#अंगात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 80

  • @MonaHulvan
    @MonaHulvan Месяц назад

    माहादेवाच वार दाकवा

  • @ashokwaghmare6314
    @ashokwaghmare6314 2 месяца назад

    स्वतःचा नवरा समोर असल्यावर किती देव्या अंगात येतात आणि कधी देव अंगात येतात का....??????
    स्त्री ही नाजूक मनाची बाहुली आहे... ध्वनी प्रदूषण किंवा वाद विवाद भांडणे याचा प्रभाव स्त्री सहन करू शकत नाही.... अंगात कपर भरन आणि पुन्हा तिचे ऐका विदयुत प्रवाहत रूपांतर होणे हे सर्व हृदयाची नेसर्गिक कृती आहे... जसा अवकाशात ढग एकमेकांवई आदळून प्रचंड स्फ़ोटक ध्वनी सर्व जीवांना भयभीत करीत असतो तसंच हृदयात वाद्याच्या आवाजाने भ्रम निर्माण होऊन मन बधिर होते ज्याने रक्त वाहिका अंकुचन पाऊण जीव एकसारखी नृत्य किंवा हालचाल करतो.... यावर ऐक जालीम उपाय आहे स्वतःचा नवरा ...परंतु प्राण त्याग करण्याची शक्ती हवी... जगली तर आयुष्यात कितीही ध्वनी प्रगतला तरी अंगात येतं नाही....? स्वतःची दातखीली बसल्यास सोडविण्याचा प्रयत्न स्वतः करावा....???

    • @aradhinpoojatai
      @aradhinpoojatai  2 месяца назад

      🙏वाद्य न वाजवता पण अंगात येतच... फक्त अनुभव यायला पाहिजे मग लोक विश्वास ठेवतात....नाहीतर दुसऱ्यांना नांव ठेवतात...

    • @ashokwaghmare6314
      @ashokwaghmare6314 2 месяца назад

      @@aradhinpoojataiएकदा पदर पाडून नाचायची सवय लागली कीं नाही वाजत असलं तरी बळच पोतराजन किंवा ढोलकी वाल्याना वाजवावं व मना सारखं नाचायला मिळावं अशी प्रत्येक आराधी नीची इच्छा असते कारण नाही नाचली कीं लोकांचा विश्वास बसतो... ही सोंग करीत होती... ही ऐक कला आहे गुरु पासून बोध घ्यावा आणि स्वतःचा संसार सांभाळवा. अंधश्रद्धा पसरवून नवऱ्याचा अपमान चार माणसात करू नये....???

    • @aradhinpoojatai
      @aradhinpoojatai  Месяц назад

      @@ashokwaghmare6314 ho barobar 🙏

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 4 месяца назад

    🙏🏻🌹

  • @कल्पनातागड-ढ1ग

    तुळजाभवानी च सागीतल पण मोकळ झाल नाही

  • @marutishinde6883
    @marutishinde6883 Месяц назад

    जन्मतारीख 25 किंवा 7 याच्या अंगात येते...

    • @aradhinpoojatai
      @aradhinpoojatai  Месяц назад

      यातली माझी कोणतीच नाही 🙏

    • @marutishinde6883
      @marutishinde6883 Месяц назад

      आपल्या पुर्व जन्म सिध्दि साधना मधे असेल त्याना या जन्मात दैविका शक्ती प्राप्त होतात...

  • @rahulshinde4355
    @rahulshinde4355 Год назад +3

    मला पण या वर्षी वारं आलं यात्रेत पहिल्यांदा होमातून गेलो खरं सांगतात ताई

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 4 месяца назад

    लक्ष्मीची गाणं भजन ऐकळेना तरी मंत्र मुग्ध होतात माणसे

  • @varadsutar7132
    @varadsutar7132 5 месяцев назад

    🙏🙏🙏🙏👏👏

  • @sanjanabhitade
    @sanjanabhitade 10 месяцев назад

    Barobar 💯 sangitl

  • @ChhayaShinde-mg6hb
    @ChhayaShinde-mg6hb Год назад +1

    ताईमलाकाळूबाईचवारयेत🙏🙏🙏🙏🙏

  • @shailendrabagde8812
    @shailendrabagde8812 2 месяца назад

    .He scientific nahi .Tula je watate kar bai .tuza Kalyan ho .jai bhim

    • @aradhinpoojatai
      @aradhinpoojatai  2 месяца назад

      Ja lay shahana ahes tu ....tar karto na Tula je vatat te dusryala Nako sangu🤣tuj jal na Kalyan amch amhi baghu...tuja salla magitala ka koni

  • @swaminathmohite4133
    @swaminathmohite4133 Год назад +3

    खुप छान ताई, संचार पाहिल्यावर देवीच, संस्कृतीच, दर्शन आम्हास होते,आपण ,आपली टीम , भगवंताच्या सान्निध्यात, आशिर्वादात आहे. सत्य अनुभव बोलणे समाधानाचा भाग आहे.

  • @ajbrother1319
    @ajbrother1319 Год назад +6

    फारच छान माहिती दिली असून तुम्हाला माझा सास्टांग नमस्कार

  • @कल्पनातागड-ढ1ग

    ताई मला पण खुप त्रास होतो तुम्ही सांगतात का तेव्हाच मला त्रास होयला लागला मी काय करु हे कळत नाही

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 7 месяцев назад

    इतके देव ऐकाच माणसाच्या अंगात कसे येऊ शकते आसे किती पण देव अंगात येऊ शकतात का

  • @रामगणेश-ष4प
    @रामगणेश-ष4प 8 месяцев назад

    तुम्ही,खर, बोलले, आपल्या,ला,सगळ,कळत, मला,वार,ऐत,पण, मी, काय,करू

  • @sanjanabhitade
    @sanjanabhitade 10 месяцев назад

    Kahi lok mhantat.. je bhavnik asatat tyanchyach angat yet... Natak asat... Tyanna ek uttar dya

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br 8 месяцев назад

    ताई मला खूप खूप आशीर्वाद द्या तुमच्या

  • @radhikakambale7458
    @radhikakambale7458 7 месяцев назад +1

    आई साहेब तुम्ही सगळेच खरे माहिती सांगता मला मायाक्का चिचंनी वारे येत पण मी गुरू केला नाही तुम्ही मला माहीत सांगा

  • @VidyaSawant-d7z
    @VidyaSawant-d7z 9 месяцев назад

    Nice to meet you tai😊❤😊

  • @Mayuraj12345
    @Mayuraj12345 Год назад

    खूप छान माहिती दिली.

  • @MeghaChumbalkar
    @MeghaChumbalkar 9 месяцев назад +1

    ताई मला पण वार सांगितलंय पण मला ह्याबद्दल काहीच माहित नाहीं आणि आता मला ते वार मोकळ करायचंय

  • @sagarchaudhari3988
    @sagarchaudhari3988 Год назад +1

    Kalubaichy navane changbhale 💐💐🙏🙏

  • @BhagyshriLokhande-cw7ui
    @BhagyshriLokhande-cw7ui 8 месяцев назад +1

    माझी वहिनी म्हणते की वार वगैरे काही खरं नसते आणि मला काळूबाई च वार येत आहे पण ती म्हणते जे लोक मेंटली शांत नसतात त्यांना अस होत ती म्हणते देव काय लोकल आहे का कुणाच्या पण अंगात यायला तिला कस समजावू तेच कळत नाही तुम्ही सांगा कस समजावू ते

    • @aradhinpoojatai
      @aradhinpoojatai  8 месяцев назад +1

      अनुभव आला तर माणसाला समजावून सांगण्याची गरज लागत नाही आपल्याला वारं येत तो अनुभव आपल्याला आला आहे म्हणून आपला विश्वास आहे अंगात वारं येत यावर पण एखाद्याला काहि अनुभव नसेल तर यात त्यांचा हि दोष नाही कारण अंगात वारं येण्याचा त्यांना अनुभवच नाही त्यामुळे आपण पण त्यांना जबरदस्ती करु शकत नाही ज्याचा विश्वास आहे त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज लागत नाही...🙏

  • @sachinbhosale5666
    @sachinbhosale5666 Год назад +2

    अंगात येणाऱ्या व्यक्तींनी नियम कोणते पाळावेत ताई, मार्गदर्शन करा,🙏

    • @sachinbhosale5666
      @sachinbhosale5666 Год назад

      ताई मार्गदर्शन करा

    • @rahulshinde4355
      @rahulshinde4355 Год назад

      खरं सांगा ताई मला पण गरज आहे

  • @Vandanapisal-jr7oi
    @Vandanapisal-jr7oi 9 месяцев назад

    आई काळूबाईच्या नावाने चांगभलं

    • @raeesasolkar-mw3xq
      @raeesasolkar-mw3xq 8 месяцев назад

      माझ्या अंगाला सदा कांटा येत राहते

  • @rupture2426
    @rupture2426 Год назад +1

    तुम्ही पूर्ण हाथ भरून बांगड्या घाला तुमचं वारं अजून सुंदर दिसेल

  • @GaneshKale-p6d
    @GaneshKale-p6d 8 месяцев назад

    देव तर नसतो मग वारं येतं कसं आणि कशाचं

  • @VidyaSawant-d7z
    @VidyaSawant-d7z 9 месяцев назад

    Wow😊❤😊

  • @laxmanlondhe2405
    @laxmanlondhe2405 Год назад +2

    खर असत का वार

  • @RenukaKadam-do5gw
    @RenukaKadam-do5gw Год назад

    Kalubaichya navan changbhale ❤🙏

  • @kunalmaral4015
    @kunalmaral4015 Год назад

    याचा अर्थ तुम्हाला जोरात वाद्ये सहन होत नाही

  • @कोकणचीमाती

    कुंकवाचा मळवट भरून,आणि फुलाचा सुगंध घेत घेत असा अनुभव सांगा...प्लीज.🙏

  • @2yuvraj.
    @2yuvraj. Год назад

    खुप छान सांगता ताई

  • @PrabhakarLondhe-cd1gu
    @PrabhakarLondhe-cd1gu 10 месяцев назад

    माय वाजवल्या वरच कि आंगात येत तेवढ सांगा ने वाजता का येत नाही यवढ सांगा माय

  • @maheshbhorde3044
    @maheshbhorde3044 Год назад

    👌👌🚩🚩🙏🙏

  • @Adi.gamechanger
    @Adi.gamechanger Год назад

    आल्यावर्ती व्हिडिओ अपलोड करा येते का ते बघण्याचा प्रयत्न करा कारण ज्यांना बिना वाजवता वारे येते ते लोक खूप मोठी आरधी असतात काय होते ते नक्की सांगा आणि आम्हाला तुमचे बिना वाजवता आलेलं वार पाहण्याची इच्छा आहे

  • @Avinashmisal-xj8yh
    @Avinashmisal-xj8yh Год назад

    लक्ष्मी आईच्या नावानं चांगभलं 🙏

  • @RekhaBhavar-h2x
    @RekhaBhavar-h2x Год назад

    रेखभवर

  • @model_mayur
    @model_mayur Год назад

    Tai mala tumchya shi kahi mahtvach bolaych aahe tar mi tumhala kasya badatit sangu sanga na plz

  • @DipakHajare-n8e
    @DipakHajare-n8e Год назад

    ढोल हलगी नसल्यास कास o mg😮😮😢

  • @kajalgaikwad741
    @kajalgaikwad741 Год назад

    Tumhi kuthe rahta tai

  • @navnathgawali7926
    @navnathgawali7926 Год назад +1

    ताई तुमचा नंबर पाहिजे

  • @tejasnaik3801
    @tejasnaik3801 Год назад

    Tai mala contact milel ka tumcha?

  • @madhurisuhasghadge77
    @madhurisuhasghadge77 Год назад

    Vahini khup chan bolta tumhi🙏

  • @TejasAdekar
    @TejasAdekar Год назад

    Tumach shikshan kiti zalay

  • @swaphinge6280
    @swaphinge6280 Год назад

    Tai war yene hi khup bhagyachi gosht ahe ani tyat je kahi hoat te aplyala ch mahit asta ani jyanna ya goshtivar vishwas nahi tyanna evdhe spashtikaran karun sangaychi garaj nahi asa mala vatta science kadhich adhyatma cha shodh lavu shakat nahi 🙌🏻

    • @aradhinpoojatai
      @aradhinpoojatai  Год назад +2

      Ho barobar ahe..pan apla Anubhav Sagan pan garjech ahe ....pan tech sarkh Sagan चुकीचं आहे मी पण स्पष्टीकरण देत नाही ज्याला विश्वास आहे तो मान्य करतो ज्याल नाही तो निंदा करतो नावं ठेवतो ज्याचे त्याचे विचार😊

  • @DADARAOCHABUKSWAR
    @DADARAOCHABUKSWAR Год назад

    नंबर.पाठवा

  • @PrasadKumdhar
    @PrasadKumdhar 11 месяцев назад

    नंबर मिळेल का ताई

  • @dharysheelshinde3343
    @dharysheelshinde3343 8 месяцев назад

    दीदी तुमचा नंबर मिळेल का

  • @adityakamble3782
    @adityakamble3782 Год назад

    नमस्कार ताई तुम्ही कुठे राहतात