет назад +1

    Andharshdha aahr

  • @umeshwayal306
    @umeshwayal306 2 года назад +1

    Nice