त्याचा Short आणि Full Video दोन्ही upload केलेले आहेत. मी रांगोळी साठी thin plastic bag वापरते. रांगोळी साठी प्लास्टिक बॅग चा वापर कसा करावा हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. हे तीन वेगवेगळे links आहेत. ruclips.net/video/QK5N3e1YGZQ/видео.htmlsi=9AVX_wqi1Rqbvh-4 ruclips.net/video/7qztbBBGsB8/видео.htmlsi=N6C5OrpG-8G-249R ruclips.net/user/shorts2r_IXwP1agk?si=kBcSC2QeIlaUWqb8
पूजा ताई मी White marble rangoli powder आणि Crystal rangoli colours वापरते. त्याचा Shorts आणि Full Video दोन्ही upload केलेले आहेत. मी रांगोळी साठी thin plastic bag वापरते. रांगोळी साठी प्लास्टिक बॅग चा वापर कसा करावा हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. हे तीन वेगवेगळे links आहेत. ruclips.net/video/QK5N3e1YGZQ/видео.htmlsi=9AVX_wqi1Rqbvh-4 ruclips.net/video/7qztbBBGsB8/видео.htmlsi=N6C5OrpG-8G-249R ruclips.net/user/shorts2r_IXwP1agk?si=kBcSC2QeIlaUWqb8
अरे वाह 👏🏻👏🏻 अदिती ताई, फार छान वाटलं की तुम्ही देखील सुरेख रांगोळी काढता. तूम्ही बरोबर बोलतय, सातत्य आणि मनापासून केलेले प्रयत्न या शिवाय हे शक्य नाही. तूम्ही काढलेल्या रांगोळ्या मला Instagram वर tag करा. आवडेल मला. खुप खुप शुभेच्छा तुम्हाला.
मला तर तुम्ही त्या पॉलिथिन ने रांगोळी काढताना तेच फार आवडतं तुमच्या हाताकडे बघतच राहावं असं वाटतं......... आणि रांगोळी तर अप्रतिमच काढता त्यात काही प्रश्नच नाही
धन्यवाद वर्षा ताई ❤️🙏🏽 तुमच्या शुभेच्छा शिवाय मी काढलेली रांगोळी अपूर्ण आहे. तुम्ही असे भरभरून प्रेम देता, त्यामुळेच मला प्रोत्साहन मिळते, हीच माझ्या कामाची पोचपावती 😇🌈 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎆🌈
Khupch chan😊
धन्यवाद स्वप्नाली ताई ❤️🌈🙏🏽
किती वेळा बघीतले तरी पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते ❤❤
धन्यवाद सुषमा ताई 🙏🏽❤️🌈 तुम्ही असे भरभरून प्रेम देता, हीच माझ्या कामाची पोचपावती 🎖️😇
Khup mhnje khup chhan 😍😍😍mi ajch video bghitle sarv rangoli lay bhari 🥰🥰khrch tya पिश्विने yete ka rangoli काढता 😍😍
धन्यवाद आर्या ताई 🌈🙏🏻❤️ तूम्ही असे भरभरून प्रेम आणि आशिर्वाद देता, त्यामुळेच मला प्रोत्साहन मिळते, तुम्ही सराव करत रहा, नक्कीच जमेल तुम्हाला ❤️
❤❤❤❤❤ Khupacha Sundar Manmohak Colour Combination khup Chan aahe.
धन्यवाद तीलोत्तमा ताई 🙏🏻❤️🌈
Khupach Chan 👍👍👌👌😍😍❤️❤️
धन्यवाद प्रतीक्षा ताई ❤️🙏🏽 तुम्ही अस भरभरून प्रेम देता, त्यामुळेच मला प्रोत्साहन मिळते. 🌈😇
Really Brilliant 😊😊😊😊 Divine energy always blessed you 🥰🥰🙏🙏
Thank you Ms Annu 🌈❤️🙏🏻 your words with love and appreciation are colour for my rangoli and energy booster for me.
अप्रतिम ❤❤
धन्यवाद शिवानी ताई 🙏🏽❤️🪔
Hello didi One question for you...?
Te tumhi Palethin madhe rangoli kashi ghetali..? Tyacha ek Short creat krun upload kra..
त्याचा Short आणि Full Video दोन्ही upload केलेले आहेत.
मी रांगोळी साठी thin plastic bag वापरते.
रांगोळी साठी प्लास्टिक बॅग चा वापर कसा करावा हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. हे तीन वेगवेगळे links आहेत.
ruclips.net/video/QK5N3e1YGZQ/видео.htmlsi=9AVX_wqi1Rqbvh-4
ruclips.net/video/7qztbBBGsB8/видео.htmlsi=N6C5OrpG-8G-249R
ruclips.net/user/shorts2r_IXwP1agk?si=kBcSC2QeIlaUWqb8
Wow kiti Sundar....
धन्यवाद सुनीता ताई 🌈❤️🙏🏻
Khup sundar
धन्यवाद 🌈❤️🙏🏻
Wow wow wow❤
Thank you Ms Archana ❤️🌈🙏🏻
Bahut hi beautiful Rangoli banai hai aap na mam, Very Nice 🌹🌹🌹👌👌👌❤❤❤🥰🥰🥰
धन्यवाद प्रियांका जी ❤️🙏🏽🪔
Khup mast khadli
धन्यवाद, रेणुका ताई ❤️❤️🙏🏻
Very nice vidio and very butiful rangoli
Thank you Ms Vaishali ❤️🌈🙏🏻
It's very amazing😍🤩
Very nice brilliant...❤😊
Thank you Ms Shivani 🙏🏽❤️🌈
Ĺl90
Wow yarr perfect kiti chan kadhta mala kdhi jamel as ky mahit 😮all the best 👍❤❤
धन्यवाद साक्षी ताई 🙏🏽❤️ सातत्य, आत्मविश्वास, आणि एकाग्रता याची जोड भेटली तर तुम्ही नक्कीच यामध्ये यश मिळवाल. 🌈😇🪔
@@pranalitulsankar3910
💯
Khoop sunder ❤
धन्यवाद ❤️🙏🏽🪔
So graceful
Thank you Ms Puja 🙏🏽🌈❤️❤️
Khup chan😍😍ti पिशवी फुटत नाही ka😍
धन्यवाद ताई ❤️ काळजीपूर्वक हाताळली की नाही फुटणार 🙏🏻
Excellent 👍
Thank you Ms Meena 🙏🏻❤️🌈
Soo beautiful rangoli 🎉🎉
Thank you 🙏🏻❤️🌈
Nice👌🏻👌🏻👌🏻😍
Thank you ❤️🌈🙏🏻
सुंदर😊
धन्यवाद 🌈❤️🙏🏽
How to make circles big
Use thread and chalk
Didiye colour konsa h kitne ache se nikal rha h
.... Hmse tog niklta hi nhi h fasn lgta hai
यह white marble rangoli powder और crystal rangoli colours है| practice करते रहिये, आप कर पाएंगे|
bag madhe rangoli bhartana dakhva aani kiti kut karta te pan dakhva
पूजा ताई मी White marble rangoli powder आणि Crystal rangoli colours वापरते.
त्याचा Shorts आणि Full Video दोन्ही upload केलेले आहेत.
मी रांगोळी साठी thin plastic bag वापरते.
रांगोळी साठी प्लास्टिक बॅग चा वापर कसा करावा हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. हे तीन वेगवेगळे links आहेत.
ruclips.net/video/QK5N3e1YGZQ/видео.htmlsi=9AVX_wqi1Rqbvh-4
ruclips.net/video/7qztbBBGsB8/видео.htmlsi=N6C5OrpG-8G-249R
ruclips.net/user/shorts2r_IXwP1agk?si=kBcSC2QeIlaUWqb8
Wow kay kadli
धन्यवाद प्रियांका ताई ❤️🙏🏻🌈
Amazing😍🤩👍👍
Thank you ❤️🙏🏽🪔
So cute i. Like ❤😊
Thank you Ms Manisha 🙏🏽❤️
super❤
Thank you ❤️🙏🏽🪔
Very very beautiful ok
Thank you Ms Kusum ❤️ 🌈 🙏🏻
❤❤
Mam tumhi class gheta ka
हो 🙏🏻
Osm maam❤
Thank you 🙏🏽❤️🌈
👌कुठे आहे तुमचा क्लास …मी मुंबईला असते.
वर्षा ताई मी मुंबईची आहे पण लग्नानंतर सावंतवाडी ला स्थाईक झाले.
Taii mala pan aashich perfect yete☺sagle mhantat class kely ka but practice makes all perfect is true🙂😅
अरे वाह 👏🏻👏🏻 अदिती ताई, फार छान वाटलं की तुम्ही देखील सुरेख रांगोळी काढता. तूम्ही बरोबर बोलतय, सातत्य आणि मनापासून केलेले प्रयत्न या शिवाय हे शक्य नाही. तूम्ही काढलेल्या रांगोळ्या मला Instagram वर tag करा. आवडेल मला. खुप खुप शुभेच्छा तुम्हाला.
मला तर तुम्ही त्या पॉलिथिन ने रांगोळी काढताना तेच फार आवडतं तुमच्या हाताकडे बघतच राहावं असं वाटतं.........
आणि रांगोळी तर अप्रतिमच काढता त्यात काही प्रश्नच नाही
धन्यवाद वर्षा ताई ❤️🙏🏽 तुमच्या शुभेच्छा शिवाय मी काढलेली रांगोळी अपूर्ण आहे. तुम्ही असे भरभरून प्रेम देता, त्यामुळेच मला प्रोत्साहन मिळते, हीच माझ्या कामाची पोचपावती 😇🌈 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎆🌈
@@pranalitulsankar3910 same to sister....🪔🪔🙏🏻🙏🏻🌹🌹🌹❣️❣️❣️