ओबीसी प्रवर्गातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी याच्या मेळाव्याला जावू नका. हे जारांगे बाबा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना भावनिक आवाहन करून. सर्व जाती धर्माचे लोक त्याच्या सोबत आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसी प्रवर्गातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी जावू नये हे लक्ष्यात ठेवा. बाकी लोकांशी काहीही देणं घेणं नाही.
जंरागे,तुल,काम, धंदा नाही,तुल,पैस,शरद, पवार, रोहित पवार, राजेश, टोपे,दिल, आहे, दशहरा मेला मराठा , समाज, आहे,ईतर, समाज,येणार, नाही,गांवतून, गांव, कोणी,यणार, नाही, जानता,फसविने, धंदा,बंद,पैस,घेऊन,उपोसण, आंदोलन, करीत, आहे, मराठा, समाज,काम, धंदा,करू,दे, भामटा, आहे संगीता वानखेडे, बारस्कर महाराज
आरे बाबानो घ्या त्या आदीवाशी आमदार खासदार कडुन शिका कसें भिडले ते आमदार खासदार तुम्ही बसा पाडा पाडी करीत शिव्याशाप देत ऊपोसन करत शिका जरा आदीवाशी आमदार खासदार यांचे कडुन
आता सर्व विरोधी लोकांना घोडे लावून झाले वाटत मग काय उदो उदो करू या चार दिवसाची जिंदगी तीन दिवस शिव्या घालून झाल्या गडावर एक उरला त्यात सर्वांची माफी मागू या येकत्र येवून घोडे लावुया एक मराठा लाख मराठा
केंद्रात आणि राज्यात त्यांचें सरकार आहे आरक्षण कुठलेही असोत ते देवू शकतात पण त्यांना तिघांनाही दसरा मेळाव्याला बोलवा तुमची शक्ती, तुमचा जनसागर उसळला हे प्रत्यक्ष दाखवा.
जरांगे दादा नि पुन्हा एक दा विचार करावा कारण बिजेपी ने मराठा समाजाला आरक्षण नाही दिल तरी चालेल पण आत्ता बिजेपी सत्तेत अली नाही पाहिजे कारण महाराष्ट्रातील किती तरी उद्योग पळून गुजरात ला नेले अनेक महत्वाचे कार्यालय नेले पैकी रिझर्व बँक कार्यालय मुंबई चा आर्थिक राजधानी चा दर्जा कमी करून सुरत ला तो दर्जा देण्यासाठी प्रयत्न होतोय हे लोक आपल्या महाराष्ट्रासाठी घातक आहेत काही मूर्ख लोक त्यांच्या मागे उभे आहेत ह्या लोकांना विरोध का करतोय हेच कळत नाही
आपला समाज आपल्या पाठीशी आहे काय ? तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो !
आता कोणाबरोबर युती करून उमेदवार उभे करण्यासाठी सर्व तालुक्यातील उमेदवारयांची निवड करावी. त्याशिवाय आरक्षण मिळणारच नाही किती वेळा फसवणूक करून घेणार.
ओबीसी प्रवर्गातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी याच्या मेळाव्याला जावू नका. हे जारांगे बाबा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना भावनिक आवाहन करून. सर्व जाती धर्माचे लोक त्याच्या सोबत आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसी प्रवर्गातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी जावू नये हे लक्ष्यात ठेवा. बाकी लोकांशी काहीही देणं घेणं नाही.
काका च्या आदेशाने चेला औरंग्या चे कबरी वर गेला, आमचे उदयन राजे कधीच जानार नाही आणि ओरिजनल मराठे जानार नाही.
। जय भवानी जय शिवाजी ।
Accidental Leader. कुणाचे नशीब केव्हा आणि कसे उघडेल ते सांगता येत नाही हेच खरे!!
साडेतीन जिल्ह्यात शरद पवार सत्ता आहे तू देशाचा विचार करू नये
फक्त जरांगे पाटील
मतलब जर सिध्द होत असे तर बयका खाली घालायला मागे पुढे पाहनार नाही ही जमात
पाटील तुम्हाला श. पावरांपेक्षा मोठा कोणी नाही 😂😊😊
जंरागे,तुल,काम, धंदा नाही,तुल,पैस,शरद, पवार, रोहित पवार, राजेश, टोपे,दिल, आहे, दशहरा मेला मराठा , समाज, आहे,ईतर, समाज,येणार, नाही,गांवतून, गांव, कोणी,यणार, नाही, जानता,फसविने, धंदा,बंद,पैस,घेऊन,उपोसण, आंदोलन, करीत, आहे, मराठा, समाज,काम, धंदा,करू,दे, भामटा, आहे संगीता वानखेडे, बारस्कर महाराज
मराठा आरक्षण केंद्रीय सत्येकडे गेल्यावरच मिळेल. शरद पवार म.वि.आ. कडे जाऊन मिळणार ना.म.वि.आ. निवडून आल्यास
100 टक्के मिळणार नाही.
आरे बाबानो घ्या त्या आदीवाशी आमदार खासदार कडुन शिका
कसें भिडले ते आमदार खासदार
तुम्ही बसा पाडा पाडी करीत
शिव्याशाप देत ऊपोसन करत
शिका जरा आदीवाशी आमदार खासदार यांचे कडुन
आता सर्व विरोधी लोकांना घोडे लावून झाले वाटत मग काय उदो उदो करू या चार दिवसाची जिंदगी तीन दिवस शिव्या घालून झाल्या गडावर एक उरला त्यात सर्वांची माफी मागू या येकत्र येवून घोडे लावुया एक मराठा लाख मराठा
जास्त देशी ढोसलेली आहे वाटते! हेरवी शिव्या शाप द्यायचे सोडून अचानक फडणवीसांचे कौतुक कसे काय करू शकणार!
माई ने जसे संस्कार केले तसे मुल आचरतात.
दुतोंडी महानडूल
सगळा जातीवाद करुन ठेवला फक्त बोलबचन चालू आहे.
जरांगेना आजवर समजले ते आधी समजले असते तर एवढी इजा गेली नसती
मुख्य मंत्री कोन आनी फडनविस च नाव कोनाच आयकुन घेतात हे लक्षात आल जनतेचया
याला केस भरपूर प्रमाणात आहेत डोक अक्कल कमी आहे तुझे नोकर नाही जनता हा केजरी चालू भाऊराव आहे
मनोज दादा कि जय
स्वतःला खूप मोठा समजतो
Ak maratha lakha maratha
किती मराठेनी जालन्यात साबलेला सात दिली
😊😊
मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पाहतोस काय शरद पवार करील तुला मुख्यमंत्री मग ते सर्वांना आरक्षण
मंगेश साबळे कसा पडला ते आदुगर मराठेनी सागाव कारन साबले मोठा होन सहन होत नव्हत
नारायण गड दसरा मेळावा जय शिवराय 🚩🚩
पीवर डुबलीकेट बोलतो
Maharashtra chi wat lagali
ओन्ली जरांगे पाटील
जरांगे अण्णा , जरा या अंगे या . खरं तर तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्रीच्याच लायकीचे आहेत .😂😅
जरांगे पाटील जनता काही तुझ्या सारखी फुकट खाऊ नाही. जनता मोकळी नाही तुझा आदेश पाळायला. तू फक्त एका जागेवर बसून उंचावरुन शेळ्या हाकतो.
बरोबर 😂😂😂
उंटावरून
जरांगे अगदी बरोबर बोलतात, बाकीच्या फुकट्या लोकांनी टेन्शन घेण्याची गरज नाही
कोन घेतय?
😂😂😂😂😂
भांडणात आपणच दुसऱ्याचा हात धरायचा आणि मला सोड ,मला सोड, त्येला दाखवतोच काय ते असं म्हणायचं .असला प्रकार चालू आहे.
😂😂😂@@damankatre6127
Aple shakti pradarshan kartoy
He aanadi jarange laa aaikwa Dr Babasaheb Ambedkar yanche vichar Dr Babasaheb Ambedkar yancha photo lawat nahi
Gardi madhe jave nahi bhagdhad machli tar khup log martial.
Maharastra cha jo baidon 😂
Je umedvar jarangeche nivadun yetil te tari aarkshan milvun detil Kay khatriaahe ka.
😂😂😂😂😂😂😂 election aali
पोपट तुतारी चा
Narayangad pit 3.5 nahi.
कमेंट निट करा
विचारांची देवाणघेवाण 😮
ठि
😅😅😅😅😅
केंद्रात आणि राज्यात त्यांचें सरकार आहे आरक्षण कुठलेही असोत ते देवू शकतात पण त्यांना तिघांनाही दसरा मेळाव्याला बोलवा तुमची शक्ती, तुमचा जनसागर उसळला हे प्रत्यक्ष दाखवा.
जरांगे दादा नि पुन्हा एक दा विचार करावा कारण बिजेपी ने मराठा समाजाला आरक्षण नाही दिल तरी चालेल पण आत्ता बिजेपी सत्तेत अली नाही पाहिजे कारण महाराष्ट्रातील किती तरी उद्योग पळून गुजरात ला नेले अनेक महत्वाचे कार्यालय नेले पैकी रिझर्व बँक कार्यालय मुंबई चा आर्थिक राजधानी चा दर्जा कमी करून सुरत ला तो दर्जा देण्यासाठी प्रयत्न होतोय हे लोक आपल्या महाराष्ट्रासाठी घातक आहेत काही मूर्ख लोक त्यांच्या मागे उभे आहेत ह्या लोकांना विरोध का करतोय हेच कळत नाही
काय हाbavalt
Unpadh.
पागल झालंय हे 😅😅😅😅
म्हणजे?
पहिल्याने शहाणा होतंअसं म्हणताय की काय तुम्ही?😂😂😂😂😂
हे मुळातच तसंआहे हो.
मागनं फिरनारे शानं व्हायला पाहिजेत.
@@damankatre6127 तो अंगणवाडी मधून पळून जायचा म्हणून शाळेत नाही घातले परत
😂😂
@@damankatre6127 हो ना राव लय मोठा बादशहा असल्या सारखा बोलतेय हे
Ranjya
Maratha samaj ajun samjaun ghet nahi ha pure rajkarni aahe achanak fadaenis saheb changale zale he Kay
आत्ता पर्यंत फडणवीस ला अर तोर बोलत होता पण आज साहेब चांगली ठोकली वाटतेय 😂😂😂😂😂
नंबर वन होती का?
याला केस भरपूर प्रमाणात आहेत डोक अक्कल कमी आहे तुझे नोकर नाही जनता हा केजरी चालू भाऊराव आहे
ओन्ली जरांगे पाटील