Exclusive Interview | Milind Shinde | "मला पुन्हा त्या डबक्यात परत जायचं नाही.." |
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- माणूस जन्मतः कलाकार म्हणून जन्माला येत नाही.. आतील जिद्दीने पेटून उठल्यावर, सामाजिक परिस्थितीशी लढून, अग्निदिव्यातून तापून सुलाखून निघाल्यावर माणसाचे सोने होते आणि कलाकाराचा जन्म होतो.. तरुणपणातील स्वप्न ते तांबडे बाबा हे अफलातून कॅरेक्टर याचा प्रवास उलगडून सांगितला अवलिया मिलिंद शिंदे यांनी.. मज्जाच्या अड्ड्यावरील दिलखुलास गप्पा अनुभवा या मुलाखतीमधून..
milind shinde actor
milind shinde actor wife
milind shinde marathi actor
milind shinde son
actor milind shinde
milind shinde
Marathi movie
Marathi songs
Marathi comedy movies
Tambde baba
Marathi serial
Marathi serial Zee Marathi
Interview
Marathi podcast
Marathi interview
Ghat marathi movie
Jitendra Joshi
Marathi meme
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmaj...
छान.... मुलाखतीतून खूप काही शिकायला मिळालं
मस्त मुलाखत
मी मिलींद सरान सोबत आभास मराठी चित्रपट 2012 मध्य सहकलाकार म्हणून काम केले आहे सर जसे आभिनेते म्हणून जसे उत्कृष्ट आहेत तसेच माणूस म्हणून पण खुप छान आहेत ❤❤❤
Genuine actor❤
Dev manus madhil bhumika khup best hoti
अभिनेते मिलिंद शिंदे यांची खूप छान मुलाखत होती.👏👏👏
मिलिंद शिंदें🙏🙏🙏
Sagali krupa Tambde बाबा n chi 🙏
फारंच सुंदर!
🎉बोधप्रद इंटरव्ह्यू मिलिंदजी!👍👌
मज्जाच्या अड्ड्यावर कायमच हरहुन्नरी कलकरांची मुलाखत पाहायला भेटते ☺️प्रत्येक कलाकारांच्या आयुष्यात संघर्ष हा लिहिलेला असतो त्यातून इतकं स्वतःला घडवणे फार कठीण असत 👏🏻 मला तर तांबडे बाबा हा डायलॉग आठवतो😂😂 खूप छान आणि खूप शुभेच्छा ❤❤❤
सचिन पिळगावकर सोडून.
He is really good actor ❤
तांबडे बाबा❤
Excellent interview of great actor Milind Shinde.
खूप खूप खूप छान, दादा माझे खूप च आवडते कलाकार..........
सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...
माझा आवडता कलाकार.....
हरहुन्नरी, चतुरस्त्र कलाकार 🙏🙏 🙂
Great actor 🎉
मस्त
❤❤
मस्त च ,, खरे कलाकार😊 ❤
My favourite actor
फार छान
👍👍👍👍👍
माझा आवडता अभिनेता
बयो, बाटल्या मस्त, ग्रेट अभिनेता
Manus ekdam mast ahe tasach intellectual pan ahe.mala yanche role lai avdtat.pan interview ghenaryana far kahi kadhun nahi gheta aal tyancha kadun.mpsc,overnight stardom, kannad industry differences,Bollywood yasarkhe vishay ajun deep knowledge kadhta aal aste.
Milind shinde is greet Acter
He is a greet man
NSD तून प्रशिक्षण घेऊन आल्यावर सुध्दा प्रतिभावान कलाकारांना कामं मिळवण्यासाठी इतका संघर्ष करावा लागतो हे कलाक्षेत्राचं आणि रसिकांचं दुर्दैवच.
Missing
एकदा काय झाले......❤❤❤❤❤❤❤❤❤
ज्यांना त्यांचा जुना प्रोग्राम आठवत असेल त्यांनाच कळेल *एकदा काय झाले* ची mjja😅
ते सातपुते
Good acter in Marathi filmcity ....ok
Tambade Baba ❤
मराठीतील हटके कलाकार
best ever adda😀
खुप छान। ऊषा। ताई ना। बोलवा
If the main host speaks shuddh Marathi , that always uplifts any show.
दादा होळकर चा खूपच छान अभिनय केला होता..पण ते खूप साधे आहेत बोलायला
पायातला तात्या साहेब 😂😂
तांबडे बाबा..😂
प्रत्येक प्रश्न पण पण असं का सुरु करतात ही मुलं?
हीच ना अंकिता लोखंडे, सुशांत ची
Depth हे आदमी ko ...hope he becomes Gabbar Singh 1 day ....
अंकिता ला न आणि ण वर कामं करायची गरज आहे 😂
अभ्यासू नट
Milind shinde amchya sarkari quarters madhe yet hote saykalvar tyanchya mitra la bhetyala. Tyancha mitra pan theatre actor hota ata tyachya mitra nagpur madhe ahe. Ami teva 10th madhe hoto. Nagar che ahet milind shinde Siddharth nagar bhagat rahat hote
नाही.... मिलिंद शिंदे हडको कॉलनी मधे राहत होते.
मराठीतला रामी रेड्डी
अ
Aani Pan Pani Loni
Aranyak madhil negative role🙏👍