Job for Deaf महात्मा फुले कृषि विधापीठ, राहुरी, कृषि विछापीठाने बाधित प्रकल्पग्रस्त विशेष भरती...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025
  • महात्मा फुले कृषि विछापीठ, राहुरी, करिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पकरिता (कृषि विछापीठकरिता) जमिनी दिलेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्तां करिता राज्यातील कृषि विछापीठांतील गट-क व गट- ड संवर्गातील एकुण भरावयाच्या पदांपैकी टक्के रिक्त पदे त्याच कृषि विछापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधुन भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून संदर्भिय शासन निर्णयन्वये परवानगी देण्यात आलेली आहे.
    1 पदाचे नांव- वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) रिक्त जाग एक मूक-बधिर/कर्णबधिर
    शैक्षणिक पात्रात:- 1)
    कोणत्याही मान्यताप्राप्त विछापीठाची किमान पदवी उत्तीर्ण 2) टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रामाणापत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंगजी उत्तीर्ण केली आहे. किंवा संगणक टंकलेखनाचे प्रामाणापत्र उत्तीर्ण
    2 पदाचे नांव- लिपिक-नि- लंकलेखक (Clerk-Cum-Typist) रिक्त जाग एक मूक-बधिर/कर्णबधिर
    शैक्षणिक पात्रात:- 1)
    कोणत्याही मान्यताप्राप्त विछापीठाची किमान पदवी उत्तीर्ण 2) टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रामाणापत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंगजी उत्तीर्ण केली आहे. किंवा संगणक टंकलेखनाचे प्रामाणापत्र उत्तीर्ण.
    3 पदाचे नांव- कृषि सहायक (Agriculture Assistant) रिक्त जाग दोन मूक-बधिर/कर्णबधिर
    शैक्षणिक पात्रात:- कृषि/उघानविछ/वनशास्त्र/कृषि तंत्रज्ञान /कृषि अभियांत्रिकी/गृह विज्ञान/मत्स्य विज्ञान/ जैव तंत्रज्ञान/ अन्न तंत्रज्ञान/ कृषि व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील किमान पदवी उत्तीर्ण किंवा शासनमान्य संस्था कृषि विछापीठाकडील कृषि पदविका/कृषि तंत्र पदविका परीक्षा उत्तीर्ण.
    4 पदाचे नांव- कनिष्ठ संशोधन सहायक (Junior Research Assistant) रिक्त जाग एक मूक-बधिर/कर्णबधिर
    शैक्षणिक पात्रात:- संबंधित शाखेत पदवी उत्तीर्ण (BatchelorsDegreeinRespectiveFaculty)
    5 पदाचे नांव- प्रयोगशाळा परिचय (Laboratory Attendent) रिक्त जाग एक मूक-बधिर/कर्णबधिर
    शैक्षणिक पात्रात:- माध्यमिक शालांत (एस.एस.सी.)परीक्षा उत्तीर्ण. (SSCPassed)
    6 पदाचे नांव- शिपाई (Peon) रिक्त जाग दोन मूक-बधिर/कर्णबधिर
    शैक्षणिक पात्रात:- माध्यमिक शालांत (एस.एस.सी.)परीक्षा उत्तीर्ण. (SSCPassed)
    7 पदाचे नांव- पहारेकरी (Watchman) रिक्त जाग तीन मूक-बधिर/कर्णबधिर
    शैक्षणिक पात्रात:- इयत्ता 7 वी उत्तीर्ण व सुदृढ प्रकृती आवश्यक.
    8 पदाचे नांव- मजुर (Mazdoor) रिक्त जाग पाच मूक-बधिर/कर्णबधिर
    शैक्षणिक पात्रात:- इयत्ता 4 थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.
    अर्ज नोंदणी सुरु दिनांक 31/12/2024 ते अंतिम दिनांक 30/01/2025

Комментарии •