हल्ली fashion झाली आहे व्हिडिओ बनवून यूट्यूब वर load करणे पण ती करताना माहिती पूर्वक लोकांना उपयुक्त होईल अशी प्रसारित करावी आपण काय दाखवीत आहोत त्याची सखोल माहिती द्यावी स्वतः तिथे जाऊन या अगोदर काही खरेदी केली आहे का त्याची लोकांना माहिती द्यावी उगाच व्हिडिओ यूट्यूबवरून लोकांचा वेळ वाया घालवू नये
नवी मुंबई येथे यांच्या पेक्षा कमी किमतीत हाच माल मिळतो इतकेच नाही तर मी गावाकडे ही पाहिले तिकडे देखील खूप स्वस्त मिळतात लोहार चाळीत मी स्वता ही जाऊन चौकशी केली असता खुप महाग देतात क्रुपया करून तुम्ही सर्वांनी मिळून यांची मार्केटिंग करून लोकांना फसवू नका मी स्वता सगळीकडे चौकशी करून बसलो आहे पहिलीच हि महागाईने लोक वैतागले आहे त्यांना अजुन महागाईकडे पाठवू नका जिथे आहे तिथे या पेक्षा स्वस्त मिळते ते त्यांना घेऊ द्या स्वताच्या चैनलची TRP वाढविण्यासाठी लोकांना घाट्यात घालू नका 🙏🙏🙏🙏
Very Nice
Thank you ♥️
Mast bhai #pravinkumbharart
Thank you ♥️ #welcome2business
हल्ली fashion झाली आहे व्हिडिओ बनवून यूट्यूब वर load करणे पण ती करताना माहिती पूर्वक लोकांना उपयुक्त होईल अशी प्रसारित करावी आपण काय दाखवीत आहोत त्याची सखोल माहिती द्यावी स्वतः तिथे जाऊन या अगोदर काही खरेदी केली आहे का त्याची लोकांना माहिती द्यावी उगाच व्हिडिओ यूट्यूबवरून लोकांचा वेळ वाया घालवू नये
नवी मुंबई येथे यांच्या पेक्षा कमी किमतीत हाच माल मिळतो इतकेच नाही तर मी गावाकडे ही पाहिले तिकडे देखील खूप स्वस्त मिळतात लोहार चाळीत मी स्वता ही जाऊन चौकशी केली असता खुप महाग देतात क्रुपया करून तुम्ही सर्वांनी मिळून यांची मार्केटिंग करून लोकांना फसवू नका मी स्वता सगळीकडे चौकशी करून बसलो आहे पहिलीच हि महागाईने लोक वैतागले आहे त्यांना अजुन महागाईकडे पाठवू नका जिथे आहे तिथे या पेक्षा स्वस्त मिळते ते त्यांना घेऊ द्या स्वताच्या चैनलची TRP वाढविण्यासाठी लोकांना घाट्यात घालू नका 🙏🙏🙏🙏
Dada bargining kra mg. tikde khup shop ahet eka pesha ek
Amazing
Thank you ♥️👉 #welcome2business
Kuch bhi amazing nahi hai,zoot bola uss shopkeeper ne .Me Gaya tha Shop ke liye unki shop pe
Lohar chal kuthe ahe
Mumbai
घुंगूर मशीन कुठे मिळेल
Contact number in deception box please check it out
Awaaz bahot Kam hai thoda clear ho
ok
Hii
Address please send me
All details in description box please check it out
Video is fake,kontich offer nahi aahe samai ver,20 % off is lie.
😂😂😂ye log fake he hote hai
Fake video, shopkeeper is so rude .there is no offer on anything.
Address send
ok
Nako jau tai, kahich reasonable nahi,sagle same bhav aahet , quality pan average aahe.
Bhau aaramt bol
Ok
Number de
Number Video hai
description box check karo