दादा खरच तुम्ही खूप छान केले आहे सिंधु ताईच्या आश्रमाला भेट दिली तुम्हाला आई काळुबाईचा खुप मोठा आशिर्वाद आहे तर या पुढे पण तुम्ही आश्रमाला भेट द्यावी असे वाटते
देव जरी मला कधी भेटला .............मम बाळाला. ज्या मुलांनी आईला असं वारल्यावर सोडलं तीच आई मुला॔साठी देवाकडे सर्वस्व मागते, हेच ते देवाचं दुसरं रुप म्हणजे आई. माऊलीचा आवाजही खुप गोड आहे, गाणं सुध्दा अगदी सांभाळुन गाते. देवा असं वृध्दत्व नको . प्रत्येक संततीला सुबुध्दी दे देवा आपल्या आईवडिलांची सेवा करुदे.
Om kaleshvri pappa mi tumce vidio baghte khup chan aahe mi sudha device bhakt aahe mi aaisaheb saree collection calu kele aahe mala aashirvaad dya RUclips channel var
ताई तूझी काहीही चूक नाही ग ,,, तूझ्या सारख निष्पाप कोणीही नाही ग ,,, तू खूप महान आहेस ❤❤
दादा खरच तुम्ही खूप छान केले आहे सिंधु ताईच्या आश्रमाला भेट दिली तुम्हाला आई काळुबाईचा खुप मोठा आशिर्वाद आहे तर या पुढे पण तुम्ही आश्रमाला भेट द्यावी असे वाटते
औक्षवंत हो बेटा शुभाशिर्वाद हर हर महादेव 🚩
ताई तुच त्यांना आई म्हणाव आशा माउली तुला आई मानतात जसे सिंधुताई ना मानायचे तशी तु सर्वांची आई आहेस धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏 ताई खुप खुप आशिर्वाद
दादांनी ताईला दोन साड्या आणल्या खरंच माहेरची साडी धन्यवाद दादा
Om kaleshvari tya tai khup chan kam kartat pan papa tumcha aashirvaad rahude mazyavar pan🙏🙏🙏🙏🙏❤
ओम कालेश्वरी पप्पा ...आशीर्वाद द्या ..🙏🙏🙏 आम्ही ही ह्या ताईंचा व्हिडिओ पाहतो खूप मेहनत घेतात ह्या ताई खूप छान आहे व्हिडिओ
Khuapch Chan Sundar Aahe Video Tumche Aabhnandan❤ khuapch Chan aahe Karya❤❤❤
Om kaleshori mata 🙏🏼🙏🏼💐💐
देव जरी मला कधी भेटला .............मम बाळाला.
ज्या मुलांनी आईला असं वारल्यावर सोडलं तीच आई मुला॔साठी देवाकडे सर्वस्व मागते, हेच ते देवाचं दुसरं रुप म्हणजे आई.
माऊलीचा आवाजही खुप गोड आहे, गाणं सुध्दा अगदी सांभाळुन गाते.
देवा असं वृध्दत्व नको .
प्रत्येक संततीला सुबुध्दी दे देवा आपल्या आईवडिलांची सेवा करुदे.
मुलं होती अनिता ताई ना वारली ना
खूप छान
खुप छान 🙏🙏
Om kaleswari papa 🙏
ताई खूपच छान जय काळेश्वरी माता 🌹🌹🙏🙏👌👌
जय हरी 🙏🙏
ओम काळेश्वरी पप्पा ❤️
खुप सुंदर काम
Om kaleswari pappa.
Khup sunder.
❤ ओम काळेश्वरी पप्पा ❤
उमेश भाऊ एकच नंबर काम केले आहे तुम्ही धन्यवाद
Aee Kalubayi chya navana chang bhala.❤🎉❤
Om kaleshvri 😢😢 papa
खुप छान हर हर हर महादेव ❤❤🎉🎉
Very, good. Appa
Om kaleshvri pappa mi tumce vidio baghte khup chan aahe mi sudha device bhakt aahe mi aaisaheb saree collection calu kele aahe mala aashirvaad dya RUclips channel var
👌
हिच खरी ईश्वर सेवा
ओम काळेश्वरी पप्पा
🙏🙏
🙏🙏🙏🙏👌❤
काळूबाई च्या नावाने चांगभलं पप्पा तुम्ही चांगले काम करतात पप्पा मला तुमचा फोन नंबर पाहिजे
तुमचा नॉम्बर पाहिजे
ताई तुमचा पुणॅ पत्ता टाका ना
Tu khup sukhat raha kaki 🙏🙏🙏🙏
Kharch khup chan seva karta
Tai tumcha address Kay ahai mala sanga khup chan karta ahai tumi
हे वृद्धाश्रम कुठे आहे.
👌👌👌👌👌cahn
दादा तुम्ही म्हणता मदत केली नाही पैसे भरपूर प्रमाणात आहेत तुमच्या कडे एखादी जागा घेऊन द्या
द्याना प्लिज
छान
Tumch number dyana baba aamhala pn khup adachan yetay
🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏
🙏🙏💐💐😭
Vidro bghitlya vr shevat paryant dolyatun pani yet apoaap 😢
ताई तुमच्या रुपात मी देव पाहिला
Hi
👍😄😄😄😄😀😀
ताई तुम्ही खुप महान मोठ क म करताय तुमचं खुप च जास्त चागल होणारं
Dev Tula.Udanda.Aauash.a.Dayo.Tai.mataa.zalis.Tu.sagalanci.
ताईतहमीखुपछानबोलतातुमचावविडिओमीपाहते
रडत नाहीये अवस्था होते त्यांना
😭😭😭😳mazya sudha dolyat pani ale g kaki
ताई मला आश्रम ला यांचे आहे भेटायला
Kay Dil ka naahi tyana ka nustach bhetun aalat samaj seva hich ishwar seva
तुम्ही का मदत केली नाही तुम्हाला काय कमी आहे का
होना आहे तर कराना
आता आमला खुप वाटतं पण आमहीच भाड्याच्या घरात राहतोय
आहे त्यांनी करा
खुप छान
खूप सुंदर
🙏🙏🙏🙏
खुप छान
🙏🙏🙏🙏