गायत्री मंत्र म्हणा पण..! GayatriMantra | गौरव देशपांडे | Deshpande Panchang Astro

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 75

  • @vaishalilondhe343
    @vaishalilondhe343 7 месяцев назад +4

    आमचे सद्गुरु परमपूज्य सद्गुरु श्री शिरीषदादा कवडे यांचे ही हेच सांगणे आहे.

  • @gauravshete8982
    @gauravshete8982 7 месяцев назад +2

    खूपच छान सखोल पणे माहिती दिली सविस्तर माहिती मिळाली हा व्हिडिओ रामदेव बाबांना टॅग करावा त्यांच्यात प्रकाश पडेल

  • @ankitkuchekar
    @ankitkuchekar 7 месяцев назад +5

    नमस्कार गुरुजी।
    आपल्या मार्गदर्शनाकरिता मनःपूर्वकआभार आणि धन्यवाद.

  • @sunilagrawal5275
    @sunilagrawal5275 7 месяцев назад +2

    खूप मोलाची माहिती ,आज पर्यंत कोणीही ही माहिती सांगितली नाही ,धन्यवाद दादा 🌹🙏

  • @24abhijoshi
    @24abhijoshi 7 месяцев назад

    गुरुजी नमस्कार,
    व्हिडीओ अतिशय उद्बोधक.
    विनंती आहे की जे पर्यायी मंत्र आपण सांगितले, त्याचे योग्य अथवा अपेक्षित उच्चारण असलेला व्हिडीओ करावा. काय करायचं नाही हे कळलं पण काय करायचं ते जर कसं करायचं हे कळलं तर हा विषय पूर्ण होईल असे वाटते.
    जयजयरघुवीर
    अभिजित जोशी

  • @asmitakhot3328
    @asmitakhot3328 7 месяцев назад +4

    नमस्कार! खूप सुंदर माहिती मिळाली.

  • @pallavikale1657
    @pallavikale1657 7 месяцев назад +4

    अप्रतिम विद्वत्ता 🙏

  • @tanmayjagtap8890
    @tanmayjagtap8890 Месяц назад

    Asa khi nhiye striyani gayatri mantra mhntla tri chalto pudhe khi prashna asel tr kalva mi sangel ❤

  • @tanmayjagtap8890
    @tanmayjagtap8890 Месяц назад +1

    Mi hi ek gayatri sadhak ahe tyamul konala khi prashna asel. Tr sanga gayatri mantra cha jap ksahi kela tr khi ho nuksan hot nhi

  • @vinodpatil666
    @vinodpatil666 7 месяцев назад

    उपयोगी माहिती दिली गुरूजी
    🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 7 месяцев назад

    किती महत्वाची माहिती दिलीत सर, मनापासून धन्यवाद.

  • @sujatakhanderia6345
    @sujatakhanderia6345 7 месяцев назад

    खूपच छान माहिती आणि मार्ग दर्शन,खूप खूप आभार गुरुजी 🙏🙏🙏

  • @ajaypatil91
    @ajaypatil91 7 месяцев назад

    खुप उपयोगी व सखोल व पताका पासून सावध करणारी माहिती...! 🙏🏻 आभार...! गुरुजी 🙏🏻

  • @maheshvaishampayan8123
    @maheshvaishampayan8123 7 месяцев назад

    साधक बाधक परीणाम आणि शास्त्र समत विवेचन जय श्रीराम नमस्कार

  • @Jayantkulkarniguruji
    @Jayantkulkarniguruji 7 месяцев назад +1

    अत्यंत सुंदर माहिती 🙏🏻

  • @hindusthannews7
    @hindusthannews7 7 месяцев назад

    अतिशय सुंदर माहिती

  • @ManjushaMate
    @ManjushaMate 7 месяцев назад

    खुपच सुंदर आणि योग्य मार्गदर्शन

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 7 месяцев назад

    Namaskar Guruji 🌹🙏

  • @Shree20a
    @Shree20a 3 месяца назад

    बाकी देवतांचे गायत्री मंत्र म्हणल तर चालेल का?

  • @shakuntadeshpande1659
    @shakuntadeshpande1659 Месяц назад

    इतर देवांचे गायत्री मंत्र आहेत, ते म्हणावेत का

  • @shitarammorye6525
    @shitarammorye6525 7 месяцев назад

    Kaka.tumhi.sangta.te.barobar.ahe..mantracha.time.kay.ahe

  • @shreegurucreations8258
    @shreegurucreations8258 7 месяцев назад

    Krupya shree vishnusahastra namavali vachnyache niyam sangave

  • @chhayashinde2241
    @chhayashinde2241 7 месяцев назад

    *🔴गुरुजी आपला गायत्री मंत्र यावरील यू ट्यूब व्हिडिओ दुसर्‍या गृपवर आला होता तो मी पाहिला खूपच छान 👌 माहिती सांगितली आहे . स्त्रीयांनी फक्त ऐकावा का?आणि सूर्यास्त झाल्यानंतर ऐकावा का?ह्या शंकेचे निरसन व्हावे🙏👍तसेच गुरूचरित्र स्त्रीयांनी वाचावे की नाही यावरीलही माहीती असलेला व्हिडिओ शेअर करावा🙏🚩.हल्लीच्या पिढीला या गोष्टीच पटत नाही त्यासाठी आम्हांला खूप मदत होते🙏*

  • @hindusthannews7
    @hindusthannews7 7 месяцев назад +2

    महामृत्युंजय जपा बद्दल पण माहिती प्रसारित केली तर छान होईल

  • @narayannikam1265
    @narayannikam1265 2 месяца назад +1

    गुरुजी उचार करुन दाखवा

  • @Mithahar_
    @Mithahar_ 7 месяцев назад

    अत्यंत सुंदर माहिती. ही माहिती कुठेही उपलब्ध नाही. आपल्याला खूप खूप धन्यवाद. अनेकांच्या मते मेनोपॉज झालेल्या स्त्रियांनी मंत्र म्हणण्यास हरकत नसते. या बद्दल काय सत्य/ मिथ्य आहे?

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  7 месяцев назад +3

      मुळात स्त्रियांनी वेदमंत्र म्हणू नये असे स्पष्ट सांगितले असल्याने मेनोपॅाज बंद असो किंवा नसो त्याचा संबंध येत नाही.

  • @sunilkshirsagar7548
    @sunilkshirsagar7548 6 месяцев назад

    उपनयन विधी विशिष्ट जाती मध्येच केला जातो.मग इतरांनी गायत्री मंत्र पठण कस कराव?
    महत्वाच मार्गदर्शन आपण करत आहात. धन्यवाद.

  • @sanjaykulkarni273
    @sanjaykulkarni273 8 дней назад

    एवढे ज्ञान दिले, पण गायत्री मंत्र कसा म्हणावा हे शिकविले असते तर साधकांना फायदा झाला असता.

  • @mrunal4536
    @mrunal4536 7 месяцев назад

    नमस्कार गुरुजी किती वेळा हा मंत्र म्हणावा

  • @sanjaysawant88
    @sanjaysawant88 7 месяцев назад +1

    ग्रहांची पण गायत्री मंत्र बद्दल जरा सांगा

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 3 месяца назад

    मुळवयाध आहे त्यांनी गायत्री मंत्र जप करावा का

    • @vishnupainaik2088
      @vishnupainaik2088 24 дня назад

      नाही. शरीरात उष्णता वाढते.

  • @sunamirajkar6919
    @sunamirajkar6919 7 месяцев назад +2

    गुरुजी मी रोज स्नान करून सूर्याला अर्घ्य देताना या मंत्राचा उच्चार करतो.हे योग्य आहे का

  • @dnyaneshpendharkar7760
    @dnyaneshpendharkar7760 7 месяцев назад

    नमस्कार, वेगळी पण महत्वाची माहिती आपण दिलीत. माझा एक प्रश्न आहे की गायत्रीचा जप करताना ओम भूर्भुवः स्व: । इथून करायचा की
    तत्सवितुर्वरेण्यं इथून करायचा?
    जर ओम भूर्भुवः स्व: इथून जप करायचा तर तीनदा थांबायचे कुठे? जर आठ अक्षरा नंतर थांबायचे तर अक्षर जास्त होतात.

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  7 месяцев назад +2

      जप हा ॐ भूर्भुव: स्व: पासूनच सुरू करून प्रचोदयात् पर्यंत करायचा आहे. गायत्रीचे तीन पाद आहेत १)तत्सवितुर्वरेण्यं २) भर्गोदेवस्य धीमहि ३) धियो यो न: प्रचोदयात्. हे तीन पाद सलग एका दमात म्हणू नयेत असे सांगितलेले आहे. प्रत्येक पाद म्हणल्यावर सेकंदभर तरी थांबावे.

    • @dnyaneshpendharkar7760
      @dnyaneshpendharkar7760 7 месяцев назад

      🙏🙏🙏

  • @tusharghan
    @tusharghan 7 месяцев назад

    Yogya uccharan kase karave he sangitale aste tar bare zale aste

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  7 месяцев назад +1

      ते असे सांगता येत नाही.. त्यासाठी दीक्षा लागते

  • @fcs145sagarpacharane2
    @fcs145sagarpacharane2 7 месяцев назад

    guruji gayatri mantra amhi mahila aiku shakto ka

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  7 месяцев назад +2

      मुळात गायत्री मंत्र इतक्या मोठ्या आवाजात म्हणायचाच नसतो की ऐकू येईल... त्यामुळे ऐकायचा प्रश्नच येत नाही

  • @maneeshponkshe8424
    @maneeshponkshe8424 7 месяцев назад

    गुरुजी दोन प्रश्न आहेत
    गायत्री मंत्र म्हणायच्या आधी कुठल्या हस्त मुद्रा कराव्या लागतात ?
    आणि असं ऐकलय की गायत्री मंत्र शापित आहे त्यामुळं याचा जप करायच्या आधी शापविमोचन मंत्र म्हणून तो शापमुक्त करावा लागतो का ?
    अथवा त्या मंत्राचं फल मिळत नाही. यावर कृपया मार्गदर्शन करू शकाल का ?

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  7 месяцев назад +2

      नित्य संध्येत करायच्या जपासाठी मुद्रा वगैरे आवश्यक नाहीत. पुरश्र्चरण किंवा अनुष्ठानाचा जप असेल तर न्यास, शापविमोचन, उत्कीलन, अस्त्रोपसंहरण, जपाच्या आधी २४ मुद्रा व जपानंतर ८ विसर्जन मुद्रा हे करणे आवश्यक आहे. शापविमोचन रोज करायचे झाल्यास सर्व सविस्तर करणे शक्य नसल्यास ‘देवि भगवति गायत्री त्वं विरिंची वसिष्ठ विश्वामित्र शुक्र शापात् विमुक्ता वरदा भव ।‘ इतके जपाच्या आधी म्हणले तरी पुरेसे आहे

    • @maneeshponkshe8424
      @maneeshponkshe8424 7 месяцев назад

      ​@@deshpandepanchang1084खूप खूप धन्यवाद गुरुजी. 🙏आणि मनोमन वंदन.

  • @snehalta8842
    @snehalta8842 7 месяцев назад +2

    आम्ही योगा करताना आम्ही शिकला आहे 1987पासुन म्हणत आहे दररोज 51वेळा म्हणत असते

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  7 месяцев назад +2

      म्हणू नये असे शास्त्र सांगते

    • @trythisathomehotmail
      @trythisathomehotmail 7 месяцев назад

      🙏 कुठल्या शास्त्रात लिहिले आहे ? कृपया reference द्यावा 🙏

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  7 месяцев назад +4

      @@trythisathomehotmail नृसिंहपूर्वतापनीय उपनिषद, धर्मसिंधु, गुरुचरित्र, टेंब्ये स्वामींचे ग्रंथ बघावेत. त्यामधे स्त्रियांनी वेदमंत्र(गायत्री इत्यादी) म्हणू नयेत असे स्पष्ट दिलेले आहे. तसेच योगयाज्ञवल्क्य ग्रंथात याज्ञवल्क्यांनी गार्गीला योगशास्त्राबद्दल व इतरही उपदेश केलेला आहे. त्यामध्ये याज्ञवल्क्य गार्गीस स्पष्ट सांगतात "न वैदिकं जपेच्छूद्रः स्त्रियश्च न कदाचन ।।" वेदमंत्रांचा(गायत्री इत्यादी..) जप स्त्रियांनी करू नये.

    • @tejasgokhale13
      @tejasgokhale13 7 месяцев назад

      ​@@deshpandepanchang1084सगळ्यांसाठीच उपयुक्त माहिती आणि तुम्ही संदर्भग्रंथ सांगता त्यामुळे महितीस विश्वासार्हता येते. खूप खूप आभार.

    • @sanjaykulkarni273
      @sanjaykulkarni273 8 дней назад

      ताई, तुम्ही खूप छान करत आहात. २७ वर्षापासून गायत्री मंत्र म्हणत हे स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. तुम्ही कोणाचे ही न ऐकता असेच सुरू ठेवा. याचें परिणाम विज्ञानाने सिद्ध केले आहेत. त्या मुळे स्त्री / पुरुष असे काही नाही.

  • @anjurahane7561
    @anjurahane7561 7 месяцев назад

    कधी ऐकायचा

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  7 месяцев назад +2

      मुळात गायत्री मंत्र इतक्या मोठ्या आवाजात म्हणायचाच नसतो की ऐकू येईल... त्यामुळे ऐकायचा प्रश्नच येत नाही

  • @anjurahane7561
    @anjurahane7561 7 месяцев назад

    ऐकायला चालते का

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  7 месяцев назад

      मुळात गायत्री मंत्र इतक्या मोठ्या आवाजात म्हणायचाच नसतो की ऐकू येईल... त्यामुळे ऐकायचा प्रश्नच येत नाही

  • @manjushadixit5081
    @manjushadixit5081 7 месяцев назад +1

    गायिका.हा मंत्र गातात तर त्यांना याची.परवानगी आहे का?..
    काही लोक सुर्यास्तानंतर पण हा मंत्र म्हणतात तर त्याची परिणती काय?

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  7 месяцев назад +1

      गायिकांबद्दलचा उल्लेख व्हिडिओ मधे आम्ही केलेला आहे तो परत ऐकावा.... सूर्यास्तानंतर संध्येव्यतिरिक्त गायत्रीचा जप करता येत नाही

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 7 месяцев назад

    स्त्रियांनी पौरोहित्य करावे का? गायत्रीमंत्र का म्हणू नये हे छान समजले.

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  7 месяцев назад +1

      स्त्रियांनी पौरोहित्य करू नये.... प्रासादिक स्तोत्रे, नामस्मरण, ज्ञानेश्वरी, दासबोध , गाथा यांसारख्या ग्रंथांचे वाचन जरूर करावे.

  • @Shree20a
    @Shree20a 3 месяца назад

    न म्हटलेला बरा, ?

  • @vaijayantishindagi4026
    @vaijayantishindagi4026 7 месяцев назад

    अथर्वशीर्ष बायकांनी म्हणावे का...ते कसे म्हणावे?

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  7 месяцев назад +5

      अथर्वशीर्ष हा वेदमंत्र असल्यामुळे स्त्रियांनी म्हणू नये असे शास्त्र सांगते. त्याऐवजी संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणावे

    • @anjurahane7561
      @anjurahane7561 7 месяцев назад

      मला पण हा प्रश्न आहे

  • @sukhadakulkarni7821
    @sukhadakulkarni7821 7 месяцев назад +3

    दादा ब्राह्मण लोका विषयी बोलताना लोक पायरी, मर्यादा, सर्व पायदळी तुडवत आहे. संपवण्याचा शद्दु ठोकत आहेत. त्या विषयी काही video तुम्ही करू शकता का

  • @PramodGadute
    @PramodGadute 7 месяцев назад

    स्त्रियांनी गायत्री का म्हणू अथवा ऐकू नये समजल नाही 🙏🙏

    • @shrinidhiupadhye3158
      @shrinidhiupadhye3158 7 месяцев назад

      Mi kahi striyana olakhto jya Gayatri mantracha jap krta ani tya striyanchya madhe adhi pexa khoop farak padlela disun yeto tya purusha sarkhya disayla lagtat awaj suddha purusha sarkha hoto ani jivanat khoop traas ahe he practical reason zal ani shastriya karan gurujini vidio madhe sangitlach ahe