Akshay Shinde Encounter : पोलिसांच्या मांडीला गोळी कशी लागली? Praksha Ambedkar यांना वेगळाच संशय|
HTML-код
- Опубликовано: 23 сен 2024
- #akshayshinde #prakashambdekar #badlapur
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला. त्यामुळे, एकच खळबळ उडाली आहे. या दरम्यान आरोपी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांच्या मांडीला गोळी लागली. मात्र, यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संशय व्यक्त केला आहे. काय म्हणाले आंबेडकर पाहा...
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
OG_PG_0924
साहेब सत्य बाहेर निघाले पाहिजे तुम्ही बाबासाहेबांचे वंशज आहात प्रयत्न करा
गाडी तील पांच पोलीसांची नार्को टेस्ट सी सी टी व्ही वर करावी..
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🎉🎉🎉❤❤❤❤
बदलापूर प्रकरणातील आरोपीला एक महिन्याच्या आत शिक्षा होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते
सदरक्षणाय खलनिग्रहणाय महाराष्ट्र पोलीस
सर्व FIR मधेच पोलीस व राजकीय घोळ करून ठेवतात. त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन ला प्रत्येक राजकीय तालुका पातळीवर समिती नेमवी लागेल.
कोनीतरी मोठा गुन्हेगार आहे याचा शोध लागला पाहिजे असे मला वाटत
एक महिन्याच्या आत चिमूरड्या लेकिन न्याय मिळाला याबद्दल अभिनंदन
Rape usne kiya tha ye tujhe kese pta?
Mang tule kaun mirchi lagat aahe tele goli marli manun bhavya
प्रकाश आंबेडकर आज तुम्ही भाजपवर :सरकारवर संशय घेताल व उद्या लगेच भाजपसोबत manage होतान....तुम्ही पलटी मारणारे आहात
Tumhala vichartil adhi magach palti martil.
सर्वच आमदार खासदारांची नार्को टेस्ट टक्केवारी कमीशनखोरी दलाली भ्रष्ट मार्गाने जमविलेली संपत्ति या विषयी हेणे आवश्यक आहेत आताचे आजीमाजी राजकरण विसरून जातील ह्या भ्रष्टांवर काहीच वचक नाही बाबासाहेबाच संविधान पण यांच्यापुढे . .न्य
@@user-rr9nh1ji9iयाच्या चाट्या कार्यकर्त्यांना विचारले,तरी हा पावन होईल,😂😂😂😂😂
खैरंजली हत्या कांड तर सगळ्या गावाने केला मग महाराष्ट्र चे मुख्यमंत्री का नाय देत नाही असा
आपटेचे इंकांऊटर कधी.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपीचा तर इन्काउंटर तर होणार नाही ना? त्या मध्ये सुद्धा राजकीय मोठ्या नेत्यावर विरोधी पक्ष आरोप करत आहेत. मग त्या आरोपी असतील तर त्यांना वाचवण्यासाठी असे होईल का. असे मा. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचं मत व्यक्त कराव.
कोण खुलासा करणार? टरबूज तर चांगले झाले असेच म्हणतो
काही राजकारणी अश्या गोष्टीचे राजकारण करत आहे पण हा आत्याच्यार तुमच्या मुलीवर किंवा नातीवर झाला असतातर अशीच मागणी राजकारण्यांनी केली असती का? हे सांगावे. कोणी काही ही म्हणोत महाराष्ट्र पोलिसाचे हार्दिक अभिनंदन.
सुशांत केस बदल प्रकाश आंबेडकर का ऊ बा ठा चा वेळेस का विचारलं नाही
बरोबर आहे तुम्हीमनताआते
Banduk aadhich load keli hoti
पत्रकार बंधू जो प्रश्न सरकार मध्ये बसलेल्याना विचारला पाहिजे! कि शाळेतील इतर लोकांवर का कार्यवाही नाही!
He is gone mad
Maharashtra Maharashtra aahe kripaya UP Bihar hohu devu naka
अभिनंदन गृहमंत्री साहेब
जय भीम साहेब
प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही राजकारण करत आले आहेत कधी कधी बी पहा वाकड्यात शिरतो
आरोपी याला बेडया व डोकयावर झाकलेले असताना असे घडणे अशक्य आहे..या मागे कोणाला वाचवीनेचा हेतू आहे. यामध्ये चोकशी न करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक असताना असे ऐनकॉन्टर करून विषय संपवीने गृह खात्याचे व महायुती सरकार अपयेशी आहे.जय संविधान.
आरोपी वेगळा च आहे का?? आणि तो मोकाट फिरतोय का??
How did the Accused , aSanitary Cleaner know about the Safety Lock on the Gun ??
Well done Maharashtra Police
Melelya mansache rajkarani hote yachi khant vatate
साहेब तुम्ही निष्णात वकील आहात तुम्ही या प्रकरणाचा छडा लावा
हे त्याच वंशाचे आहेत ज्यानी शहीद भगतसिंग ची केस लड न्यास नकार दिला होता 🚩
तुमच्या सारखे संशय घेणारे नेते आहेत महणुनच पोलीस खऱ्या गुन्हेगाराला सुद्धा मारायची रिस्क घेत नाहीत. या केस मध्य लवकर न्याय दिला. नाहीतर तो मनोरुग्ण आहे मेहणुन त्याला फाशी देउ नये असे म्हटलं असत
किती फुटेज
Polisani chan kamghri Keli💯💯👍👍👍
तुमच्या शेंडीला😂
कुछ तो गडबड है.
Turbuja cha fake narrative
अभिनंदन योगी एकनाथ सरकार
Payavar Gollee Manjay Fake Encounter Doubt ahay ??? 😢
कोणी काहीही भुंको
अब हुआ तो हुआ
He pagal ahe
ते काहीही असो रिझल्ट महत्वाचा... फाशी द्यायला दहा वर्ष लागली असती... अशा नराधमाला शिक्षा ही अशीच लवकर झाली पाहिजे....कोणी काहीही बोलू....
Rape usne kiya ye tujhe kese pta?
Toch aarapi hota ka? Ki balicha bakara hota? Yacha mage koni ahe ka ajun ki yakatach hota. He prashan court madhech spasth zale asate.
आपण सोशल मीडियावर बोलतो खरे, पण सत्य हे आपल्यापैकी कुणालाच माहिती नसते. एक बोलतो म्हणून दुसरा बोलतो. सर्व निर्णय आपणच घेऊन टाकतो. मुळात घटनेबद्दल मात्र आपल्याला काहीही माहिती नसते. या एन्काऊंटर प्रकरणात नक्कीच काही तरी काळबेर असावे. तो आरोपी नक्कीच कुणाचे तरी नाव उघडकीस आणू शकेल म्हणून त्याचा खून केला असावा. एक सामान्य माणूस पोलीस व्हॅन मध्ये 8 ते 10 पोलीस असताना पोलिसाचे रिव्हॉल्वर खेचून घेण्याची हिंमत करुच शकत नाही. गुन्हेगार सुटता कामा नये, पण खरा गुन्हेगार सापडलाच पाहिजे. हा संपूर्ण प्रजार संशयास्पद आहे. या प्रकारचा काही ठोस पुरावा म्हणून व्हिडिओ तरी आहे का....
सर्व प्लॅनिंग करून गेम केला आहे. नियती याचा सोक्षमोक्ष लावेल. खरा गुन्हेगार नक्कीच सापडेल.
मग तालीबन विचार धारेचा दिसतोय तू
हो...तुला लवकर शिक्षा होऊ नये असं वाटतं का.... तुझ्या जवळच्या कोणाबद्दल तरी अशी घटना घडल्या वर तुझी काय भावना असेल...?
Shinde che hat bandhle hote ani tondavar kala kapda hota...mag tayne policavar attack kasa kela
साहेब हे प्रकरण उचला गरिबाला मारलं दोशी दुसरा असणार
Swataha Ambedkar hey ek suspicious character aahe. Wayfal babad ani prasiddhi chya jhotat rahanya cha nishfal prayatna.
पण जे झाले ते उत्तम झाले... मुंबई पोलिस जिंदाबाद.. गृहमंत्री फडणवीस साहेब जिंदाबाद....
Thanks Mumai Police
🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
😃 Aurangzeb lovers naraj zale astil.
एका श्रीमंत गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देण्यासाठी न्यायव्यवस्थेला अडगळीस टाकून एका गरीब गुन्हेगाराचा बळी दिला हे एक प्रशासकीय गुन्हेगारीचे स्वरूप आहे.
तुझी मुलगी असती तर असाच बोलशील ना
आरोपी ला न्यालयात नेताना हात बांधून नेतात मग तो बंदूक कशी काय हिसकावली चुत्या आहे तू कधी गेला नाही जेलात
अब्बे चू*मारीच्या गुन्हा सिद्ध होण्याचा बाकी होता n
Rape usne kiya tujhe kese pta? Aur tere ladkye ko uta ke police ne encounter kr diya to yese hi support krega kya?
Islamic lok jyala dukkar boltat to hach aahe 😂
साहेब आशा घटना घडल्या मूळे सर्व साधारण जनतेला न्याय मिळेल का नाही संस्य आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
Chup re dukar
तुझ्या आईची गां*
Bhosale bhi dukar hi he
@@abhijeet60 right
अरे जामिनावर मुक्तता होण्यापेक्षा मेला ते बरं
त्याच्या तरी ताळूवरच लोणी ठेवा. प्रकाश राव
असेच असतात अर्बन नक्षल, नक्षल गड़चिरोली मधे पोलीस चकमकीत मारला गेलेला नक्षल तेलतुंबडे कोन होता सांगा महाराष्ट्राला 🚩