मधुराताई तुम्ही आलात आम्हा नांदेडकरांसाठी ही खरच आपुलकीची गोष्ट आहे .लाखो घरामध्ये तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर नवरा बायकोचे भांडण होण्याचे थांबले कारण बायको चांगला स्वयंपाक करायला शिकली तुमच्याकडून .तुम्ही असंच सर्वांना नवनवीन खाद्यपदार्थ शिकवा आणि महाराष्ट्राला चवदार बनवा ,हीच विनंती स्पेशल थँक्स आमच्या इथे आल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. ..❤❤❤❤❤
नांदेड ला आल्याबद्दल धन्यवाद.आणि नांदेड ची स्पेशल खिचडी सर्वांपर्यंत पोहोचल्या बद्दल खरंच आभारी आहोत. आणि मला आता माहिती झालंय की तुम्ही पुण्यात राहता.एक लाईक नंदेडकरणकडून 👍👍
मी पण नांदेडचीच आहे पण सध्या पुण्यात राहते. मधुराताई तुम्ही आमच्या नादेडला येउन गेलात खुप भारी वाटलं.😊 आमच्या साठी खुप अभिमानाची गोष्ट आहे..so thank you Tai.🙏
मी आज खिचडी बनवणार होतो. सुदैवाने हा व्हीडिओ सामोरे आला. तोह बघितला आणि कळले की खिचडी बनवणे किती मनोरंजक आणि साधे, सरळ सोप्पे असतें. खिचडी सर्वांनी खुप्प आवडली. बुंदी रायता सोबत खाल्ली तर सोन्याहून पिवळे. 😊. खुप्प खुप्प धन्यवाद!! 🙏
@@MadhurasRecipeMarathi मी तुमच्या रेसीपी नेहमीच फॅालो करते काही नवीन रेसीपी करून पाहायची तर अगोदर तुमचीच रेसीपी शोधते😊अगदी सोप्या सुटसुटीत असतात तुमच्या रेसीपी
मधुरा ताईंचे खूप खूप धन्यवाद त्यांनी नांदेडला येऊन भेट दिल्या बद्दल, मी सुद्धा मधुर मॅडमची रेसिपी पाहून सहज म्हणून एखादी वेळी भाजी व इतर नाष्ट्यांची रेसिपी करण्याचा प्रयत्न करतो आणि ती माझ्या मुलांना व घरच्यां सर्वांना आवडते 🌹 याचं सर्वश्रेय मधुराताईंना आहे. 🌹 पुढे कधी योग आल्यास मी मधुरा ताईंना नक्कीच भेटेल 🌹👏🏻🌹 धन्यवाद🌹🌹
खर तर मला पण खिचड़ी खुप मस्त बनवता येते मला वाटत होत तुम्हाला भेटाव आणि मी पण नांदेड़ ची आहे मी पुण्याला राहते पण माझा chance गेला म्हणायला हरकत नाही तर पण तीईची recipe छान आहे
खुपच छान रेसिपी आहे. नक्की बनवायला हवी. मॅडम एक प्रश्न होता की जसे तुम्ही व्हिडिओ बनविताना कोणताही पदार्थ बनविताना जास्त मेहनत घेऊन तो पदार्थ जास्त रुचकर , चविष्ट कसा होईल ह्याचा विचार करता , जसे की एखाद्या पदार्थात आले , लसूण कसे व कधी वापरायचं ? कांदा किती परतायचा किंवा कापून वापरावा की पेस्ट वापरावी ? अशा अनेक गोष्टी विचारात घेऊन तो पदार्थ अप्रतिम करता. पण दैनंदिन जीवनात तुम्ही जर तेच पदार्थ जसे की वांग्याचं भरीत , चण्याचं कालवण किंवा साधं वरण जेव्हा बनविता तेव्हा इतर गृहिणींप्रमाणेच झटपट बनविण्याचा विचार करता की अगदी रेसिपीमध्ये दाखविता तसे बनविता ?
मधुराताई तुम्ही आलात आम्हा नांदेडकरांसाठी ही खरच आपुलकीची गोष्ट आहे .लाखो घरामध्ये तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर नवरा बायकोचे भांडण होण्याचे थांबले कारण बायको चांगला स्वयंपाक करायला शिकली तुमच्याकडून .तुम्ही असंच सर्वांना नवनवीन खाद्यपदार्थ शिकवा आणि महाराष्ट्राला चवदार बनवा ,हीच विनंती स्पेशल थँक्स आमच्या इथे आल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. ..❤❤❤❤❤
मला खूप भारीच वाटलं नांदेडकराना भेटुन :) मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
अगदी बरोबर आहे मधुरा ताईंचे खूप खूप धन्यवाद त्यांनी नांदेडला आल्याबद्दल. माझी सुद्धा खूप इच्छा होती मधुरा मॅडमला भेटण्याची
Kharach khup chan diste khichdi ajch try Karu khichdi
नांदेड ला येऊन कसे वाटले मधुरा ताई
पुन्हा एकदा नांदेड ला नक्की या 👍
मधुरा ताई वुग नहव नांदेड आहे
माहाराष्ट्र चि फेमस खिचडी आहे आपल्या महाराष्ट्र चि फेमस
👑 आम्ही नांदेडकर 👑💪💪🤙🤙
नांदेड ला आल्याबद्दल धन्यवाद.आणि नांदेड ची स्पेशल खिचडी सर्वांपर्यंत पोहोचल्या बद्दल खरंच आभारी आहोत. आणि मला आता माहिती झालंय की तुम्ही पुण्यात राहता.एक लाईक नंदेडकरणकडून 👍👍
मी पण नांदेडचीच आहे पण सध्या पुण्यात राहते. मधुराताई तुम्ही आमच्या नादेडला येउन गेलात खुप भारी वाटलं.😊 आमच्या साठी खुप अभिमानाची गोष्ट आहे..so thank you Tai.🙏
मधुराताई म्हणजे ग्रेट सुगरण..!
खूपच छान रेसिपी असतात अगदी सोप्या पद्धतीने सांगतात त्या मी पूर्ण व्हिडिओ पहात असतो..शुभेच्छा मधूराताई
धन्यवाद 😊😊
अप्रतिम दिसतेय खिचडी ,चव ही छानच असणार
धन्यवाद 😊😊
मी आज खिचडी बनवणार होतो. सुदैवाने हा व्हीडिओ सामोरे आला. तोह बघितला आणि कळले की खिचडी बनवणे किती मनोरंजक आणि साधे, सरळ सोप्पे असतें. खिचडी सर्वांनी खुप्प आवडली. बुंदी रायता सोबत खाल्ली तर सोन्याहून पिवळे. 😊. खुप्प खुप्प धन्यवाद!! 🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान खिचडी आणि तुम्ही सर्वजण😊
धन्यवाद 😊😊
जय श्रीराम, मधुरा , छानच खिचडी बनवलेली बघायला मिळाली!
धन्यवाद 😊😊
खरचं..
खिचडी बघूनच खावीशी वाटतेय 😅.
मस्त.
We will definitely try
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मी माहूरगड यथून बघत आहे आमच्या माहूरगड यथे या मथुरा ताई खुप चांगले वाटेल❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
Finely anlich hi recipe mi ekdam aturtene wait karat hoti
धन्यवाद 😊😊
अरे व्वा! आमच्या नांदेडला येउन गेलात तुम्ही अगोदर कळल असत तर भेट घेतली असती.तुमचे नांदेड नगरीत खुप खुप स्वागत💐
😊😊
@@MadhurasRecipeMarathi मी तुमच्या रेसीपी नेहमीच फॅालो करते काही नवीन रेसीपी करून पाहायची तर अगोदर तुमचीच रेसीपी शोधते😊अगदी सोप्या सुटसुटीत असतात तुमच्या रेसीपी
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद🙏😍
Super super gunjan mam n Madura mam exlent khichdi
Thanks!!
maduratai tumchya navatach yevdha god pana ahe ki tumcha godva amchya nanded paryant alela pahun kharach khup chhan vatal mala pn tumhala bhetaychi khup khup ichha ahe 🙏
खूप छान रेसिपी, पहाता क्षणी तोंडाला पाणी सुटले 😊👍👌
धन्यवाद 😊😊
खिचडी खूपच छान झाली मधुरा रेसिपी
धन्यवाद 😊😊
Tai aaj tu khupch sundar disat ahes 😍 ani tujh he as manapasun mokal hasan mla khup avdt ... Lots of Love ❤...
Khup chan Khichdi
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर एपिसोड मधुराताई खिचडी पण सुंदर❤
धन्यवाद 😊😊
तुमच्या प्रत्येक रेसिपी मी बघतो....बरच रेसिपी करायला शिकलो... धन्यवाद मॅम
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Apratim chavdar recipe 🎉🎉
धन्यवाद 😊😊
खूपच सुंदर होता एपिसोड .खिचडी फारच छान होती.👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
मधुरा ताईंचे खूप खूप धन्यवाद त्यांनी नांदेडला येऊन भेट दिल्या बद्दल, मी सुद्धा मधुर मॅडमची रेसिपी पाहून सहज म्हणून एखादी वेळी भाजी व इतर नाष्ट्यांची रेसिपी करण्याचा प्रयत्न करतो आणि ती माझ्या मुलांना व घरच्यां सर्वांना आवडते 🌹 याचं सर्वश्रेय मधुराताईंना आहे. 🌹 पुढे कधी योग आल्यास मी मधुरा ताईंना नक्कीच भेटेल 🌹👏🏻🌹 धन्यवाद🌹🌹
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आम्ही नांदेडकर मधुराताई तुम्ही नांदेडला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤️
आमच्या घरच्या लोकांना पावसाळ्यात खिचडी आवडते. व्हेजिटेबल टाकून, सोबत काहीतरी फ्राईड आयटेम.
अरे वा... छानच...
Mast khichadi very nice
धन्यवाद 😊😊
तोंडाला पाणी सुटले ग बाई ❤❤
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
हुलगे भाजून तांदुळा च्या निम्म्या प्रमाणात घेऊन अशाच प्रकारची खिचडी बनव छान लागते 👍👌🏻
माहितीकरता धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🙏🌹
Nice lovely recipe my favourite Jodi Giri and her husband thanks Tai ❤🎉
Welcome!!
Welcome in Nanded maz maher aahe mam nanded aamchya bhagat ashich banvtet
😊😊
छानच व्हिडिओ झाला. असेच प्रत्येक युट्यूबरने एकमेकांना पुढे नेले पाहिजे 👍👍👌🙏
बरोबरच आहे तुमचं. पण काही जण निर्लज्जा सारखे कॉपी करतात आणि दुसऱ्यांचा पाय खाली ओढणं एवढेच त्यांचे संस्कार असतात.......
मनापासून आभार..
Paani cha maap sanga majhi kichadi banavnychi tyari chalu aahe tai
Thank mam visit for Nanded city.
Pleasure!!
व्हिडिओ खूप छान आहे. मधुराताई , तुम्हाला आणि गुंजन वहिनींना खूपखूप शुभेच्छा !!!
मी पण पंचडाळींची खिचडी करते नेहमी.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thank you Madhuri mam ..tumhi aamchi nanded chi khichadi test..aahe mast
Welcome!!
Khoop mast tai❤
धन्यवाद 😊😊
Love from Nanded ❤❤
😊😊
Khup chhan tai mast zali khichadi
धन्यवाद 😊😊
Dal, Tandul Ani masur moong dalincha cha praman sanga please Ani Pani (water)cha pan praman sanga please
Hi, मधुराताई!खुप भारी नविन संकल्पना छानच आहे 👍🙏🏻
धन्यवाद 😊😊
माझं माहेर नांदेड आहे.❤❤
😊😊
Khup chhan recipe 😘
Madhura tai me pan nandedchi ahe khup bhari vatal tumhi nandela jaun nanded chi special khichadi khali .Tai Maz maher ahe nanded.
तुमचा आणि सरिता ताई चा एक video आला पाहिजे ..... please
खूप छान, झणझणीत खीजडी
धन्यवाद 😊😊
अप्रतिम खिचडी 😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
Mala tumzchya ricepi khupch avadatat .kami sahityat ani agdi sopya padhtit . Eakch no
मी पण नांदेड चीच आहे पण पुण्यात रहाते नदेडलाआलाबदलखुपखुपधनेवाद
😊😊
Thanks tai 🎉
Pleasure!!
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग चमचमीत यम्मी यम्मी टेस्टी खिचडी अप्रतिम 👌👌👌👌👌👌 एकदम झकास लाजवाब रेसिपी रंग सुंदर लयभारी 👌👌👌👌👌👌 जबरदस्त भन्नाट 👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
मला खिचड़ी खुप आवड़ते😋😋😋😋
करून बघा 😊😊
Khup chan 😘😘
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी.
धन्यवाद 😊😊
Khup chan
धन्यवाद 😊😊
Yummy yummy
Thanks!!
Hii mam..
Mi pn Nanded chi...khup Happy jhale tumhi amchya nanded made alya..🙏🏻🙏🏻
मस्त...यांचे videos Baghatho नेहमी...
😊😊
Are waaaa.. Giri couple n Madhura mam doghehi barobar mhanaje aamhala parvnich❤😊❤
धन्यवाद 😊😊
खूप छान खिचडी आहे साधी अणि सोपी मी पण बनवून बघते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi ताई तुम्ही खूप भारी आहात मला खूप आवडता तुम्ही एकदा प्रत्यक्षात भेटण्याची खूप इच्छा आहे कधी वेळ येणार ती काय माहित 🙏🙏
Khupach chhan 👌
धन्यवाद 😊😊
Very nice Madhura Mam 🙏🙏😊👌👌
Thanks!!
Khup Chaan, Mastch racipe 👌🙏😋
धन्यवाद 😊😊
छान उत्तम ❤❤💯💯👍👍👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
हो मी नांदेड राहतै
😊😊
aamchya nanded madhe tumche aale tya badal khup khup dhnyvad madhura tai
😊😊
मी पण नांदेड ची आहे मधुरा ताई 🎉🎉🎉🎉
😊😊
खूप सुंदर एपिसोड 😂😂😂मधुराताई तुम्ही अजून अशी नवनवीन रेसिपीज करून आम्हाला दाखवत जा ❤❤❤❤तुम्हाला व गुंजन वहिनींना अनेकानेक शुभेच्छा ❤❤❤love you all 🎉🎉🎉🎉
धन्यवाद 😊😊
😋 zanzanit
अप्रतिम रेसिपी ताई
धन्यवाद 😊😊
मधुरा मॅडम तुम्ही आमच्या कडे म्हणजे गंगाखेड ला असते आणि नांदेड जवळ आहे. पण वाटते की तुम्ही माझ्या गावात आल्या आहेत खुप खुप छान वाटले धन्यवाद मॅडम
धन्यवाद 😊😊
Maz gav
😊😊
खिचडी तर मस्तच झाली 👌👌 एपिसोड पण खूप भारी झाला. मज्जा आली 😍
धन्यवाद 😊😊
आमच्या नांदेड मध्ये मधुराताई❤❤❤
😊😊
खूप छान आपलं नांदेड❤
धन्यवाद 😊😊
खुप छान खिचडी नक्की करून बघेन 😋😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
उगच नव्ह माय नांदेड हाय हे झणझणीत खिचडी झणझणीत आम्ही नांदेडकर😊
😊😊
Hi
Suggest any good place for khichadi in nanded
मधुरा ताई Congratulations 🎊🎉
आमच्या अहमदनगर मध्ये केव्हा भेटणार आहात हे पण सांगा
आपल्या रेसिपीज मधील पदार्थ खुप आवडतात 👌👍😋
Aamhi parbhani kr😊
👌👌mast khichadi
धन्यवाद 😊😊
Wa mast 👌👌👍💖
धन्यवाद 😊😊
खूप छान खिचडी दोघीही छान दिसताय
धन्यवाद 😊😊
आम्हाच्या घरातील सर्वांत आवडते खिचडी सोबत दुध
😢.❤❤
😊😊
Chan🎉
धन्यवाद 😊😊
Welcome in Nanded amchya pan ghari ya coz we are ur big fan
Thanks!!
Khup chhan tai 👌
धन्यवाद 😊😊
खुप छान ताई खिचडी 😊
धन्यवाद 😊😊
छान
धन्यवाद 😊😊
Mast madhura Tai ...
धन्यवाद 😊😊
Hiii mi pan nanded जिल्हा chi aahe khup Chan वाटल aanchya kadche recipe la bhet dili
धन्यवाद 😊😊
खर तर मला पण खिचड़ी खुप मस्त बनवता येते मला वाटत होत तुम्हाला भेटाव आणि मी पण नांदेड़ ची आहे मी पुण्याला राहते पण माझा chance गेला म्हणायला हरकत नाही तर पण तीईची recipe छान आहे
धन्यवाद 😊😊
Welcome madhura tai... आमच्या नांदेड मध्ये...ते पण आमच्या गिरी परिवार मध्ये❤❤❤
धन्यवाद 😊😊
Nice video
Thanks!!
Madhura tai sangaych na aadhich aamchya kade aala astat 😊😊❤
😊😊
Khup chan. ❤
धन्यवाद 😊😊
Wow awesome 😍
Thanks!!
Khup chan😊
धन्यवाद 😊😊
कोल्हापूर स्पेशल अक्खा मसूर, कोल्हापूरी मसाला,रेसिपी दाखवा,कोल्हापूर पारंपरिक गोड उंडा,कोल्हापूरी तर्री मिसळपाव, नॉन veg रेसिपी दाखवा, खेकडा रस्सा, मुंडी रस्सा, कोल्हापूरी मटण लोणचं, कोल्हापूर मटण फ्राय दाखवा
Khup Chan ❤
धन्यवाद 😊😊
Welcome to Nanded madhura mam🎉 आमच्या नांदेड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे mam ❤
धन्यवाद 😊😊
Welcome to Nanded madhura mam🎉🎉
Thanks!!
Waah madhura Tai aamchya nasik district Madhe pun ya mi khupch fan aahet tumchi
😊😊
खुपच छान रेसिपी आहे. नक्की बनवायला हवी.
मॅडम एक प्रश्न होता की जसे तुम्ही व्हिडिओ बनविताना कोणताही पदार्थ बनविताना जास्त मेहनत घेऊन तो पदार्थ जास्त रुचकर , चविष्ट कसा होईल ह्याचा विचार करता , जसे की एखाद्या पदार्थात आले , लसूण कसे व कधी वापरायचं ? कांदा किती परतायचा किंवा कापून वापरावा की पेस्ट वापरावी ? अशा अनेक गोष्टी विचारात घेऊन तो पदार्थ अप्रतिम करता. पण दैनंदिन जीवनात तुम्ही जर तेच पदार्थ जसे की वांग्याचं भरीत , चण्याचं कालवण किंवा साधं वरण जेव्हा बनविता तेव्हा इतर गृहिणींप्रमाणेच झटपट बनविण्याचा विचार करता की अगदी रेसिपीमध्ये दाखविता तसे बनविता ?
ज्या पद्धतीने बनवल्यानंतर पदार्थ रुचकर बनतो, तीच पद्धत वापरते मी!!