Interview-साडी आणि घटस्फोट बद्दल पहा काय म्हणतोय अभिषेक | Man Dhaga Dhaga Jodte Nava | Kalakatta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024

Комментарии • 25

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 Год назад +5

    सार्थक चा अभिनय खूप छान आहे😚👌 आणि तो दिसतो पण छान👏✊👍👏😊

  • @kamalgawale925
    @kamalgawale925 Год назад +11

    सार्थक चा स्वभाव खुप आवडला देव सगळ्या आई. वडिलांचना सार्थक सारखा मुलगा असावा🎉❤

  • @kshiprashahane130
    @kshiprashahane130 Год назад +4

    सार्थक खूप छान पात्र आहे.त्याचा शांत,विचारी,मदत करण्याचा स्वभाव फार भावला.खर्‍या आयुष्यातही तो असाच असावा.तुझ्यावर प्रेक्षक नक्कीच कौतुकाचा अभिषेक करत असणार.अभिषेक तुला खूप शुभेच्छा.देव तुला आशीर्वाद देईलच..पण मायबाप प्रेक्षकही तुला आशीर्वाद देतील.❤❤😊❤❤

  • @rajashreemore915
    @rajashreemore915 Год назад +2

    अभिषेकने खूप छान पात्र साकारले आहे.खूप शुभेच्छा!

  • @asmitasawant6397
    @asmitasawant6397 Год назад +2

    सार्थक चा चेहरा खूपच गोड आहे
    सतत हसरा चेहरा आई वडिलांची काळजी घेणारी मुले आज कल कुठे पाहायला मिळतात। ते या मालीकेत दाखवली आहे। सार्थक सरवाची खूपच छान वागतो। मालीका खूपच छान आहे। धन्यवाद

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 Год назад +3

    सार्थक खुप चागंला आहे काम खुप छान करतो त्याची व आनंदी ची जोडी खुप छान आहे

  • @mayab2230
    @mayab2230 Год назад +2

    सार्थक दादा तुम्ही खूप गोड हसतात

  • @madhavikulkarni7273
    @madhavikulkarni7273 Год назад +2

    सार्थक हे पात्र खूपच छान आहे

  • @smitasawant2294
    @smitasawant2294 Год назад +1

    खूप छान आहे तुमचाअभिन 🎉

  • @annettethross2976
    @annettethross2976 Год назад +1

    Abishekof the serial man daga daga he is a excellent hadsome mna good.personality.a match for Anandi she is also a very beautiful and a glow in a face but she should still try to face and be confident in life all the best

  • @sangitapatil5522
    @sangitapatil5522 Год назад +4

    सार्थक सरांचा स्वभाव खुपच छान आहे

  • @santoshsitar8373
    @santoshsitar8373 5 месяцев назад

    साथँक तूझा अ भि न य खु प छान आहे तू खूप छान दी स तो 🎉😮

  • @shamawadekar3721
    @shamawadekar3721 Год назад

    सार्थक फारच छान आहे मी तर त्याला माझ्या मुलांत पाहते आणि माझा मुलगा पण असाच आहे

  • @sudha.salaye5806
    @sudha.salaye5806 Год назад +3

    काकूची लबाड प्रवृत्ती कृपया लवकर
    उघड करावे.मालिका खूप छान आहे.

  • @nysaphansalkar01
    @nysaphansalkar01 Год назад +1

    जोडी छान आहे. काकू ला व तिच्या मुलीला दूर ठेवा.

  • @amitawalavalkar292
    @amitawalavalkar292 Год назад +1

    सार्थक खूप छान👌

  • @surekhagalfade1084
    @surekhagalfade1084 11 месяцев назад

    Mala bhtach ahe na sarthak la

  • @rajendradeobhankar4069
    @rajendradeobhankar4069 Год назад +2

    सार्थक रहाळकर,हे नाव काय आपले? कुठल्याही नवीन करलाकारांस प्रथमच आपण पाहतो आणि तो पसंत पडल्यास साहजिकच त्यांच्या बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक होतो हीच पहिली पायरी असते चाहत्यांची.आपणास,ती तेव्हा तशी मध्ये फक्त मी यांना पाहण्यासाठी मालिका बघायचो‌.फार कुंठाग्रस्त व्यक्ती रेखा इतकी शिताफीने साकार केली आपण आणि आपले व्यक्तिमत्व,अतिशय लोभस आहे ‌बाकी कुणी पाहण्या सारखे नव्हतं ती तू तेव्हा अशी की तशी.आणि नवीन प्रोमोज पाहून लगेच ओळखले अरे हे तर तेच आहेत.नांव कुठं माहीत होतं.आता ठाऊक झाले आहे ‌शुभेच्छा आपल्या नवीन मालिकेसाठी.दाढी ठेवली आहे, तरी पण ओळखले ‌

    • @dipikakadav3921
      @dipikakadav3921 Год назад

      Fakt tu tevha tashi ch nahi tar Sony Marathi var chi vaidehi serial madhe pan lead actor mhanun kaam kele ahe. Ani swabhimaan madhe pan choti police chi bhumika sakarali ahe.

    • @hemalataramineni2757
      @hemalataramineni2757 Год назад

      His name is अभिषेक रहाळकर.

    • @shilpakulkarni4297
      @shilpakulkarni4297 Год назад +1

      स्वामिनी मधील 'सदाशिवराव भाऊ' हे character खूप लोकप्रिय ठरले होते अभिषेक रहाळकर सरांचे.....

  • @vinitapednekar2289
    @vinitapednekar2289 Год назад

    Kharcha asach mulga paahije

  • @anitajogale6710
    @anitajogale6710 Год назад

    Mast छान siriyal