शिंपले कसे काढतात ?| बापरे😱एकाच ठिकाणी सापडल्या ५० पेक्षा जास्त शिवल्या/तिसऱ्या | Kokanchi Anjali
HTML-код
- Опубликовано: 3 июн 2024
- शिंपले कसे काढतात ?| बापरे😱एकाच ठिकाणी सापडल्या ५० पेक्षा जास्त शिवल्या | Kokanchi Anjali
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरुर करा आणि हो नवीन असाल तर Subscribe करायला विसरू नका...
Thank you for watching ...
My Channel
/ kokanchianjali
चला गप्पा करुयात
kokanchi_anjali...
For Sponsership and Businesses Enquiries Contact :- Kokanchilek1@gmail.com
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
Wah simple mazya aaiche maheri he mazya hoti tichya ghara javalch kiranpani( Maharashtra Goa) border tya khadimadhe bharpur simple miltat .aamcha tumcha vlog mastach😊❤
आमच्या कडे यांना शेळवा म्हणतात
Khup chhan
मस्तच जुन्या आठवणी ताज्या झाल्या
कुठे आहात, गांव कोणता?सांगितल तर बरे होईल. बाकी असे व्हिडीओ मला खुपच आवडतात.❤❤
मी चंद्रपूर वरुन कोकणात फिरायला यायचा विचार करतोय , त्याच्यावर व्हिडिओ बनव pls . कुठ राहता येईल , काय काय पाहता येईल .
खूप छान
अंजली तुझे विडीयो छान असतात आम्हाला सगळ्याना आवडतात Goa गोवा
खूप छान कोकन आम्ही पण आलीबागकर
Wow apratim nisarga enjoy
हा गाव कोणता.
मस्त व्हिडिओ आता शिवल्यांचे रस्सा भाजी करुन दाखवा
Classic.....mee Mumbait raahaate....aaz macchhi Wali Palghar hun yete maajhee....Aaz Fish milaalach nahi tila....thode bombil Ani kolambi aanlee....tee mhanat hoto fish mahaag zhaalay so aanla nahi jaast😢
Hii mi alibaug rigad chi aahe amchya ithe pan khadi aahe tithe pan shimplya kalwe miltat
Recipe dakhava
Anjali aata shimplyanchi mast recipe dakhav 👍👍
नदीच्या आहे की खाडीच्या
छान thaee kalva काढताना धाकवा
याला आमच्या गावी शेळवे बोलतात.