1999 वर्षी दीड गुंठ्याचे कायम खुश खरेदी खत केले आहे व त्या वेळेस बेकायदेशीर नोंद अशी इतर हक्कात माझ्या नावापुढे सातबारा सदरी नोंद झालेली आहे तर आज तुकडे बंदी कायद्याचा फायदा घेता येईल का तसेच आशा व्यवहार नियमित करताना सदर खरेदी खतास कोण हरकत घेईल का
Saheb namaskar. Mazi alibaug la 2.8 v 4 guntha ase 2 plot aahet. Doghan cha agreement v 7/12 he vegvegle aahet. 7/12 samaik asun mazya navapudhe kshetrafal mention kelele aahe. Tar hi Jamin viku shakto ka? Krupaya reply karava.
Sir,आपण म्हणता, त्याप्रमाणे, 07 सप्टेंबर 2017 पूर्वीचे व्यवहार नियमानुकुल होणार आहेत. तर हे वरील महाशय 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंतचे व्यवहार नियमित होणार आहेत, असे सांगत आहेत. तर,कोणत्या तारखेपासून नियमानूकुल होणार आहेत? याबाबतीत संभ्रम दूर व्हावा,ही विनंती.......🙏🙏🙏
फार चांगली देत आहे सर धन्यवाद
1999 वर्षी दीड गुंठ्याचे कायम खुश खरेदी खत केले आहे व त्या वेळेस बेकायदेशीर नोंद अशी इतर हक्कात माझ्या नावापुढे सातबारा सदरी नोंद झालेली आहे तर आज तुकडे बंदी कायद्याचा फायदा घेता येईल का तसेच आशा व्यवहार नियमित करताना सदर खरेदी खतास कोण हरकत घेईल का
Very nice Knowledgeble Information 🙏
सर आपण खूप छान माहिती देता.......
Khup chan mahiti sir , ya vishyavar ankhi je kahi updates astil ,te please kalava...
खूप छान
Very good information sir
Whether this G.R.is useful for N.A.Land sale deeds without layout sanction by Town Planning Department or Dist. Collector ? Please guide us.
सर आमच्या आमच्या वडिलोपार्जित शेतीचा कोर्टामार्फत वाटप झाले आहे परंतु क्षेत्र कमी असल्यामुळे गावचे दप्तरी नोंद होत नाही काय करावे
सर आपण मुंबईत येत असाल तर आपली प्रत्यक्ष भेट होईल का
Saheb namaskar.
Mazi alibaug la 2.8 v 4 guntha ase 2 plot aahet. Doghan cha agreement v 7/12 he vegvegle aahet. 7/12 samaik asun mazya navapudhe kshetrafal mention kelele aahe.
Tar hi Jamin viku shakto ka?
Krupaya reply karava.
Sir plot ka niyamitikaran kelyananter talathi nond karat nahi
शेतजमिनीचा घरांसाठी एका गुंठ्याचा स्वतंत्र 7/12 होईल का ते सांगा .
🚩💐👍👌👌💐🚩
Sir,आपण म्हणता, त्याप्रमाणे, 07 सप्टेंबर 2017 पूर्वीचे व्यवहार नियमानुकुल होणार आहेत. तर हे वरील महाशय 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंतचे व्यवहार नियमित होणार आहेत, असे सांगत आहेत.
तर,कोणत्या तारखेपासून नियमानूकुल होणार आहेत?
याबाबतीत संभ्रम दूर व्हावा,ही विनंती.......🙏🙏🙏
WhatsApp group madhe add honyasathi link milel ka ?