Abdullah Khan
Abdullah Khan
  • Видео 7
  • Просмотров 21 575
GR Caste List महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची
महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गची यादी
GR Date 09/01/2025
1) विमुक्त जाती-अ (V.J.-A) आरक्षण 3%
2) भटक्या जमाती- ब (N.T.-B) आरक्षण 2.5%
3) भटक्या जमाती- क (N.T.-C) आरक्षण 3.5%
4) भटक्या जमाती- ड (N.T.-D) आरक्षण 2%
5) इतर मागास वर्ग (OBC) आरक्षण 19%
6) विशेष मागास प्रवर्ग (S.B.C) आरक्षण 2%
Просмотров: 1 692

Видео

GR शासकीय कर्मचाऱ्याच्या / निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या अपत्यास कुटुंब निवृत्तीवेतनGR शासकीय कर्मचाऱ्याच्या / निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या अपत्यास कुटुंब निवृत्तीवेतन
GR शासकीय कर्मचाऱ्याच्या / निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या अपत्यास कुटुंब निवृत्तीवेतन
Просмотров 2,2 тыс.4 дня назад
शासकीय कर्चचात्याच्या / निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीला व मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असेलल्या अपत्यास कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबात मार्गदर्शन सूचना. शासन आदेश दिनांक - 07-01-2025
Job for Deaf महात्मा फुले कृषि विधापीठ, राहुरी, कृषि विछापीठाने बाधित प्रकल्पग्रस्त विशेष भरती...Job for Deaf महात्मा फुले कृषि विधापीठ, राहुरी, कृषि विछापीठाने बाधित प्रकल्पग्रस्त विशेष भरती...
Job for Deaf महात्मा फुले कृषि विधापीठ, राहुरी, कृषि विछापीठाने बाधित प्रकल्पग्रस्त विशेष भरती...
Просмотров 2,6 тыс.10 дней назад
महात्मा फुले कृषि विछापीठ, राहुरी, करिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पकरिता (कृषि विछापीठकरिता) जमिनी दिलेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्तां करिता राज्यातील कृषि विछापीठांतील गट-क व गट- ड संवर्गातील एकुण भरावयाच्या पदांपैकी टक्के रिक्त पदे त्याच कृषि विछापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधुन भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून संदर्भिय शासन निर्णयन्वये पर...
Part2 How to Check aadhaar Seeding statusin Your Bank Account Aadhaar NPCI/DBT Link aadhaar seedingPart2 How to Check aadhaar Seeding statusin Your Bank Account Aadhaar NPCI/DBT Link aadhaar seeding
Part2 How to Check aadhaar Seeding statusin Your Bank Account Aadhaar NPCI/DBT Link aadhaar seeding
Просмотров 4,3 тыс.12 дней назад
(SGY)संजय गांधी निराधार अनुदान योजन व श्रावणबाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना DBT #Aadhaar Seeding Bank Status Check # Check Aadhaar Linking Status with Bank.. # Your Aadhaar Bank Seeding Status # Your DBT Aadhaar Link Status # Aadhaar DBT NPCI Bank Seeding Status # Check Aadhaar & Bank Account Linking Status If Aadhaar Link 👇👇👇 myaadhaar.uidai.gov.in
संजय गांधी निराधार अनुदान योजन व श्रावणबाळ निराधार योजनेतील डी.बी.टी (DBT)संजय गांधी निराधार अनुदान योजन व श्रावणबाळ निराधार योजनेतील डी.बी.टी (DBT)
संजय गांधी निराधार अनुदान योजन व श्रावणबाळ निराधार योजनेतील डी.बी.टी (DBT)
Просмотров 5 тыс.15 дней назад
संजय गांधी निराधार अनुदान योजन व श्रावणबाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डी.बी.टी पोर्टलद्रारे करण्याबाबत. Direct Benefit Transfer (DBT) Link myaadhaar.uidai.gov.in/login www.npci.org.in
Part 2 दिव्यांग वधु-वर परिचय मेळावा (मूक-बधिर/अंध/अस्थिव्यंग)* *परिचय पत्र*Part 2 दिव्यांग वधु-वर परिचय मेळावा (मूक-बधिर/अंध/अस्थिव्यंग)* *परिचय पत्र*
Part 2 दिव्यांग वधु-वर परिचय मेळावा (मूक-बधिर/अंध/अस्थिव्यंग)* *परिचय पत्र*
Просмотров 1,9 тыс.19 дней назад
*नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (म.रा) बुलडाणा जि. बुलडाणा व* *बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी. बुलडाणा* *व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलडाणा*.. ▪️ *विभागिय मेळावा* ▪️ 📌 *दिव्यांग वधु-वर परिचय मेळावा (मूक-बधिर/अंध/अस्थिव्यंग)* आयोजित करण्यात येत आहे. तरी उपवर दिव्यांग वधू-वरांनी आपली नोंदणी खालील ठिकाणी करावी. तसेच विधवा, घटस्फोटित व सर्वसामान्य व्यक्ति जे दिव्यांग व्यक्तींबरोबर विवाह कर...
दिव्यांग वधु-वर परिचय मेळावा (मूक-बधिर/अंध/अस्थिव्यंग)*बुलडाणा 2025दिव्यांग वधु-वर परिचय मेळावा (मूक-बधिर/अंध/अस्थिव्यंग)*बुलडाणा 2025
दिव्यांग वधु-वर परिचय मेळावा (मूक-बधिर/अंध/अस्थिव्यंग)*बुलडाणा 2025
Просмотров 3,8 тыс.21 день назад
*नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (म.रा) बुलडाणा जि. बुलडाणा व* *बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी. बुलडाणा* *व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलडाणा*.. ▪️ *विभागिय मेळावा* ▪️ 📌 *दिव्यांग वधु-वर परिचय मेळावा (मूक-बधिर/अंध/अस्थिव्यंग)* आयोजित करण्यात येत आहे. तरी उपवर दिव्यांग वधू-वरांनी आपली नोंदणी खालील ठिकाणी करावी. तसेच विधवा, घटस्फोटित व सर्वसामान्य व्यक्ति जे दिव्यांग व्यक्तींबरोबर विवाह कर...

Комментарии