एक हजार भाग पूर्ण करण्यासाठी त्या रेवा-अथर्वला आणू नका अशी कळकळीची विनंती आहे. रमा-अक्षयच्या आयुष्यात आतातरी सकारात्मक घडू दे. घरातील दुष्ट माणसांना अद्दल घडवून त्यांच्यात possitive बदल होऊ दे. तरच पुढे मालिका पाहावेसे वाटेल. अन्यथा मालिका बघणं अशक्य होईल.
1000 episode complete karne Sathi serial madhe positive pana dakhva aata. Tarach serial baghvishi vatel. Sarkhe kase negative ness dakhvu shaktat. & Sagle problems only Akshay & Rama la cha yetat ka?
Shashank & Shivani are a perfect couple on screen no doubt.
रमा अक्षय यांची जोडी खूप छान आहे ❤
मला रमा अक्षयची जोडी खुप आवते
आक्षय रमासाठी गिफ्ट आणायल् गेलेला दाखवा.
एक हजार भाग पूर्ण करण्यासाठी त्या रेवा-अथर्वला आणू नका अशी कळकळीची विनंती आहे. रमा-अक्षयच्या आयुष्यात आतातरी सकारात्मक घडू दे. घरातील दुष्ट माणसांना अद्दल घडवून त्यांच्यात possitive बदल होऊ दे. तरच पुढे मालिका पाहावेसे वाटेल. अन्यथा मालिका बघणं अशक्य होईल.
रमा आणि अक्षयची जोडी मस्त आहे, माझी फेवरेट जोडी आहे. आता पुन्हा त्या रेवाला परत नका आणु.
Serial madhe twist dakhvala Taras Malika chale Na mala tar Rama Akshay ch jodi khoob khoob khoob avadte MI jhalele bhag punna punna paate
1000 episode complete karne Sathi serial madhe positive pana dakhva aata. Tarach serial baghvishi vatel. Sarkhe kase negative ness dakhvu shaktat. & Sagle problems only Akshay & Rama la cha yetat ka?
Plz ata serial bore zhali aahe ti band kara plz 1000 bhag karnyasathi Kai pan bore dakhau naka tyala serial khechane mhantat band kara plz
Pl close this serial
Pl close this serial it's becoming boring
Faltugi nusti
Ddr