बाळासाहेब आज तुमचा एपिसोड पाहुन खूप खूप छान वाटलं तुम्ही या वेळेस एपिसोड बनवायला लंई दिवस झाले होते आम्हाला असं वाटलंय तुम्ही एपिसोड बनवणे बंद केले कि काय आम्ही थोडे नाराज झालो होतो ईतक्यात तुमचा एपिसोड पाहुन खूप आनंद झाला बाळासाहेब तुम्ही लवकर एपिसोड बनवा🙏🏾🙏🏾
हे काय पटल नाही राव आपल्याला एक तर धन नाही सापडलं पण तुम्ही व्हिडिओ अपलोड करायला खूप टाईम करायला लागले बाळासाहेब आमच्या गावातले लोक मोबाईल वर सर्च करून थकले राव जाऊ द्या आता लवकर पाठवा
1No balasaheb nehami bhag takat ja
एक नंबर एक्टिंग सचिन भाऊ
सुपर हिट एपिसोड झकास🙏🙏👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूपच छान भाऊ एकच नंबर वावरात सोनं 😅😅👌👌🎉🎉👍✔️ खरच आहे पांढर सोनं 😅 म्हंजे आपल धन,,🎉🎉
बाळु भाऊ अतिसुंदर भाग झाला आहे सर्व टीम ला धन्यवाद🙏💕🙏💕
एका सुंदर पण
असेच तुमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याची आम्ही दर आठवड्याला वाट बघतो
बाळासाहेब . सचिन भाऊ . एकच .नंबर .
कुठे होते येवढ्या दिवस .... एक नंबर भाग झाला
वारीत
लय दिवसातील भाग आलाय
लई लेट झाला एपिसोड
Very nice, 1ch no, 👌👌👍👍
एकच नंबर
सुपर हिट एपिसोड सचिन भाऊ🎉🎉🎉
खुपच छान एकच नंबर बाळासाहेब भाऊ एकच नंबर नादच खुळा खूप जबरदस्त भाग बनवला 🙏🙏👌👌👌💐💐💐🔥🔥🔥🔥🚜🚜😊🕺🕺
मस्त भाऊ
खुप दिवसांनी खूप वाट भगायला लावली
बाळासाहेब आज तुमचा एपिसोड पाहुन खूप खूप छान वाटलं तुम्ही या वेळेस एपिसोड बनवायला लंई दिवस झाले होते आम्हाला असं वाटलंय तुम्ही एपिसोड बनवणे बंद केले कि काय आम्ही थोडे नाराज झालो होतो ईतक्यात तुमचा एपिसोड पाहुन खूप आनंद झाला
बाळासाहेब तुम्ही लवकर एपिसोड बनवा🙏🏾🙏🏾
धन्यवाद 🙏🙏🙏
सचिन भाऊ खरचं कोमिडी बाळु
Balasaheb shinde Namskar
Lay Divasana Episod madhye Acating Brilliant
Dx comedy
Moind Blowing
Excellent 💯💯💯🙏🙏🙏🙆♂️🙆♂️🙆♂️
खुप छान व्हिडिओ बनवला बाळासाहेब 👌👌👌
Ekach number
खुप छान व्हिडिओ करता बाळासाहेब 🙏🙏
Dada tumhi bhag lavkar takat ja tumcha bhag chan astat 👌
खुप दिवसांनी विडिओ टाकला अप्रतिम भाग होता
Frist comment
इतक्या दिवस कोठे गेलते दादा तुम्ही इतक्या दिवस एपीसोड काहुन नाही ठाकला नाही दादा एपीसोड एकदम मस्त झाला 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤😂😂
खुप सुंदर व्हीडीओ
एकच नबर भाग
Ek number🔥🙏
खुप छान.....,🥳🥳🥳
Is Baba saab ek number
❤😂😂😂😂सुपर
एकदम झकास
वा...खूप छान👍👍👍👌👌👌
लय भारी 🥰🤩❤️💖😅
बाळासाहेब भाग ऐकचं नंबर होता पण तुम्ही येवड्या दिवस कुठे गेले होते
Lay bhari 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Balu bhau dar somvari bhag takat java
😂😂😂 ऐक नंबर
काय बाळासाहेब इतका दिवस किती वाट पाहत होतो आणि तुमच्या व्हिडिओची 🙏
Mast Aahe Balasaheb
30 मिनिड चा भाग बनवा
Lay haslo bhoo 😂😂😂
Zabardast 🙏👍🙏🙏🙏
खूप लेट व्हिडिओ टाकला
Very nice 👌👌👌😄😄😄
लय भारी, एकच नंबर 😂😂
व्हिडिओ खूप दिवसांनी आला पण एक नंबर व्हिडिओ झालेला आहे... शेवट खूप छान सांगितलं कोमल ताई
लई भारी...
किती दिवसांपासून वाट पाहातोय राव
लई भारी
बऱ्याच दिवसांनी भाग टाकला 🎉🎉🎉
Nice video
Very. Nice
❤❤❤❤
बाळासाहेब व्हिडिओ होईल तेवढा लवकर अपलोड करत जावा ना 🙏🙏
Bar zhal bhag aala😢😢😢😢
बाळासाहेब लय दिवसांनी
कर बाळासाहेब 😅😅😂😂😂❤❤
❤
tumhala pan Gosavi karu saheb
👌👌👌👌👌👌👍
बाळासाहेबांचं खर होत काय अगास कांदे फेल गेले तश्या कपास्या फेल जात्या काय.😄
भाग जरा लेट झाला पण एकदम झकास झाला l
बाळासाहेब तुम्ही हे शूटिंग कोणत्या गावात करता गावच नाव काय
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤
Faar divas zale hote o video l miss Kel khup
छान
खूप दिवसानी व्हिडीओ येतो तुमचा
खुप छान हिडीव हाहे
Mast ❤
Khupch mash
Mast
😂❤ज😮❤
लई दिवस लावता राव वाट बघायला
सुपर ❤❤❤❤
लवकर व्हिडिओ बाळासाहेब कॉमेडी टाका
कुठे गेले होते. बाळासाहेब❤❤
ऐवढे दिवस कोठे गेलते बाळासाहेब
महाराज वारीत गेले होते का
खुप दिवसांनी व्हिडिओ टाकला बाळासाहेब सचिन भाऊ
व्हिडिओ खूप लेट टाकला
हे काय पटल नाही राव आपल्याला
एक तर धन नाही सापडलं पण
तुम्ही व्हिडिओ अपलोड करायला खूप टाईम करायला लागले बाळासाहेब
आमच्या गावातले लोक मोबाईल वर सर्च करून थकले राव
जाऊ द्या आता लवकर पाठवा
नक्की आता इथून पुढे लेट नाही होणार 🙏
बाळासाहेब
कुठे गायब झालते
बाबासाहेब एकच नंबर भाग झाला एवढे दिवस कुठे गेले होते
gose kute gela
Balasaheb nav aahe
@@sunilgadhave6268😊😊
😂😂😂😂
Kiti pratiksha karayla lavta bhau kuthe hotas itke divas
😅😅
❤ 😅😅❤
बाळासाहेब भाग टाका लवकर
😂😂😂😂😂😂😁😅😅😅😅
Hi
तुमचा नंबर मिळन का प्लीज
खुप दिवसांनी भाग बणवला
❤❤❤❤😂😂😂😂😂😮😮😮
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
व्हिडिओ खूप उशिरा टाकला व्हिडिओ टाकत जा लवकर
लई दिवस एपीसोड नाही टाकला भाऊ
हो थोडं लेट झाला या वेळेस
बाळासाहेब तुम्ही विडियो टायमिंग वर करा
MI TUMHALA KHUP DIVAS SHODHALE TUMHI SAPADALE NAHI KUTHE GELEHOTE AATA JAU NAKA KAMAKADE LAX DYA AMHALA AATH DIVASALA EPISOD PAHIJE
gosavi samajavar bolatana vichar kara
The Situations i8iiii
Kuthe hota balu bhul etkya divs
मुलगी लहान असल्या मुळे
Thik aahe pn aata lvkr pathvt ja