दादासाहेब खरंच तुमचं कार्य करण्याची धमक जबरदस्त आहे. ना पदाचा गर्व,ना सत्तेचा अभिमान, आम्हाला गर्व आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अंमल असलेले मावळे आहेत
आपल्या हातात सत्ता आल्यापासून आपण आपल्या पक्ष्याच्या फायद्यासाठी जिल्ह्यातील सर्वच दूध उत्पादक शेतकरी वर्गचा तळतळात घेत आहेत...... नूतन बोलबच्चन करून चालत नाही 😂
दादासाहेब खरंच तुमचं कार्य करण्याची धमक जबरदस्त आहे.
ना पदाचा गर्व,ना सत्तेचा अभिमान,
आम्हाला गर्व आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अंमल असलेले मावळे आहेत
हरलो तरी दुःख नाही,जिकलो तरी अभिमान नाही.
❤❤❤❤ 🎉खुपखुप.आभिनंदन.आटि.कडा
आज पर्यंत कुठलाही आमदार अशा गावां न मध्ये पोहोचला नसेल यालाच म्हणतात लोक नेता
मंगेश दादा तुम्हाला पुन्हा विजय मिळणार
❤❤ग्रेट भाऊ
एक नंबर लबाड मानूस मंगेश चव्हाण
चाळीसगावला रस्ते नाही आमदार राहुल काहीच केलं नाही
खंर आहे भाऊ
जय हरी दादा❤❤
मंगेश दादा यांनी चाळीसगाव तालुक्यातील विकास ची धुरा सांभाळली
❤
आपल्या हातात सत्ता आल्यापासून आपण आपल्या पक्ष्याच्या फायद्यासाठी जिल्ह्यातील सर्वच दूध उत्पादक शेतकरी वर्गचा तळतळात घेत आहेत...... नूतन बोलबच्चन करून चालत नाही 😂
बोलण्यामध्ये पास आहेत दूध वाल्यांना शेतकऱ्यांना लुटलं
मी मनसे चा कार्यकर्ता आहे पण उन्मेष पाटिल ला मत देणार
दूध वाले नुकसान करून टाकले आहे
कोळी समाजाची इर्षा करतो हा
नौटंकी
Labad
कापूस भाव वर पण बोला एका हाताने 1500 दया आणी दुसऱ्या हाताने घ्या 😂😂😂
7777
आशा वर्कर व अंगणवाडी महिला कायमच तुमच्या सभेला राहतात,,,, या काम करता कुणाचं 😂😂😂
Chavan tyna shikvani deto lahan mulana kase sambhayche
7777