बीजाक्षर विज्ञान आणि शिवषडाक्षर स्तोत्र

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 79

  • @shreesadgurudnyaneshwarsanstha
    @shreesadgurudnyaneshwarsanstha 2 года назад +1

    *ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः ।*

  • @manglachaudhari123
    @manglachaudhari123 Год назад +1

    नम शिवाय

  • @pradnyagurav2320
    @pradnyagurav2320 4 месяца назад +1

    खूप छान माहिती

  • @yadnyeshathalye4479
    @yadnyeshathalye4479 3 года назад +5

    खुपच छान माहिती आपण चांगला उपक्रम करत आहात शिक्षणाने ज्ञानाने माणुस परिपूर्ण होतो यासाठी वेळेवर चांगले गुरू किवा अध्यापक मिळाले पाहिजे ते मिळत नाही हि खरी शोकांतिका आहे जे वय शिक्षणाचे असते त्या वयात ते मिळत नाही हे वस्तुस्थिती आहे आणि ज्याकडे आहे ते तेवठे पोटतिडकीने शिकवत नाही याचे कारण मला काय करायचे आहे म्हणून चांगले संस्कार केले जात नाही पण यातुन जेव्हा कधी उपरती होईल त्या ज्ञानी माणसाने आपल्याला जवळपास जे ज्ञान आहे ते जसे च्या तसे दुसऱ्याकडे गेले पाहिजे आणि यातुन समाज विकास कधीतरी घडेल या आशेवर फळाची अपेक्षा न करता सामाजिक बांधिलकी म्हणून करणे गरजेचे आहे आपला आपला बांधव पुढे गेला पाहिजे हि ईच्छा ठेवून केले पाहिजे एवढेच नव्हे तर कर्माबददल आस्था ठेवणार माणसे दोन्ही कडून वाढली पाहिजे त्यातल्या त्यात आठल्ये काकांचा उपक्रम खुपच चांगला आहे या वयात खुप काम अभ्यास करतात वंदनीय काम केतकर काकूचे पण अभिनंदन पण तुमच्या जवळील ज्ञान वाटून तुमचे नाव सांगणारा एखादा विद्यार्थी तयार करा तो तरूण असला पाहिजे आणि तो पुढे आणखीन दोन विद्यार्थी तयार करेल असे बघावे मला वाटते कारण ज्ञानी असणे म्हणजे गुणवान असणे समीकरण आहे शिक्षणाने माणसाची वैचारिक बैठक क्षमाक्षील गुण वाढतो हेच जिवानाचे रहस्य असावे ते ज्ञान परिपूर्ण असायला हवे आज गुगलचा सीईओ जगातील सर्वोत्तम पगार घेतो पण त्याच बरोबर हँकर पण त्यापेक्षा जास्त पैसे कमवितो हे दोघेही ज्ञानी माणसे पण चांगले कधी वागावे यासाठी अध्यात्मिक बैठक कोणाकडे नाही आध्यात्मिक ज्ञानाची जर जोड मिळाली खुप छान पण तसे घडणार नाही यासाठी समाजातील केतकर काकूसारखया माणसानी प्रयत्न केला पाहिजे असे मला वाटते पहिली एपिसोड अर्धवट आहे तो पुर्ण करावा स्वर व्यंजन जोडाक्षर र्‍हस्व दिर्घ स्वर अनुस्वार पुर्णविराम मुळाक्षर वगैरे बद्दल संपुर्ण माहिती होणे गरजेचे आहे शिवाय संस्कृत व्याकरण मराठी व्याकरण वगैरे बोलावे तेवठे थोडेच

  • @sudhirbhosale194
    @sudhirbhosale194 7 месяцев назад

    उत्तम विश्लेषण.

  • @sitadhond7374
    @sitadhond7374 3 года назад +1

    खुप खुप धन्यवाद गुरु माऊली 🙏🙏🙏
    हे स्तोत्र श्री शिवलीलामृत या पोथीमागे आहे. 🙏🙏🙏

  • @pratibhajawarepatil9205
    @pratibhajawarepatil9205 3 года назад +1

    Tai purush sujata taka

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 года назад

      ruclips.net/video/KY5Vbg3xhmg/видео.html

  • @nandashrireddy4133
    @nandashrireddy4133 3 года назад +3

    अर्थपूर्ण विवेचन, गोड भाषा, छान माहीती.

  • @jyotikulkarni9540
    @jyotikulkarni9540 3 года назад +2

    खुप छान माहिती मिळाली आहे 🙏

  • @nandi8221
    @nandi8221 3 года назад +1

    जय गुरुदेव जय सनातन

  • @vidyapawar6818
    @vidyapawar6818 2 года назад +1

    नमस्कार ताई,क्रुपया दत्त स्तव स्तोत्र तसेच शिवमहापुराण मराठी मध्ये सांगू शकाल का?

  • @gaurimahajan3713
    @gaurimahajan3713 3 года назад +4

    आवाज अतिशय गोड, समतोल... 👌👌👌🙏🙏🙏

  • @ReadingwithYogesh
    @ReadingwithYogesh 3 года назад +1

    खूप छान माहीती,
    कृपया राम नामा ची बीज मंत्राच्या दृष्टीने महती सांगीतलीत तर बरं होईल

    • @nikhilb6863
      @nikhilb6863 3 года назад

      त्यांनी आधीच एका स्वतंत्र चित्रफितीत सांगितली आहे.

  • @prachiramane7047
    @prachiramane7047 3 года назад +2

    काकु, तुम्ही खूप व्यवस्थित, स्तोत्राचे स्पष्ट उच्चार करून अर्थ समजावून सांगितले आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया रामरक्षेचे शुद्ध उच्चार सुद्धा सांगा.

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 года назад +1

      रामरक्षेचे दोन भाग येणार आहेत

  • @ravigadade4711
    @ravigadade4711 3 года назад +1

    धन्यवाद

  • @manasipatil3789
    @manasipatil3789 3 года назад +1

    👆🙏🏼कोणत्या वेळी म्हणावे कृपया सांगावे

  • @sunetrapitkar2308
    @sunetrapitkar2308 3 года назад +1

    खूप छान माहिती सांगताय.धन्यवाद.

  • @amoghdharap8611
    @amoghdharap8611 3 года назад +2

    Saprem Namskar ,
    Excellent

  • @priyankaparadhi8551
    @priyankaparadhi8551 3 года назад +1

    Khup khup khup chhan👍

  • @anilbhave5815
    @anilbhave5815 3 года назад +10

    मॅडम एकदा अन्नपूर्णा स्तोत्राबाबत माहिती द्यावी ही विनंती.

  • @anilbhave5815
    @anilbhave5815 3 года назад +1

    मॅडम, अतिसुंदर अशी माहिती मिळाली. तुम्हाला धन्यवाद.

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 3 года назад +4

    खूप सुंदर रीतीने स्तोत्र आणि अर्थ दोन्हीही सांगितले
    स्तोत्र लिहून पोस्ट केलंत तर स्तोत्र ऐकतांना ते वाचताही येईल
    म्हणजे लवकर लक्षात राहील
    खूप खूप छान उपक्रम चालू केला आहे
    शतशः धन्यवाद

  • @makealight
    @makealight 3 года назад

    'मोक्षदं चैव' मध्ये 'दं' च्या अनुस्वाराचा उच्चार पुढच्या 'च' अक्षरामुळे ञ असायला हवा. म्हणजे 'मोक्षदैं चैव' असा काहीसा उच्चार होईल असं वाटतं.
    तरी आपण अनुस्वाराचा 'म' उच्चार का केला?

    • @nikhilb6863
      @nikhilb6863 3 года назад

      मोक्षदं हा एक समासिक शब्द आहे. च एव हे स्वतंत्र शब्द आहेत. मोक्षदं म्हणजे मोक्ष देणारा असा तो/ती.

  • @tanvigudhekar4308
    @tanvigudhekar4308 3 года назад +1

    कृपया गणपती अथर्वशीर्षाचा लक्षार्थ सांगावा.

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 года назад

      पुढच्या काही भागात येणार आहे

    • @tanvigudhekar4308
      @tanvigudhekar4308 3 года назад +1

      @@arvindathalye धन्यवाद!!

    • @ramkrishnajeurkar823
      @ramkrishnajeurkar823 3 года назад +1

      Please illustrate gayatri mantra

  • @PleaseHelpYourself-z1u
    @PleaseHelpYourself-z1u 3 года назад +4

    अतिशय छान. कृपया व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये पुस्तकांचे संदर्भ आणि लिंक्स देण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून ज्यांना ह्या विषयावरती शिकायचं आहे किंवा अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांना मदत होईल.

  • @prabhakarsant8735
    @prabhakarsant8735 3 года назад +1

    Thank you 🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @CanberraSakhi
    @CanberraSakhi 3 года назад +1

    Thank you 🙏 very informative

  • @neelamkarmalkar7158
    @neelamkarmalkar7158 3 года назад +2

    अतिशय सुंदर विवेचन

  • @rameshkhare1112
    @rameshkhare1112 3 года назад +1

    नमस्कार खूप दुर्मिळ माहिती हरिहरि धन्यवाद।
    नर्मदे हर

  • @manasipatil3789
    @manasipatil3789 3 года назад +1

    🙏🏼गुरुजी आणि ताई तुमच्या ह्या ज्ञानदाना साठी खुपखुप आभारी!
    छोट्या मुंलाकडुन सकाळी वसंध्याकाळी
    कुठले मंत्र स्तोस्त्र म्हणवुन घ्यावे
    हे सविस्तर सांगाल का?🙏🏼

  • @lalanrajiwade5290
    @lalanrajiwade5290 3 года назад +1

    खुपचं छान धन्यवाद मॅडम

  • @kanchanbhalerao4096
    @kanchanbhalerao4096 3 года назад +2

    ॐ नमः शिवाय 🙏🙏 शिवाय नमः 🙏🙏

  • @ReadingwithYogesh
    @ReadingwithYogesh 3 года назад +1

    कृपया जिथे संधी येतात किंवा पुढच्या शब्दावर रफार येतो त्यावेळी उच्चार कसा करावा हे ही सांगावे

  • @Nitagupta1
    @Nitagupta1 3 года назад +6

    खूपच छान. ताई आणखी पण स्तोत्रांची अशीच मालिका करावी ही विनंती .

  • @makealight
    @makealight 3 года назад

    ताई, मागच्या भागात तुम्ही अनुस्वाराचा उच्चार पुढच्या अक्षराप्रमाणे करावा असं सांगितलं होतं.
    त्याप्रमाणे 'बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति' ह्यात 'क्तं' च्या अनुस्वाराचा उच्चार 'न' व्हायला हवा आणि 'त्यं' च्या अनुस्वाराचा उच्चार पण 'न' व्हायला हवा. मग तुम्ही ते दोन्ही उच्चार 'म' का केले आहेत?

  • @s99bhate
    @s99bhate 3 года назад +2

    जय श्रीराम

  • @ravindrabhalekar5585
    @ravindrabhalekar5585 3 года назад +1

    Thank you for the excellent work. My query is: why is namaha pronounced as namaahaa?

  • @siddhikabagayatkar634
    @siddhikabagayatkar634 3 года назад +1

    खुप छान

  • @sampadasohoni4533
    @sampadasohoni4533 3 года назад

    मॅडम अतिशय दुर्मिळ माहिती तुम्ही खूप छान सांगत आहात. याबरोबर काही संदर्भ पुस्तकं पण सांगितली तर बरं होईल. मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या कडून आम्हाला जास्तीत जास्त मार्गदर्शन मिळू दे. अर्थात आपल्या ह्या उपक्रमाला भरगोस यश मिळूदे शुभेच्छा.

  • @varshaprasade4856
    @varshaprasade4856 3 года назад +1

    Very informative and waiting for next session Mam🙏🙏

  • @ashokdikshit7410
    @ashokdikshit7410 3 года назад +2

    नमस्कार, आपण फार चांगलं समजवून सांगता त्या बद्दल धन्यवाद, कृपया रुद्राष्टका बद्दल काही आपण व्हिडिओ बनवला असल्यास त्याची लिंक द्यावी, तसेच अष्टक, श्लोक स्तोत्र आहेत कि काही वेगळं आहे कृपया सांगावे 🙏

  • @Saj393
    @Saj393 3 года назад +1

    खूप खूप धन्यवाद आभार मानले पाहिजे ईतके सुंदर सुटसुटीत अर्थ पुर्ण माहिती दिली आहे आवाज देखिल छान आहे परत परत धन्यवाद आभार

  • @sunitakawle6681
    @sunitakawle6681 3 года назад +1

    मॅडम खुप छान माहिती दिलीत

  • @AN-dm3jd
    @AN-dm3jd 3 года назад +1

    नवार्ण मन्त्र किंवा/आणि सिद्ध कुंजीका स्तोत्राबद्दल सांगाल का ?

  • @subhashjoshi985
    @subhashjoshi985 3 года назад +1

    Mahishasur Mardini stotra chi mahiti dyawi hi vinanti sobat stotra che shabda suddha asawet krupaya.

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 3 года назад +1

    Maha mrityunjay mantra uchhara sakat shikva aani arthhi sanga 🙏🏼🙏🏼

  • @martand-yashashreebarshika3372
    @martand-yashashreebarshika3372 3 года назад +1

    Gurudevdatt Narmade Har.
    Athale kaka na sadar pranam. Majha ek prasna aahe. Jay Jay Ramkrishna Hari ya mantra che kiti aakshar aahetॽ Ha varkari sampradaya che mantra kothun aaleॽ pl Uttar dyave

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 года назад +2

      हा मंत्र जय जय राम कृष्ण हरी असा नसून रामकृष्णहरि असा आहे. ह्या तिन्ही देवता एकच असून भेदाभेद मानू नये असे शिकवतो

    • @sonalisant256
      @sonalisant256 3 года назад +1

      @Yashashri Barshikar. Varil mantra ha Shree Tukaram Maharaj yanni dila aahe

  • @anjalikulkarni3794
    @anjalikulkarni3794 3 года назад +1

    Jay Shree Guru mauli.

  • @kalyanibhagwat1233
    @kalyanibhagwat1233 3 года назад +1

    अतिशय सुंदर

  • @sharmiladugal9370
    @sharmiladugal9370 3 года назад +1

    Aprateem!!!!Tumhala maza Namaskar!

  • @varshadole2320
    @varshadole2320 3 года назад +2

    ताई खूपच छान. एक विनंती आहे.. जर description मध्ये खाली स्तोत्र लिहून देता आले तर बरे होईल

  • @prachichautre2805
    @prachichautre2805 3 года назад +1

    Khup chan🙏🙏

  • @sunitamohite7235
    @sunitamohite7235 3 года назад +1

    🙏 धन्यवाद ताई अशीच स्तोत्र मंत्र एकाला मिळू दे.

  • @khadilkarprajakta
    @khadilkarprajakta 3 года назад +1

    माझं लाडकं आराध्य! 💖💖💖

  • @vasundhrathipse7466
    @vasundhrathipse7466 3 года назад +2

    प श्र्लोक स्क्रिनवर दाखवा

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 года назад +3

      पिनाक फणि बालेन्दुः भस्म मंदाकिनीयुता।
      'प'वर्ग रचिता मूर्तिःअपवर्ग प्रदायिनी।।

    • @vasundhrathipse7466
      @vasundhrathipse7466 3 года назад

      @@arvindathalye धन्यवाद

  • @jayashreed6747
    @jayashreed6747 3 года назад +1

    Mam thoda awas motha hava ahe

  • @sumanglipotdar6216
    @sumanglipotdar6216 3 года назад +1

    धन्यवाद, 🙏 खूपच छान

  • @vasudhapanchpor9064
    @vasudhapanchpor9064 3 года назад +1

    खूप छान अर्थ सांगितला पण हे स्तोत्र कशात आहे हे सांगितल तर छान वाटेल उपक्रम सुंदरच

  • @anaghasawarkar3316
    @anaghasawarkar3316 3 года назад +1

    खुप छान अर्थ

  • @nitinjoshi5915
    @nitinjoshi5915 3 года назад +1

    उत्तम माहिती

  • @pramodhurpade7680
    @pramodhurpade7680 3 года назад

    ताई ' तुमचा whats whatsup नंबर द्या
    म्हनजे काय पाहीजे त्याची माहिती देता किंवा घेता येईल

  • @shalakaapte3017
    @shalakaapte3017 3 года назад +1

    🙏

  • @somnath.sonawne
    @somnath.sonawne 3 года назад +1

    अप्रतिम !!

  • @vasundhrathipse7466
    @vasundhrathipse7466 3 года назад +1

    PDF please

  • @shwetakhare7557
    @shwetakhare7557 3 года назад +1

    🙏