सर्वप्रथम अभिनंदन सर ग्राउंड रिपोर्ट तुम्ही चांगल्या प्रकारे घेतल्याबद्दल ही जी घटना घडली खरोखर यामध्ये काहीतरी विचार करायला पाहिजे सरकारने तसेच जर पाहिले तर ही वास्तविकता आहे सध्या सर्रास या घटना घडत आहे टोळी पळून जात आहे मुकदम ला टेन्शन येत आहे
@@balubhaiwagh002 पैसे घेईन पळून जाणार्या लोकांचे समर्थन करतोय, तुझी मानसिकता समजते यातून. काम न करता फुकट खायची सवय झालीये तुम्हा लोकांना. याचमुळे देश मागे राहिलाय. तुझ्या सारखे लोक देशावर बोजा झाले आहेत. मला तर असे वाटतेय या पळून जाणार्या उस तोड कामगारांपैकी तू ही एक आहेस. खानदानी चोर दिसतोयस. शिकला असता तर तुझे विचार बदलले असते आणि मानसिकता देखील.
हो पण ह्या माणसाबरोबर फसवणूक झाली आहे. फसवणाऱ्या माणसांना शोधून काढणे हे पोलिसांचे काम आहे. आणि अश्या बाबतीत पोलिसांना कामाला लावणे हे सरकारचेच काम आहे की.
इथुन पुढे प्रत्येक कारखान्याने उसतोड मजुरांचे आधार कार्ड रेशनकार्ड याची झेरॉक्स तसेच काही लोकांची साक्ष एका कागदावर लिहून तसेच साक्षीदारचे व उसतोड मजुरांचे फोटो घेऊन ठेवावे हि जबाबदारी कारखाना व मुकादम यांनी घ्यायला पाहिजे 🚩जय महाराष्ट्र 🚩
या, बिचार्या माणसाला मदतिची गरज आहे, सरकार असो किंवा नागरिक एक माणुसकी म्हणून, याना मदतिचे आव्हान करा, नाही तर हा रडणारा माणूस, देव ना करो, हा टेंशन मध्ये आत्महत्या ना करुन घेवो 😭कृपया मदत करावी यांची, जर हे मैटर खरा असेल तर 🙏🙏🙏🙏🙏
असाच अनुभव मला आला आहे, सोनवत ता. शहादा जिल्हा नंदूरबार येथील ऊस टोळीने मलाही ७.५ लाखाला फसवलं आहे. सर्व ऊस बागायतदार व टोळी मालकांनी नंदुरबार जिल्ह्यातील लेबर घेऊच नये.
कोयते टोळी करताना सर्वांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, त्यांचे पत्ता , वैयक्तीक माहीती , ही सर्व माहीती पोलीसस्रटेशनमधे नोंद करावे । शक्यतो थोडा खर्च झालातरी चालेल , सर्रवांचे कायदेशीर अॅफिडीव्हेट करून , पोलीसस्टेशनमधे, तसेच संबधित कारखाना यांना लेखी माहीती द्यावी । कारखान्याने पण हमी घ्यावी ।
ज्याप्रमाणे ट्रॅक्टर मालकाने मुकदमासोबत आडवान्स देताना नोटरी केली त्याप्रमाणे मुकादम यांनी कामगारासोबत पैसे देताना नोटरी करून पैसे द्यावेत. त्यामुळे कामगार पळून जाण्याचे प्रमाण कमी होईल. व पळून गेले तर कायदेशीर कार्यवाही करता येईल.
मुकादमांनी automatic harvesting machinary मध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. त्यामुळे असल्या त्रासा पासून मुक्ती मिळेल. व काम पण अधिक चांगल्या पद्धतीने व जलद गतीने पार पडेल. शेतकरी आणि ट्रॅक्टर मालकांना हि त्रास होणार नाही.
अगदी बरोबर मी तुमच्या मताशी सहमत आहो सर्वांनी मशिनी द्वारे काम करायला हवे जेणेकरून हा त्रास वाचेल मुकदम आणि ट्रॅक्टर मालक यांच्या डोक्याला टेन्शन येणार नाही
ट्रॅक्टर मालकाने मुका दमाला सोडू नये मुकदम ऊसतोड कामगार हे मिळूनच असतात माझी गेल्या वर्षी दोन टोळ्या पळून गेले होत्या. माझ्या ऊस बिलातून पूर्ण पैसे कारखान्याने कट करून घेतले कमिशन डिपॉझिट वाहतो सर्व मिळून फक्त माझ्या हातात सहा हजार रुपये आले.
आम्ही पण काम करून आलो आहेत की ऊस तोडण्याचं आम्ही 12 कोयते होते 9 महीने काम केल होत 4000 हाजार टन लागले होते पैसे नय देत मलाक लोक मुकडदम लेबर विकुन देतात 1व 2 लाख मध्ये मग लेबर पऴूनच येणार चं ना आम्ही पण नंदूरबारहून गेलो होतो भिगवण ऊस तोडत होतो
सर्व शेतकरी बांधवांनो शेती कमी असो किंवा जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा मशिनरीचा वापर करा पैसे खुप कमी लागतात. ना टोळ्यानां सांभाळा ना त्यांच खाणं पिणं करा. पारंपरिक सोडा काळा प्रमाणे चला.
Por nahi zal tri sarkar ni madat karayla pahije ka ky rav Tumhi mukadam ahe Tumhala fayda honar hota Mhanun Tumhi paise dile fayda zala tr tumhi bolta ka sarkarla thodi madat karayla pahije Mhanun
असा कायदा करा की जो लेबर उचल घेऊन ऊस तोडणीसाठी येत नाही त्याला किमान 10 वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल मग बगु कसे येत ना हित ते लोक कारखान दाराना फसवत होते मग सामान्य वहान मालकाना काय फसवणारच की सरकाने कायदा करून अशा लोकान वर चाफ बसवला पाहिजे
Amapan Mukadam Hai yah mukaddam Lavani yah Mukaddar Mein Bhagavad Gita Bani Sarkar Kahe nahin kar sakta mukadma Pakda labour dhundh kar deta Mukaddar number
Nandurbar se Jila Hamara Bihar tem Rani Mala Karkhana Ambe Nandurbar Jila Katha Tarun Mal Hamara Bajar Karne Ka Aata Kundiya Hamara Gaon Hai To Rumal se khansi Niche
आरे भाऊ टोळी पळुन गेली त्याला सरकारने काय करावे मुकादम आणी लेबल मिळुन असे करतात मला अनुभव आहे मी गावाकडे जातो तुम्ही पळुन जावा दुसऱ्या कडुन पैसे घेऊन तीकडे पाढवतात
मी देखील हा व्यवसाय करीत होतो परंतु समाजात केलेले उपकार जानत नाही,अगाऊ पैसा उचलून ते असेच बेईमानी करतात याकरिता ह्या ऊसतोड मजूरांसाठी पर्याय म्हणून मशीनरी उपलब्ध करावी व शासनाने त्यावर अनुदान उपलब्ध करून द्यावे.
मुकादमला त्यांचे गाव माहित असेल तर त्यांनी त्यांच्या घरी जाऊन योग्य रीतीने पोलिस निरीक्षक घेऊन जाऊन योग्य रीतीने कारवाई करण्यात आली पाहिजे अशा फसव्या नां सोडु नये
साहेब आपण हे ज्यास्ती,ज्यास्त लोकांना माहिती दिली जावी कारखाने अधिकारी व शेती अधिकारी ऊस तोडणी व्हावी म्हणून शेतकरी लोकांना पैसे खाऊन ऊस तोड करत आहेत याची दखल घेतली जाईल हे पहावे
Shetakaryani ekatra yavet and yavar upay shodhayala hava...Pan identification and documentation is very important....please understand to follow rule and make rules accordingly...
न्याय मिळेल एकी ऊस वाहतूक दारांची पाहिजे कस्ताचाच मोबदला घायचा कमिशन चे नादाला लागून हा खेळ झालाय जबाबदारी कारखान्याकडे होती तेव्हा कमीशन मिळत नव्हते कारखान्यांनी कमीशन च गाजर दाखवून गाजर हातात दिलं
अश्या बर्याच घटना घडतात बेदरकार ऊस तोड कामगार यांच्यावर कडक कारवाई व्हावी पोलिस ठाण्यात नोंद करून च यांना ऊस तोडणी कामगार यांना आनावे त्या साठी कायद्याची आवश्यकता आहे
अहो ती टोळी कोणत्या गाव,तालुका,जिल्हा कोठून आणली त्यांना शोधायचं टाकून हा काय तमाशा मांडलाय.हा तर मालकाकडून पैसे घेऊन लुटायचा धंदा झाला.या उलट त्या उसाच्या शेत मालकाने नुकसान झाले म्हानन यांच्यावर पोलिस केस करायला पाहिजे आणि झालेली नुकसान भरून घेतली पाहिजे.
फसवणूक करणाऱ्या मजुरांच्या जिवावर ऊसतोड व विटभट्टी व्यवसाय करणे फार घातक झाले आहे.
बंद पडल्यात ऊस तोड कारखाने वीटभट्टी
खरं आहे
खर आहे! मेहनत खूपच, मात्र मुनाफा कमी
@@smitarajeshkale2865 आपली पण फसवणूक झाली आहे का
सर्वप्रथम अभिनंदन सर ग्राउंड रिपोर्ट तुम्ही चांगल्या प्रकारे घेतल्याबद्दल ही जी घटना घडली खरोखर यामध्ये काहीतरी विचार करायला पाहिजे सरकारने तसेच जर पाहिले तर ही वास्तविकता आहे सध्या सर्रास या घटना घडत आहे टोळी पळून जात आहे मुकदम ला टेन्शन येत आहे
Super sir
ज्या टायमाला मुकरदम आणि मालक टोळीला त्रास देतात त्या टायमाला तुमी शाहणी लोक
@@balubhaiwagh002 मूर्ख आहेस तू, बाकि काहि नाही गाढवा
@@rajeshjagtap1921 आणि तू दीड शहाणा माकडा
@@balubhaiwagh002 पैसे घेईन पळून जाणार्या लोकांचे समर्थन करतोय, तुझी मानसिकता समजते यातून. काम न करता फुकट खायची सवय झालीये तुम्हा लोकांना. याचमुळे देश मागे राहिलाय. तुझ्या सारखे लोक देशावर बोजा झाले आहेत. मला तर असे वाटतेय या पळून जाणार्या उस तोड कामगारांपैकी तू ही एक आहेस. खानदानी चोर दिसतोयस. शिकला असता तर तुझे विचार बदलले असते आणि मानसिकता देखील.
अहो रातोरात आमदार गुहावटीला पळतात कामगारांच् काय घेऊन बसलात
😂😂😂
🎉
त्यांच 8 लाखाच नुकसान झालय अन तुम्हाला विनोद सुचतोय
Gavach nav sanga ... Mi nandurbar cha ahe
सर्वांना पकडून शिक्षा झाली पाहिजे. टोळी वाले पळून जातात. मला याचा अनुभव आहे माझं पण चालू फड सोडून पळून गेले होते.
Advance देऊ नये.आठवडी payment kel पाहिजे, जेवढे काम झालं तेवढे payment dil पाहिजे.
बरोबर आहे
कोण येत नाही भाऊ अस आठवड़ी पगार असेल तर
Pay with work
दररोज पगार द्यायची तयारी आहे.भाऊ हा विषय वेगळा आहे.
Tase lavat kuth milatat bhau adhi hatat paise deun pan tyanchya mage firav lagte
आता यात हे मुकादम आहेत किंवा नाही माहित नाही पण मुकादमा ची पण मिलीभगत असते यावर्षी भरपूर लेबर ने ट्रॅक्टर मालक(शेतकऱ्यांना)फसवले आहे
सात लाखांच्या जर १०/१२ गाई घेतल्या असत्या तर मालकाला त्यातुन येणार उत्पादन सरल नसतं 👍त्यामुळे शहाण्या माणसांनी टोळी करु नये 🙏
Va
@@maheshkhedkar6312 TNX 🙏
Dada 35 gai hotya mazhya Jamin vikayla lagli
@@maheshkhedkar6312 अरे निट नियोजन करून केलं ना विकायला काय १० एकर जमीन घेचील तु मी ३५ लाखाचा बंगला बांधलाय गाई वर 👍🙏
Dada gav konate aahe aaple
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या वर कायदा केला पाहीजे👍
हावेऀस्टर मशीन वापरणे गरजेचे आहे.
🐂🐂chara kutun anaar🤫
हार्वेस्टिंग मशिन ने परत ऊस चांगल्या पद्धतीने फुटत नाही दादा सगळी कडुन समस्या आहेत शेतकर्या नां
पोलीस प्रोटक्शन घेऊन लेबर आणायला जावे..
Right.....
@@sanjaymastud7073 घंटा राईट ज्या टायमाला मालक आणि लेबर ला त्रास देतो तेव्हा तुम्ही कुठे राहतात राईट पोलीस प्रोटेक्शन वाले
Malak fukat tras det nay kam kele pahije
पोलीस प्रोटेक्शन घेऊन लेबर आणायला जरी गेला तरी प्रो पाहिजे ना तेव्हा काम पैसे त्याला दिलेत म्हणून
24 तास काम कोणाला आहे लेबर कोण 24 तास काम करून घेतले जाते
तेथील स्थानिक पोलीस स्टेशन यांनी कठोर चौकशी पाहिजे आणि न्याय मिळवून दिला पाहिजे
सध्या लोकावर विश्वास राहिला नाही त्यामुळे कुणीही उसा साठी अगोदर पैसे अथवा उचल देऊ नेये
मजूर सध्या खूप माजले आहे. पैसे घेऊन सुद्धा काम करीत नाही अगोदर पैसे दीले नाही तर एक जण सुद्धा ऊस तोड करायाला जाणार नाही.
Bhau he lok peshe dilya shivae yet nahi..
अश्या टोळ्या केजीएफ मोविहिसारखी सजा झाली पाहिजे गरीब लोकाचे पैसे घेऊन पळ काढने म्हजे विश्वास घात
सरकार ला विचारून टोळीवल्याला पैसे दिले काय।प्रत्येक गोष्टीत सरकार जबाबदार नसते।
Wdd
हो पण ह्या माणसाबरोबर फसवणूक झाली आहे. फसवणाऱ्या माणसांना शोधून काढणे हे पोलिसांचे काम आहे. आणि अश्या बाबतीत पोलिसांना कामाला लावणे हे सरकारचेच काम आहे की.
होय एकदा टोळी करून बघा म्हणजे कळले काय होतय ते
देताना विचार करून पैसे दिले पाहिजे मुकादम जबाबदारी तुमची आहे सरकार काहीही करू शकत नाही 🦯🦯🦯
Akhadyala dharun badvaltr Sarkar nakki yeil
इथुन पुढे प्रत्येक कारखान्याने उसतोड मजुरांचे आधार कार्ड रेशनकार्ड याची झेरॉक्स तसेच काही लोकांची साक्ष एका कागदावर लिहून तसेच साक्षीदारचे व उसतोड मजुरांचे फोटो घेऊन ठेवावे हि जबाबदारी कारखाना व मुकादम यांनी घ्यायला पाहिजे 🚩जय महाराष्ट्र 🚩
या, बिचार्या माणसाला मदतिची गरज आहे, सरकार असो किंवा नागरिक एक माणुसकी म्हणून, याना मदतिचे आव्हान करा, नाही तर हा रडणारा माणूस, देव ना करो, हा टेंशन मध्ये आत्महत्या ना करुन घेवो 😭कृपया मदत करावी यांची, जर हे मैटर खरा असेल तर 🙏🙏🙏🙏🙏
आहो माझ्या बापान पण टोळी केली आहे पण आम्ही प्रत्येकाचे HDFC बँकेत खाते काढूण चेक ताब्यात घेऊन तो आम्ही Noterised करुण घेतले आहे
फ़ार वाईट गोष्ट झाली कार्य वाहि झाली
हि मुकादम हुषार आहे याला दोण टाका खरं सांगल
मुकादम आणि लेबर दोन्ही लोकांनी टॅकटर मालकाची फसवणूक करतात
Barobar
मुकादम खरा चोर
माझी स्वताची 27 लाखाची फसवणूक झालेली आहे
हा नाद लय वाईट आहे कृपया करूण ह्यात नविन माणसाने पडू नये
कारखाना काही ही करत नाही तुम्ही स्वःता झक मारायचे त्या लेबरचे गाव माहीत आसते तो एक प्लानिंग आसतो
Garbi .pudhe. Yilaj nahi
असाच अनुभव मला आला आहे, सोनवत ता. शहादा जिल्हा नंदूरबार येथील ऊस टोळीने मलाही ७.५ लाखाला फसवलं आहे.
सर्व ऊस बागायतदार व टोळी मालकांनी नंदुरबार जिल्ह्यातील लेबर घेऊच नये.
आरे बाबा आमदार पळाले लेबर काय चिज आहै
खुप वाईट झाले भावा
कारखाना किंवा सरकार याला जबाबदार नाही तुम्ही पैसे देताना उध्दव ठाकरे मुख्य मंत्री होते आता एकनाथ शिंदे आहेत
कोयते टोळी करताना सर्वांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, त्यांचे पत्ता , वैयक्तीक माहीती , ही सर्व माहीती पोलीसस्रटेशनमधे नोंद करावे । शक्यतो थोडा खर्च झालातरी चालेल , सर्रवांचे कायदेशीर अॅफिडीव्हेट करून , पोलीसस्टेशनमधे, तसेच संबधित कारखाना यांना लेखी माहीती द्यावी । कारखान्याने पण हमी घ्यावी ।
नोटरी करताना प्रत्येक पैसे घेणाऱ्या मजुरांचे पण लिहुन घ्यायला पाहिजे.पळून गेले तर पोलीस कम्प्लेंट करून कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते
लेबर ला पैसे देताना त्यांच आधार कार्ड पॅन कार्ड घ्यायला हव होत
गरीब माणसं आता फक्त पैसेवाल्यांचा गुलाम राहिलेत का तुमच्यासारखेच आधार कार्ड जमा करा पॅन कार्ड त्यांच्या जागा सुद्धा जमा करून घ्या
@@balubhaiwagh002 त्यांना पैसे घेऊन पाळायला लाज नाही वाटली का मग ....म्हणजे तुम्ही समर्थन करता का पैसे घेऊन पळणाऱ्यंचे
@@shetkaritraders3284 कारखान्याच्या सीजन संपल्यावर मालक आणि मुकरदम यांचा विषय असतो तो पैसा घेणे देण्याचा मुकदम
अंडव्हान्स देऊच नये
शेतकरी ऊस उत्पादक
👌👌👌
तसं जर झालं तर कोणीच ऊस तोडणार नाही.
ज्याप्रमाणे ट्रॅक्टर मालकाने मुकदमासोबत आडवान्स देताना नोटरी केली त्याप्रमाणे मुकादम यांनी कामगारासोबत पैसे देताना नोटरी करून पैसे द्यावेत. त्यामुळे कामगार पळून जाण्याचे प्रमाण कमी होईल. व पळून गेले तर कायदेशीर कार्यवाही करता येईल.
मुकादमांनी automatic harvesting machinary मध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. त्यामुळे असल्या त्रासा पासून मुक्ती मिळेल. व काम पण अधिक चांगल्या पद्धतीने व जलद गतीने पार पडेल. शेतकरी आणि ट्रॅक्टर मालकांना हि त्रास होणार नाही.
अगदी बरोबर मी तुमच्या मताशी सहमत आहो सर्वांनी मशिनी द्वारे काम करायला हवे जेणेकरून हा त्रास वाचेल मुकदम आणि ट्रॅक्टर मालक यांच्या डोक्याला टेन्शन येणार नाही
बरोबर आहे
1 crore 30 lakh
सरकार आणि साखर कारखाना यांनी मिळून दाखल घेतली पाहिजे.कुटुंब मालक फाशी घेऊन जीवन संपवत आहे. कुठेतरी थांबले पाहिजे.
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई ् पंढरीनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी ् 🚩🚩🙏🙏
सर्व ऊसतोडणी ची जबाबदारी साखर कारखान्यांनी च घेतली पाहिजे ् 🇮🇳🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏
ट्रॅक्टर मालकाने मुका दमाला सोडू नये मुकदम ऊसतोड कामगार हे मिळूनच असतात माझी गेल्या वर्षी दोन टोळ्या पळून गेले होत्या. माझ्या ऊस बिलातून पूर्ण पैसे कारखान्याने कट करून घेतले कमिशन डिपॉझिट वाहतो सर्व मिळून फक्त माझ्या हातात सहा हजार रुपये आले.
याल एक पर्याय आहे याचे खाते ऊघडून खातेवर ऊचल जमा करा व यंचेकडूनचेक घेतले तर केस करता आली आसती
Ek no chanal ha ekdam khare aahe police Sani madat karavi
आम्ही पण काम करून आलो आहेत की ऊस तोडण्याचं आम्ही 12 कोयते होते 9 महीने काम केल होत 4000 हाजार टन लागले होते पैसे नय देत मलाक लोक मुकडदम लेबर विकुन देतात 1व 2 लाख मध्ये मग लेबर पऴूनच येणार चं ना आम्ही पण नंदूरबारहून गेलो होतो भिगवण ऊस तोडत होतो
ऊस तोडणी ला येणार का मोबाईल नंबर दया
कमीशन पहिजे ना मुकदमाला भर आता घर इक
प्रेमाण वागत नाही ,मजुराला म्हणून आस व्हत
सर्व शेतकरी बांधवांनो शेती कमी असो किंवा जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा मशिनरीचा वापर करा पैसे खुप कमी लागतात. ना टोळ्यानां सांभाळा ना त्यांच खाणं पिणं करा. पारंपरिक सोडा काळा प्रमाणे चला.
मुकादम यांनी काहितरी अडचण निर्माण केली असन... नसता कोणी असं धोका देत नाही ... 🙄
आमच्या बाजूच्या गावातून 12 टोळ्या पैसे घेऊन सुध्दा आल्याचं नाहीत पळून गेले
टोटल 1 कोटी 25 लाख रुपये घेतलेत मिळून
Tacter मालक तर कर्जखली दाबला जाणार
@@jadhavdairyfarm9657 प्रोब्लेम तर येणारच भाऊ आता . 😒😑 नुकसान शेतकरी मुकादम बाकीचे लोकं 🤦
आता सरकार काय करणार यात. फायदा झाला की सगळा मुकादम चा अणि नुकसान झाले की सरकार न भरपाई द्यायची. शेतकर्याच नुकसान झाले तर कोणी काही बोलत नाही.
Por nahi zal tri sarkar ni madat karayla pahije ka ky rav Tumhi mukadam ahe Tumhala fayda honar hota Mhanun Tumhi paise dile fayda zala tr tumhi bolta ka sarkarla thodi madat karayla pahije Mhanun
असा कायदा करा की जो लेबर उचल घेऊन ऊस तोडणीसाठी येत नाही त्याला किमान 10 वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल मग बगु कसे येत ना हित ते लोक कारखान दाराना फसवत होते मग सामान्य वहान मालकाना काय फसवणारच की सरकाने कायदा करून अशा लोकान वर चाफ बसवला पाहिजे
शहाण्या माणसाने टोळी करू नये.
ज्याला भिकेला लागायचे आहे त्याने टोळी करावी
हा शेतकरी नाही मुकादम आहे खूप चालू असतात ही लोकं
.
सरकार काय करणार येथे। 7 लाख घेतले मालकाकडून आणि तोडणार्यांना किती दिले।
शहाण्यांनी टोळी करू नये
क्या बात है !
मुकादम आणी लेबर यांच्यात सेटलमेंट असती ...101 टक्के
ऍडव्हान्स देऊच नका रोजचे तोडायचे पैसे रोज द्या त्यांना .20 शेतकऱ्यांचा ग्रुप करा आणि हार्वेस्टर खरेदी करा हार्वेस्टरने ऊस तोड करा.
Amapan Mukadam Hai yah mukaddam Lavani yah Mukaddar Mein Bhagavad Gita Bani Sarkar Kahe nahin kar sakta mukadma Pakda labour dhundh kar deta Mukaddar number
मजुरांच्या घामावर पैसे कमवले तर कधीकधी असा झटका बसतोच.
Nandurbar se Jila Hamara Bihar tem Rani Mala Karkhana Ambe Nandurbar Jila Katha Tarun Mal Hamara Bajar Karne Ka Aata Kundiya Hamara Gaon Hai To Rumal se khansi Niche
सांगली कोल्हापुर झाल आता पंढरपूरला गेली वाटत
लेबर ला थोडा कमी त्रास दिला असता पहाटे 4:00 वाजेपासून कापणी सुरू ते रात्री 12 पर्यंत गाड्या भरायला लावता कोणाशीही जीवावर येऊन जाईल.
वाहन मालकाने याच्यापुढे हार्वेस्टर मशीन घेतलेली चांगले. सगळीकडे बोंब तीच आहे मजूर काम करत नाहीत पळून जातात पैसे बुडवतात.
Mukadam
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी सुगर कारखाना नवापूर तालुक्यातील डोकारे या कारखान्याचे नियोजन चांगले आहे
टोळी चा करार करुन चेक घेणे आवश्यक आहे
सरकारने अंकुश. ठेवला. पाहिजे
.ट सर्व
आरे भाऊ टोळी पळुन गेली त्याला सरकारने काय करावे मुकादम आणी लेबल मिळुन असे करतात मला अनुभव आहे मी गावाकडे जातो तुम्ही पळुन जावा दुसऱ्या कडुन पैसे घेऊन तीकडे पाढवतात
Frod
Brober aahe tumche mukhadam ani lebal ykche astat
बरोबर आहे कोणत्या दवाखाण्यात गेला याची मालकाने चौकसी करावी त्याच्या गोऴ्या तपासाव्या ...चोर कोन भेटलाच समजा.
Right
Rajya sarkarne tvarit action gheun toly til sarv vyaktinchi document ani adhar kard jama karun gheun tractor malkana sangane ....
टोळी. ही मुखदम याच्या गावातील आहेत ना
या नालायक मजुरांना चांगलं बदडून काढलं पाहिजे
सरकारनी सरकारी मजूर नेमावे कारखाने यांनी मजूर द्यावेत
लेबल,ची,जबाबदरी,कारखाना,घतलपाहीजे,तरु,गाड़ी,मार्क,वाचतो
कट्रोल गहू बंद करा आपोआप मंजूर जाग्यावर येते
मी देखील हा व्यवसाय करीत होतो परंतु समाजात केलेले उपकार जानत नाही,अगाऊ पैसा उचलून ते असेच बेईमानी करतात याकरिता ह्या ऊसतोड मजूरांसाठी पर्याय म्हणून मशीनरी उपलब्ध करावी व शासनाने त्यावर अनुदान उपलब्ध करून द्यावे.
अरे भाऊ तुला लेबर वापरता येते का त्यांना त्रास देतात काही करतात तिकडे रात्री कधी भरायला लावतात आणि काय म्हणतात लोकं लोक फसवतात होत आहे
या साठी सरकारने स्वतंत्र कायदा केला पाहिजे .पोलिस कर्मचारी दक्कल घेत नाही.पोलिसावर कारवाई करणे गरजेचे आहे. ते पगार काय फुकट घेतात का.
पोलीस तुमच्यासारखे बिनलाजे नाही त्यांना माहिती गरिबांची हाल
हित हॉस्पिटल नव्हती का .गावाला गेला... न तुला माहीत नव्हती त्यांची घर तर पैसे कशाला घेतले.
अहो हे पाच वर्षे पासुन पळवुन जाते तेच्यामुळे कारखाना ने मुकादम यांच्यावर जिम्मेदारी यांनी घेतली कमिशन मिळते म्हणून हे फसले
दलाळगिरी कमी करा, कष्टकरी लोकांना त्यांना परिपूर्ण मोबदला द्या, ते कधीच पळणार नाही
यात मुकादमाचाच हात आसतो, त्याच दिवशीच कस काय तबेत खराब झाली
Barobar
मुकादमला त्यांचे गाव माहित असेल तर त्यांनी त्यांच्या घरी जाऊन योग्य रीतीने पोलिस निरीक्षक घेऊन जाऊन योग्य रीतीने कारवाई करण्यात आली पाहिजे अशा फसव्या नां सोडु नये
हे सगळ्यांचे साटेलोटे असते फक्त लुटायचे
मशीन घ्या ऊसासाठी, टोळ्या बंद करा, कारण माझ्या तुलत्यांना सुद्धा फसवलेले आहे टोळी वाल्यानी
मी पण तेच म्हणतो
असा प्रकरण घडू नये मानुन लोका न काढून आधार कार्ड घ्या मग पैसे दया
एकदा केस करा, खर खोट सर्व समोर येईल beles
साहेब आपण हे ज्यास्ती,ज्यास्त लोकांना माहिती दिली जावी कारखाने अधिकारी व शेती अधिकारी ऊस तोडणी व्हावी म्हणून शेतकरी लोकांना पैसे खाऊन ऊस तोड करत आहेत याची दखल घेतली जाईल हे पहावे
USS machine ne cut karava
It's better option
Thodi kamgar tari manusch ahe kiti kasta karnar ajkalchya ugat
Shetakaryani ekatra yavet and yavar upay shodhayala hava...Pan identification and documentation is very important....please understand to follow rule and make rules accordingly...
त्याचं फोटो टाका युट्युब इन्स्टा फेसबुक ट्विटर वर १ दिवसात सापडतील..
पण सांगणाऱ्या ला २५ हजार बक्षीस द्या..
माझ्या महाराष्ट्रतील सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यंना विनंती आहे की हितुन पुढे मशीनने ऊस कटींग करावी आणि मशीन शेतात चाललं ऊस लागवड करावी
पळून जनाऱ्यावर सरकार चा अंकुश हवा आहे.. त्यांच्या गावातून उचलून आणून पोलिस कारवाई व्हावी
सगळी कडे हे चालू आहे सरकारने यांची दखलं घेतली पाहिजे हे असलं बंद झालं पाहिजे
मुकादम घेतो 7 लाख आणि टोळीला किती देतो?
7:28आमची पण टोळी पडून गेली 6 लाख रुपये काहीतरी कायदा करायला
शासनानेयावरमोठावमजबुत इलाजकरायलापाहीजे.गाडीमालकपवार.इजनी.तामहागाव.जी.यवतमाळ
लेबर pabg किवा फ्री फायर केळणारे असणार अनुभव आहे
यांच्यात.मुकरदमाचा.हात.आहे
न्याय मिळेल एकी ऊस वाहतूक दारांची पाहिजे कस्ताचाच मोबदला घायचा कमिशन चे नादाला लागून हा खेळ झालाय जबाबदारी कारखान्याकडे होती तेव्हा कमीशन मिळत नव्हते कारखान्यांनी कमीशन च गाजर दाखवून गाजर हातात दिलं
बोगस लेबर भरलेच कसे. ओळखीचे मजूर ठेवायचे होते.
हि पद्धत वाढत चालली आहे.. पळून गेल्याने काहीच होत नाही हे जगजाहीर आहे
अश्या बर्याच घटना घडतात बेदरकार ऊस तोड कामगार यांच्यावर कडक कारवाई व्हावी पोलिस ठाण्यात नोंद करून च यांना ऊस तोडणी कामगार यांना आनावे त्या साठी कायद्याची आवश्यकता आहे
J
गावातल्या टोळीवालयाणी एकी करून दोन-तीन वर्ष टोळ्याच करायचे नाहीत मनजे कारखाना दखल घेईल
अहो ती टोळी कोणत्या गाव,तालुका,जिल्हा कोठून आणली त्यांना शोधायचं टाकून हा काय तमाशा मांडलाय.हा तर मालकाकडून पैसे घेऊन लुटायचा धंदा झाला.या उलट त्या उसाच्या शेत मालकाने नुकसान झाले म्हानन यांच्यावर पोलिस केस करायला पाहिजे आणि झालेली नुकसान भरून घेतली पाहिजे.
आता कोयते बांधत असताना त्यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड नोंदणी करून त्यांना पैसे देणे गरजेचे आहे
हार्वेस्टिंग मशिन वापरणे गरजेचे आहे
सरकार ने पैसे वसुल करावे कारवाई करावी नाहीतर उचल देण बंदच करा मुकदमकी बंद कारखाने मशीन उस तोडावा हाच प्रयाय आहे.
यासाठी एक ऑप appe आले पाहिजे.😂
मुकदम ची जबाबदारी असते टोळी टीकवून ठेवणे ,पोलिस कारवाई करून टोळी हू काढली पाहिजे
आता मशीन ने ही कामे करा.कर्ज काढून १०-२० जणांनी ऊस कापणीचे मशीन घ्या.
केस करा त्यांच्यावर कडक कारवाई करा
Ja jagyavun gele tya thikani polis complent kara jene karun te lok tyach polistationla hajar hotel ani tyanchakadun duppat paise vasul hotil