@@ShriJoshi 🙏 आम्हाला आऊ दादाच घर नको, तसेच खूप बागायती असे कुठे दुसरे घर असल्यास किंवा कधीतरी दोन दिवसांसाठी राहायचं असेल तर सोय होईल का, एकदा गावी गेल्यावर म्हणायला २ दिवस काय आठवडा कसा जाईल कळणार नाही, पण अशा गावी येण्याची खुप उत्सुकता वाढली आहे. आम्हां ह्या वयात senior citizen ला आराम व शांततेसाठी अशाच गावाची गरज आहे. 🙏
माझं सुंदर कोकण
Swargiy. Sundar. Konkan. 💞
खूप छान आहे गाव..... शहरापेक्षा गावच छान असते.... तरी लोक मुंबई ला पळतात.....
Nice Dada..❤
खुप सुंदर ❤
Gaon khup chan ahe khed ha taluka ahe gavache kalale ka
कळंबणी.बु॥
Khup chan,maze gaon Deorukh ahe
Nice video
Aamch gav khed
आमचं गाव सुद्धा खेड मध्ये आहे बिज घर हे पण आता दाखवते ती फार सुंदर वाडी दिसते
धन्यवाद साहेब 🙏
खूप सुंदर गाव 🙏
Khed la kuthe mi pan khed cha aahe Dasturi cha
Kalambani
Bhai land aahe ka tikde sell karayala. Mala pahije.
गावाचे नाव का सांगत नाही गाव च नाव काय आहे ते तरी बोला तेव्हा आम्हाला समजेल
Kokan ratnagiri khed
दादा दिवाळीचा फराळ तुम्ही बणवलात का उत्तर नाही दिले तुम्ही? कृपया उत्तर दया सर
दादा दिवाळी फराळ तुम्ही बनवतात का ❓
Very nice, must know the name of the village 🙏
Kalambani Bk
आम्ही खेड धामणी
Khed madhey konte gaav Tey sang pratham Chan gaav aahe
Aamhala jaaga mikel ka vikat sanga
Khed madhe kont gav
Kalambani Bk
Sorry gaon name and phone nomber
तुझे गाव कोणता आहे
Kalambani
आमचेही गाव सुसेरी नं.१ खेड येथे आहे. पण हे खूप सुंदर आहे, कुठे आहे ते सांगू शकाल का? आता असे घर मिळेल का?, so pl 🙏
धन्यवाद...ताई पण आमचा आऊदादा घर विकणार नाही...😜🤣🤣🤣 आणि हो हे घर कळंबणी.बुद्रुक हायवे जवळ आहे...🙏
@@ShriJoshi 🙏 आम्हाला आऊ दादाच घर नको, तसेच खूप बागायती असे कुठे दुसरे घर असल्यास किंवा कधीतरी दोन दिवसांसाठी राहायचं असेल तर सोय होईल का, एकदा गावी गेल्यावर म्हणायला २ दिवस काय आठवडा कसा जाईल कळणार नाही, पण अशा गावी येण्याची खुप उत्सुकता वाढली आहे. आम्हां ह्या वयात senior citizen ला आराम व शांततेसाठी अशाच गावाची गरज आहे. 🙏
खेड कोणतं गाव आहे
अरे वा धामणी मधले तुम्ही छान आणि हो विडिओ मधे मी माझ गाव दाखवलय की कळंबणी.बुद्रुक आपल्या मुंबई-गोवा हायवेलाच 😊🙏
Your description or narration is only timepass.not impressive and disciriptive.
तुझा मो नंबर दे काम आहे
Email ID var mail kara please 🙏