चर्चासत्राची सुंदर मांडणी केली सर त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद आपण मांडलेले विचार खरोखरच उर्जावान व तेवढ्याच ताकदीचे होते.लोकं आजही संत वांग्मय असो, महानुभावीय वांग्मय असो त्याला धार्मिकच समजतात.संताचा विचार हा मुळात धार्मिक नसतोच धार्मिकतेच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा,अविचार,कृ प्रवृत्ती, यांचा नायनाट करून प्रयत्नवाद त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी असतो. स्वामीनीही तेच केलं समाजातील वेगवेगळ्या घटकांना या प्रवाहात सामावून घेतलं.तसंच थोडी लोकाईनं त्यांना राऊळ माये राऊळ बापु म्हटलं म्हणजे गोंविदप्रभू ज्या ठिकाणी वास्तव्यास असताना मातंगाच्या घरचं पाणी पिणं असो. अंत्यजाच्या घरचा लाडू खाणं,कोणाची माय कामाले गेली म्हणजे लेकरं सांभाळणं, त्यांची काळजी घेणं.ही त्या काळात साधी गोष्ट नव्हती. सावित्रीबाईला अस्पृश्यांना शिकवलं म्हणून दगड धोंडे मारले.ही तर फार आधूनिक काळातील गोष्ट होती.पण विटाळ असलेल्या व वेदांचा अध्ययन केलं तर कानात तप्त शिशाचा रस ओतण्याची भाषा करणाऱ्या काळात मातंगाच्या घरचं लाडू खाणं ही कांहीं असामान्य बाब असूच शकत नाही.महानुभाव संप्रदायाची ही खुप मोठी क्रांती होती.जी अन्य संप्रदायालाही करता आली नाही. धार्मिकतेच्या माध्यमातून सामाजिक कार्य व सांस्कृतिक कार्य ही भावना त्या मागे होती.शेवटी अशा लोकांना मारण्याचेही विविध प्रयोग समाजाकडूनच झाले .संत तुकारामांही हिच गत झाली, कार्ल मार्क्सला समाजाने विष दिले साक्रेटीसला समाजानेच विष दिले परंतु तरीही संत साहित्याने यांचा विचार करत न बसता. 'विश्व हे मोहरे लावावे' या उक्तीप्रमाणे "बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणोनी कळवळा येतसे" ही तळमळ त्यामागे होती. स्वामीचं तत्वज्ञान एवढं साधं सोपं असतं तर दामोदर पंडीत, विश्वनाथ बास, म्हाईंभटासारखे विद्वान आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून मठमंदिरात भिक्षा,माधुकरी मागत जे आहे त्या परिस्थितीत कशाला राहिले असते.पण ही त्यागाची भावना महानुभाव पंथाने त्यांना दिली.आफला विचार खर्च वाखाणण्याजोगा आहे तुम्ही आधीच सांगितले महानुभाव पंथाचं कार्य धार्मिक नाही.खरच नाही ते सामाजिक, सांस्कृतिकही आहे.महणूनच लोकांनीही ते तेवढ्याच समर्पन भावनेने उचलून धरले.
खुप छान विचार मांडले
खुपच छान विचार मांडले ठाकरे सरांनी दंडवत प्रणाम 🙏👏
Dandvat pranam baba🙏🙏🙏
खूप छान निरूपण आहे बाबाजी ❤❤❤❤❤
दंडवत प्रणाम बाबा,💐👌👍
👌🙏🙏😌 दंडवत प्रणाम बाबाजी 🌺💐
दंडवत प्रणाम,🌷🙏👏💐
🙏🙏🙏🙏🙏💐💐
जयश्री चक्रधर स्वामी दंडवत प्रणामं सर्व ना सादर दंडवत प्रणामं जी
दंडवत प्रणाम खूप छान निरूपण.
खुप छान समारोपिय कार्यक्रम द. प्रणाम
दंडवत प्रणाम
Dandwat pranam खुप छान
सुंदर चिंतनी कार्यक्रम बाबाजी परम पूज्य बाबाजी दंडवत प्रणाम 👌👌👌🙏🙏🙏
दंडवत प्रणाम
मस्त 👌👌
चर्चासत्राची सुंदर मांडणी केली सर त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद आपण मांडलेले विचार खरोखरच उर्जावान व तेवढ्याच ताकदीचे होते.लोकं आजही संत वांग्मय असो, महानुभावीय वांग्मय असो त्याला धार्मिकच समजतात.संताचा विचार हा मुळात धार्मिक नसतोच धार्मिकतेच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा,अविचार,कृ प्रवृत्ती, यांचा नायनाट करून प्रयत्नवाद त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी असतो. स्वामीनीही तेच केलं समाजातील वेगवेगळ्या घटकांना या प्रवाहात सामावून घेतलं.तसंच थोडी लोकाईनं त्यांना राऊळ माये राऊळ बापु म्हटलं म्हणजे गोंविदप्रभू ज्या ठिकाणी वास्तव्यास असताना मातंगाच्या घरचं पाणी पिणं असो. अंत्यजाच्या घरचा लाडू खाणं,कोणाची माय कामाले गेली म्हणजे लेकरं सांभाळणं, त्यांची काळजी घेणं.ही त्या काळात साधी गोष्ट नव्हती. सावित्रीबाईला अस्पृश्यांना शिकवलं म्हणून दगड धोंडे मारले.ही तर फार आधूनिक काळातील गोष्ट होती.पण विटाळ असलेल्या व वेदांचा अध्ययन केलं तर कानात तप्त शिशाचा रस ओतण्याची भाषा करणाऱ्या काळात मातंगाच्या घरचं लाडू खाणं ही कांहीं असामान्य बाब असूच शकत नाही.महानुभाव संप्रदायाची ही खुप मोठी क्रांती होती.जी अन्य संप्रदायालाही करता आली नाही. धार्मिकतेच्या माध्यमातून सामाजिक कार्य व सांस्कृतिक कार्य ही भावना त्या मागे होती.शेवटी अशा लोकांना मारण्याचेही विविध प्रयोग समाजाकडूनच झाले .संत तुकारामांही हिच गत झाली, कार्ल मार्क्सला समाजाने विष दिले साक्रेटीसला समाजानेच विष दिले परंतु तरीही संत साहित्याने यांचा विचार करत न बसता. 'विश्व हे मोहरे लावावे' या उक्तीप्रमाणे "बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणोनी कळवळा येतसे" ही तळमळ त्यामागे होती. स्वामीचं तत्वज्ञान एवढं साधं सोपं असतं तर दामोदर पंडीत, विश्वनाथ बास, म्हाईंभटासारखे विद्वान आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून मठमंदिरात भिक्षा,माधुकरी मागत जे आहे त्या परिस्थितीत कशाला राहिले असते.पण ही त्यागाची भावना महानुभाव पंथाने त्यांना दिली.आफला विचार खर्च वाखाणण्याजोगा आहे तुम्ही आधीच सांगितले महानुभाव पंथाचं कार्य धार्मिक नाही.खरच नाही ते सामाजिक, सांस्कृतिकही आहे.महणूनच लोकांनीही ते तेवढ्याच समर्पन भावनेने उचलून धरले.
Dandvat pranam baba 🙏🌹🙏 karyakramachi sangta jhali vicharanni manat Ghar kel sarvanchya charni pushp arpan🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
खुपच प्रेरणादायी विवेचन. आपल्या साहित्याचा यथोचित गौरव केला आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा
❤❤दंडवत प्रणाम बाबाजी खूप सुंदर प्रयत्न केला सर्वज्ञ दंडवत प्रणाम घ्यावा ❤❤
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम